id
stringlengths
1
6
pivot
stringlengths
5
1.01k
input
stringlengths
5
2.1k
target
stringlengths
5
2.56k
references
list
405901
what exactly happens ?
नक्की काय घडते?
काय घडतंय नक्की?
[ "काय घडतंय नक्की?" ]
405902
" thanks for your support california . " " "
कॅलिफोर्निया तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.
कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.
[ "कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद." ]
405903
tension prevailed in the area and a huge police force has been deployed there .
यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
[ "येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना फौजफाटा तैनात करण्यात आला आहे." ]
405904
mega power star ram charan and young tiger jr ntr are playing the lead roles in the film .
साऊथ सुपरस्टार रामचरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर यात लीड रोलमध्ये आहेत.
युवा टायगर एनटीआर आणि मेगा पॉवरस्टार राम चरण यात मुख्य भूमिका साकारणार आहेत.
[ "युवा टायगर एनटीआर आणि मेगा पॉवरस्टार राम चरण यात मुख्य भूमिका साकारणार आहेत." ]
405905
rohit sharma 's innings consisted of ten fours and five sixes .
रोहित शर्माच्या शतकी खेळीला आठ चौकार आणि सात षटकारांचा साज होता.
रोहीत शर्माने आपल्या खेळीत चार षटकार व पाच चौकारांची आतषबाजी केली.
[ "रोहीत शर्माने आपल्या खेळीत चार षटकार व पाच चौकारांची आतषबाजी केली." ]
405906
talking to tv ...
समा टीव्हीशी बोलताना .
टीव्हीवरुन सामने .
[ "टीव्हीवरुन सामने ." ]
405907
five-time world champion viswanathan anand defeated reigning world champion magnus carlsen to jump to the joint third spot after the end of the fourth round of norway chess tournament .
भारताचा पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन व रॅपिड विश्वजेता विश्वनाथन आनंदने सिन्क्यूफिल्ड चषक स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विद्यमान विश्वविजेत्या मॅग्नेस कार्लसनला बरोबरीत रोखले.
विश्वनाथन आनंदने जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर अडीच गुण मिळवत संयुक्तरित्या तिस-या स्थानी झेप घेतली.
[ "विश्वनाथन आनंदने जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर अडीच गुण मिळवत संयुक्तरित्या तिस-या स्थानी झेप घेतली." ]
405908
like app is available for download on ios and google play store .
जी गुगल प्ले स्टोअर व आयओएस अॅप स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.
गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवरून फिल नाऊ एप डाऊनलोड करावं लागणार आहे.
[ "गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवरून फिल नाऊ एप डाऊनलोड करावं लागणार आहे." ]
405909
she doesnt need to be taken seriously .
त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
[ "त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही." ]
405910
so far 41 patients have recovered and returned home , the officials said .
आतापर्यंत 41 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
तर 41 जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
[ "तर 41 जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली." ]
405911
whether to use the system font
प्रणालीचा फॉन्ट वापरावा का
प्रणाली फाँटचा वापर करायचे
[ "प्रणाली फाँटचा वापर करायचे" ]
405912
the lucknow bench of the allahabad high court had in 2010 ruled a three-way division of the disputed 2.77 acres area at the ram janambhoomi-babri masjid site in ayodhya .
अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता.
अलाहाबाद कोर्टाच्या लखनऊ खंडपीठानं २०१० मध्ये या प्रकरणी निर्णय देत २.७७ एकर जमीन ही पक्षकारांमध्ये समान वाटली जावी असा निकाल दिला होता.
[ "अलाहाबाद कोर्टाच्या लखनऊ खंडपीठानं २०१० मध्ये या प्रकरणी निर्णय देत २.७७ एकर जमीन ही पक्षकारांमध्ये समान वाटली जावी असा निकाल दिला होता." ]
405913
start time
सुरु केल्याची वेळ
आरंभ वेळ
[ "आरंभ वेळ" ]
405914
the phone comes with a 2-megapixel rear camera with led flash .
याव्यतिरिक्त या फोनमध्ये 2 मेगाफिक्सल क्षमतेचा रिअर कॅमेरा असून त्याला एलईडी फ्लॅशची जोड आहे.
नोकीयाच्या नव्या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत 2 MP चा रियर कॅमेरा आहे.
[ "नोकीयाच्या नव्या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत 2 MP चा रियर कॅमेरा आहे." ]
405915
im not an idiot .
अरे मी भुत नाहीय.
‘ते माझे चाहते नाहीत.
[ "‘ते माझे चाहते नाहीत." ]
405916
the four actresses in the films are kajal aggarwal ( tamil ) , tamannaah ( telugu ) , manjima mohan ( malayalam ) and parul yadav ( kannada ) .
या रिमेकमध्ये काजल अग्रवाल (तमिळ), तमन्ना (तेलुगू), मजिंमा मोहन ( मल्याळम), आणि पारूल यादव (कन्नड) या अभिनेत्री 'राणी'ची भूमिका साकारणार आहेत.
यात काजल अग्रवाल (तमिळ), तमन्ना (तेलुगू), मजिंमा मोहन ( मल्याळम), आणि पारूल यादव (कन्नड) या अभिनेत्री ‘क्वीन’ची भूमिका साकारणार आहेत.
[ "यात काजल अग्रवाल (तमिळ), तमन्ना (तेलुगू), मजिंमा मोहन ( मल्याळम), आणि पारूल यादव (कन्नड) या अभिनेत्री ‘क्वीन’ची भूमिका साकारणार आहेत." ]
405917
these items should also not be burnt .
ते पदार्थसुद्धा तळलेले नसावेत.
त्याचबरोबर हे पदार्थ पिष्टमय नसावेत.
[ "त्याचबरोबर हे पदार्थ पिष्टमय नसावेत." ]
405918
pawar was speaking in kharghar campaigning in support of his grand nephew parth pawar , who is contesting from mawal constituency .
ते मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील सभेत बोलत होते.
मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
[ "मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते." ]
405919
not losing out
हरलो नाही.
वाया जात नाही,
[ "वाया जात नाही," ]
405920
china has laid the bait .
चीनने मिठाचा खडा टाकला.
माजलेल्या चीनने मुजोरी केली आहे.
[ "माजलेल्या चीनने मुजोरी केली आहे." ]
405921
the fictional film was based on the life of narendra modi .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य जीवनावर आधारित एक लघुपट काढण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एक लघुपट काढण्यात आला आहे.
[ "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एक लघुपट काढण्यात आला आहे." ]
405922
shakti kapoor : one of b-town 's most successful villains , shakti kapoor got married to shivangi kolhapure , the sister of actresses padmini and tejaswani kolhapure .
शक्ती कपूर- पद्मिनी कोल्हापुरेः शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीशी शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं.
शक्ती कपूर यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची बहीण शिवांगी कोल्हापूरेसोबत लग्न केले.
[ "शक्ती कपूर यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची बहीण शिवांगी कोल्हापूरेसोबत लग्न केले." ]
405923
the police picked up two persons on suspicion .
त्यामुळे संशय आल्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
संशयाच्या आधारे पोलिसांनी दोन कामगारांना अटक केली आहे.
[ "संशयाच्या आधारे पोलिसांनी दोन कामगारांना अटक केली आहे." ]
405924
the state government will also provide assistance for the same , if required , he said .
त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ना.
आवश्यकता भासल्यास राज्य शासनही त्यासाठी सहकार्य करणार आहे.
[ "आवश्यकता भासल्यास राज्य शासनही त्यासाठी सहकार्य करणार आहे." ]
405925
this figure has doubled from the previous lok sabha election .
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुळे यांना मिळालेले हे मताधिक्‍क्‍य दुप्पट आहे.
मागील लोकसभा निवडणुकी पेक्षा देखील यावेळी दुप्पट मतांची आघाडी दिली.
[ "मागील लोकसभा निवडणुकी पेक्षा देखील यावेळी दुप्पट मतांची आघाडी दिली." ]
405926
aishwarya is the granddaughter of former bihar cm daroga prasad rai .
ददन यादव पुढे म्हणाले की, ऐश्वर्या बिहारचे माजी मुख्यमंत्री दारोगा राय यांची नात आहे.
ऐश्वर्या या बिहारच्या माजी मुख्यमंत्री दरोगाप्रसाद राय यांच्या नात आहेत.
[ "ऐश्वर्या या बिहारच्या माजी मुख्यमंत्री दरोगाप्रसाद राय यांच्या नात आहेत." ]
405927
her speech reverberated across the world .
त्यांच्या भाषणाची जगभरात चर्चा झाली होती.
त्यांच्या या वक्तव्यान् जगभर खळबळ माजली होती.
[ "त्यांच्या या वक्तव्यान् जगभर खळबळ माजली होती." ]
405928
kevadiya station is india 's first railway station with a green building certification .
केवडिया देशाचे पहिले रेल्वे स्टेशन आहे ज्यास ‘ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन’ देण्यात आले आहे.
केवडिया हे ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र असलेले देशातील पहिले स्टेशन आहे.
[ "केवडिया हे ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र असलेले देशातील पहिले स्टेशन आहे." ]
405929
the reason for this is perhaps personal .
वैयक्तिक कारणांवरून हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.
या साठी कारण वैयक्तिक कोणत्याही वैयक्तिक असू शकते.
[ "या साठी कारण वैयक्तिक कोणत्याही वैयक्तिक असू शकते." ]
405930
but india did not respond
मात्र याला भारतीय लष्कराने पुष्टी दिली नव्हती
पण भारताच्या निमंत्रणाला सर्व देशांनी प्रतिसाद दिला
[ "पण भारताच्या निमंत्रणाला सर्व देशांनी प्रतिसाद दिला" ]
405931
how ephemeral life is ?
जीवन लांबणीवर कसे?
किती कावळे जीवन?
[ "किती कावळे जीवन?" ]
405932
the opposition has a responsibility .
विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते.
त्यासाठी हवाय जबाबदार विरोधी पक्ष.
[ "त्यासाठी हवाय जबाबदार विरोधी पक्ष." ]
405933
a healthy lifestyle is a necessity .
एक आरोग्यपूर्ण जीवनशैली सोबत योग्य काळजी आवश्यक आहे.
निरोगी जीवनशैली ही काळाची गरज आहे.
[ "निरोगी जीवनशैली ही काळाची गरज आहे." ]
405934
according to sources , he will undergo treatment at medanta hospital in gurugram .
त्यांच्या निकटवर्ती सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर गुरुग्राममधील मेदांता येथे उपचार सुरू आहेत.
पात्रा यांच्यावर गुरुग्राममधील मेडांटा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
[ "पात्रा यांच्यावर गुरुग्राममधील मेडांटा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली." ]
405935
so , there 's a lot of controversy .
त्यामुळे तर मतभेदांचा महापूरच.
त्यामुळे बराच वादंग उभा राहिला आहे.
[ "त्यामुळे बराच वादंग उभा राहिला आहे." ]
405936
those deceased in the accident were a crpf jawan and a maharashtra police driver .
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला त्यात सीआरपीएफच्या एका जवानाचा आणि एका महाराष्ट्र पोलीसाचा समावेश आहे.
या अपघातामध्ये सीआरपीएफ जवान आणि एका महाराष्ट्र पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
[ "या अपघातामध्ये सीआरपीएफ जवान आणि एका महाराष्ट्र पोलिसाचा मृत्यू झाला आहे." ]
405937
the wounded were screaming .
जखमी वेदनांनी ओरडत होते.
जखमी विव्हळत होते.
[ "जखमी विव्हळत होते." ]
405938
we need to work .
आपल्याला मेहनत करायची आहे.
‘‘आम्हाला कामकाज करायचे आहे.
[ "‘‘आम्हाला कामकाज करायचे आहे." ]
405939
that is why they are happy .
त्यातुनच ते आनंदी आहेत.
त्यामुळं त्यांच्या आनंदाला उधाण आलंय.
[ "त्यामुळं त्यांच्या आनंदाला उधाण आलंय." ]
405940
legislators , shakti raj parihar , dileep singh parihar , neelam langeh , firdous tak , kuldeep kumar , rajiv jasrotia and jeeval lal were present on these occasions .
या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होते.
आमदार शिवाजीराव नाईक, केरू पाटील, श्रीनिवास डोईजड, रेखा पाटील, भाग्यश्री पाटील, युवराज यादव उपस्थित होते.
[ "आमदार शिवाजीराव नाईक, केरू पाटील, श्रीनिवास डोईजड, रेखा पाटील, भाग्यश्री पाटील, युवराज यादव उपस्थित होते." ]
405941
this was its first mistake .
ही त्यांची पहिली मोठी चूक होती.
ही सर्वात मोठी पहिली चूक तिने केली.
[ "ही सर्वात मोठी पहिली चूक तिने केली." ]
405942
we can pay 100 dollars at most .
आम्ही जास्तीतजास्त १०० डॉलर देऊ शकतो.
आपण जास्तीतजास्त १०० डॉलर देऊ शकतो.
[ "आपण जास्तीतजास्त १०० डॉलर देऊ शकतो." ]
405943
these are the routes
असे आहेत मार्ग
असे आहेत रस्ते
[ "असे आहेत रस्ते" ]
405944
the cause of the explosion and fire is not yet known .
स्फोट कशाचा आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.
मृतकांची ओळख व विस्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही आहे.
[ "मृतकांची ओळख व विस्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही आहे." ]
405945
some political parties also behaved similarly .
काही राजकीय पक्षांनी रॅलीही काढल्या.
यावर काही राजकीय पक्षानेही आंदोलने केली होती.
[ "यावर काही राजकीय पक्षानेही आंदोलने केली होती." ]
405946
ajit : a what ?
अजित: कोणता इशारा करणार ?
अदित्य:म्हणजे?
[ "अदित्य:म्हणजे?" ]
405947
the bjp followed suit .
भाजप त्याच्याही पुढे गेला.
त्यानुसार भाजपची वाटचालही सुरू होती.
[ "त्यानुसार भाजपची वाटचालही सुरू होती." ]
405948
it is beneficial to invest in this .
त्यातही गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे.
[ "यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे." ]
405949
so is the case with electricity .
विजेबाबतही हीच अवस्था आहे.
विजेच्या बाबतीतही हाच प्रश्न आहे.
[ "विजेच्या बाबतीतही हाच प्रश्न आहे." ]
405950
dont believe the
करू नका विश्वास
विश्वास बसत नाही
[ "विश्वास बसत नाही" ]
405951
avishka fernando and kusal perera were the highest scorers for sri lanka with 30 runs each .
कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडोची 30 धावांची खेळी श्रीलंकेच्या डावातली सर्वोच्च खेळी ठरली.
लंकेकडून कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या.
[ "लंकेकडून कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या." ]
405952
six passengers injured in mishap
अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू
तर अपघातात सहा प्रवासी गंभीर आहेत
[ "तर अपघातात सहा प्रवासी गंभीर आहेत" ]
405953
ncps demand
राष्ट्रवादीची मागणी निवडणुकीपुरती
राष्ट्रवादीचीही मागणी
[ "राष्ट्रवादीचीही मागणी" ]
405954
china has also increased naval operations in the indian ocean .
तसेच चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौसेनाच्या हालचाली वाढविल्या आहेत.
याशिवाय चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाच्या कारवाया देखील वाढविल्या आहेत.
[ "याशिवाय चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाच्या कारवाया देखील वाढविल्या आहेत." ]
405955
we hope to see a positive result in future , he said .
त्याचा चांगला परिणाम पुढील काळात दिसून येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याचा आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
[ "याचा आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली." ]
405956
they have huge strength and potential .
त्यांच्यामध्ये अफाट सामर्थ्य आणि कर्तृत्व होते.
त्यांची ताकद आणि व्याप्ती मोठी आहे.
[ "त्यांची ताकद आणि व्याप्ती मोठी आहे." ]
405957
an economy in crisis
अर्थव्यवस्था मध्ये संकट
अर्थव्यवस्थेवर संकट
[ "अर्थव्यवस्थेवर संकट" ]
405958
the state cannot take such a decision .
महासभेला असा कोणताही ठराव करता येणार नाही.
सध्या अशी तरी असा निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही.
[ "सध्या अशी तरी असा निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही." ]
405959
yogendra yadav and prashant bhushan .
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची मी माफी मागतो.
योगेंद्र यादव आणि प्रशांत
[ "योगेंद्र यादव आणि प्रशांत" ]
405960
over 250 children participated in the camp .
या वस्तीगृहातील सुमारे 250 मुलं अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.
वस्तीगृहातील सुमारे 250 मुले अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.
[ "वस्तीगृहातील सुमारे 250 मुले अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत." ]
405961
tools for software development
सॉफ्टवेयर बनवण्यासाटीचे औजार
सॉफ्टवेयर विकासासाठी साधने
[ "सॉफ्टवेयर विकासासाठी साधने" ]
405962
they are not being allowed to come inside .
आत जाण्याची परवानगी दिली जात नाही.
त्यांना अग्यारीत प्रवेश नसतो.
[ "त्यांना अग्यारीत प्रवेश नसतो." ]
405963
these users span across four continents and include diplomats , political dissidents , journalists and senior government officials .
हे वापरकर्ते चार खंडांमधून आहेत आणि त्यांच्यामध्ये राजनीतीज्ञ, राजकीय आंदोलक, पत्रकार आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या वापरकर्त्यांमध्ये राजनैतिक अधिकारी, राजकीय नेते, पत्रकार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
[ "या वापरकर्त्यांमध्ये राजनैतिक अधिकारी, राजकीय नेते, पत्रकार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे." ]
405964
he who is born will have to die .
ज्याने जन्म घेतलाय त्याचा मृत्यू हा होणारच आहे.
जो जन्माला आला, तो अवश्य मरणार.
[ "जो जन्माला आला, तो अवश्य मरणार." ]
405965
thank you and all the very best .
सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
या सर्वांचे मनपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.
[ "या सर्वांचे मनपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन." ]
405966
shankarrao gadakh takes oath as cabinet minister in maharashtra government
> शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
शंकरराव गडाख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
[ "शंकरराव गडाख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ" ]
405967
mns workers allegedly vandalise amazon warehouse in pune
अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई-पुण्यात तोडफोड
मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं | वाद पेटणार
[ "मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं | वाद पेटणार" ]
405968
the movie cast mrunmayee deshpande and siddharth chandekar as the lead characters .
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
या सिनेमात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका आहे.
[ "या सिनेमात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका आहे." ]
405969
don 't talk to me about religion .
माझ्याशी धर्माबद्दल बोलू नका.
माझ्याशी धर्माबद्दल बोलू नकोस.
[ "माझ्याशी धर्माबद्दल बोलू नकोस." ]
405970
there was no public response .
याचेही उत्तर जनतेला मिळालेले नाही.
त्याला सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
[ "त्याला सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही." ]
405971
the new york times reported .
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका अहवालात म्हंटले आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
[ "‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे." ]
405972
so you see it that way .
म्हणून तुम्हाला त्या तशा दिसतात.
म्हणूनच तुम्हाला ती तशी दिसते.
[ "म्हणूनच तुम्हाला ती तशी दिसते." ]
405973
senior bjp leader arun jaitley s death has left the nation in shock .
देशाचे महान नेते अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे.
भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झाले.
[ "भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झाले." ]
405974
walk carefully .
काळजीपूर्वक मार्गक्रमण करा.
सावधपणे चाला.
[ "सावधपणे चाला." ]
405975
we dont respect each other .
आम्ही एकमेकांचा दुस्वास करत नाही.
एकमेकांचा आदर केला जात नाही.
[ "एकमेकांचा आदर केला जात नाही." ]
405976
i am married to congress , says rahul gandhi
यावेळी राहुल गांधी यांनी ‘मी काँग्रेससोबतच लग्न केले आहे’, असे भन्नाट उत्तर दिले.
राहुल गांधी म्हणाले माझे लग्न झाले आहे!
[ "राहुल गांधी म्हणाले माझे लग्न झाले आहे!" ]
405977
it was a great experience actually .
खूप कमाल अनुभव होता तो.
खरेच हा अनुभव मोठाच आहे.
[ "खरेच हा अनुभव मोठाच आहे." ]
405978
" " " age is no constraint for learning , " " he said . "
शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे त्या म्हणाल्या.
शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात.
[ "शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात." ]
405979
uttarakhand has been facing natural disasters due to heavy rainfall , landslides , cloud bursting and floods .
जंगलाला लागलेला वणवा, अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणं या घटना उत्तराखंडमध्ये वारंवार घडत आहेत.
ढगफुटी, भूस्खलन, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये महाप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे.
[ "ढगफुटी, भूस्खलन, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये महाप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे." ]
405980
the government of india had constituted a committee headed by renowned filmmaker shyam benegal .
हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर सल्लागारांची समिती नेमण्यात आली.
सिनेमाला प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता यावी, यासाठी सरकारकडून प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
[ "सिनेमाला प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता यावी, यासाठी सरकारकडून प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती." ]
405981
there is an election !
निवडणुकीचा झाला इव्हेंट!
निवडणुका तर झाल्या!
[ "निवडणुका तर झाल्या!" ]
405982
however , the bill lapsed as it was not introduced in rajya sabha .
मात्र, या विधेयकास राज्यसभेत कोणतेही मंजुरी मिळाली नसल्याने हे विधेयक लांबणीवर गेले.
मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही.
[ "मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही." ]
405983
wheat on 30 acres gutted
30 गुंठय़ातील ऊस जळून खाक
नगरमध्ये 30 एकरातील ऊस जळून खाक
[ "नगरमध्ये 30 एकरातील ऊस जळून खाक" ]
405984
late to bed
उशिरा झोपणे
उशीरच होतोय झोपायला,
[ "उशीरच होतोय झोपायला," ]
405985
the local body elections in the state are scheduled in next month .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महिन्यात होत आहेत.
पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक होत आहे.
[ "पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक होत आहे." ]
405986
21 crores .
21 कोटी मिळाले आहेत.
यामध्ये 21 कोटी .
[ "यामध्ये 21 कोटी ." ]
405987
" " " the bill is against article 14 of the indian constitution . "
हे विधेयक भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन करत आहे.
हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करतो.
[ "हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करतो." ]
405988
i 'm from germany .
मी जर्मनीची आहे.
मी जर्मनीचा आहे.
[ "मी जर्मनीचा आहे." ]
405989
a few demonstrations have also been held .
काही प्रात्यक्षिकेही करुन दाखविण्यात आली.
तसंच काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
[ "तसंच काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली." ]
405990
it does not rejoice over unrighteousness , but rejoices with the truth .
( निर्गम १९: ५, ८. स्तोत्र १०६: १२ - ४३) पण आपण तसे न करता देवाचे आदर्श स्वीकारून त्यांना जडून राहू या.
विवाहात प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे?
[ "विवाहात प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे?" ]
405991
india falter in final
भारताची फायनलमध्ये धडक
भारताला अंतिम सामन्यात हरवू
[ "भारताला अंतिम सामन्यात हरवू" ]
405992
rohit stands startled .
रोहितला आश्चर्याचा धक्का बसला.
रोहित चकीत झाला.
[ "रोहित चकीत झाला." ]
405993
she replied , i dont know him .
त्यानं उत्तर दिलं - 'मी फडक्यांना ओळखत नाही.
तिचे उत्तर होते, ‘मला हे माहित नव्हते.
[ "तिचे उत्तर होते, ‘मला हे माहित नव्हते." ]
405994
congress leaders rahul gandhi and priyanka gandhi also conveyed their wishes on twitter on this occasion .
प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी ट्विटरवर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे.
[ "या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे." ]
405995
blend it all together .
एकत्र सर्व समाप्त पिळणे.
सर्व एकत्र शिजवून घ्या.
[ "सर्व एकत्र शिजवून घ्या." ]
405996
directed by remo dsouza , the film is the third part in the abcd series .
रेमो डिसूजाचा हा चित्रपट एबीसीडी या चित्रपटाचा तीसरा भाग आहे.
‘एबीसीडी’ सिरीजचा हा तिसरा भाग असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा याने केले आहे.
[ "‘एबीसीडी’ सिरीजचा हा तिसरा भाग असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा याने केले आहे." ]
405997
? , one responded .
' अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
‘, एकाने त्याला प्रत्युत्तर दिले.
[ "‘, एकाने त्याला प्रत्युत्तर दिले." ]
405998
its leaders know this .
याची जाणीव नेत्यांना आहे.
हे या नेत्यांनाच ठाऊक.
[ "हे या नेत्यांनाच ठाऊक." ]
405999
kcr is up against congress candidate vanteru pratap reddy and akula vijaya of the bjp .
काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार आहेत.
काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अंकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार होत्या.
[ "काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अंकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार होत्या." ]
406000
how to practise
कसे व्यायाम करू
कसे व्यायाम करण्यासाठी
[ "कसे व्यायाम करण्यासाठी" ]