text
stringlengths
1
5.19k
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper सोमवार डिसेंबर 10 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
देवळी पुलगाव (जि वर्धा) पुलगाव दारूगोळा भांडाराच्या मुदतबाह्य स्फोटके निकामी करण्याच्या मैदानात स्फोटकांनी भरलेली पेटी पडल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार तर ११ जण जखमी झाले यातील चार जण गंभीर जखमी आहेत सर्व जखमींवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दारूगोळा भांडार परिसरातील सोनेगाव (आबाजी) गावानजीकच्या मैदानात मंगळवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली
दारूगोळा भांडारातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढणे खड्यांमध्ये पोचविणे व बॉम्ब नष्ट करणे ही प्रक्रिया पार पाडायची असते मात्र ही सर्व कामे अप्रशिक्षित मजुरांकडून करून घेतली जातात स्फोटानंतर तांबे पितळ आणि लोखंड गोळा करण्यासाठी हे मजूर येत असतात परंतु त्यांच्याकडून हे जोखमीचे काम करून घेण्यात येत असल्यामुळे ही घटना घडल्याचे कळते
केंद्रीय दारूगोळा भांडारात यापूर्वी ३१ मे २०१६ रोजी भीषण स्फोट होऊन अग्नितांडवात १६ अधिकारी व जवान मृत्युमुखी पडले होते हा दिवस मंगळवारच होता दुसरी घटनाही मंगळवारीच (ता २०) घडली आहे या घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला स्फोटांच्या घटनांतील मंगळवार कर्दनकाळ ठरला आहे
डेक्कन पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता परंतु या
पुणे सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार
यंदाचा पिफ १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार
पुणे पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ यंदा १० ते
सिडको( नाशिक) उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper शुक्रवार एप्रिल 27 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
पुणे घरांच्या किमती आवाक्‍यात असल्याने घर घेण्यासाठीची हीच योग्य वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीतील सर्वोत्तम पर्याय म्हणून घराकडे पाहिले जाते याचाच विचार करून पुणेकरांना घरखरेदीसाठीचे भरपूर पर्याय एकाच छताखाली पाहायला मिळावेत म्हणून सकाळ माध्यम समूहतर्फे शनिवारी (ता १०) आणि रविवारी (ता११) भव्य सकाळ वास्तू एक्‍स्पोचे आयोजन केले आहे
शहराच्या कोणत्या परिसरातील घरांच्या किमती किती आहेत कोणत्या भागात घर घेणे परवडणारे आहे यासाठी प्रत्येकवेळी शहरभर फिरणेही शक्‍य नाही प्रत्येकाला स्वतच्या हक्काच्या घरात राहायचे असते पण कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे भाड्याच्या घरात राहावे लागते अनेकांना ऑफिसपासून बऱ्याच अंतरावर राहण्याची तडजोड करावी लागते तर काही जणांना मनपसंत घरात राहण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहत बसावी लागते या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा सकाळ वास्तू एक्‍स्पो आहे
यात परवडणाऱ्या घरांपासून लक्‍झ्युरियस घरांपर्यंत सर्व प्रकारच्या घरांची मोठी शृंखला पाहायला मिळेल पुण्याभोवतीच्या ५० बांधकाम व्यावसायिकांच्या ३०० पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याने हव्या त्या परिसरातील प्रकल्पाची आपण निवड करू शकतो घरासोबत मिळणाऱ्या सुविधा ॲमेनिटीज घराचे लोकेशन अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरेल
कधी १०११ डिसेंबर २०१६
वेळ सकाळी १० ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग मोफत
रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांबाबतच्या शंकांचे समाधान या एक्‍स्पोतून होणार आहे तुमचे बजेट तुमची इच्छा तुमची आवड आणि तुमची सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकते
आणखी 300 रिक्षा स्टॅंडची गरज
पुणे शहराची हद्द वाढत असताना त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे त्यासाठीचा प्रस्ताव
शिवभक्ताने बंगल्यावर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा (व्हिडिओ)
पुणे लेखक देवदत्त पटनाईक यांच्या व्हाय डू हिंदू गॉड्‌स डान्स या विषयावरील व्याख्यानासह पारंपरिक गीतसंगीत आणि नृत्याचे विविध आविष्कार सादर
करकंब (जि सोलापूर) स्वतःच्या मुलीला पंढरपूर येथील दवाखान्यात घेऊन जात असताना मोटारसायकल घसरून
उरुळी देवाची गावाचा करणार सर्वांगीण विकास महापौर मुक्ता टिळक
फुरसुंगी कचरा डेपोमुळे उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांनी अनेक गैरसोयी सहन केल्या आहेत मात्र आता हे गाव महापालिकेत आले असून पाणी रस्ते आरोग्य
