id
stringlengths
1
6
pivot
stringlengths
5
1.01k
input
stringlengths
5
2.1k
target
stringlengths
5
2.56k
references
list
201
the police have examined the cctv footage .
त्या सोसायट्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले.
पोलिसांनी घटनास्थळांची सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी केली.
[ "पोलिसांनी घटनास्थळांची सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी केली.", "पोलीसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.", "पोलिसांनी त्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासले.", "पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले.", "पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले." ]
202
not everything goes .
सर्वच गोष्टी पुढे आल्या असं नाही.
सर्व तिकडे जात नाहीत.
[ "सर्व तिकडे जात नाहीत.", "ते नको म्हणून चाललेय सारे.", "सगळंच मागून मिळत नाही.", "सर्वकाही झालेले नाही.", "सगळंसगळं मिळत नाही." ]
203
she has also worked in a lot of hindi films .
हिंदीतही चित्रपटांतूनही तुम्ही भरपूर काम केलंय.
त्याने अनेक हिंदी चित्रपटात कामे केली आहेत.
[ "त्याने अनेक हिंदी चित्रपटात कामे केली आहेत.", "व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरलेल्या ब-याच हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केलं.", "हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे.", "त्यानंतर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.", "दाक्षिणात्यसोबतच त्यांनी ब-याच हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे." ]
204
sanjeev was injured seriously in the incident .
या अपघातात जान्हवी गंभीर जखमी झाली.
त्यात संजय हा गंभीररीत्या जखमी झाला होता.
[ "त्यात संजय हा गंभीररीत्या जखमी झाला होता.", "या घटनेत संजय यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.", "तर त्यांचा संजीव हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.", "यामध्ये शिवाजी गंभीर जखमी झाले.", "या हल्ल्यात संजय गंभीर जखमी झाला." ]
205
they joined the sena in the presence of party chief uddhav thackeray .
शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.
[ "शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.", "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.", "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतील.", "शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.", "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या दोघांनी बुधवारी पक्षात प्रवेश केला." ]
206
the film is currently being shot in jaipur .
सध्या “पृथ्वीराज’चे शूटिंग जयपूरमध्ये सुरू आहे.
राजस्थानातील जयपूर येथे या चित्रपटाचे यापूर्वी चित्रीकरण सुरू होते.
[ "राजस्थानातील जयपूर येथे या चित्रपटाचे यापूर्वी चित्रीकरण सुरू होते.", "कृती सध्या मिमी या सिनेमासाठी जयपूर मध्ये शूट करत आहे.", "सध्या टायगर या सिनेमाच्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये आहे.", "सिनेमाचे चित्रीकरण सध्या शहापूरमध्ये सुरू आहे.", "त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे." ]
207
he was given a special award .
त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याबद्दल हे विशेष सेवा पदक देण्यात आले.
[ "त्याबद्दल हे विशेष सेवा पदक देण्यात आले.", "त्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कारही दिला गेला होता.", "त्यासाठी तिला विशेष पुरस्कार जाहीर झाला.", "त्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार दिला.", "त्याबद्दल त्यांना विशेष शौर्य पुरस्कारही देण्यात आला." ]
208
and everything will be ok !
आणि सर्व काही ऑर्डर आहे!
आणि नंतर सर्वकाही परिपूर्ण होईल!
[ "आणि नंतर सर्वकाही परिपूर्ण होईल!", "आणि सरतेशेवटी ऑल वॉज गुड !", "आणि सर्व चांगले होईल!", "आणि सर्व चांगले सुरू केले आहे!", "आणि सर्व काही मधुर असेल!" ]
209
this tradition has been going on for many decades .
गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे.
हा नियम अनेक दशकांपासून चालत आल्याचे सांगितले जाते.
[ "हा नियम अनेक दशकांपासून चालत आल्याचे सांगितले जाते.", "ही शेकडो वर्षांची परंपरा अजूनही चालूच आहे.", "अनेक दशकापासून या मतदारसंघाची ही परंपरा सिद्ध झालेली आहे.", "ती परंपरा अनेक वर्षांपासून टिकून आहे.", "ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे." ]
210
i let her drive my car .
मी तिला माझी गाडी चालवायला दिली.
मी त्यांना माझी गाडी चालवायला देते.
[ "मी त्यांना माझी गाडी चालवायला देते.", "मी त्यांना माझी गाडी चालवायला देतो.", "मी त्यांना माझी गाडी चालवायला दिली.", "मी तिला माझी गाडी चालवायला देते.", "मी तिला माझी गाडी चालवायला देतो." ]
211
priyanka gandhi vadra has tweeted questioning the bjp government .
यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील सरकारला खोचक सवाल केला आहे.
[ "प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील सरकारला खोचक सवाल केला आहे.", "प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्वीटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे.", "प्रियंका गांधींनी ट्विट करत भाजपवर टीका केली.", "प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर प्रदेश सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.", "प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले." ]
212
the same holds for other cases too .
त्याच इतर घटकांना लागू होते.
तीच गोष्टं आता इतर प्रकरणांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे.
[ "तीच गोष्टं आता इतर प्रकरणांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे.", "ही स्थिती इतर पदपथांच्या संदर्भातही आहे.", "अशीच परिस्थिती इतर रुग्णांबाबतही असते.", "इतर गुन्ह्यांच्याही बाबतीत हेच.", "हीच गोष्ट इतर असंख्य बाबतीत लागू पडते." ]
213
the same has happened in this case .
या अधिकाराच्या बाबतीत तसेच झाले आहे.
असाच प्रकार कळवा येथेही घडला.
[ "असाच प्रकार कळवा येथेही घडला.", "याही प्रकरणात अशाच प्रकारचे कृत्य केले आहे.", "जिह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.", "हेच याही संदर्भात घडले आहे.", "या ही प्रकरणात तसाच प्रकार घडला आहे." ]
214
the movie is a marathi based film .
मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
मराठीतला हा रेकाॅर्डब्रेक सिनेमा.
[ "मराठीतला हा रेकाॅर्डब्रेक सिनेमा.", "या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.", "मराठीतला मैलाची वीट आहे हा सिनेमा.", "हा सिनेमा मराठी सिनेमा 'सैराट'वर आधारित आहे.", "हा चित्रपट मराठी भाषेत आहे." ]
215
partnership in business will benefit .
भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता वाढेल.
व्यावसायात केलेले व्यावहार फायद्याचे ठरतील.
[ "व्यावसायात केलेले व्यावहार फायद्याचे ठरतील.", "भागीदारी व्यवसायातून फायदा मिळेल.", "भागीदारी व्यवसायातून लाभ होतील.", "व्यापार- व्यसायात भागीदारी गोत्यात येईल.", "भागीदारी व्यवसायातून फायदा होईल." ]
216
the people of the country have full faith in narendra modi .
देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे.
देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
[ "देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.", "देशाच्या जनतेला नरेंद्र मोदींवर भरोसा आहे.", "नरेंद्र मोदींवर जनतेला विश्वास", "नरेंद्र मोदींवर अजूनही लोकांचा विश्वास आहे.", "यात उत्तर प्रदेशातल्या जनतेने नरेंद्र मोदींवर कमालीचा विश्वास दाखवला आहे." ]
217
we explain below .
आम्ही खाली या जाणून घ्या.
हे आपण खाली जाणून घेऊ.
[ "हे आपण खाली जाणून घेऊ.", "त्यांना आम्ही खाली वर्णन करेल.", "तिच्या बद्दल आम्ही खाली वर्णन.", "त्याला बद्दल आम्ही खाली वर्णन.", "आम्ही खाली वर्णन." ]
218
nitish kumar backs modi
डाळीवरून नितीश कुमार यांच्याकडून मोदींची खिल्ली
मोदींचा नितीशकुमारांना टोला
[ "मोदींचा नितीशकुमारांना टोला", "नितीशकुमारांनी मोदींवर डागली तोफ", "मोदींचा नितीशकुमारांना सणसणीत टोला", "नितीशकुमारांनी डागली मोदींवर तोफ", "नितीशकुमारांचा मोदींना" ]
219
the government is working to provide quality education to the students .
विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.
विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा, यासाठी शासनाचे हे प्रयत्न सुरू आहेत.
[ "विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा, यासाठी शासनाचे हे प्रयत्न सुरू आहेत.", "विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेऊनच हे सरकार काम करत आहे.", "शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहेत.", "दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करीत आहे.", "या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे." ]
220
she was abused also .
तसेच तिच्यावर अत्याचार केला.
त्यावरून शिवीगाळ देखील झाली होती.
[ "त्यावरून शिवीगाळ देखील झाली होती.", "तिची देखील तोडफोड केली गेली होती.", "तिच्याशी असभ्य वर्तनही करण्यात आले.", "तसेच तिला अपशब्दही वापरण्यात आले.", "तिच्यावरही अत्याचार झाले होते." ]
221
bjp mp hari narayan rajbhar has demanded that a panel be formed on the lines of national commission for women ( ncw ) to look into grievances of men .
नवी दिल्ली : महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत केली आहे.
भाजपचे खासदार हरिनारायण राजभर यांनी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापन करण्याची मागणी नुकतीच केली आहे. संस्थेने राजभर यांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. आपली पितृसत्ताक कुटुंब पद्धती असून पुरुषांच्या अधिकाराच्या आणि हक्क्यांच्या रक्षणासाठी कोणताही कायदा नसल्याकडे संस्थेचे संस्थापक राजेश वखारिया यांनी लक्ष वेधले. तसेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशभरात सात मिनिटाला एक पुरुष पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.
[ "भाजपचे खासदार हरिनारायण राजभर यांनी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापन करण्याची मागणी नुकतीच केली आहे. संस्थेने राजभर यांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. आपली पितृसत्ताक कुटुंब पद्धती असून पुरुषांच्या अधिकाराच्या आणि हक्क्यांच्या रक्षणासाठी कोणताही कायदा नसल्याकडे संस्थेचे संस्थापक राजेश वखारिया यांनी लक्ष वेधले. तसेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशभरात सात मिनिटाला एक पुरुष पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.", "बल्लिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार हरी नारायण राजभर यांनी केली .", "राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार हरी नारायण राजभर यांनी केली आहे.", "नवी दिल्ली: पत्नीच्या त्रासामुळे मनस्ताप भोगणाऱ्यांसाठी पुरुष आयोगाची स्थापना करा, अशी मागणी भाजपाचे खासदार हरीनारायण राजभर यांनी केली आहे.", "ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पत्नीच्या त्रासामुळे मनस्ताप भोगणाऱयांसाठी पुरुष आयोगाची स्थापना करा, अशी मागणी भाजपाचे खासदार हरीनारायण राजभर यांनी केली आहे." ]
222
are you insane ?
पागल आहात का तुम्ही?
""", 'तू वेडी आहेस?"
[ "\"\"\", 'तू वेडी आहेस?\"", "\"तर तो ,\"\" वेडा झालायस का ?\"", "तू वेडा आहेस का?", "वेडय़ा आहेत का या?", "वेडा आहेस का ?" ]
223
so there is no restriction .
त्यामुळे तेथे बंदी घालण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे खाण्याला काही मर्यादा नसते.
[ "त्यामुळे खाण्याला काही मर्यादा नसते.", "त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बंधनं नाहीत.", "त्यामुळे इतर कोणतेही बंधन नाही.", "त्यामुळे शिक्षेची तरतूद नाही.", "त्यामुळे बंदीची शक्यता नाही." ]
224
the government of maharashtra challenged the bombay high court verdict in supreme court .
सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
[ "सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.", "माहुल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या राज्य सरकारला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.", "यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.", "मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत स्पष्टीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.", "मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते." ]
225
the programme was been made successful by the help of teachers and non teaching staff members .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या उपक्रमासाठी शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
[ "या उपक्रमासाठी शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.", "कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.", "आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांच्या देखरेखीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशेस्वीरित्या पार पडला .", "शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही सहल उत्तमरीत्या पार पडली .", "कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले." ]
226
victory for the third time running in the assembly elections in gujarat has emboldened chief minister narendra modi .
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिस-यांदा विजय मिळवणा-या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.
गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
[ "गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.", "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने पोटनिवडणुकीत तीन जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले आहे.", "गुजरातमधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सलग चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.", "गुजरातमध्ये भाजपला तिस-यांदा सत्ता मिळवून देणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छाच्या वर्षावर होत आहे.", "गुजरात विधानसभेत सलग तिसर्‍यांदा विजय मिळविणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेने अभिनंदन केले आहे." ]
227
pakistan also knows this .
याचे भान अर्थातच पाकिस्तानलाही आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानदेखील या प्रकाराला चांगलाच ओळखतो.
[ "उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानदेखील या प्रकाराला चांगलाच ओळखतो.", "खुद्द पाकिस्ताननेही याची कबुली दिली आहे.", "हे पाकिस्तानही ओळखून आहे.", "पाकिस्तानचासुद्धा यात फायदा आहे.", "खुद्द पाकिस्तानलाही या गोष्टीची जाणीव आहे." ]
228
this results in headache .
त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.
यामुळे डोकेदुखीची समस्या मागे लागते.
[ "यामुळे डोकेदुखीची समस्या मागे लागते.", "यामुळे आपले डोके दुखते.", "यामुळे डोके दुखते.", "परिणामी डोकेदुखीची समस्या उद्भवते.", "यामुळे डोके दुखी होते." ]
229
district-wise percentage
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी
[ "जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी", "विभागवार टक्केवारी", "तालुकानिहाय टक्केवारी", "जिल्हावार टक्‍केवारी", "विभागानिहाय निकालाची टक्केवारी" ]
230
modi repeatedly attacked the congress .
यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
यावेळी मोदींना काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.
[ "यावेळी मोदींना काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.", "त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.", "यावेळी मोदींनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला केला.", "यावेळी मोदींनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.", "यावेळी मोदींनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे." ]
231
the accused is absconding and search for him is on .
आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी संबंधीत संशयित फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
[ "याप्रकरणी संबंधीत संशयित फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.", "आरोपी सासरा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.", "हल्लेखोर पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.", "मारहाण करणारे टवाळखोर फरार असून त्याचा शोध सुरू आहे.", "हे आरोपी पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे." ]
232
we are not against the courts judgement .
उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आम्हाला मान्य नाही.
आम्ही कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाच्या प्रत्येक भागावर टीका करत नाही.
[ "आम्ही कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाच्या प्रत्येक भागावर टीका करत नाही.", "मी न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत नाही.", "न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आपण समाधानी नाही.", "न्यायालयाचा निर्णय आपण वाचला नाही.", "न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजही नाही." ]
233
strict action will be taken on those who violate rules .
नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कठोर पाऊले उचलण्यात येतील.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
[ "वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.", "तसेच वारंवार नियम मोडणा-यांवर कडक कारवाई होईल.", "तर नियम तोडणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.", "सोसायटय़ांनी नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.", "आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे." ]
234
a large number of dignitaries attended the ceremony .
या शाही रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते.
या सोहळ्यात बर्‍याच मान्यवरांनी हजेरी लावली होती.
[ "या सोहळ्यात बर्‍याच मान्यवरांनी हजेरी लावली होती.", "या भव्य सोहळय़ाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.", "या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली.", "ब-याच दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.", "या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती होती." ]
235
he has been admitted to a private hospital for treatment .
त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यास शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
[ "त्यास शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.", "त्यांना सातार्‍यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.", "त्यांना उपचारासाठी वाशी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.", "त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.", "परवेज यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे." ]
236
residents of the area rushed to the spot .
यानंतप परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनास्थळाच्या दिशेने स्थानिकांनी धाव घेतली.
[ "घटनास्थळाच्या दिशेने स्थानिकांनी धाव घेतली.", "स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.", "त्यामुळे परिसरातील रहिवासी तातडीने घटनास्थळी गेले.", "त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली.", "परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती." ]
237
however , later the service was discontinued .
मात्र, उशिरापर्यंत सेवा खंडितच होती.
पण त्यातसुद्धा नंतरच्या काळात हा सेवाभाव संपत गेला.
[ "पण त्यातसुद्धा नंतरच्या काळात हा सेवाभाव संपत गेला.", "त्यानंतर मात्र हा पुरवठा बंद झाला.", "मात्र काहीवेळा नंतर लगेचच सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.", "त्यानंतर मात्र ही सेवा पूर्णपणे बंद पडली.", "मात्र नंतर सेवा ठप्प झाली." ]
238
deepika plays an acid attack survivor in the film .
या चित्रपटामध्ये दीपिका एका अॅसिड हल्ल्याच्या पीडित तरुणीची भूमिका साकारत आहे.
या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे.
[ "या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे.", "दीपिकाने सिनेमात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे.", "दीपिका छपाक चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका साकारते आहे.", "या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भुमिका साकारत आहे.", "या चित्रपटात दीपिका एका अॅसिड हल्ला झालेल्या पिडितेची भूमिका साकारणार आहे." ]
239
she shared the videos on her instagram .
माहीने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आता तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओज शेअर केले आहेत.
[ "आता तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओज शेअर केले आहेत.", "तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.", "त्याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.", "आपल्या इंन्स्टाग्रामवर तिने व्हिडिओ शेअर केला.", "तिनेच इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे." ]
240
all social , political , cultural , sporting , academic and religious gatherings prohibited .
सोहळा- सर्वच सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना बंदी ठेवण्यात आली आहे.
सामाजिक/ राजकीय/क्रीडा/ मनोरंजन / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम व सभा घेता येणार नाहीत.
[ "सामाजिक/ राजकीय/क्रीडा/ मनोरंजन / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम व सभा घेता येणार नाहीत.", "शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांना परवनागी नाही", "– कंटेनमेंट झोनसोबत बाहेर सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.", "सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.", "राजकीय, धार्मिक, क्रीडा, कार्यक्रमांना परवानगी नाही" ]
241
raj thackeray targets modi through cartoon
राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी लक्ष्य
राज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा
[ "राज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा", "राज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर बोचरा वार", "राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून पुन्हा मोदींवर निशाणा", "राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा", "मोदींवर राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका" ]
242
the film was released in india as well as overseas .
रिलिज झाला आणि त्याची हवा फक्त भारतात नाही तर परदेशातही झाली.
भारताबरोबरच इतर देशातही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.
[ "भारताबरोबरच इतर देशातही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.", "केवळ भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजते.", "देशात जितका हा चित्रपट प्रसिद्ध झाला तितकाच तो विदेशातही झाला.", "या चित्रपटाचे शुटींग भारतात तसेच परदेशात केले जात आहे.", "हा चित्रपट चीनशिवाय भारतातही प्रदर्शित झाला होता." ]
243
following the incident , police had begun an investigation into the incident .
दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून तपासकामाला प्रारंभ केला.
[ "या घटनेनंतर पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून तपासकामाला प्रारंभ केला.", "या घटनेनंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरामध्ये शोधमोहिम सुरु केली.", "या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली.", "या घटनेनंतर त्याच रात्री पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.", "या घटनेनंतर पोलिसांनी बिलालचा शोध घेण्यास सुरुवात केली होती." ]
244
congress vice-president rahul gandhi is on a three-day election tour of gujarat .
अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आहेत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंजाब निवडणुकांसाठी तीन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.
[ "काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंजाब निवडणुकांसाठी तीन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.", "काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय.", "वापी – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.", "विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.", "अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय." ]
245
several programmes were organisedin the city .
शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
[ "देशातील विविध शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.", "त्याअंतर्गत शहरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले.", "या निमित्ताने शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.", "शहरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.", "गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते." ]
246
eliminate stress
ताणतणाव दूर करा.
ताण-तणावापासुन मुक्तता
[ "ताण-तणावापासुन मुक्तता", "तणावापासून सुटका", "ताण-तणावातून मुक्ती", "तणावापासून मुक्तता", "तणाव दूर करतो" ]
247
at present , annual income up to rs 2.5 lakh is tax free .
5 लाखांपर्यंतचे उत्पन्न सध्या करमुक्त आहे.
सध्या 2.5 लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर प्राप्तिकर नाही.
[ "सध्या 2.5 लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर प्राप्तिकर नाही.", "सध्या 2.50 लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त होते.", "सध्याच्या कररचनेत 2.50 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे.", "सध्या वार्षिक २.५० लाखांचे उत्पन्न करमुक्त आहे.", "सध्या २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे." ]
248
but some did not work .
परंतु काही भाग प्रसारीत करण्यात आला नव्हता.
मात्र काहींना मिळालेले नाहीत.
[ "मात्र काहींना मिळालेले नाहीत.", "पण काहींनी परत केले नाहीत.", "पण काहींच्या सल्ल्यामुळे ते जमले नव्हते.", "पण काहीजण हिशोब देण्यात अपयशी ठरले.", "पण त्यातले काही म्हणजे काही फायदेशीर झाले नाही." ]
249
however , he could not be found .
मात्र, त्याचा पत्ता लागला नाही.
तरीही त्याला ते सापडलं नाही.
[ "तरीही त्याला ते सापडलं नाही.", "मात्र, तरीही तो सापडला नव्हता.", "मात्र, शोध घेऊनही ती सापडली नाही.", "मात्र, तरीही तो सापडला नाही.", "मात्र, तो अध्यापही सापडलेला नाही." ]
250
that question might be risible to many .
हा प्रश्न अनेकांना भेडसावत असू शकेल.
हा प्रश्र्न अनेकांना पडला असेल.
[ "हा प्रश्र्न अनेकांना पडला असेल.", "हा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो.", "असा प्रश्न अनेकांना हमखास पडला असणार.", "असा प्रश्‍न अनेकांना सतावत असेल.", "हा प्रश्न अनेक स्वारस्य असू शकते." ]
251
what bjp leaders said
भाजप नेते काय म्हणताहेत पाहा .
भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये कोणती होती…
[ "भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये कोणती होती…", "भाजप नेत्यांच्या भाषणांचे काय?", "काय म्हणाले भाजप नेता", "काय म्हणाले भाजपचे नेते?", "भाजप नेते काय म्हणतात?" ]
252
congress president rahul gandhi tweeted ,
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले, मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष .
काँग्रेस नेते राहुल गांधी ट्वीट करत ही मागणी केली आहे.
[ "काँग्रेस नेते राहुल गांधी ट्वीट करत ही मागणी केली आहे.", "असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे.", "कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीतून केलं ट्विट", "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोटो ट्वीट करुन याबाबत घोषणा केली.", "केजरीवालांनी ट्विट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ." ]
253
several problems are faced by the farmers of the country .
देशातील राज्या राज्यांतील शेतकर्‍यांच्या वेगवेगळ्या समस्या समोर येत आहेत.
देशासमोर शेतकऱ्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे.
[ "देशासमोर शेतकऱ्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे.", "ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.", "देशात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.", "देशातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहेत.", "आपल्या देशातल्या शेती व्यवसायासमोर अनेक समस्या आहेत." ]
254
the ncp had announced that shiv sena chief uddhav thackeray would be the next chief minister of maharashtra .
पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केले गेले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसेल.
[ "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसेल.", "यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे म्हटले होते.", "महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असा ठाम निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.", "यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य केलं होतं.", "मुंबई : स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय." ]
255
the water was stinking .
पाण्याला गोडूस वास होता.
पाण्याची दुर्गंधी वाढलेली होती.
[ "पाण्याची दुर्गंधी वाढलेली होती.", "पाण्याचे दुर्भिक्ष होते.", "घशाला पाण्याची ओढ लागलेली होती.", "खळाळते पाणी होते.", "झुळझूळ पाणी वाहत होतं." ]
256
they were then rushed to nair hospital .
त्यानंतर ते सकाळी थेट नायर रुग्णालयात दाखल झाले.
त्यानंतर तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.
[ "त्यानंतर तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.", "त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.", "त्यानंतर नंतर नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.", "त्यानंतर त्याला नायर रुग्णालयात नेले.", "त्यामुळे त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले." ]
257
this is especially important for children .
या मुले आणि पौगंडावस्थेतील विशेषतः महत्वाचे आहे.
लहान मुलांसाठीदेखील हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
[ "लहान मुलांसाठीदेखील हे अत्यंत महत्त्वाचे आहे.", "ते विशेषतः मुलांसाठी महत्वाचे आहेत.", "हे सर्व मुलांसाठी फार महत्वाचे आहे.", "मुलांसाठी विशेषतः स्नॅक हे महत्वाचे आहे.", "या विशेषतः मुलांसाठी महत्वाचे आहे." ]
258
actually , thats incorrect .
मुळात हे म्हणंणच चुकीचं आहे.
खरं तर, या दृश्य चुकीचा आहे.
[ "खरं तर, या दृश्य चुकीचा आहे.", "खरं तर, या विधान चुकीचे आहे.", "प्रत्यक्षात ही चुकीची पद्धत आहे.", "खरे तर हे गृहित चुकीचे आहे.", "वास्तविक हे चुकीचे आहे." ]
259
this is our society .
आपल्या समाजाची ही मानसिकताच आहे.
हा समाज आपला आहे.
[ "हा समाज आपला आहे.", "हेच आपल्या समाजाच वास्तव आहे .", "आपल्या समाजाचाच हा पंचनामा आहे.", "ही आपल्याकडची समाजव्यवस्था आहे.", "ही आपल्या समाजाची मानसिकता आहे." ]
260
he underwent a surgery recently .
नुकतीच त्याच्या डोक्यावर एक शस्त्रक्रिया झाली.
त्यांच्यावर अलीकडेच सर्जरी करण्यात आली होती.
[ "त्यांच्यावर अलीकडेच सर्जरी करण्यात आली होती.", "नुकतंच त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही पार पडली होती.", "नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली.", "त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया नुकतीच पार पाडली.", "त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलीय." ]
261
anay said .
” अनघा म्हणाली.
अणे यांनी म्हटले.
[ "अणे यांनी म्हटले.", "अण्णा म्हणाले,", "\"\"\" अण्णा म्हणाला होता.\"", "आन्या म्हणे.", ", असं अण्णा म्हणाले आहेत." ]
262
his son was also with him at that time .
त्यावेळी त्यांचे पुत्र देखील उपस्थित होते.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता.
[ "यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता.", "याच गाडीत त्यांच्यासह त्यांचा मुलगाही होता.", "त्या वेळी त्यांचा मुलगाही तेथे हजर होता.", "त्यावेळी त्यांचा ताफाही त्यांच्याबरोबर येत होता.", "त्यावेळी त्या रुग्णाजवळ त्याचा मुलगा होता." ]
263
the girl reported the matter to her father .
मुलीने याबाबत तिच्या मावशीला सांगितले.
हा होणारा त्रास तरुणीने वडिलांना सांगितला.
[ "हा होणारा त्रास तरुणीने वडिलांना सांगितला.", "या तरुणीनीने घरी येऊन हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला.", "हा प्रकार संबंधित मुलीने आपल्या मावस भावाला सांगितला.", "या गोष्टीबद्दल त्या मुलीने आपल्या चुलतीला सांगितलं.", "ही बाब मुलीने आपल्या आईकडे कथन केली." ]
264
hence , the ...
त्यामुळे येथील परिसर .
त्यामुळे या कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या .
[ "त्यामुळे या कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या .", "त्यामुळे अंडय़ाची .", "त्यामुळे संस्थेचे .", "त्यामुळे पूरस्थिती .", "त्यामुळे तालुक् ." ]
265
in the first phase of the drive , 3 crore people will be vaccinated on priority .
पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सुरुवातीला तीन कोटी (3 Crore) लोकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.
[ "या अभियानाच्या माध्यमातून सुरुवातीला तीन कोटी (3 Crore) लोकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.", "पहिल्या टप्प्यात जवळपास 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे.", "पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे.", "सुरुवातीच्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.", "पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल." ]
266
what is its structure ?
त्यामुळे त्याची रचना काय आहे?
त्याचे स्वरूप काय?
[ "त्याचे स्वरूप काय?", "त्याचं स्वरूप काय असतं?", "त्याची काय व्यवस्था आहे ?", "त्याचे स्वरूप काय आहे?", "त्याची व्यवस्था काय आहे?" ]
267
nothing at all ?
काहीच नाही…नाही का?
अधे मधे काही नाहीच?
[ "अधे मधे काही नाहीच?", "अगदी काहीही !", "काही नाही - नुसता सल!", "कशाचाच नाही घोर॥", "साबण नाही की काही नाही!" ]
268
vidyadhar anaskar , president , maharashtra urban cooperative bank federation .
विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक :
याविषयी दी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले, सहकारी बॅंकांची नोंदणी राज्याच्या सहकार कायद्यान्वये जरी होत असली तरी त्यांना मिळणारा बॅंकिंग परवाना हा बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट या केंद्रीय कायद्याद्वारे मिळत असल्याने या क्षेत्रावर राज्याचे सहकार खाते व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया या दोघांचे नियंत्रण आहे.
[ "याविषयी दी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले, सहकारी बॅंकांची नोंदणी राज्याच्या सहकार कायद्यान्वये जरी होत असली तरी त्यांना मिळणारा बॅंकिंग परवाना हा बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट या केंद्रीय कायद्याद्वारे मिळत असल्याने या क्षेत्रावर राज्याचे सहकार खाते व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया या दोघांचे नियंत्रण आहे.", "बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.", "बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.", "तो हिरावून घेता येणार नाही, असे मत दि महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.", "या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्याशी संवाद साधला." ]
269
none was found having any symptoms .
सदर युवतीस कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत.
या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती.
[ "या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती.", "त्यामध्ये निपाहचे लक्षण सापडले नाही.", "यात कोणासही लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले.", "या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.", "कोणातही लक्षणे दिसल्याचा अहवाल नाही." ]
270
modi was received by uttar pradesh chief minister yogi adityanath .
सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधानांचे स्वागत.
[ "उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधानांचे स्वागत.", "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्वागत आहे.", "पुणे – मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे स्वागत आहे.", "यावेळी मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.", "या दौर्‍याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले आहे." ]
271
however , the court dismissed this .
मात्र न्यायालयाने या सगळ्यांचा इन्कार केला आहे.
पण कोर्टात ही अट रद्द झाली.
[ "पण कोर्टात ही अट रद्द झाली.", "मात्र, सत्र न्यायालयाने त्यास नकार दिला होता.", "मात्र हा मुद्दा न्यायालयानं फेटाळून लावला.", "परंतु हे म्हणणे न्यायालयाने तत्वतः फेटाळले आहे.", "पण, हा निर्णय न्यायालयाने रद्द केला." ]
272
but this is debatable .
मात्र ही चर्चा भविष्यवेधी आहे.
पण हे मत वादग्रस्त असल्याचे मानले जाते.
[ "पण हे मत वादग्रस्त असल्याचे मानले जाते.", "पण हा चर्चेचा/वादाचा विषय आहे.", "परंतु यावरून वाद निर्माण झाला आहे.", "परंतु यावरून वादही होत आहे.", "परंतु हा विषय न्यायप्रविष्ट आहे." ]
273
pakistan will retaliate if india attacks , says imran khan
पाकिस्तानवर हल्ला केल्याच चोख उत्तर देऊ- इम्रान खान
भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानाचा पराभव होईल. इम्रान खानची कबुली
[ "भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानाचा पराभव होईल. इम्रान खानची कबुली", "भारताने दु:साहस केले तर चोख प्रत्युत्तर द्या. इम्रान खान यांची पाकच्या लष्कराला मोकळीक", "भारताने आमच्यावर हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊः इम्रान खान", "पाकिस्तानवर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ: इम्रान यांची दर्पोक्ती", "जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे." ]
274
modi doesnt say anything about this .
मोदी याबाबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत.
याच विषयी धोनीने काहीही वक्तव्य केले नाही.
[ "याच विषयी धोनीने काहीही वक्तव्य केले नाही.", "त्याबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही.", "त्यावर मोदी एक शब्दही बोलले नाही.", "मोदी यावर एकही शब्द का बोलत नाहीत.", "त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत." ]
275
thats been the reaction .
अशी प्रतिक्रिया आली.
त्याबद्दल आलेली ती प्रतिक्रिया होती.
[ "त्याबद्दल आलेली ती प्रतिक्रिया होती.", "त्यातूनच अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.", "म्हणजे ती प्रतिक्रिया होती.", "त्यातून ही प्रतिक्रिया उमटली.", "अशा प्रतिक्रिया आल्यात." ]
276
this statement was made by uttar pradesh chief minister yogi adityanath .
यात सर्वाधिक विक्रम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याबाबत जाहीर घोषणा केली.
[ "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याबाबत जाहीर घोषणा केली.", "याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.", "हा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता.", "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक चांगले विधान केले आहे.", "असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला." ]
277
it is not the ordinary people .
ही सामान्य माणसांची इच्छा नाही.
हे सर्वसामान्यांना पचणारं तर नाहीच.
[ "हे सर्वसामान्यांना पचणारं तर नाहीच.", "त्याचे ममत्व सामान्य जीवन जगणार्‍या लोकांना नसते.", "ते सर्वसामान्यांच्या पचनी पडतेच असे नाही.", "याचेही सामान्य माणसांना नसते देणे घेणे.", "सर्वसामान्य माणूस तसा नाही." ]
278
what magic is this ?
ती काय जादूची कांडी आहे?
ही जादू नक्की कशाची?
[ "ही जादू नक्की कशाची?", "हे कोणत्या प्रकारचे चमत्कार आहे?", "या दगड काय जादू?", "ही काय जादू झाली?", "अशी काय जादू आहे या शब्दांत ?" ]
279
they question .
अशी विचारणा करत आहेत.
त्यांनाही विचारणार आहे.
[ "त्यांनाही विचारणार आहे.", "असा प्रश्‍न विचारतात.", "असे विचारून घेतात.", "असा सवाल करीत आहेत.", "असा सवाल करत आहेत." ]
280
crop yields have also declined .
ऊस उत्पादनही घटले आहे.
चारा पिकांचेही प्रमाण कमी राहिले.
[ "चारा पिकांचेही प्रमाण कमी राहिले.", "तसेच मध मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.", "पारव्यांना धान्य टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.", "तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे.", "भातपीकही कमी झाले आहे." ]
281
however , that has changed .
मात्र, यामध्ये बदल केला आहे.
मात्र, तसा तो ठरविला जातो आहे.
[ "मात्र, तसा तो ठरविला जातो आहे.", "मात्र, त्यात बदल करण्यात आला.", "मात्र, त्या बदलला आहे.", "मात्र, त्यात बदल करण्यात आला आहे.", "मात्र, यात बदल झाला आहे." ]
282
the crops were destroyed in the heavy rain causing huge loss .
या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती.
[ "वादळी वाऱ्यासह आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती.", "धुळ्यात पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.", "परतीचा पाऊस इतका जोरदार बरसला की, अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.", "अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.", "मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे." ]
283
but that didnt last very long .
मात्र त्यांचे हे प्रेम जास्त दिवस टिकले नाही.
पण ते काम फार काळ चालू शकले नाही.
[ "पण ते काम फार काळ चालू शकले नाही.", "परंतु हा कायदा फार काळ टिकू शकला नाही.", "पण ही साथ फार काळ टिकली नाही.", "पण, त्यांच्यासाठी हा काळ फार दिवस टिकला नाही.", "पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही." ]
284
however , parents refused to send their children to school .
आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास अनेक पालकांनी नकार दर्शविला आहे.
मात्र, सुरवातील करोना भीतीमुळे पालकांकडून मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देण्यात येत होता.
[ "मात्र, सुरवातील करोना भीतीमुळे पालकांकडून मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देण्यात येत होता.", "पण अशा तत्त्वे आपल्या मुलांना शाळेत देणे पालक सहमत नाही.", "मात्र नाईलाजास्तव पालकांना मुलांना अशा प्रकारे शाळेत पाठवावं लागत आहे.", "मात्र, मुलांना शाळेत न पाठवता पालकांनी अनोखे आंदोलन केले.", "त्यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास नकार देऊन नाराजी व्यक्त केली होती." ]
285
all the divisional commissioners and district collectors were present at the meeting .
त्या वेळी सर्व विभागीय आयुक्त, उपनिबंधक उपस्थित होते.
या बैठकीला सर्वच उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची उपस्थिती होती.
[ "या बैठकीला सर्वच उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची उपस्थिती होती.", "विभागीय आयुक्त आणि आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला हजर राहतील.", "यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.", "मुंबईच्या सर्व वॉर्डांतील सहाय्यक आयुक्त तसेच प्रभाग अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.", "यावेळी सर्व विभागीय आयुक्‍त, उपनिबंधक बैठकीत सहभागी झाले होते." ]
286
but later it changed .
मात्र त्यानंतर साक्ष बदलली.
तरी नंतर-नंतर त्यात बदल घडत गेले.
[ "तरी नंतर-नंतर त्यात बदल घडत गेले.", "परंतु अभ्यासानंतर त्या बदलल्या.", "पण नंतर विचार बदलतो.", "पण नंतर त्यात बदल होत गेला.", "नंतर मात्र हे चित्र बदलत गेले." ]
287
there is a need to make special efforts in this regard .
याच्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काही खास प्रयत्न करायला हवा.
[ "त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काही खास प्रयत्न करायला हवा.", "या संबंधात विशेष व्यायाम करावे लागेल.", "त्यासाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत.", "ते घडविण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात.", "यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे." ]
288
however , the attackers fled when the police arrived .
मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच दंगेखोर पळून गेले.
मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्याने लूट करणारे पसार झाले.
[ "मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्याने लूट करणारे पसार झाले.", "मात्र पोलीस येताच विरोध करणाऱ्यांनी पलायन केले.", "मात्र पोलिसांना चकवा देऊन गुंड पलायन झाले होते.", "पण पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी पोबारा केला.", "मात्र, पोलिसांवर गोळीबार करत दरोडेखोर पसार झाले होते." ]
289
a complaint was subsequently lodged at the indiranagar police station .
याप्रकरणी उपासनी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर या प्रकरणाची तक्रार बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे नोंदवण्यात आली.
[ "त्यानंतर या प्रकरणाची तक्रार बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे नोंदवण्यात आली.", "त्यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.", "त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला साध देत इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.", "त्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.", "यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता." ]
290
you will face problems at the work place .
कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल.
कार्यक्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागेल.
[ "कार्यक्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागेल.", "नोकरीमध्ये अडचणींना समोरे जावे लागेल.", "कामाच्या ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागेल.", "कार्यक्षेत्राच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागेल.", "कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागेल." ]
291
congress president rahul gandhi once again attacked prime minister narendra modi on the rafale issue .
, असा सवाल करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा राफेलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा लक्ष्य केले.
[ "कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा लक्ष्य केले.", "पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.", "नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल मुद्यावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.", "यावेळी राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका केली.", "नवी दिल्ली – राफेल विमानांच्या मुद्दयावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे." ]
292
but it cant provide cash .
पण पैशाचे सोंग आणता येत नाही.
मात्र तो त्यावरचे व्याज देऊ शकत नाही.
[ "मात्र तो त्यावरचे व्याज देऊ शकत नाही.", "पण तो पैशांत फेडणं शक्य आहे असं वाटत नाही.", "पण मला रोख रक्कम देता येणार नाही.", "पण, पैशांचे सोंग करता येत नाही.", "पण पैशांचे सोंग करता येत नाही." ]
293
but then , he began to worry .
परंतु, त्यानंतर कानाडोळा करण्यास सुरूवात केली.
पण नंतर तो पण कुरकुर करायला लागला.
[ "पण नंतर तो पण कुरकुर करायला लागला.", "मात्र, नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.", "मात्र त्यानंतर त्याचा जम बसायला सुरुवात झाली.", "परंतु, नंतर तो हळूहळू चिडचिड करु लागला.", "पण त्यानंतर आणखी अस्वस्थ वाटायला लागले होते." ]
294
the police reached the spot after being apprised of the incident and sent the body for an autopsy .
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
[ "या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.", "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनास पाठवले आहे.", "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.", "या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी महिलेच्या मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.", "या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला." ]
295
the incident took place in bulandshahr district of uttar pradesh .
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील ही घटना आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर परिसरात झालेल्या या अपघाताचे तीव्र पडसाद उमटले होते.
[ "उत्तर प्रदेशातील बुलंदशहर परिसरात झालेल्या या अपघाताचे तीव्र पडसाद उमटले होते.", "उत्तरप्रदेशातील बुलंदशहर इथं ही दुर्दैवी घटना घडलीय.", "उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.", "उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.", "उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधलं हे प्रकरण आहे." ]
296
no decision will be taken in haste .
घिसाडघाईने कोणताही निर्णय घेणार नाही.
घाईघाईत बोलून, निर्णय घेऊन चालणार नाही.
[ "घाईघाईत बोलून, निर्णय घेऊन चालणार नाही.", "आतताईपणाने निर्णय घेतला जाणार नाही.", "घाईगडबडीत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.", "घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणं योग्य नाही.", "घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेतला जाणार नाही." ]
297
another accused is wanted in the case .
या प्रकरणात आणखी एका आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
[ "तसेच, दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.", "या प्रकरणी दुसरा आरोपी सापडला आहे.", "तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे.", "या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.", "या प्रकरणातील आरोपीचा आणखी एका प्रकरणात सहभाग आहे." ]
298
been given .
देण्यात आली.
ला दिली होती.
[ "ला दिली होती.", "दिला जायचा.", "दिली होती.", "दिली गेली.", "ला देण्यात आला." ]
299
but still he kept working .
पण तो काम करत राहिला.
मात्र तरीही ते घरून कार्यरत होते.
[ "मात्र तरीही ते घरून कार्यरत होते.", "मात्र त्यावर मात करीत काम सुरू ठेवले.", "मात्र तरीही त्याने काम सुरु ठेवले आहे.", "पण त्यांनी वर्क फ्रॉमहोम चालूच ठेवले होते.", "परंतु तरीही तो त्याच्या कामात मग्न होता." ]
300
but many people do .
परंतु अनेकांनी मला ओळखले.
पण खूपजण घेतात.
[ "पण खूपजण घेतात.", "पण बरेच लोक कानसेन असतात.", "मात्र, असे अनेक लोक आहेत.", "पण अनेक लोक त्याला त्याच्या ओळखतात .", "मात्र, त्यामुळे अनेकांना त्रास होतो." ]