text
stringlengths
2
2.67k
त्यात काहीच दोष आढळला नाही
यात राज्य सरकार नोंदणी करणारे भागीदार आणि आधार वापरणार्‍या खाजगी घटकांचा समावेश होतो
आपण त्यांची वाट पाहायचो
मथुरा येथील तुरुंगातच ते १० महिने कैद होते
ते ९९ वर्षांचे होते
विल्यम ओनील या इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांच्या मते देशातील 2g मोबाइल सेवा घेणारा सर्वाधिक ग्राहक हा व्होडाफोन आयडियाचा असून कंपनीची आर्थिक परिस्थिती सध्या वाईट आहे
मोदींनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देण्याची मदत केली आहे
वेगवेगळ्या सरकारांना पाठवण्यात आलेली पत्रे आणि उपलब्ध दस्तावेजांचे निरीक्षक आणि या खटल्याचे प्रभारीदेखील तेच होते
जालंधर येथील हा वार्षिक उत्सव केवळ गदर चळवळीचा उत्सव नाही
त्यातून काय निष्पन्न झाले
असे आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवर मोदींना उद्देशून उपस्थित केले आहेत
उत्तर लेखक इतिहासतज्ज्ञ आणि नावाजलेले तबलावादक अनिश प्रधान यांनी या चित्रपटाची संगीत योजना केली आहे
आरोग्य हा राज्याचा विषय असून बिहारमध्ये मोफत लस देण्याचा निर्णय हा भाजपचा आहे
शेवटी मला ते दिसले
याबाबत पाकिस्तानमध्ये मात्र फारशी चर्चा झालेली नाही
त्याला प्रवेश हवा असेल तर त्याला प्रतिष्ठित (वाचा आंतरराष्ट्रीय) जर्नलमध्ये पेपर लिहावा लागेल असे त्याला सांगितले जाते
एनआयए संस्थेने या प्रकरणाचा तपास आता स्वतःच्या हाती घेतला आहे
भारताचा भावी कप्तान असे संबोधून त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडे सोपवली
नवी दिल्ली नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०१८मध्ये देशभरात १०३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्रात ही आकडेवारी सर्वाधिक म्हणजे ३७०१ एवढी आहे
ecosocची एक समिती आहे जी व्यापक यूएन समूहाच्या कार्यामध्ये निरीक्षकाचा दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळ्या एनजीओंनी केलेल्या अर्जांचे परीक्षण करते आणि अर्जदाराचे जनादेश शासनप्रणाली आणि वित्तीय राजवट यासारख्या अनेक निकषांच्या आधारे ecosocने सर्वसाधारण विशेष किंवा रोस्टर दर्जा द्यावा अशी शिफारस करते
परंतु असे नसते
मी तुम्हाला काय म्हणायचंय
त्याचे मूल्य काय
हा आकडा खूप अधिक आहे आणि परिस्थितीने तीव्र स्वरूप घेतल्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा तसेच परिणामी कराव्या लागलेल्या कैद्यांच्या स्थलांतरामुळे तुरुंग व कारागृहे बंद करण्यात आली आहेत असे अहवालात म्हटले आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले उध्दव ठाकरेंचं आणि माझं निकालानंतर फोनवर बोलणं झालं आहे
कोर्ट चा पहिला सीन शूट होण्याआधी त्याला एक इसमाने सावध केले की एका नवोदित दिग्दर्शकाच्या पहिल्या चित्रपटासाठी हे बजेट खूप जास्त आहे
तेलतुंबडे यांचे वकील अॅड रोहन नहार यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईविरोधात सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता
पुस्तिकेत काय आहे
हे लेखापरीक्षण २०१७ मध्ये १५ विविध सरकारी विभागांसाठी घेण्यात आले होते आणि त्यासाठी १० लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले होते
समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात होता असे २०१६ मध्ये न्यायमूर्ती जाधव यांनी नमूद केले होते
त्यांच्या अहमदाबाद आश्रमातील दोन मुलींचा ताबा मिळवण्यासाठी या मुलींच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी या स्वघोषित स्वामी तसेच राज्यसरकारला नोटिस पाठवल्या आहेत
नुकत्याच फुटलेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार (एन एस एस ओ ) २०१७१८ मध्ये बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांमध्ये सर्वाधिक ६१ इतक्या उंचीवर पोहोचला आहे
तोपर्यंत समिती ज्यांच्याशी बोलली आहे त्यांची यादी लांबलचक असेल आणि त्यांच्याशी न बोललेल्यांची यादी आणखी लांब असेल
कारवाँच्या अहवालानुसार तिसऱ्या तक्रारीत असे नमूद होते की मिश्रांच्या भाषणानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनांवरून चांदबागमधील निदर्शकांवर हल्ले केले
विशाल मिश्रा यांची फेसबुक वॉल
जेव्हा दोन्हीही बाजूंकडून राजकीय चिखलफेक टोक गाठते तेव्हा त्या धुमश्चक्रीत सत्य मागे पडणे साहजिकच आहे
खगोल मंडळ सायन येथे रॉबिन कॅचपोल सेवानिवृत्त वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ रॉयल ग्रीनविच वेधशाळा यूके यांचे सार्वजनिक व्याख्यान
त्याहूनही ती जनसामान्यांना क्वचित दिसते
तिने सरकारला एक प्रस्ताव दिला त्यामध्ये ते यूके सरकारबरोबर त्यांनी केलेल्या एका करारासारख्याच एका कराराद्वारे संपूर्ण देशातील वाहन डेटा खरेदी करतील असे नमूद केलेले होते
कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्नतेशिवाय निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष आमदार/खासदाराने निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास ते सदनाचे सदस्य राहण्यास अपात्र ठरतात अशीही तरतूद या कायद्यात आहे
गोरखपूरमध्ये उतरल्यावर त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले
दखलपात्र मुद्दे मांडले असले तरी धोरणात असलेल्या पळवाटा आणि विरोधाभास यामुळे त्या मुद्द्यांची व्यावहारिक आणि सम्यक उत्तरे शोधण्यास हे धोरण अपयशी ठरते
मुस्लिमांना ते सिद्ध करता आलेले नाही
१०० विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि १०० जखमी आहेत ज्यापैकी २० गंभीर जखमी आहेत
भारतीय महिलांच्या आरोग्याबद्दल असे म्हटले आहे की दोनपैकी एका महिलेला रक्तक्षय आहे
त्यानंतर काही तासांतच साइटने हे अकाउंट पुन्हा सुरू केले होते
एल्गार परिषदेच्या प्रकरणात सर्वप्रथम अटक झालेले मानवी हक्कांसाठी काम करणारे वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या प्रभावाखाली आलेल्या अनेकांनी सशस्त्र क्रांतीमध्ये सहभाग घेतल्याचा आरोपही एका साक्षीदाराने केला आहे
तर मोदी सरकारने अर्थव्यवस्था ज्या चुकीच्या पद्धतीने हाताळली आहे विशेषतः वित्तीय व्यवस्थेची जी वाट लागली आहे त्यासाठी त्यांना अनेक उत्तरे देणे भाग आहे
हरियाणा आणि पंजाब राज्यातील तुरुंग नियमावलीमध्ये यासारख्याच प्रथा नमूद केल्या आहेत
कोलकत्याचे अतिरिक्त आयुक्त जावेद शमिम पुढे आले आणि त्यांनी निदर्शनास आणून दिले की आयुक्त कुमार हे रोज अगदी साप्ताहिक सुटीच्या दिवशी देखील कार्यालयात येत होते
उलट बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामावरून काढून टाकण्याच्या सत्रामुळे उपलब्ध नोकऱ्यांची संख्याच कमी होत आहे
पण आज याच्या अगदी उलट परिस्थिती दिसत आहे
या लोकांना आसामाबाहेर म्हणजे देशाबाहेर सरकार कसं घालवणार
ओकेआयडीबीच्या लक्ष्यस्थानी निश्चितपणे असलेल्या काही व्यक्तींमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आहेत
१५ दिवसांपूर्वीच आंदोलनात सामील झालेल्या शाजिया म्हणतात सरकारकडून या कायद्याबद्दल काही आश्वासन मिळेपर्यंत त्या आंदोलन चालू ठेवतील
आता आणखी एक उदाहरण बघू या
कोव्हिड१९ देखील यास अपवाद ठरण्याची शक्यता नाही
या दोन चॅनल्सची एकमेव चूक म्हणजे ते दाखवत असलेल्या बातम्या दिल्ली दंग्यांच्या अधिकृत माहितीपेक्षा वेगळ्या होत्या
सध्या ते जामीनावर आहेत
ट्रोलिंगमध्ये नवीन काही नाही
आणि माझी आई तेव्हापासून सतत आजारी असते मुबीनने द वायरला सांगितले
zbnf च्या परिणामकारकतेबद्दल कोणत्याही प्रकारचा डेटा अभ्यास किंवा प्रयोगांचा अभाव असल्यामुळे तो व्यवहार्य तंत्रज्ञानात्मक पर्याय म्हणून विचारात घेण्याबाबत naas ला शंका आहेत
स्थानिक रहिवाशांनी सेल टॉवरच्या बांधकामाच्या विरोधात निदर्शने केली होती आणि रिलायन्स जिओने पोलिसांकडे टॉवर बांधताना संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती
गेल्या वर्षी तनकपूरजौलजीबी रस्त्याचे कंत्राट एका वादग्रस्त व्यक्तीला पुन्हा बहाल केल्यावरून आमदार पुरण सिग फर्तयाल यांनी रावत हे आमचे ऐकत नसल्याचा आरोप केला होता
या मंदिरावर शेवटचा हल्ला केला तो औरंगझेबाने १६६९ साली
भारतामध्ये येणारी एफडीआय चीनमध्ये येणाऱ्या एफडीआयच्या केवळ २५ टक्के आहे तर अमेरिकेतील एफडीआयच्या केवळ १० टक्के आहे
हे पॅकेज भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा केवळ १ टक्का आहे
हिंदूंना मारून मुस्लिम फार थोर बनत नाहीत तेसुद्धा जनावरच बनत आहेत
तीच पुनपुन्हा जाहीर केली जात आहे
गेले १४ महिने कर्नाटकातले जेडीएसकाँग्रेस सरकार पडावे म्हणून भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे
मात्र भू आणि दारिद्र्य निर्मूलन खात्यांच्या मंत्री पद्मा अर्याल यांनी डिसेंबर १२ रोजी पंतप्रधानांच्या विधानाशी विसंगत विधान करत नेपाळ लवकरच स्वतचा नकाशा प्रसिद्ध करेल असे सांगितले
आपल्या सर्वांना परिचित असलेला छाती ठोकणारा प्राईमटाईम न्यूज अँकर जेएनयू विद्यार्थी नेता उमर खलिदवर ओरडताना दिसतो
जागा मोठ्या आहेत व्यायाम वगैरे शक्य आहे जसे क्रिकेट खेळता येईल
नवी दिल्लीः प बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी काँग्रेसने आपली डाव्या पक्षांशी युती असेल असे जाहीर केले आहे
आपल्या नकाशाला घटनादुरुस्तीच्या माध्यमातून वैध स्वरूप देण्याची व त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची नेपाळची योजना आहे
कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)ची मान्यता असलेल्या ताज्या भारतीय कौशल्यविषयक अहवाल (२०१९) नुसार शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणारे ४५ पेक्षा थोडेच जास्त तरुण नोकरी मिळवण्यास पात्र आहेत
सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का
तीन कृषीकायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती
बिहारमधील जितवापूर गावात जन्मलेले कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा पत्रकारितेतील प्रवास प्रत्यक्ष फील्डमधल्या कामापासून झाला आहे
त्याचबरोबर नेहा यांनी for haryana police the holy cow is an excuse for extrajudicial killings या वृत्तांकनात हरियाणामध्ये गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून १६ व्यक्तींचे पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यू याचा सखोल वेध घेतला होता
या घरात त्याचे आईवडीलही होते
या सगळ्या जाहिराती आपल्याला काय सांगतात
कुणाल कामरा यांची कारकीर्द ही सेलेब्रिटींवरील थेट ढोबळ विनोदाच्या पायावर उभी आहे
सामान्य माणसाला तिथेही अमनच हवा आहे युद्ध नको आहे कुणालाच
लोकांचे अतोनात हाल व्हायला लागले
हे असे कसे घडू शकते याचे मला आश्चर्य वाटते आहे
जेएनयू मध्ये रविवारी संध्याकाळी बुरखा घातलेल्या गुंडांनी हिंसेचे थैमान घातले
केंद्र सरकारने गृहनिर्माण प्रकल्प योजना राबवण्याची ही पहिलीच वेळ नव्हे
भारताने आपल्या स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान लोकशाही हक्कांसाठी दीर्घकाळ लढा दिला आहे
दोन पावलांच्या पदन्यासावर १९८६मध्ये त्याने अर्जेंटिनाला विश्वचषक मिळवून दिला
सोनिया गांधी यांचे विश्वासू सल्लागार नेमल्यानंतर अहमद पटेल देशाच्या राजकीय क्षितिजावर चर्चेत येत गेले
आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय
आपल्या ओळखीचा अभिमान असलेल्या तुमच्यातल्या लोकांनी अन्य काही समुदायांची नावं शिव्यांसारखी करून टाकली आहेत
वस्तुसंग्रहालयामध्येभावी पंतप्रधानांसाठीही जागा असेल
मात्र हा आदेश कायदेशीर स्वरूपाचा नाही
इंडिया टुडे (दिल्ली २७ फेब्रुवारी २०२० नुसार)
राममंदिर बांधण्यासंदर्भात सरकारने तीन महिन्यात योजना तयार करावी
वरंबल्ली आणि थॉमस या दोघांनीही या संशोधनाची पुष्टी केली
फिनटेक कंपन्यांना आधार डेटा उपलब्ध करून देणे हे uidai आणि केंद्र सरकार यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे तक्रार नोंदवली