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
फलटण फलटण तालुक्‍यात सध्या दररोज वाढीव तापमानाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत अशा कडक उन्हाळ्यात सुखावह बाब म्हणजे तालुक्‍यात कोठेही पाणीटंचाई जाणवत नाही ही परिस्थिती अधोरेखित करण्यासारखी आहे त्याचीच एक सकारात्मक बाजू म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कोठूनही टॅंकरची मागणी झालेली नाही एकूणच फलटण तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे जाणवते आहे
सध्या तालुक्‍यात धोम बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शिवारात खळाळत आहे पाझर तलाव भरून घेण्यात येत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही असेच दिसते धोम प्रकल्पाच्या कालव्यातून ओढ्यात पाणी सोडल्याने ऐन उन्हाळ्यात काही ओढे खळाळून वाहत आहेत परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे
नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं याचा विलक्षण अनुभव परवा आला संदर्भासाठी
येवला विधानपरिषदेचा निकाल मागील वेळेप्रमाणे चुरशीच्या वळणावर येऊन ठेपल्याने दोन्ही उमेदवार विजयाचा दावा करित आहेत मात्र येथील जेष्ठ नेते व
पुनाळ पुशिरे तर्फ बोरगाव (ता पन्हाळा ) येथील कासारी नदीत मगरीचे दर्शन नित्याचे झाले आहे त्यामुळे कपडे जनावरे धुण्यासाठी जाणारे नागरिक तसेच
टाकळी हाजी (शिरूर पुणे) शिरूर तालुक्यातील घोडनदी पाण्यामुळे कोरडी पडली असून शेतकरी धरणाच्या पाण्याची वाट पाहत आहेत नदी कोरडी पडल्याने ठाकर व
मुंबई कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper मंगळवार ऑक्टोबर 23 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
मुंबई खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून निकष लावण्यात आले आहेत मात्र विरोधक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवीत आहेत यापूर्वी तुम्ही कर्जमाफी केली होती तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का झाला यापूर्वीच्या कर्जमाफीत बॅंका आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हात धुऊन घेतले स्वामिनाथन आयोगाचा अहवाल 2004मध्ये आला होता त्यावर 2014 पर्यंत कार्यवाही का केली नाही
अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे रंगमंदिरात पार पडली समारोपाचे भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले योग्य शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी कर्जमाफीची ऑनलाइन पद्धत स्वीकारली आहे पीकविमा भरताना सुमारे 40 लाख शेतकरी ऑनलइन फॉर्मसाठी पुढे आले मग विरोधकांना त्यात काय अडचण आहे
कर्जमाफी द्या म्हणून ओरडणारे आता कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवीत आहेत त्यांच्यावर जनतेचा अजिबात विश्वास नसून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सिद्ध झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
ही तर जिवाणू समिती
2019 च्या तयारीला लागा
राज्यात भाजपचे 90 हजार बूथ आहेत या प्रत्येक बूथची जबाबदारी एका पदाधिकाऱ्यावर सोपवली जाईल मीदेखील एका बूथची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे कामाला लागा शेवटच्या घटकापर्यंत पोचा केंद्राच्या तसेच राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोचवा असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सूचित केले
देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवे
जुन्नरमध्ये दुष्काळी झळा तीव्र (व्हिडिओ)
दुष्काळासाठी कोणता मुहूर्त पाहताय अजित पवार
पुणे राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे तरीही केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळ जाहीर न करता कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत
राव यांचा ईमेलद्वारे माओवाद्यांशी संपर्क
पुणे तेलगू कवी वरवरा राव यांनी सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेचा नेता चंद्रशेखर ऊर्फ गणपतीसोबत ईमेलवरून संपर्क केला होता असा दावा
मुंबई संस्था चालविणे हे सरकारचे काम असू शकत नाही जिथे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो तिथे यश मिळते असा अनुभव आहे सरकारी शाळा
अमृतसर रेल्वे दुर्घटना मानवाधिकारची नोटीस
नवी दिल्ली अमृतसरजवळ रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांना रेल्वेने चिरडल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रेल्वे मंत्रालय रेल्वे
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा