text
stringlengths
2
2.67k
यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे
चीनच्या केंद्रीय बँकेने आयसीआयसीआय बँकेत गुंतवणूक केली असून ही रक्कम १५ कोटी रुपये इतकी आहे
मात्र यंदाच्या अर्थसंकल्पाने सपशेल निराशा केल्याचा सूर आहे
bmc election 2022 मुंबईतही भाजपला बसणार झटका
मुलांना एकलकोंडे बनवू नका
रोहितची कामगिरी वनडेमध्येही साजेशी झाली तर विराट कोहलीने प्रेरणादायी नेतृत्व भूषविले
मात्र यंदा पहिल्यांदाच फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करताना शेतकरी त्रस्त आहेत
शिवसेनेने मंदिबाबत भाजपने आता अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांचा सल्ला घ्यायला हवा असे म्हटले आहे
बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला कर्ज देणाऱ्या १५ खासगी सावकारांची नावे सोमवारी पोलिसांनी जाहीर केली
२६) दुपारी बाराच्या सुमारास घडली
या स्पर्धेचे उद्घाटन २८ डिसेंबरला सकाळी ७३० वाजता होणार असून २९ डिसेंबरला दुपारी ३३० वाजता स्पर्धेचा समारोप होईल
विशेष प्रतिनिधी नागपूर दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक आणि कथित माओवादी समर्थक जी एन साईबाबा यांच्याविरुद्ध गडचिरोली येथे सुरू असलेल्या खटल्याच्या ठिकाणी ठेवता येईल काय तसेच त्यांना तिथेच वैद्यकीय उपचाराच्या सोयी मिळतील काय अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला केली आहे
जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत
प्रत्येक मानव आयुष्यात आध्यात्माच्या वाटेवरून जात असतो
पुणेमुंबईदरम्यान काही गाड्या धावल्याम टा प्रतिनिधी पुणेगेल्या वीस दिवसांपासून अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे ठप्प असलेली मध्य रेल्वेची पुणेमुंबई सेवा शुक्रवारी अल्प प्रमाणात सुरू झाली
परंतु फक्त १५ जण या कार्यक्रमात उपस्थित होते
पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सखोल चौकशी सुरू केली आहे
मात्र गळतीवर अद्याप कोणताही उपाय करण्यात आलेला नाही
त्याशिवाय त्यांनी अनेक नाटिका कथा काव्यांचे लेखन केले आहे
मोदी सरकारच्या काळात ५६६ मुस्लिमांना नागरिकत्व देण्यात आलं आहे
स्वतंत्र माध्यमे स्वतंत्र न्यायपालिका आणि तटस्थ तसेच पारदर्शी निवडणूक आयोगाशिवाय कुठलीही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होत नाही
या हल्ल्यात ते जागीच ठार झाले
आरोपींना ठाणे न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे
प्रेमावर तुमचा विश्वास असला पाहिजे
कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांचा समावेश होतो
कोणत्याही कामाची त्या कधी लाज बाळगत नसत
१) जिल्ह्यात एकाही करोना बाधिताने जीव गमावलेला नाही
वृत्तसंस्था बासेल (स्वित्झर्लंड)बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी भारताच्या पी व्ही सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करताना माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर २१७ २१७ असा अवघ्या ३८ मिनिटांत विजय मिळवत जगज्जेतेपदाचा मान पटकावला
गोळी लागल्याने तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
यातील पन्नास लाख रुपये राज्य सरकारकडून मिळतील
या झटापटीत नरेश आणि हर्षद दोघेही जखमी झाले
पहिला टप्पा १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरदरम्यान होईल तर दुसरा टप्पा १२ ऑक्टोबरपासून २५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे
मात्र बँकेच्या शाखांमधून अजूनही पाचशेची नवी नोट मिळत नसल्याचेच चित्र आहे
टाळेबंदी व्यावसायिक अस्थापनं तीन महिने बंदच होती
रस्त्याच्या दुतर्फा नागरिक वाहने पार्क करत असल्याने वाहतुकीला अडचण होत आहे
यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकिय रूग्णालयात पाठविला
माझाही तसा विश्वास आहे
पंकज शेवाळे पवननगर
हे कारवाईचे सत्र सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले
गरज आहे म्हणून नको
मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया आदी कार्यक्रम मोदी सरकारने हाती घेतले
त्याशिवाय दिल्लीहून अर्थमंत्रालयानेही निर्देश दिल्यामुळे ११ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील असे मेट्रो कंपनीने स्पष्ट केले
पाकिस्तानचे नऊ गुण आहेत तर न्यूझीलंडचे अकरा गुण आहेत
या दरम्यानच्या मार्गावर दोन महत्त्वाचे ६९ मोठे आणि ११२ लहान पूल करावे लागणार आहेत
येत्या दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता दुपारी तिचा मृत्यू झाला
