text
stringlengths
2
2.67k
सध्या या संकुलात १०७५ कुटुंबे राहण्यास आली आहेत
पहिल्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही
परंतु लुटीतील आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचता आलेले नाही
कामोठे वसाहतीला दिवसाला जवळपास ४० एमएलडी पाणीपुरवठा आवश्यक आहे
भारत देशातील मी पहिलीच कमी वयातील मुलगी आहे
मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे
या सगळ्यामध्ये मला मदत करणाऱ्या माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांचे मला आभार मानायचे आहेत
यात ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली
मद्य प्राशन करून वाहने हाकणाऱ्या १२ जणांवर सुध्दा कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांची विशेषतः दुचाकीस्वारांची फारच तारांबळ होते
तर अनेक एटीएम २००० रुपयाची नोट काढण्यासाठी तयार केलेले नाहीत
याप्रकरणी पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली होती
आई मुलांचे संगोपन खूप चांगले करीत असेलही
मात्र त्याला यासाठी लढावे लागले नाही
त्यांच्याकडून सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा केला जातो
मला अद्याप हा परतावा मिळालेला नाही
तर दोन मुले हे १५ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत
'टिगोर फेसलिफ्ट'चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा भाजपने जिंकल्या होत्या
दोन वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा आहे
ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली
सहा ऑगस्ट ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे
पण आम्हाला ग्राहकांच्या सुरक्षेची भावनिक आवश्यकता समजते असे इंडिगोचे संजय कुमार म्हणाले
हिंदी आणि उर्दूचे सुरेख मिश्रण त्यांच्या शायरीत होते
रस्त्यावर वाहने तेव्हा कमी असायची
मुंबई पुणे बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमधून या महिला चालकांनी गोव्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला
यासाठी केंद्र सरकारने बँक उभारणीसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे
त्यातील ५०३६ बाधित हे एकट्या नागपूर शहरातील आहेत
त्यासाठी ५ कोटी ३८ लाख खर्च करण्यात आला
गोविंदाची पत्नी सुनिता आणि कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहा यांच्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या भांडणामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
त्यावेळी आपला देश कसा असेल याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा असे मोदी म्हणाले
पण ताईने हार मानली नाही
मात्र नंतर वेगानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं' असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे
भाजप नगरसेवकांच्या या आकांडतांडवाला विरोधी पक्षातील नगरेसवकांनीही साथ दिली
तो आता अबरामची चांगली काळजी घेईल
या योजनेनुसार ५० हजार रूपयात शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट दिल्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे
दरड कोसळून दोघांचा मृत्यू
पण मला त्याची पर्वा नाही' असं त्यांनी म्हटलंय
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०१५मध्ये १ लाख ७१ हजार ७०३ वाहने विकली गेली होती
धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ मतांनी पराभव केला
वाहतूक आणि पाणी या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे
गोविंद सोमा गिंभल (३५) विनीत सुरजी चिमडा (१९) भारत लक्ष्मण वाघ (२२) जगदीश काशिनाथ नावतरे (२६) प्रवीण काशिनाथ नावतरे (२२) अशी या अटक झालेल्या दरोडेखोरांची नावे असून यापैकी गोविंद हा जव्हारच्या दाभलोन गावातील तर अन्य चौघे शहापूरच्या अघईचे रहिवासी आहेत
चित्रपटाचं केवळ तीन दिवसांचं शूटिंग बाकी होतं
२०११ च्या जनगनणेनुसार नागपूर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १०६२ लाख आहे
या अध्यादेशाची एक एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे
पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला
जर सरकारने हा निर्णय घेतला नाही
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली होती
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाल्याने यंदा आवक कमी होती
(total 926 police personnel have been awarded medals)एकूण देशातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या गौरवाचा विचार करता पोलिसांच्या उल्लेखनीय पराक्रमाबाबत एकूण २१५ पोलिस कर्मचार्‍यांना शौर्य (पीएमजी) पोलिस पदके देण्यात आली आहेत (police medals for gallantry)
म टा खास प्रतिनिधी मुंबई सीरिअल किलर रामन राघव याला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त जिन अलेक्स फियालोह यांचे शुक्रवारी निधन झाले
चार वर्षापुर्वी त्याच्या पत्नीचा आजाराने मृत्यू झाला होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी १४ वर्षांची असताना २००८ मध्ये बेपत्ता झाली होती
त्यानंतर तिने लोणीकंद पोलिसांकडे तक्रार केली
पण कोणत्याही कारागृह अधिकाऱ्याने या महिलेची कागदपत्रेही तपासली नाहीत
सन २०१७ मध्ये ३६० अपघातांमध्ये २५२ प्रवाशांना फटका बसला असून यापैकी १०५ नागरिकांनी प्राण गमावले
मंगळवारी सकाळी स्थानिकांनी तेथे मृतदेह पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला
पावसाळ्यात या पोकळीत पाणी घुसते
९० दिवसांहून अधिक काळासाठी कर्जाची वसुली रखडली असेल तर त्याचा समावेश बॅड लोन्समध्ये होतो
मात्र अजूनही हे काम टाक्यांच्या बांधकामाच्या पुढे सरकलेले नाही
रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण
त्यात सर्व ताकद पणाला लावूनही अर्ज मागे घेण्यात अपयश आले
त्यांच्या जागेवर अंतरिम अध्यक्ष म्हणून चंदन पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे
आमच्याबाबत हा कालावधी १६ वर्षांचा आहे
उर्वरित आरोपींविरुद्ध पोलिसांकडून या महिनाअखेरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर केले जाण्याची अपेक्षा आहे
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे
या प्रमाणात घट झाली आहे
प्रश्नपत्रिकेत एकूण ९० प्रश्न विचारले जातील त्यापैकी ७५ प्रश्नांचीच उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत
पुढील प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे
केरळातल्या सबरीमला मंदिरात दहा ते पन्नास वर्षे वयाच्या स्त्रीला प्रवेश नाही कारण तिची मासीक पाळी
या घटनेची चौकशी करण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे
त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो
सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
काही ठिकाणी सेंटर्स सुरू असली तरीही तिथून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत होत्या
सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या मात्र नंतर पावसाने जोर पकडला
मात्र त्याविषयी खंडपीठाने त्यांना फटकारले
या चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता
घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला
उद्योग व व्यापाऱ्यांची मालाची नेआणही ठप्प राहिल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले
या प्रकरणी पोलिसांनी तीन पुरुष आरोपींना अटक केली होती
'भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत
याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
म टा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टमध्ये होत असलेल्या विवाह सोहळ्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते अशी तक्रार करणाऱ्या प्रकरणात हरित लवादाने औरंगाबाद महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस प्रशासन यांच्यावर ताशेरे ओढले आहेत
त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही
विलीनीकरणासाठी खासगी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांशी सकारात्मक चर्चा होत आहे
राज्यातील मतदारांनी भाजप आणि शिवसेनेला जनादेश दिला होता
आपल्या बबातीत मात्र तसे झाले नसावे
मात्र ते त्याला दाद देत नव्हते
याआधी ६७ कोटी ३३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता
या प्रकल्पात २८ कोटी रुपये खर्चून १५ मजली इमारत बांधली जाणार आहे
पोलिसांना अपहरणकर्त्याचा सुगावा लागला होता
त्यामुळं चोरीच्या हेतूनं गोळीबार केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे
कोणीही वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही
तसेच त्यासाठी आरोपीने त्यांच्यावर दबाव आणून धमकी दिल्याची तक्रार महिलेने दिली आहे
त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ३० कोटी रूपये मंजूर झाले आहेत
काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो