headline
stringlengths
8
134
label
stringclasses
3 values
उमेदवारीमुळे भुजबळ नाराज?, येवल्यात कडकडीत बंद
state
महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा
state
पुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड
state
हिमायत बेगच्या फाशीचा आज हायकोर्टात फैसला
state
'पार्च्ड'च्या टीमशी खास गप्पा
entertainment
बुलडाण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी केलं विषप्राशन, तिघांचा मृत्यू
state
'जब हॅरी मेट सेजल'ची पहिल्या दिवशी 16 कोटीची कमाई
entertainment
सचिनसोबत खास गप्पा
entertainment
शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव
entertainment
दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर?
state
राष्ट्रवादीने प्रचार न करणार्‍या नेत्यांना बजावल्या नोटिसा
state
VIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका!
state
आता बोला.., या गावात बंधारेच गेले चोरीला !
state
नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती
state
मुंबईत हॉस्पिटलमध्ये आग : गर्भवती महिला आणि मुलांचा कोंडला श्वास
state
गुरूची नवी खेळी, आता क्रिकेटचे डावपेच!
entertainment
महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद -प्रकाश आंबेडकर
state
शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? आमदार म्हणतात...
state
...जेव्हा लता मंगेशकरांना दिलं होतं विष
entertainment
बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला हटवण्याची वेळ-ओवेसी
state
उन्हामुळे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा खुलासा
state
पुढच्या वेळेस 180 आमदार घेऊन येईन -उद्धव ठाकरे
state
अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी
sports
दादांना 'नोटा' भोवणार ?, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल
state
अनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला
entertainment
महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी
state
'पीएमपी'वरून तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक !
state
हिमेश रेशमिया पुन्हा चढणार बोहल्यावर
entertainment
SPECIAL REPORT :...म्हणे पुण्यात उतरले एलियन!
state
मुन्नाभाई -हिरानीच्या भेटीची होणार चौकशी
entertainment
'आप'ने पाठवली गडकरींच्या घरी पुराव्याची फाईल
state
चला, नद्यांचं संरक्षण करूया, सलमान रॅली फॉर रिव्हर'मध्ये सहभागी
entertainment
बारावीच्या निकालात पुन्हा 'कोकणस्थ', पुन्हा मुली अव्वल !
state
माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा जणांना अटक
state
गृहिणीची रोजची व्यथा आता छोट्या पडद्यावर
entertainment
VIDEO: पहिल्यांदा महिलेचा तुळजाभवानी देवीच्या चरणांना स्पर्श
state
'संभाजी महाराज दारूच्या कैफात सापडले होते', सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख
state
'जादूटोणा' वटहुकूमानुसार 2 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल
state
शाहरुख, सलमान, आमिरमुळे उद्धस्त झालं या हॉट अभिनेत्रीचं करिअर
entertainment
अजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल
entertainment
VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले
state
यवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं
state
महाराष्ट्र बंदमुळे झालेली नुकसान भरपाई सरकार कोणाकडून वसूल करणार?
state
गणेश गौरव रजनी : नंदेश उमप यांची परफॉर्मन्स
entertainment
खरा 'फुंगसुक वांगडु' शिकवतोय हिमालयातील मुलांना !
state
कलावंतांनी त्यांचं काम करावं ;राजा काय करतोय हे सांगण्याचा फालतूपणा करू नये-पुनम महाजन
state
मंजुरी नसलेल्या कामाचं शरद पवारांकडून उद्‌घाटन !
state
अनेकांना धडक देत ट्रक सुसाट, नागरिकांनी पाठलाग करून चालकाला दिला चोप
state
अर्जुन खोतकरांची काँग्रेस नेत्यासोबत गुप्त बैठक
state
'सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला,घरात आई-वडिलानाही कळलं नाही'
state
बोलूच न दिल्याने खडसेंचं भाजप आमदारांच्या बैठकीतून 'वॉकआऊट'
state
मुंबईतल्या पालिका शाळेत आता इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा!
state
मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण
state
सलमान-जॅकलीन थिरकले, व्हिडिओ व्हायरल
entertainment
ब्राझीलच चॅम्पियन
sports
पॉवरफुल्ल पेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
state
सामनावर बंदी आणून दाखवाच, मग आम्ही दाखवतो -उद्धव ठाकरे
state
फरहान अख्तरच्या आयुष्यात आहे एक मराठमोळी मुलगी, हाॅट PHOTOS व्हायरल
entertainment
Bollywood Divas ने घातलं असं मंगळसूत्र, तुम्हीही करू शकता ट्राय
entertainment
विदर्भात आज दहा जागांसाठी मतदान
state
पुण्यात चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल' बस नाशिकमध्ये सापडली
state
मी लवकरच लग्न करणार आहे - कंगना राणावत
entertainment
टीम इंडियाची लॉटरी, पगार वाढणार दुप्पटीने ; विराटचा पगार 10 कोटींच्या घरात ?
sports
विरुष्काच्या रिसेप्शनला काय आहे स्पेशल?
entertainment
यवतमाळच्या सोनालीची कविता 'बालभारती'त !
state
महिलांना शनीदर्शनाचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
state
सर्वाधिक गर्दीच्या दादर स्टेशनचं रूप बदण्यासाठी 'पॅरिस पॅटर्न'
state
'लाडू घ्या..', भाजप कार्यकर्त्यांचा फूल टू जल्लोष
state
शाहीद - प्रियंकाची 'कहानी' !
entertainment
कोयनेचं पाणी मुंबईला मिळणार, 250 किमीची पाईपलाईन टाकण्यात येणार
state
फिल्मफेअर स्टाईल रेडकार्पेटवर सौंदर्याची बरसात...
entertainment
सुनील तटकरेंविरोधात पुतण्याचं बंड, सेनेकडून लढवणार निवडणूक
state
प्रियांका-निकच्या लग्नाआधीचं पहिलं सेलिब्रेशन जोरदार
entertainment
कल्याणजवळ खोणी गावात 200 जणांना अन्नातून विषबाधा
state
शिवा होण्याची माझी लायकी नाही, पण जिवा होण्याची संधी द्या -मुख्यमंत्री
state
आज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष
state
स्वातंत्र्यदिनाच्या 'ग्लॅमरस' शुभेच्छा
entertainment
माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे
state
'पद्मावती'बद्दल संजय लीला भन्साळींचा महत्त्वाचा खुलासा
entertainment
हर्षा भोगले 'फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया'
sports
मुक्ता-स्वप्नीलचा बाॅक्स आॅफिसवर कोटींचा पल्ला, पहा मराठी सिनेमांची उड्डाणं
entertainment
दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये
entertainment
पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ, 85 जणांना लागण तर 31 जण व्हेंटिलेटरवर
state
पुण्यातले दोन रिमांड होम होणार बंद!
state
VIDEO : गिरीष महाजन यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
state
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मिनरल वॉटर प्यावंस वाटणार नाही !
state
गप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2)
state
मराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते
state
पुणे, नागपूरमध्ये प्रत्येकी एक कोटीची रोकड जप्त
state
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर सांगा बक्षीस जिंका
sports
एसी, फॅन नसतानाही 'या' पुणेकराच्या घरात तापमान फक्त 23 वर
state
धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळला, पादचाऱ्यावर पडला
state
भास्कर जाधवांची 'पंचाईत', गुहागरमध्ये राष्ट्रवादीने जिंकली एकच जागा
state
सामनातील हे 5 अग्रलेख जे उद्धव ठाकरेंनाही आता विसरून जावेसे वाटत असतील!
state
कन्हैय्या कुमार 14 एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी देणार संरक्षण
state
सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी
state
मोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ
state
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 72 धावांनी दणदणीत विजय
sports
इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली, 'विराट सेना' पराभूत
sports
सैफीनाच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन
entertainment