id
stringlengths
1
6
pivot
stringlengths
5
1.01k
input
stringlengths
5
2.1k
target
stringlengths
5
2.56k
references
list
101
india is the fourth country , after the us , russia , and china , to have achieved this feat .
अमेरिका, चीन, रशियानंतर हे पाऊल उचलण्यात भारताचा जगात चौथा क्रमांक ठरला आहे.
या यशामुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
[ "या यशामुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.", "'ही' कामगिरी करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा देश भारत ठरला असता", "भारताने यशस्वी केलेल्या ‘मिशन शक्ती’मुळे भारताचा क्रमांक अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी लागला आहे.", "अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला आहे.", "अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे." ]
102
he was later shifted to the jj hospital as his condition deteriorated .
यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले तर प्रकृती जास्तच ढासळल्याने पुन्हा त्याला मुंबईतल्या जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना जेजे हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येणार आहे.
[ "प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना जेजे हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येणार आहे.", "त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.", "याआधी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.", "मात्र, तिची तब्येत अत्यवस्थ झाल्यानं तिला जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत.", "मात्र, तिची तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले." ]
103
the movie will also star anil kapoor , bobby deol , jacqueline fernandez and daisy shah .
या चित्रपटाच्या निमित्ताने यामध्ये जॅकलीन फर्नांडिस,बॉबी देओल, अनिल कपूर आणि डेजी शहा हे स्क्रिन शेअर करणार आहेत.
या सिनेमात सलमान-जॅकलिनसह, अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे
[ "या सिनेमात सलमान-जॅकलिनसह, अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे", "अभिनेता अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह आणि सलमान खान अशा तगड्या स्टारकास्टसह प्रदर्शित होणारा हा चित्रपट एन्टरटेन्मेंटचा टोटल मसाला असणार आहे.", "चित्रपटात सलमानसोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह मुख्य भूमिका साकारत आहेत", "सोबतच जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल आणि डेसी शाह या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.", "चित्रपटात सलमानसोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह मुख्य भूमिका साकारत आहेत." ]
104
but it was not widely known .
मात्र त्याची फारशी जाणीव झाली नाही.
पण त्याचा सर्वसामान्य माणसाला उलगडा होत नव्हता.
[ "पण त्याचा सर्वसामान्य माणसाला उलगडा होत नव्हता.", "पण तरीही फार ओळख नव्हती.", "पण हे कळण्याइतका साहू मोठा नव्हताच.", "परंतु तिला व्यापक स्वरूपात मान्यता प्राप्त झालेली नव्हती.", "मात्र त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार झाला नव्हता." ]
105
pakistan has never managed to defeat india in a world cup match .
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान कधीच भारताला पराभूत करु शकलेला नाही.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.
[ "दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.", "दरम्यान पाकिस्तान संघ भारतीय संघाला एकदाही विश्वचषकात हरवू शकला नाही.", "विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करणे पाकिस्तानला कधीच जमलेलं नाही.", "पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही.", "आतापर्यंत विश्वचषकात एकदाही पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही." ]
106
the accused have been identified .
तेथे आरोपीची ओळख पटली.
आरोपींची नावे निष्पन्न
[ "आरोपींची नावे निष्पन्न", "संशयीत आरोपी निश्चित केला.", "त्यातील जे आरोपी आहेत ते निष्पन्न झालेले आहेत.", "आरोपींमधील एकीची ओळख झालीय.", "तोडफोड करणार्‍या आरोपींची ओळख पटली आहे." ]
107
you will get additional responsibility in your job .
नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर येईल.
कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त जबाबदारी मिळेल.
[ "कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त जबाबदारी मिळेल.", "तुमच्यावर कामाची जबाबदारी वाढेल.", "नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल.", "नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळेल.", "नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर पडेल." ]
108
growth has been good .
उकाडा चांगलाच वाढला आहे.
उगवण चांगली होते.
[ "उगवण चांगली होते.", "ज्वारीची वाढ चांगली झाली.", "उगवणही चांगली झाली.", "पिकाची वाढ चांगली होते.", "पिकाची वाढ चांगली झाली आहे." ]
109
are included .
बाबींचा समावेश आहे.
यांचा समावेश करण्यात आला.
[ "यांचा समावेश करण्यात आला.", "यांचा समावेश असेल.", "त्यांचा समावेश केला.", "एकूण यांचा समावेश आहे.", ", यांचा समावेश आहे." ]
110
however , the court refused to consider this .
परंतु, त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे.
मात्र न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिला.
[ "मात्र न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिला.", "मात्र, कोर्टाने याबाबत सुनावणी घेण्यास नकार दिला.", "तथापि, त्यांच्यावर विचार करण्यास पीठाने नकार दिला.", "परंतु, कोर्टाने त्यावर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला.", "परंतु न्यायालयाने यासंबंधीत कोणत्याही मुद्याच्या सुनावणीस नकार दर्शविला आहे." ]
111
but he didnt turn up .
मात्र त्याचा आगापीछा लागला नाही.
पण तो उठेना.
[ "पण तो उठेना.", "परंतु त्या समोर ते झुकले नाही.", "पण तो उठलाच नाही.", "मात्र, तो उठला नाही.", "मात्र तो हाती लागला नव्हता." ]
112
therefore , i did not attend the programme .
त्यामुळे मी प्रचारामध्ये सहभागी झाले नाही.
त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगत आहे.
[ "त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगत आहे.", "त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही.", "त्यामुळे मी त्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली नाही.", "त्यामुळे मी या कार्यक्रमाल जाणार नाही.", "त्यामुळे मी सभांना उपस्थित राहिलेलो नाही." ]
113
he was felicitated with a trophy , a medal and a certificate .
यावेळेस त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाची तलवार देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
[ "सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.", "मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ देंऊन हा सत्कार करण्यात आला.", "सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोप देऊन प्रदान करण्यात आला.", "रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.", "यावेळी त्यांना मुकूट, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले." ]
114
whats the objection ?
आक्षेप कशाला आहे?
काय आहे हा आक्षेप?
[ "काय आहे हा आक्षेप?", "कॅगचा आक्षेप काय?", "नेमका आक्षेप काय?", "काय आहे आक्षेप?", "काय आक्षेप होते?" ]
115
these included tom moody , mike hesson , robin singh and lalchand rajput .
त्यांच्या बरोबर टॉम मूडी, माईक हेसन, फिल सिमन्स, रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत हे पाचजण शर्यतीत होते.
यामध्ये भारताच्या लालचंद राजपूत, रॉबिन सिंह, न्यूझीलंडचे माइक हेसन, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स आणि आॅस्ट्रेलियाच्या टॉम मुडी यांचा समावेश आहे.
[ "यामध्ये भारताच्या लालचंद राजपूत, रॉबिन सिंह, न्यूझीलंडचे माइक हेसन, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स आणि आॅस्ट्रेलियाच्या टॉम मुडी यांचा समावेश आहे.", "त्याच्याशिवाय टॉम मूडी, माइक हसन, रॉबिन सिंग, लालसिंग राजपूत यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.", "त्यामध्ये टॉम मुडी, माईक हेसन, लालचंद रजपूत, रॉबिन सिंग यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.", "तर या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात होती.", "तर, या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात होती." ]
116
india skipper virat kohli has retained his number one position in the latest icc test batsmen 's rankings .
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर तुफान फलंदाजी करत आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे.
[ "क्रिकेटच्या मैदानावर तुफान फलंदाजी करत आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे.", "टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे.", "आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एका क्रमांकाने बढती मिळवत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.", "फॉर्मात असलेला भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आणखी एक पाऊल पुढे टाकताना आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये तिस-या स्थानी झेप घेतली आहे.", "नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत एक पाऊल आणखी पुढे टाकलं आहे." ]
117
what are the features ?
काय आहेत वैशिष्ट्य?
कोणते गुण असावेत?
[ "कोणते गुण असावेत?", "पर्स वैशिष्ट्ये काय आहेत?", "कशा आहेत सुविधा?", "गुणधर्म काय आहेत?", "काय आहेत ही वैशिष्टे?" ]
118
but there are various reasons .
पण तसं झालं त्याची अनेक कारणं आहेत.
पण काही कारणांनी त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.
[ "पण काही कारणांनी त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.", "पण, त्याला कारणंही अनेक आहेत.", "पण या साधला की कारणे अनेक आहेत.", "मात्र त्यामागेही काही कारणं आहेत.", "पण अनेक कारणं आड येतात." ]
119
but he couldnt be saved .
पण तो पराभव टाळू शकला नाही.
मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.
[ "मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.", "परंतु, त्याचा जीव वाचवता आला नाही.", "पण ते त्याला वाचवू शकले नाही.", "पण त्याला वाचवण्यात यश आले नाही.", "पण त्याचे प्राण वाचवता आले नाही." ]
120
but the bjp refused to concede the demand of shiv sena .
मात्र भाजपच्या मुजोरीला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.
त्यामुळे भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव कबूल केला नाही.
[ "त्यामुळे भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव कबूल केला नाही.", "पण भाजप मात्र शिवसेनेची ही मागणी स्वीकारायला तयार नाही.", "मात्र शेवटपर्यंत भाजपाने शिवसेनेची मागणी मान्य केली नाही.", "परंतु शिवसेनेनं भाजपचा प्रस्ताव फेटाळला आहे.", "पण शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावामुळे भाजपचा मात्र तिळपापड झाला आहे." ]
121
she is the first indian woman shooter to win a gold at the world championships .
अपंगांसाठीच्या विश्वजलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय.
[ "कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय.", "विश्वचषक नौकानयन स्पर्धेत पदक मिळविणारी नेत्रा ही पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.", "साक्षी कुस्तीमध्ये ब्राँझ मेडल पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.", "यासोबतच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला धावपटू बनली आहे.", "या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे." ]
122
reasons for this are different .
त्यामध्ये या वर्तणुकीचे कारण भिन्न असते.
ते झाले की कारणे वेगळी आहेत.
[ "ते झाले की कारणे वेगळी आहेत.", "यामागची कारणे वेगळी आहेत.", "त्याची कारणे काय हा वेगळा विषय.", "हा रोग कारणे भिन्न आहेत.", "या लक्षण कारणे भिन्न आहेत." ]
123
it drizzled at some places too .
त्यात काही ठिकाणी गारपीटही झाली.
तसेच तेथील काही ठिकाणी स्वछता केली.
[ "तसेच तेथील काही ठिकाणी स्वछता केली.", "काही ठिकाणी विजाही पडल्या.", "काही ठिकाणी तर गारपीटसुद्धा झाली आहे.", "तर काही ठिकाणी गारपिटीही झाली.", "तसंच काही भागात गारपीटही झाली." ]
124
former supreme court judge pinaki chandra ghose has been appointed as the first lokpal .
देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्रा घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे.
[ "केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्रा घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे.", "केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे.", "देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेले पिनाकी घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते.", "सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.", "सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते." ]
125
meanwhile , preparations for the ceremony have begun at shivaji park .
त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर आजच तयारीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनविण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे.
[ "दरम्यान, हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनविण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे.", "यादृष्टीने शिवसेनेची सध्या शिवाजी पार्कमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे.", "या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.", "दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे.", "या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे." ]
126
keep your thoughts to yourself .
तुमचे विचार तुमच्याकडेच ठेवा.
स्वतःच्या विचारांशी स्थिर राहा.
[ "स्वतःच्या विचारांशी स्थिर राहा.", "आपल्या विचारांशी ठाम रहा.", "स्वत:च्या विचारांवर ठाम राह.", "आपले विचार स्वत:जवळच ठेवा.", "तुमचे बुरसटलेले विचार तुमच्याजवळच ठेवा." ]
127
the audience loved her performance in both movies .
या चित्रपटाच्या दोन्ही भागातील त्याच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
दोन्हीमधल्या तिच्या भूमिका रसिकांना अतिशय आवडल्या.
[ "दोन्हीमधल्या तिच्या भूमिका रसिकांना अतिशय आवडल्या.", "याच्या पुढच्या दोन सिनेमातील तिचा अभिनयही रसिकांना आवडला.", "या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहे.", "पहिल्या दोन्ही भागांमधील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.", "प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती." ]
128
cases have been registered against 50 persons in this regard .
त्यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणात एकुण ५० जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
[ "प्रकरणात एकुण ५० जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती.", "या प्रकरणी ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.", "या घोटाळ्यात 50 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.", "या प्रकरणी ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.", "याप्रकरणी जवळपास 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे." ]
129
australia have won the world cup a record four times .
महिला विश्‍वकरंडक स्पर्धेचे ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजेतेपद मिळवलेले आहे.
बलाढय़ ऑस्ट्रेलियाने आजवर चारवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत.
[ "बलाढय़ ऑस्ट्रेलियाने आजवर चारवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत.", "ऑस्ट्रेलिया संघाने विक्रमी पाच वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.", "ऑस्ट्रेलियाने पाचवेळा वर्ल्ड कप पटकावला आहे.", "सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाने केली आहे.", "अाॅस्ट्रेलियाने अातापर्यंत चार वेळा विश्वचषकाचा बहुमान पटकावला अाहे." ]
130
both the films are releasing on the same day .
तसंच हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी सिनेमागृहात रिलीज होणार आहेत.
दोघांचेही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने ही नाराजी निर्माण झाली आहे.
[ "दोघांचेही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने ही नाराजी निर्माण झाली आहे.", "कारण दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.", "हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यानं कमाईच्या बाबतीच .", "दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज करण्यात येणार आहेत.", "हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत." ]
131
all mps and party mlas joined the procession .
यावेळी पक्षाचे सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
या मोर्चात सर्वपक्षीय आमदार आणि नेतेही मोर्चेकरी म्हणून सहभागी होत आहेत.
[ "या मोर्चात सर्वपक्षीय आमदार आणि नेतेही मोर्चेकरी म्हणून सहभागी होत आहेत.", "‘आप’चे सर्व मंत्री आणि आमदार यात सहभागी झाले.", "या मोर्चामध्ये सर्वच राजकिय पक्षाचे नेते, आमदार सहभागी झाले होते.", "या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय आमदार व खासदारांना करण्यात आले होते.", "त्यासाठी सर्वच पक्षांचे आमदार, मंत्री उपस्थित होते." ]
132
this is , of course , not the first incident of its kind .
अर्थात, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नव्हे.
अर्थात अशाप्रकारे गफलत झाल्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही.
[ "अर्थात अशाप्रकारे गफलत झाल्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही.", "अर्थात, झायारावरचा प्रसंग हा काही पहिलाच नाही.", "अर्थातच ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही.", "अर्थात, अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही.", "अर्थात, अशा प्रकारची ही काही पहिली घटना नाही." ]
133
sadness and joy
आयुष्यातील सुख - दुखाचे क्षण
आनंद आणि दु:ख
[ "आनंद आणि दु:ख", "आनंद आणि निराशा", "आनंद आणि दुःख…", "दु: ख आणि आनंद", "आनंद आणि नाराजी" ]
134
competition will increase .
तुमच्याशी स्पर्धा वाढेल.
स्पर्धा करणारे लोक वाढतील.
[ "स्पर्धा करणारे लोक वाढतील.", "त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे.", "स्पर्धा करणारे वाढतील.", "स्पर्धेत आकर्षण वाढेल.", "व्यवसायात स्पर्धा वाढेल." ]
135
was fun .
मजा वाटली.
मौजमजा झाली.
[ "मौजमजा झाली.", "मजेत असायची.", "मस्तीत गेला.", "मजा आली होती.", "मजा असायची." ]
136
it also caused huge financial losses .
यात वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
तसेच मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.
[ "तसेच मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.", "त्याचबरोबर या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.", "याशिवाय मोठी वित्त हानी झाली आहे.", "तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.", "तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी सुद्धा झाली आहे." ]
137
this will also ensure better income to farmers .
यातून शेतक-यांना चांगला आर्थिक स्रोत उपलब्ध होईल.
यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
[ "यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.", "यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळून चांगला भावही मिळेल.", "त्यातून या शेतक-यांची चांगली उपजीविकाही होत आहे.", "त्यामुळे शेतकर्‍याला देखील चांगला मोबदला मिळेल.", "यात शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळतो." ]
138
several other key decisions were also taken during the meeting .
तसेच आणखी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
दरम्यान, या बैठकीत इतर अनेक महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेले.
[ "दरम्यान, या बैठकीत इतर अनेक महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेले.", "या बैठकीत आणखीही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.", "तसेच या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.", "तसेच या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.", "याबरोबरच इतर काही महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले आहेत." ]
139
this is the first time delhi have reached the final since ipl 's inception .
दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आयपीएलच्या इतिहासात दिल्लीची बाद फेरीचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.
[ "आयपीएलच्या इतिहासात दिल्लीची बाद फेरीचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.", "आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दिल्ली संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे.", "दिल्लीचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रथमच पोहोचला आहे.", "DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.", "दिल्लीची टीम पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे." ]
140
after winning the toss , skipper virat kohli chose to bat first .
‘टॉस’ जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली.
[ "कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली.", "कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.", "कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.", "कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला.", "नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता" ]
141
but how to calculate this ?
पण हा आकडा जमावा कसा?
पण कसे बांधीव क्षेत्र गणना केली जाते?
[ "पण कसे बांधीव क्षेत्र गणना केली जाते?", "पण आता हे सगळं गणितात कसं मोजायचं?", "पण कितपत कसे रक्कम, पैसे तरतुदी गणना?", "पण ही आकृती कसे कळते?", "पण कसे गणना?" ]
142
she had gone for vacations .
ती सुट्टीत येत असे.
तस तर तिला सुट्टीच होती.
[ "तस तर तिला सुट्टीच होती.", "सुट्टी तिला मिळत होती.", "ती मधल्या सुट्टीवर आली होती.", "ती अचानक सुट्टीवर गेलीये.", "ती विस्तारित सुट्टीतील गेला." ]
143
but their work is not valued .
परंतु त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा नाही.
पण तिच्या कामाचं कुठलंही मूल्यमापन होत नाही.
[ "पण तिच्या कामाचं कुठलंही मूल्यमापन होत नाही.", "पण, त्यांचं काम अधोरेखित होत नाही.", "पण त्यांच्या कामाची कदर नव्हती.", "मात्र त्या तुलनेत त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही.", "परंतु त्यांचे काम हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही." ]
144
everyone should follow this rule .
यासाठी सर्वांनी शिस्त ही पाळलीच पाहिजे.
त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन अपेक्षित आहे.
[ "त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन अपेक्षित आहे.", "प्रत्येक जण हा नियम पाळत असतो.", "या कायद्याचे सर्वांनीच पालन करणे गरजेचे आहे.", "सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करावे.", "हा धर्म सर्वांनी पाळावा." ]
145
oil prices have declined steadily in the last few weeks .
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती.
मागील काही सत्रात खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाली.
[ "मागील काही सत्रात खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाली.", "या काही आठवडय़ांत कच्च्या तेलात मोठी घसरण झालेली होती.", "मागील काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किंमती सतत खाली येत होत्या.", "गेल्या सात महिन्यांपासून तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत.", "गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे." ]
146
who is this man ?
ही व्यक्ती कोण?
कोण हा माणुस? . देवानंद?
[ "कोण हा माणुस? . देवानंद?", "हा मनुष्य कोण आहे ?", "हा माणूस आहे का कोण आहे?", "कोण आहे हा व्यक्ती ?", "ही व्यक्ती नेमकी कोण आहे?" ]
147
try them and see for yourself !
या आणि स्वत: साठी पहा!
मग हे पहा आणि स्वतःच खात्री करुन घ्या !
[ "मग हे पहा आणि स्वतःच खात्री करुन घ्या !", "चला, प्रयत्न आणि हे आपल्या स्वत: च्या करा!", "करून पहा आणि स्वत आश्चर्य!", "या विविध आणि आपण करून पहा!", "तो स्वत: प्रयत्न आणि आपण स्वत: साठी दिसेल!" ]
148
no roads have been widened in the city .
शहरात रस्त्यांची रुंदी वाढली नाही.
शहरातील एकही रस्ता खड्डामुक्त नाही.
[ "शहरातील एकही रस्ता खड्डामुक्त नाही.", "शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही.", "शहरात एकही रस्ता सुस्थितीत राहिलेला नाही.", "शहरात एकही मार्ग सुस्थितीत राहिलेला नाही.", "शहरात एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही." ]
149
the country is facing several issues at present .
सध्या देशात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
देश सध्या सुरक्षेच्या स्तरावर अनेक आव्हानांना सामोरा जातोय.
[ "देश सध्या सुरक्षेच्या स्तरावर अनेक आव्हानांना सामोरा जातोय.", "सध्याच्या अनेक प्रश्न देशासमोर उभे आहेत.", "सध्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत.", "सध्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत.", "सध्या राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत." ]
150
raj thackeray 's rally called off
राज ठाकरे यांची सभा रद्द
राज ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
[ "राज ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली", "राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात", "पावसामुळे राज ठाकरेंची सभा रद्द", "राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द", "राज ठाकरे यांची पत्रकार परिषद रद्द" ]
151
accordingly , the outflow of water from the dams had also been increased .
त्यामुळे धरणातून गाळ काढल्याने पाणीसाठा वाढला.
त्यानुसार अलमट्टीतून तातडीने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.
[ "त्यानुसार अलमट्टीतून तातडीने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.", "त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे.", "त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.", "परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला आहे.", "तसेच या बंधार्‍यांतील गाळ काढल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे." ]
152
forest department officials have reached the spot .
घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.
यावेळी वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले.
[ "यावेळी वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले.", "वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल.", "वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.", "तेवढ्यात वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.", "वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले." ]
153
two naxals killed in police encounter in gadchiroli
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
[ "गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या", "गडचिरोली पोलिस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक. दोन नक्षलवादी ठार", "गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक. दोघांचा खात्मा", "गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन नक्षलवाद्यांचा खात्मा", "गडचिरोलीत नक्षलवादी-पोलिसांमध्ये चकमक. दोन जवान शहीद" ]
154
it went viral too .
तो खूप व्हायरलही झाला होता.
तेही तुफान व्हायरल झाले होते.
[ "तेही तुफान व्हायरल झाले होते.", "ते खुप व्हायरल देखील झाले होते.", "ते देखील तुफान व्हायरल झाले होते.", "हेही व्हायरल झाला होते.", "सोबतच व्हायरलही झाला होता." ]
155
this decision was made earlier .
मी यापूर्वीच हा निर्णय घेतला होता.
असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
[ "असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.", "त्यात वरील निर्णय घेण्यात आले.", "हाच निर्णय या अगोदर का नाही घेतला गेला.", "त्यापुर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.", "हा निर्णय घाईघाईने घेतला गेलेला आहे." ]
156
suspected wife killer commits suicide
शोकाकुल पत्नीने आत्महत्या केल्याचा रचला बनाव
पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू
[ "पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू", "संशयी पतीने केला पत्नीचा निर्घृण खून झोपेतच डोक्यात घातली कुऱ्हाड", "संशयी पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून", "पत्नीच्या प्रियकाराचा खून करणारा फरार संशयित ताब्यात", "संशयिताच्या पत्नीची विहिरीत उडी टाकून आत्महत्या" ]
157
the kashmir issue was also discussed .
यावेळी दोघांमध्ये काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली.
शिवाय, काश्मीरच्या प्रश्नावर देखील त्यांनी भाष्य केलं होतं.
[ "शिवाय, काश्मीरच्या प्रश्नावर देखील त्यांनी भाष्य केलं होतं.", "काश्मीरचा मुद्दा देखील चर्चेत", "कुरैशीने काश्मीरचा मुद्दा देखील यावेळी काढला.", "त्यासोबतच काश्मीर वाद देखील भडकला.", "या भेटीदरम्यान काश्मीर मुद्द्यावरही चर्चा झाली." ]
158
there are two reasons .
अशावेळी दोन शक्यता असतात.
याची कारणे दोन.
[ "याची कारणे दोन.", "त्याची दोन कारणं आहेत.", "त्याला दोन कारणं असावीत.", "त्याची दोन कारणे असावीत.", "कारणे दोन आहेत." ]
159
she took it .
ती अधिग्रहीत केली.
तिचा मुका घेतला.
[ "तिचा मुका घेतला.", "तिने ते लावून घेतले.", "त्यांनी ती उचलून धरली.", "त्यानं ती घेतली.", "या ती घेतला." ]
160
the situation in kashmir has improved after article 370 was abrogated .
राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थितीत बदल होत आहे.
जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकड्यांच्या कुरापती चांगल्याच वाढल्या आहेत.
[ "जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकड्यांच्या कुरापती चांगल्याच वाढल्या आहेत.", "काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.", "कलम 370 हटल्यानंतर काश्मीराला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.", "‘कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यामुळे खोऱ्यात शांती निर्माण झाली आहे.", "काश्मीरमधून ३७० कलम हटविले त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारत आहे." ]
161
the petition has been filed in jammu and kashmir high court .
जम्मू काश्मीरमधील बंदी हटविण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
यासंदर्भात जम्मू काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
[ "यासंदर्भात जम्मू काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.", "जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात अडचणी येत आहेत, असा आरोप एका याचिकेत केला गेला होता.", "त्यामुळे तिने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.", "खुरमच्या अटकेच्या विरूद्ध जम्मू काश्मिर उच्च न्यायालयात पिटीशन करण्यात आली.", "त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सुनावणी होऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती." ]
162
they should be treated promptly .
ते वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.
त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करायला हवी.
[ "त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करायला हवी.", "त्यांचेवर वेळेत योग्य उपचार करावेत.", "त्यांना तातडीने उपचार द्यावे लागतात.", "त्यांना तातडीने उपचार मिळावे.", "वेळीच उपचार घेतले पाहिजेत." ]
163
bjp has suffered a huge loss .
त्यांच्या जाण्यामुळे भाजपचे फार मोठे नुकसान झाले आहे.
त्याचा मोठा फटका भाजपला बसलाय.
[ "त्याचा मोठा फटका भाजपला बसलाय.", "हा पराभव भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे.", "यामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला आहे.", "भाजपचा मोठा पराभव बेल्लारीत झाला आहे.", "याचा तोटा भाजपालाच जास्त झाला आहे." ]
164
further investigation are on .
पुढील तपास पो. ना. खंडागळे करीत आहेत.
पुढील चौकशी केली जात आहे.
[ "पुढील चौकशी केली जात आहे.", "पुढील तपास चालू आहे.", "अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.", "पुढील तपास करत आहेत.", "पुढील तपास धामणे करीत आहेत." ]
165
it is located in a village .
गावात ते पुढे स्थित आहे.
गावातच ही ठिकाण असतात.
[ "गावातच ही ठिकाण असतात.", "ते गाव एका घळीत असते.", "हे गाव येथे स्थित आहे.", "गावात एका टेकडीवर स्थित आहे.", "तो गावात स्थित आहे." ]
166
farmers in the district are a worried lot .
त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत.
[ "जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत.", "या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे.", "त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठय़ा अडचणीत आला आहे.", "त्यामुळं जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त झालाय.", "त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहे." ]
167
this incident has taken place in bangalore .
बंगळुरुमध्ये ही घटना उघडकीस आलीय.
हा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे.
[ "हा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे.", "हे संपूर्ण प्रकरण बंगळूरुमध्ये घडलं आहे.", "अशीच एक घटना बंगळूरमध्ये घडली आहे.", "सदर घटना भाईंदरमध्ये घडली आहे.", "ही घटना बेल्हे येथे घडली आहे." ]
168
you need to take careful decisions .
विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.
तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागेल.
[ "तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागेल.", "काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत.", "आपले निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले पाहिजेत.", "महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.", "विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो." ]
169
prime minister narendra modi on ...
अशा सगळ्याच विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना .
त्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींनी .
[ "त्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींनी .", "आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित .", "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या आठवड्याच्या .", "शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी .", "पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या ." ]
170
the process will involve the following steps :
या प्रक्रियेसाठी पुढील सामग्रीची आवश्यकता असेल:
ही पद्धत अनेक पावले बाबींचा समावेश होतो:
[ "ही पद्धत अनेक पावले बाबींचा समावेश होतो:", "प्रक्रिया खालील लक्षणे चालते पाहिजे:", "संपूर्ण प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर बाबींचा समावेश होतो:", "प्रक्रिया अनेक पावले बाबींचा समावेश होतो:", "प्रक्रिया अशा समस्या सामोरे संबंधित असतील:" ]
171
the flow of water into the reservoirs is increasing .
पाझर तलावातील पाणीसाठावाढू लागला आहे.
धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
[ "धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.", "धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.", "धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे.", "धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.", "धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे." ]
172
residents of the town have demanded stepping up of police patrolling during night .
पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी नागरिकांच्यामधून होत आहे.
शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
[ "शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.", "पोलिसांनी हिवाळा संपेपर्यंत तरी रात्रीची गस्‍त सुरू ठेवावी अशी शहरातील नागरीकांची मागणी आहे.", "त्यामुळे पोलिसांनी रात्री गस्त घालावी अशी मागणी नागरिकातून जोर लागली आहे.", "त्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.", "पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे." ]
173
we salute them .
आम्हाला त्यांना स्वागत करू या!
आम्ही त्यांना साष्टांग दंडवत घालत आहोत!
[ "आम्ही त्यांना साष्टांग दंडवत घालत आहोत!", "आम्ही त्यांना सलाम करतो.", "आम्ही त्यांना नमस्कार करतो.", "त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली!", "त्यांना आमचा सलाम!" ]
174
all this will be clear in a few days .
हे आता काही दिवसांत स्पष्ट होईल.
या सगळ्यांची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळणार आहेत.
[ "या सगळ्यांची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळणार आहेत.", "येत्या दोन तीन दिवसांत सगळया बाबी स्पष्ट होतील.", "हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.", "हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.", "हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल." ]
175
however , no action has so far been taken on the complaints .
परंतु त्यांच्या तक्रारीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.
मात्र तक्रारींनंतरही यावर उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.
[ "मात्र तक्रारींनंतरही यावर उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.", "मात्र, आजवर त्या तक्रारींवर कारवाई झालेली नसून आयोगाकडून काही प्रतिसादही मिळाला नाही.", "मात्र या तक्रारी अद्यापही कसलीच कारवाई केले गेली नाही.", "मात्र, त्या तक्रारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.", "मात्र, या तक्रारीवर अद्याप कारवाई झाली नाही." ]
176
this is including :
हा प्रकार समाविष्ट आहे:
या वस्तू समावेश:
[ "या वस्तू समावेश:", "या साधने समाविष्टीत आहे:", "तो यांचा समावेश आहे:", "या अशा तरतुदी समाविष्ट आहे:", "यात हे समाविष्ट आहे:" ]
177
they dont know what to do .
त्यांना काय करावे हेच कळत नाही.
काय करावं त्यांना सुचत नाहीय.
[ "काय करावं त्यांना सुचत नाहीय.", ") काय करावं त्यांना सुचेना.", "काय करावे हे त्यांना समजेच ना.", "काय करावे त्यांना सुचेना.", "त्यांना काही काय करावे समजत नाही." ]
178
thats where he breathed his last .
येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याच ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
[ "याच ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला.", "त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला.", "तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला.", "तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.", "तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला." ]
179
whats the story ?
कथाबिथा काय आहे?
था कशा वाटतात ?
[ "था कशा वाटतात ?", "काय कथावी युद्ध-कथा ?", "अरे काय कथा आहे का काय.", "काय आहे याची कथा?", "कथा काय आहे?" ]
180
air pollution is getting worse day by day .
प्रदुषणामुळे दिवसेंदिवस हवा दूषित बनत चालली आहे.
हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते.
[ "हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते.", "जगभरात दिवसेंदिवस वायु प्रदुषण वाढताना दिसत आहे.", "दिवसेंदिवस वातावरणातील प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे.", "हाच वायू दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे.", "वायुप्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस घातक बनत आहे." ]
181
electricity supply was also disrupted in the district .
यामुळे किल्लारी भागातील वीज पुरवठाही खंडित झाला.
तसेच गावात वीज पुरवठा खंडीत झाला होता.
[ "तसेच गावात वीज पुरवठा खंडीत झाला होता.", "तसेच गडावरील वीजपुरवठाही खंडित झाला.", "तर या परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता.", "तसेच आदर्की परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.", "त्या परिसरातही वीज पुरवठा खंडित झाला होता." ]
182
the upcoming maharashtra assembly elections will be fought for 288 assembly seats .
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर निवडणुका होणार आहेत.
विधानसभेच्या 288 जागांमधून आमदारकीची निवडणूक घेऊन यातूनच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री निवडला जाणार आहे.
[ "विधानसभेच्या 288 जागांमधून आमदारकीची निवडणूक घेऊन यातूनच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री निवडला जाणार आहे.", "आगामी विधानसभा निवडणुकीत आमची 288 जागा लढण्याची तयारी आहे.", "आगामी विधानसभा निवडणुकीत, मराठा क्रांती ठोक मोर्चा 288 जागांवर आपले उमेदवार उभे करणार", "महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे.", "विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार आहेत." ]
183
the chief minister interacted with all the district magistrates through video conferencing .
मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
[ "तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.", "मुख्यमंत्री महोदय हे सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार", "या बैठकीत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल मंत्र्यांनी संवाद साधला.", "या बैठकीत मुख्यमंत्री सर्व जिल्हाच्या पालकमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.", "तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते." ]
184
in the first odi , australian captain aaron finch won the toss and decided to bat first .
मुंबईच्या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
[ "मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.", "ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.", "निर्णयाक लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.", "या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.", "ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने यजमान भारतविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फिंचचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले." ]
185
it was very popular .
जे खूपच प्रसिद्ध झाले होते.
खूप प्रसिद्धी मिळायची.
[ "खूप प्रसिद्धी मिळायची.", "हा खूप व्हायरल झाला होता.", "त्या प्रचंड लोकप्रिय होत्या.", "त्याची प्रसिद्धी भरपूर झाली.", "तो अतिशय लोकप्रिय झाला होता." ]
186
come to me .
ये रे माझ्या मागल्या.
तुम्ही माझ्याकडेच या.
[ "तुम्ही माझ्याकडेच या.", "माझ्याबरूबर चला.", "ये तू माझ्याजवळ ये.", "माझ्या जवळ या.", "मनुल्या माझ्याकडे ये" ]
187
after some time they came back .
थोड्यावेळाने ते परतले.
काही वेळाने परत आले.
[ "काही वेळाने परत आले.", "थोड्या वेळाने त्या पुन्हा वर आल्या.", "काही कालावधीनंतर ते परत गावी आले.", "काही वेळानं ते दोघे परत गेले.", "थोड्या वेळात ते परत आले." ]
188
nobody is responsible for my committed suicide , the note added .
"""माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये,"" असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे."
या चिठ्ठीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, ‘माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये.
[ "या चिठ्ठीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, ‘माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये.", "माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केले होते.", "त्यात ‘माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये’ असे लिहिण्यात आले आहे.", "\"या नोटमध्ये, \"\"माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये मी स्वतःच हा निर्णय घेतलेला आहे.\"", "'माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये' असे तिने त्यात लिहले आहे." ]
189
but he didnt last long .
पण ते फार टिकलं नाही.
पण, त्यांचे हे नाटक फार काळ चालले नव्हते.
[ "पण, त्यांचे हे नाटक फार काळ चालले नव्हते.", "पण तो तिथे बराच काळ कामावर नव्हता.", "पण, त्याचा फारसा निभाव लागला नाही.", "पण ती बराच वेळ बाहेर आली नाही.", "पण तसं नसून ते दीर्घद्वेषी नव्हते." ]
190
" " " i have travelled across the country . "
मी स्वतः देशभर रथयात्रा केली.
'मी देशाबरोबरच परदेशातही फिरलो आहे.
[ "'मी देशाबरोबरच परदेशातही फिरलो आहे.", "देशाच्या कानाकोपऱ्यात मी जात होते.", "“मी संपूर्ण देशात फिरलो.", "मी देशभरात फिरत असतो.", "मी देशभर फिरत आहे." ]
191
but they did not return till late night .
पण रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत.
मात्र ते दुपारपर्यंत परतले नव्हते.
[ "मात्र ते दुपारपर्यंत परतले नव्हते.", "परंतु सायंकाळपर्यत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.", "मात्र सायंकाळी त्या परत आल्या नाहीत.", "मात्र, सकाळपर्यंत परत आले नाहीत.", "मात्र त्या सायंकाळपर्यत परतल्या नाहीत." ]
192
thats why they are agitating .
त्यामुळेच ते सावध झाले आहेत.
म्हणूनच ती दीपवून टाकतात.
[ "म्हणूनच ती दीपवून टाकतात.", "म्हणूनच त्या भावतात.", "म्हणूनच त्या अजरामर होतात.", "त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत.", "म्हणूनच त्या कष्टसाध्य आहेत." ]
193
police have cordoned off the area and further investigation into the matter was underway .
पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त कुमक मागवली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
[ "या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.", "यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी केली असून, पुढील कारवाई करत आहेत.", "या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.", "पोलिसांनी ठीकठिकाणी नाकाबंदी केली असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.", "याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय." ]
194
we are thinking of that too .
त्याचाही आम्ही विचार करत आहोत.
आपण त्यावर विचारही करत असतो.
[ "आपण त्यावर विचारही करत असतो.", "तोही विचार आम्ही करतोय.", "त्यावरही विचार करीत आहोत.", "वगैरेंबद्दलही आपण विचार करत असतो.", "त्याचाही आम्ही विचार करतोय." ]
195
he also attacked the bjp over the issue .
यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
तसेच त्यांनी याबाबत भाजपलाही धारेवर धरले आहे.
[ "तसेच त्यांनी याबाबत भाजपलाही धारेवर धरले आहे.", "सोबत यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोलही केला.", "असा सवाल करत त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.", "तसेच त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे.", "यावेळी त्यांनी भाजपवरही हल्लाबोल चढवला." ]
196
but no repair is done .
परंतु कुठलीही पुर्तता होत नाही.
मात्र त्यांची दुरुस्ती केली जात नसते.
[ "मात्र त्यांची दुरुस्ती केली जात नसते.", "मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही.", "मात्र त्याची दुरुस्ती होत नाहीये.", "परंतु त्याची डागडुजीही केली जात नाही.", "परंतु तशी दुरुस्ती करणे अपेक्षित नाही." ]
197
video virales
्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ व्हायरल…
[ "व्हिडिओ व्हायरल…", "व्हायरल होतोय त्याचा व्हिडिओ", "व्हायरल झाला व्हिडिओ", "व्हायरल झालेला व्हिडिओ-", "व्हिडिओ व्हायरल" ]
198
mumbai : deepika padukone and ranveer singh are the most adorable couple of bollywood .
मुंबई बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.
मुंबई : बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार आहेत.
[ "मुंबई : बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार आहेत.", "मुंबई - बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणार हॉट कपल म्हणजेच दीप-वीर अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका…", "मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोड्यांमध्ये दीपिका आणि रणवीरचे नाव सामील आहे.", "मुंबई : बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट कपल्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात अगोदर नाव समोर येतं ते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं.", "मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असणारं नवविवाहित जोडपं म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग." ]
199
this tweet was later deleted .
काही वेळानंतर हे ट्वीट डिलीटही केले.
या ट्विटला नंतर हटविले गेले आहे.
[ "या ट्विटला नंतर हटविले गेले आहे.", "त्याचवेळी हे ट्‌विट डिलिट करण्यात आले.", "नंतर हे ट्विट डीलिट करण्यात आले.", "त्यानंतर काही वेळाने हे ट्विट डिलीट करण्यात आले.", "यानंतर हे ट्विट या तरुणीने डिलीट केले." ]
200
an offence was lodged at hadapsar police station .
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
त्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला.
[ "त्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला.", "या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.", "याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.", "याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.", "याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे." ]