स्मार्ट सिटी प्रोजेक्टअंतर्गत शहराची निवड करण्यात आली आहे
ती 'ऑनलाइन' पद्धतीने भरण्यात येईल
धावत्या गाडीत प्रवाशांची हाणामारी तिघे जखमी
तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत
परंतु ऑगस्ट महिन्यात १६ हजार २६९ करोना रुग्ण वाढण्यासोबतच तब्बल २१४ जणांचा बळी गेला आहे
तसेच येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही केले
ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर होईल
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला
विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाइन घेण्याचे जाहीर केले
शनिवारी रात्री पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
मात्र यावेळेस धरणात पाणीसाठा कमी आहे
त्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे
मात्र आता हे प्रमाण कमी होत चालल्याचीही माहिती त्यांनी दिली
भाजपने शेतकऱ्यांची बिकट अवस्था केल्यामुळेच मंदी ओढवली असून भाजप केवळ मतांचे राजकारण करत आहे'
भारताविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे
रेल्वे अर्थसंकल्प २०१६ मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मनमाडमालेगावधुळेइंदूर रेल्वेमार्गाची घोषणा केली होती
गेल्या वर्षी ८६८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
मुंबई रिपब्लिक टीव्हीचे मालक संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेरून महाराष्ट्र सरकारवर आणीबाणी लादल्याचे व हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपचा शिवसेनेनं आज जोरदार समाचार घेतला आहे
तो आमचे ध्येय आहे
सायंकाळी साडेपाचपर्यंत अवघ्या ३७ मि मी पावसाची नोंद झाली
दिवसाकाठी किमान एखाद्या अंशाने या तापमानात घट होते आहे
निलेकणी यांच्याशिवाय आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एच आर खान किशोर सन्सी अरुणा शर्मा संजय जैन यांचा समावेश आहे
हे शक्य होण्यासाठी दोन कारणं तयार केली जातात
'संपूर्ण देश दुःखात बुडालेला आहे
पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे
त्यावेळी नोटीस बजावण्यात आली
शनिवारी मध्यरात्रीनंतर पुणे शहर आणि परिसरात साडेसोळा मिलिमीटर पावसाची नोंद झाली
दोघांच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या खूणा आढळून आलेल्या नाहीत
काँग्रेस महासचिव आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी याबाबत माहिती दिली आहे
या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चीनचे पाकिस्तानशी दीर्घ काळापासूनचे चांगले संबंध आहेत आणि चीनची भारतासोबतची प्रतिस्पर्धीता वाढत असल्याचे शायवर म्हणाले
lalu prasad yadav नितीशकुमारांना महाआघाडीत यायचं होतं पण मीच घेतलं नाही लालू
jalgaon district jail जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैदी पळाल्याची घटना आज सकाळी घडली आहे
पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली
यामुळे नागरिकांचा विश्वास उडाला आहे
शहरातून मोटरसायकल चोरणारा तळपाडे सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही
विदर्भातील नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला आहे
तरीही पालिकेतर्फे खोदाई सुरूच असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
थरुर यांनी असा दावा केला की हे छायाचित्र नेहरू आणि इंदिरा यांच्या १९५४ मध्ये झालेल्या usa दौऱ्याचे आहे
या घडामोडीत सोमवारी दिवसभरात ३१८ रुग्ण करोनातून मुक्त होऊन घरी परतले
'काश्मिरींच्या संघर्षाला बळ देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ठमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील
शेती व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत आहे
त्यामुळे अपिलात कोणतेही तथ्य नाही' असे न्यायमूर्तींनी ते फेटाळताना नमूद केले
मुंबईआयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाशी संबंधित घोटाळ्यात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे
पुढील टप्प्यात पूरबाधित ग्रामीण भागात ही सुविधा दिली जाणार आहे
दोन आरोपी अद्याप फरार
ही बनवाबनवी जनबंधू यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती
त्यांच्याविषयी मला फार विशेष माहिती नाही
सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ४४ विद्यार्थी होती
राज्यशास्त्र या विषयातून मी पदवी मिळविली होती
हुंडाबळीच्या गुन्ह्यात पतीला सात वर्षांची सक्तमजुरी
पोल ऑफ पोल्स सर्व जनमत चाचण्यांमध्ये भाजप आघाडीवर