text
stringlengths
2
2.67k
हारांच्या ओझ्यामुळे माझी मान तुटते आहे आणि पैशाच्या ओझ्यामुळे माझा खिसा फाटतो आहे असे वाटले
एच१बी व्हिसामुळे अमेरिकेतील आयटी कंपन्यांना भारतातील आयटी तंत्रज्ञानांना रोजगार देणे सोयीचे होते
तीन दशकांहून जास्त काळ ते आंदोलने करत राहिले न्यायालयात याचिका दाखल करत राहिले पीडितांसाठी आणखी वैद्यकीय पुनर्वसनाची आणि स्थानिक युनियन कार्बाईड अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत राहिले
इथे एक घटनात्मक तिढा आहे
कुणीही पाहायला नाही
या प्रकरणात प्रक्रियाच शिक्षेसारखी आहे असे सोरी म्हणाल्या
पालक आपल्या मुलांना शाळामहाविद्यालयात पाठवण्यास धजावत नसतं
त्याच्यामुळे सार्वजनिक धोरणांवर सांगोपांग चर्चा होणेच बिकट झाले आहे
नवी दिल्लीः २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व तसे ट्विटरवरून त्यांनी जाहीरही केले
दुपारी ३ वाजता नवी दिल्लीमधील प्रेस क्लबमध्ये आम्ही जमा झालेल्या प्रसारमाध्यमांना या टेप्सवर आम्हाला जे काही आढळले होते ते सांगितले
फैजल यांच्या रासुकाखालील स्थानबद्धतेला आव्हान देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कुटुंबसदस्यांनी सांगितले
त्यांच्या समुदाय नियमांचे उल्लंघन करणारा काँटेण्ट शोधून काढून टाकण्यासाठी मशिन लर्निंग अल्गोरिदम्स वापरले जातात
त्यात काही वाईट नाही
या शिष्टमंडळात सिनेटर क्रिस हालेन मॅगी हसन उपराजदूत पॉल जोन्स व अन्य सदस्य होते
याच नावाने ते फेसबुक ट्विटरवर लोकप्रिय आहेत
की मागील चुकांवर पांघरूण घालून लाज वाचवण्याचा हा प्रकार ठरेल
सीआयएफने आरटीआयला दिलेल्या उत्तरामध्ये लॉकडाउनच्या काळात बालविवाहाच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले
मला आणखी एक माझा अनुभव सांगायचा आहे
मानवी जीवनाची स्थिती याहून भिन्न नाही
बंगालमधील सोशल मीडिया विभागात भाजपने मोठी गुंतवणूक केली आहे
ट्विटर वर @cleanthenation1 या हँडलचे ७० हजारहून अधिक फॉलोअर आहेत
त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलचे एक आमदार सुभाष गर्ग सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत
गेल्या वर्षाच्या तुलनेत शेतीवरचा खर्च ५१ टक्क्याहून ४३ टक्के इतका खाली आणण्यात आला आहे
असंख्य प्रश्न विचारतात
२०२५ पर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल
म्हणूनच बँकांना सिक्युरिटी बाजारात प्रवेश देऊन नफा कमावू देणे सोयीस्कर ठरत आहे