text
stringlengths
1
5.19k
ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्हीही अवयव चेन्नई येथील एकाच रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार होते त्याची सर्व तयारी झाली होती परंतु अंत्यसंस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृतदेह घेऊन जाण्यास उशीर होईल म्हणून गुरुवारी रात्री साडेबारा वाजता रुग्णाच्या नातेवाइकांनी हृदय प्रत्यारोपणास असहमती दर्शविली त्यामुळे राज्याच्या सरकारी रुग्णालयातील पहिले हृदय आणि फुफ्फुसदान होऊ शकले नाही
मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
पुणे मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग 38 किलोमीटर दरम्यान मुंबई लेनवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला कंटेनर आणि टेंपो अशा अपघातग्रस्त
#pmcissues स्मार्ट पुण्याची टॉयलेट्‌स मात्र वर्स्ट
पुणे तुटलेले दरवाजे पाण्याचा अभाव खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा नळच गायब जागोजागी कचरा हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक
औरंगाबाद शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे औरंगाबाद
पुन्हा तालिबान (श्रीराम पवार)
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटानं ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली
मुंबई आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
mazeepuran (माझे eपुराण)
नागरिक वडापत्रpdf
रविवारची सुट्टी कशी झाली त्याचा माग काढला तर ब्रिटिशांनी १८४३ मध्ये ही सुरू केल्याचं कळलं मागच्या आठवड्यातील बातमीनुसार भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली ती १० जून १८९० रोजी आणि ती इंग्रज साहेबाच्या मेहेरबानीने नव्हे तर श्री नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने तब्बल सहा वर्ष ब्रिटिशांशी केलेल्या संघर्षानंतर जर त्या काळी एवढ्या लढ्यानंतर ही रविवारची सुट्टी मिळवलीय तर ती अशी लयाला जाता कामा नये नाही का
अभिनव सव्यसांची (1)
स्तयोरपोहे न भटो न राजा ॥ २४४॥
you are here home » आवृत्ती » सातारा » सत्ताधाऱयांच्या दुहीत विकास खुंटला
बारामतीच्या विकास कामांचा गौरव राज्यात नव्हे तर देशात होतो गेली अनेक वर्षापासून पवारांच्या हातात नगरपालिकेची एकहाती सत्ता कायम आहे मात्र स्वतःच्या बालेकिल्ल्यातच आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवण्यात पवार अपयशी ठरल्याची चर्चा सध्या नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे सत्ताधारी नगरसेवकांच्यात दुही निर्माण झाल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे
डिजे नाही तर विसर्जन नाही पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय
अ वर्षा पर्यंत
शुक्रवार २४ एप्रिल २००९
नाशिक / प्रतिनिधी
संत वाङ्मयाचे चिंतन हे मानवी जीवनाचे अधिष्ठान असून जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्याने स्पर्श
केला आहे असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी येथे केले किरणदेवी सारडा सत्कार्य निधीतर्फे आयोजित गुरूवर्य मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरी लेखी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ परशुराम साईखेडकर नाटय़मंदीरात देगलूरकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते
याप्रसंगी किसनलाल सारडा यांनी हिंदू धर्मातील सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञान सर्वाना सामावून घेणारे असल्याचे सांगितले वारकरी संप्रदाय कमालीचा सहनशील असून अलीकडच्या काळात घडलेल्या बहिष्काराच्या घटना विसंगत आहेत असेही ते म्हणाले
सूत्रसंचालन ऋषीकेश आयाचित यांनी केले प्रतिष्ठानतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेची त्यांनी माहिती दिली बस्तीरामजी सारडा सद्गुरू गंगेश्वरानंद प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या पुजारी अभ्यासक्रमातील गुणवंतांना पारितोषिक वितरण चैतन्य महाराजांच्या हस्ते करण्यात आले शिल्पा पंडित यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली
डॉ राधा मके एनेस्थेसियॉलॉजिस्ट असंवेदनता/संमूर्छा विशेषज्ञ मैसूर कर्नाटक
डॉ राधा मके एनेस्थेसियॉलॉजिस्ट असंवेदनता/संमूर्छा विशेषज्ञ
mb90931 pdf डेटा पत्रक 16bit microcontrollers
डॉ रंजन कुमार पेजावर
डॉ अनीताकुमारीस
डॉ अविनाश चंद्र मल्लिक
newsletter _ epaper गुरुवार सप्टेंबर 20 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
नागपूर खासगी महाविद्यालये व मोठ्या शिकवणीवर्गाचे मालक अकरावी प्रवेशप्रक्रियेची सूत्रे पडद्यामागून चालवीत असल्याने ही प्रक्रिया भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना द्विलक्षी प्रवेशासाठी कुठलाही पर्याय न देता छुप्या पद्धतीने प्रवेश घेण्यात येणार आहेत त्यामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा आरोप पालकांकडून होत आहे
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शनिवारी शिक्षण विभागाकडून धनवटे महाविद्यालयामध्ये पालक अणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते
प्रवेशाची खात्री नाही
एटापल्ली (जि गडचिरोली) तालुक्यात विविध शासकीय इमारती रस्ते नाली व खासगी इमारतीं बांधकामे गेली वर्षभरापासून केली जात आहेत या
साडवली पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे या पार्श्‍वभूमीवर शिवाजी
महाड महिलांच्या आरोग्याचा विचार करुन सरकारने सॅनिटरी नॅपकीनचा वापर प्रसार आणि वितरणाकरीता अस्मिता योजना सुरू केली परंतु किचकट प्रक्रिया व
मुरबाड किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेटलेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे मात्र किशोर गावातील 10 लोकांच्या रक्ताचे
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper मंगळवार ऑक्टोबर 23 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
कोल्हापूर लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा डॉ गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले
येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण झाले यावेळी ते बोलत होते
देण्यात आलेले पुरस्कार असे
धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार अरूण इंगवले (आबूट घेऱ्यातला सुर्य) पी विठ्ठल (शून्य एक मी)
दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार देवदत्त पाटील पुरस्कार दत्ता मोरसे (झुंड)
आण्णा भाऊ साठे पुरस्कार अशोक जाधव (भंगार)
कृ गो सुर्यवंशी पुरस्कार श्रीकांत पाटील (लिहु आनंदे)
शंकर खंडू पाटील पुरस्कार यशवंत माळी ( किराळ)
बाल साहित्य पुरस्कार रा अ गुरव (शाळेतल्या गोष्ठी)
श्री गुरू म्हणाले की शब्दाला भाषेत गुंफल तरच त्यातून अर्थस्पष्ट होऊन भावना कळतात तिथे भाषेचे महत्व वाढते अशा भाषेला सामाजिक विषय तत्वज्ञान अनुभव यांची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मिती घडते त्यासाठी लेखक आणि समाज यांच्यात संवाद असावा यासंवादाची सुरवात घरातून व्हावी यात टिका असली तर त्याचेही स्वागत असावे टिकेतून सुधारण्याचा वाव मिळतो तेव्हा सकस साहित्य निर्मितीचे बळ लाभते
पोलिस प्रमुख संजय मोहिते म्हणाले की मनोरंजनाची माध्यम वाढल्यामुळे वाचकांची संख्या कमी झाल्याची ओरड होते मात्र परदेशात एकेका पुस्तकाच्या लाखाच्या प्रती खपतात परदेशात मनोरंजनाची माध्यम व्यापक आहेत तरीही पुस्तक खपतात याचा अर्थ आपल्याकडील पुस्तकांतील मजकूरांचा दर्जावाढीसाठी प्रयत्न अपेक्षित आहे
डॉ आनंद पाटील विजय चोरमारे यांनी मनोगत व्यक्त केले
विशेष पुरस्कार विजेते असे
नवनाथ गोरे अर्जुन व्हटकर रवींद्र गुरव अनुराधा खांडेकर डॉ रूपा शहा केशव हरले बा ना धांडोरे विश्‍वास पाटील भिमराव कुंभार रावसाहेब पुजारी मोहन लोंढे शिवाजी देसाई डॉ शरद गायकवाड प्रतिक पाटील सुभाष कोरे गौतम पाटील उर्मिला शहा प्रल्हाद कुलकर्णी
दौंड दौंड नगरपालिकेच्या जलवाहिनीचे खोदकाम सुरू आहे खोदकाम करणाऱ्या मशीनसाठी लागणारी विज चक्क आकडा टाकून घेतली जात आहे या प्रकरणात वीज
पुणे महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी
मुंबई पाणी कसं अस्त या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे त्याचबरोबर ही
नवी दिल्ली इवॉलेट जगतातील प्रसिद्ध कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांचा डाटा सेफ असल्याचे स्पष्टीकरण दिले याबाबतचे पत्रक पेटीएमकडून जारी करण्यात आले
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा