text
stringlengths
1
5.19k
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper बुधवार डिसेंबर 12 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
नवी दिल्ली जुन्या नोटा बदलण्यासाठी सहकारी व जिल्हा बॅंकांनाही मुभा द्यावी या शिवसेनेच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही सहकारी बॅंकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कोणत्या व्यवस्थेत व रचनेत बसवायचा याबाबत आपल्याला रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करावी लागेल त्याअगोदर आपण काहीही शब्द देऊ शकत नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले मोदी यांच्या भेटीनंतर विरोधकांनी संसद परिसरात उद्या (ता 23) आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात शिवसेनेच्या सहभागाची शक्‍यता मावळल्यात जमा आहे
अडसूळ यांनी सांगितले की महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरीब सामान्य माणूस सहकारी व जिल्हा बॅंकांमध्येच मुख्यतः आर्थिक व्यवहार करतो नोटबंदी व नंतर जुन्या नोटा घेण्यास या बॅंकांना बंदी यामुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे ग्रामीण अर्थकारणाच्या भल्यासाठी या बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना केली
विरोधकांनी नोटाबंदीवरून मोदी यांच्या विरोधात उद्या पुकारलेल्या धरणे आंदोलनात शिवसेना दिसणार नाही याचेही संकेत अडसूळ यांनी दिले ते म्हणाले यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर आम्ही सहभागी झालो ते सामान्यांच्या हालअपेष्टांना वाचा फोडण्यासाठी जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही तेव्हा गेलो होतो याचा अर्थ शिवसेना विरोधी पक्षांच्या मागे दरवेळीच फरपटत जाईल असा नव्हे
उत्तर द्यावे लागणार
रिझर्व्ह बॅंक
श्रीरंग बारणे
सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच
पुणे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे त्यामुळे
12 महिन्यांपूर्वी नवे अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसला संजीवन देवू शकतील असे भाकीत एखाद्याने केले असते तर सोनिया गांधी यांनी तरी त्यावर विश्‍वास ठेवला
राफेलवरून सरकार अधिवेशनात पहिल्याच दिवशी धारेवर
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्णवेळ शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (ता 12) राफेल करारावरून
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत साधारण सहा महिन्यांचे हे
आता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची कोण असेल शर्यतीत
देशातील मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता11) लागले या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला
वरवंड (पुणे) वरवंड (ता दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
बर्मिंगहॅम एकही पूर्ण सामना न खेळता शनिवारी ऑस्ट्रेलियाचे चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील आव्हान आटोपले ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा सामना पावसामुळे वाया गेला अर्थात तिसऱ्या सामन्यात डकवर्थलुईस नियमाच्या आधारे इंग्लंडने विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 40 धावांनी पराभव केला
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी धक्के देत 3 बाद 35 असे अडचणीत आणले होते त्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबला पुन्हा खेळ सुरू झाल्यावर पावसाची पुन्हा शक्‍यता लक्षात घेऊन कर्णधार इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्‍स यांनी आक्रमक फलंदाजी करत धावगतीचे समीकरण अचूक साधले त्यांनी चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली कर्णधार मॉर्गन 87 धावांवर धावबाद झाला त्यानंतर जोस बटलरने स्टोक्‍सला साथ देत धावगती कायम राखली स्टोक्‍सने आपले शतक पूर्ण केले आणि लगेचच पावसाच्या दुसऱ्या व्यत्ययाने सामना थांबविण्यात आला
मुंबई ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य असलेल्या पी व्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
रत्नागिरी हापूसची चव सातासमुद्रापार पोचविण्यासाठी मॅंगोनेट प्रणालीचा आधार पणन कृषी विभागाने घेतला त्याला गेली दोन वर्षे चांगला प्रतिसाद मिळत
मुंबई अमेरिकेच्या व्हिसा देण्याच्या धोरणाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत घट
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper बुधवार डिसेंबर 12 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
शाळा डिजिटल करण्याचा धमाका मात्र इंटरनेटचा अभाव
मंडणगड तालुक्‍यातील शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल बनलेल्या शाळांची संख्या वाढत आहे मात्र बहुसंख्य शाळांत इंटरनेट जोडणी नसल्याने हे उपक्रम किती प्रभावी ठरणार हा मात्र प्रश्‍न आहे शाळेचा पूर्ण विकास ती डिजिटल असली म्हणजेच होतो असे नाही तर त्याचा दर्जा पायाभूत सुविधा रिक्त पदे अशा सर्व समस्यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे
जिल्हा परिषद शाळेतील एकूण विद्यार्थी४०८८ एकूण शिक्षक४१६ पदवीधर९० रिक्त शिक्षक पदे२५ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अ श्रेणी५० शाळा ब श्रेणी११० क श्रेणी५
रोजगारानिमित्त तालुक्‍यातून स्थलांतरित होणारी कुटुंबे दिवसेंदिवस वाढत आहेत ऐंशीच्या दशकात ७० हजार असलेली लोकसंख्या १० हजाराने कमी झाली त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा पटसंख्येअभावी बंद पडत आहेत शिक्षकांच्या प्रयत्नाने काही शाळांना लोकसहभागाचे पाठबळ मिळते पण ते दीर्घकालीन उपयोगी ठरेल असे नाही
जिल्हा परिषद
निजामपूरजैताणे (धुळे) माळमाथा परिसरातील भामेर (तासाक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता11) दुपारी तीनच्या
जुन्‍नर येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा
वाई येथील स्व दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने
वडगाव मावळ आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे
स्वस्थ कन्याचा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला
बारामती सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या त्या मुली
शासकीय दस्तावेज आता मोफत पाहा
सातारा माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येणारे सर्व शासकीय दस्तावेज आता प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper रविवार ऑक्टोबर 21 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
मुंबई जागतिक कुस्ती महासंघाने स्पर्धेत नवे वजनी गट तयार करतानाच स्पर्धा एकऐवजी दोन दिवसांची करण्याचे ठरवले भारतीय कुस्ती महासंघाने नव्या गटानुसार स्पर्धा घेतानाच स्पर्धा एका दिवसातच खेळविण्याचे ठरवले आहे यामुळे कुस्तीगीर नाराज आहेत
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नव्या नियमानुसार गुणवत्ता शोधायची असेल तर राष्ट्रीय स्पर्धा चांगली संधी होती ती आपण दवडत आहोत आता दुसऱ्या दिवशी जरी पदकाचीच लढत केवळ असली तरी त्याची सवय राष्ट्रीय स्पर्धेपासूनच हवी असे मत व्यक्त होत आहे
भारतीय कुस्ती महासंघाने यापूर्वी जागतिक महासंघाने केलेले बदल लगेचच अमलात आणले आहेत हरियाना पंजाब तसेच उत्तरेतील अनेक कुस्तीगिरांना वाढत्या स्पर्धांमुळे नव्या नियमांची सवय होते राष्ट्रीय स्पर्धेद्वारे गुणवत्ता दाखवणाऱ्यांना कुस्तीगिरांची नव्या नियमानुसार चाचणी कशी होणार
विनोद तोमर भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यकारी सचिव
भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेतील वजन गट बदलताना स्पर्धा एकाच दिवसात संपवण्याचे ठरवले आहे महासंघाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेले अर्जुन पुरस्कार विजेते कृपाशंकर पटेल यांनी भारतीय कुस्ती महासंघाची तुलना खेचराबरोबर केली पटेल यांच्या सोशल मीडियावरील टीकेमुळे संतापलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने पटेल यांना थेट कारणे दाखवा नोटीसच बजावली आहे
कात्रज समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे देशाला ऑलिंपिक पदक मिळवून
औरंगाबाद दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व घरअंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो त्यामुळे मागणी मोठी असते ती पूर्ण
नवी दिल्ली केंद्र सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या मंगळवारी (ता 23) संसदेला घेराव घालण्याची घोषणा अखिल भारतीय
यशवंत पंचायत अभियानात लातूर जिल्हा परिषद प्रथम
लातूर दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा