path
stringlengths
46
46
audio
audioduration (s)
1.98
10.6
sentence
stringlengths
7
130
sampling_rate
int64
32k
32k
common_voice_test/common_voice_mr_32645351.wav
स्वेच्छानिवृतीचा पध्दत मोठ्या प्रमाणात अंमलात आल्यापासून या दुखण्याने अनेक घरांत प्रवेश केला आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_32127661.wav
चार चार विषय आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_32127660.wav
क्रोष्टु सहस्रजित् नल अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात
32,000
common_voice_test/common_voice_mr_32126825.wav
त्यातील एर्देनि हे रत् नाचे व सुबाशिदि हे सुभाषिताचे मंगोलियन भाषारूप होय
32,000
common_voice_test/common_voice_mr_32126698.wav
आदरार्थी शब्दांनी केला जात असे लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_32121632.wav
खमंग वास येतोय
32,000
common_voice_test/common_voice_mr_32121623.wav
चारुता सागर दिनकर दत्तात्रेय भोसले
32,000
common_voice_test/common_voice_mr_32023928.wav
ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत
32,000
common_voice_test/common_voice_mr_32022227.wav
तिचे सूत्रधार शंकरराव देव होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31931304.wav
चला आज फिरायला जाऊयात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31928736.wav
मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम् असे लिहिले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31917816.wav
थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आढळते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31917739.wav
त्यानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षणक्रम राबविले जातात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31917535.wav
त्यांनी शून्य या अंकासठी ख या शब्दाचा वापर केला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31912953.wav
रंजले गांजले दीन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव
32,000
common_voice_test/common_voice_mr_31901494.wav
याचे नाव गहिनीनाथ असे ठेव
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894594.wav
येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31913054.wav
राजस्थानच्या नावातच राजांची भूमी असा अर्थ आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894499.wav
हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी त्यांचे आडनाव देशपांडे होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894498.wav
या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894165.wav
हिंदू व हिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894161.wav
भारतीय अमेरिकन युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894160.wav
हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31894133.wav
या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31893799.wav
हिंदूंनी रावणाला खलनायक एक नकारात्मक एक प्रतिस्पर्धी विरोधी भूमिकेमध्ये प्रक्षेपित केले गेले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31893461.wav
इंधनरहित वाहने सायकल दुचाकीचा वापर भारतात शतकाआघीपासून होत असावा
32,000
common_voice_test/common_voice_mr_31892821.wav
पोळी हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31892382.wav
म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31892379.wav
परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31887358.wav
मुंबई दिल्ली जयपूर उदयपूर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31886223.wav
जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31886216.wav
दीड महिन्यापूर्वी पवारच्या संपर्क कार्यालयात तडीपार गुंडाला आश्रय दिल्याचे उघड झाले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31886177.wav
त्यामुळे अक्षांशानुसार या किरणांचे प्रमाण बदलत जाते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31886176.wav
जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा नारळाचे झाड व आलम परिसर असा केरळमचा अर्थ होतो
32,000
common_voice_test/common_voice_mr_31886175.wav
संपूर्ण अहमदाबादेत येथील नवरात्राच्या दिवसांत उत्सवाचे वातावरण असते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883899.wav
आले हिरव्या मिरच्या लसूण कांदे यांचे वेगवेगळे वाटण करून घ्यावे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883897.wav
मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले आई तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883886.wav
त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883884.wav
त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883836.wav
झाडावर भारद्वाज बसलाय
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883832.wav
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31883785.wav
निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31879626.wav
स्फूर्तिदायी स्मरण विजय गणाचार्य कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्ष
32,000
common_voice_test/common_voice_mr_31879447.wav
त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो ऊर्जेशी नसतो
32,000
common_voice_test/common_voice_mr_31879449.wav
ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31879324.wav
काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्या दरम्यान या संदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31878878.wav
गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31878877.wav
माझ्या माहितीनुसार भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही
32,000
common_voice_test/common_voice_mr_31878674.wav
त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31878669.wav
येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31878039.wav
शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31877934.wav
अकोला तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर अकोट या तालुक्यांत कापसाचे पीक जास्त होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31877802.wav
अनेक धातु त्यांवर प्रकाश विद्युतचुंबकीय प्रारण पडला असता त्यांमधील विजाणूंना बाहेर टाकतात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31877745.wav
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम वाल्मीकी रामायणात सांगितलेला प्रभू श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31877235.wav
कृष्णाने जे योजले होते ते पार पडले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842201.wav
तिसरे गर्भगृह वर् हांड्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायर् या उतरून खाली जावे लागते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842167.wav
सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842164.wav
राधा विवाहित होती तिच्या पतीचे नाव अनय
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842163.wav
त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचे होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842162.wav
अधिरथ नावाच्या हस्तिनापुरला सारथी म्हणून काम करणार् या सूताला रथचालकाला ती टोपली मिळाली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842144.wav
शेवरीला काटेसावर पण म्हणतात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842130.wav
मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842090.wav
तसेच शिमला मिरचीबद्दल माहिती द्यावी
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842089.wav
विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842091.wav
त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842066.wav
दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता
32,000
common_voice_test/common_voice_mr_31842056.wav
या संस्थेद्वारा कोणत्या साहित्याचे ग्रंथाचे अनुवाद करण्याची गरज आहे हे तपासले जाते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841969.wav
छकुड म्हणजे द्रुतलयीतील उडत्या चालीची लावणी
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841921.wav
महाराष्ट्रात धार्मिक दृष्टीने पवित्र समजली जाणारे अनेक गावे किंवा त्या गावांतील विशिष्ट स्थाने आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841834.wav
वैशाख वद्य दशमी मुक्ताबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून मुक्ताईनगर केले आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841813.wav
श्रीराम एकपत् नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841781.wav
नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841746.wav
कानाला भोके पाडण्याची पद्धतीही गोरक्षनाथांनी सुरू केली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841743.wav
त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841729.wav
ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मजकडे येईल
32,000
common_voice_test/common_voice_mr_31841728.wav
त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31800460.wav
शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31800303.wav
झाडांच्या बाबत पाईन जुनिपर फर सायप्रस वगैरे झाडे आढळतात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796642.wav
गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796615.wav
ह्यावर काय उपाय करावा
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796559.wav
वस्तुतः श्रीहरिकीर्तन खेड्यापाड्यात पोहोचले आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796499.wav
चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796383.wav
सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796301.wav
यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796268.wav
परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गाच्या रूपात वर्णन केले आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796267.wav
त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796226.wav
ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796224.wav
एम जी रामचंद्रन यांनी दुसर् यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796181.wav
काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796180.wav
राजकन्या म्हणून जन्माला आली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31796179.wav
निसर्ग आपला सखा आहे
32,000
common_voice_test/common_voice_mr_31677936.wav
कारण त्या गावाशी शाळेशी माझे नाते होते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31677790.wav
पुढे या शत्रुघ्नाचा काही कारणाने कुटुंबाने त्याग केला होता
32,000
common_voice_test/common_voice_mr_31677779.wav
अपोलो झेउस व्हिनस तीतीका अश्या काही देवता होत्या
32,000
common_voice_test/common_voice_mr_31677254.wav
या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत
32,000
common_voice_test/common_voice_mr_31677247.wav
अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात
32,000
common_voice_test/common_voice_mr_31676900.wav
त्यांची साजरा करण्याची तारीख भारतीय पंचांगाला अनुसरून असते
32,000
common_voice_test/common_voice_mr_31676555.wav
पहिल्याच षटकात इरफान पठाणने हॅटट्रिक घेउन सनसनाटी फैलावली
32,000
common_voice_test/common_voice_mr_31676452.wav
कर्ण जसा धनुर्विद्येतील प्रावीण्यासाठी वणवण भटकला तसा एकलव्यही भटकला असावा
32,000
common_voice_test/common_voice_mr_31676449.wav
इतरांनी घातलेला भात ती खात नसे
32,000
README.md exists but content is empty. Use the Edit dataset card button to edit it.
Downloads last month
0
Edit dataset card