File size: 9,421 Bytes
aed3ecd

0a5f751

aed3ecd

eceb79e
aed3ecd
b19d7f8
aed3ecd

1ab1e03
b19d7f8
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45

license: cc-by-4.0
language:
- mr
tags:
- bert
datasets:
- L3Cube-IndicNews
widget:
- text: "भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात तीन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याचे समोर येत आहे. तीन खेळाडू आहेत ज्यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या धारदार फलंदाजीसाठी ओळखले जातात. रिंकू सिंगने मॅच फिनिशर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता त्याला या मालिकेत भारताकडून खेळताना पहिल्यांदा पाहायची संधी चाहत्यांना मिळणार आहे. आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई . भारतीय संघ या मालिकेत ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण आता तीच एक मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्यानंतर वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे आशिया चषक ही स्पर्धा भारतीय संघासाठी महत्वाची समजली जात आहे. पण आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करत असताना या मालिकेतील कामगिरी पाहिली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलेले असेल."

- text: "प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात इलेक्ट्रिक वाहनांना जगभर प्रोत्साहन दिले जात आहे.भारतातही या वाहनांची खरेदी जवळपास ८०० टक्क्यांनी वाढली आहे.मात्र, एक देश असा आहे जिथे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याची तयारी चालविली आहे.हा देश आहे स्वित्झर्लंड.हा निर्णय झाल्यास स्वित्झर्लंडची इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालणारा एकमेव देश ठरेल.स्वित्झर्लंडमध्ये हिवाळ्यात तापमान शून्याच्या खूपच खाली जाते.घरे गरम ठेवण्यासाठी विजेवर चालणारे हिटर तेथे वापरले जातात.संपूर्ण देशात बर्फवृष्टी होत असल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो.वीजटंचाईची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा विचार तेथील सरकार करीत आहे.वीजटंचाई लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगवर बंदी घातली जाऊ शकते.इलेक्ट्रिक वाहनांवरील बंदीमुळे जी वीज वाचेल तिचा वापर घरांतील वीजपुरवठ्यासाठी केला जाईल.त्यामुळे लोकांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळेल, असे स्वित्झर्लंडची वीज नियामकीय संस्था एलकॉमने म्हटले आहे.विजेसाठी अन्य देशांवर अवलंबूनस्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे.बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते.युरोपातील काही देश आताच वीजटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहेत.त्यामुळे हिवाळ्यात स्वित्झर्लंडला पुरेशी वीज मिळण्याची शक्यता कमी आहे.रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युरोपला मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करतात.युरोपमध्ये हिवाळ्यात वीजनिर्मितीसाठी गॅसचा वापर होतो."

## Marathi-Doc-Topic-BERT
Marathi-Doc-Topic-BERT model is an IndicSBERT(l3cube-pune/marathi-sentence-bert-nli) model fine-tuned on Marathi documents from the L3Cube-IndicNews Corpus [dataset link]https://github.com/l3cube-pune/indic-nlp.

This dataset consists of sub-datasets like LDC (Long Document Classification), LPC (Long Paragraph Classification), and SHC (Short Headlines Classification), each having different document lengths.

This model is trained on a combination of all three variants and works well across different document sizes.

More details on the dataset, models, and baseline results can be found in our [paper]https://arxiv.org/abs/2401.02254

Citing:

@article{mirashi2024l3cube,
title={L3Cube-IndicNews: News-based Short Text and Long Document Classification Datasets in Indic Languages},
author={Mirashi, Aishwarya and Sonavane, Srushti and Lingayat, Purva and Padhiyar, Tejas and Joshi, Raviraj},
journal={arXiv preprint arXiv:2401.02254},
year={2024}

Other document topic models for different Indic languages are listed below:

Hindi-Doc-Topic-BERT

Marathi-Doc-Topic-BERT

Bengali-Doc-Topic-BERT

Telugu-Doc-Topic-BERT

Tamil-Doc-Topic-BERT

Gujarati-Doc-Topic-BERT

Kannada-Doc-Topic-BERT

Odia-Doc-Topic-BERT

Malayalam-Doc-Topic-BERT

Punjabi-Doc-Topic-BERT

English-Doc-Topic-BERT