headline
stringlengths
8
134
label
stringclasses
3 values
ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या
state
बंजारा समाजाचा होळीचा जलसा
state
'गौरी आल्या घरा'मध्ये इशा केसकर
entertainment
पारोळामध्ये छत कोसळून चौघांचा मृत्यू
state
महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा देण्यास नकार
state
आकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात प्रियंका चोप्रा!
entertainment
PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत
entertainment
'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'
state
नांदेड-मनमाड पॅसेंजरला आग, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
state
बाॅलिवूडचा गाॅडफादर सलमाननं शाहरुखलाही केलं होतं लाँच
entertainment
...छगन भुजबळ बेपत्ता !
state
देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत
state
सेनेचे खा. वाकचौरे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
state
एकटा विराट 730 दिवसांपासून पडतोय पाकिस्तानवर भारी
sports
दाभोलकर आणि पानसरेंवर हल्ल्यामागे सूत्रधार एकच -एन.डी.पाटील
state
मी 'या' अटीवरच लग्न करेन - मुक्ता बर्वे
entertainment
कराडमध्ये भाजप नेत्याची महिला पोलिसाला दमबाजी
state
नगरपरिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 72 टक्के मतदान, दिग्गजांचा भवितव्य मतपेटीत बंद
state
कोल्हापुरात टोलविरोधात एल्गार, टोलवसुलीचा प्रयत्न हाणून पाडला
state
'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती
entertainment
एका पर्वाचा अस्त
sports
दक्षिण आफ्रिकेतून अचानक अनुष्का का परतली?
entertainment
कोर्टाच्या आदेशानंतर एसटीचा संप अखेर मागे, प्रवाशांना भाऊबिजेला दिलासा
state
रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?,संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल
state
फिल्म रिव्ह्यु :'2 स्टेट्स' !
entertainment
बॉलिवूडचा भाईजान !
entertainment
जायकवाडीचं पाणी अडवण्यासाठी नेतेही रस्त्यावर उतरले
state
पुण्यातील RTI कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात, कुटुंबाकडून हत्येचा संशय
state
भोसरी एमआयडीसी प्रकरणात एकनाथ खडसेंना एसीबीची क्लीन चिट
state
'हाच माझा मार्ग'
entertainment
फराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच?
entertainment
शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग...ते आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या
state
रेकाॅर्डब्रेक कामगिरी, लातूरसाठी आता 25 लाख लीटर पाणी घेऊन 'वॉटर एक्स्प्रेस' निघणार !
state
पीएचडीचा काळाबाजार करणारी गीता पाटील मोकाट, विद्यार्थ्यांचीच मुस्कटदाबी
state
'शिवाजी अंडरग्राउंड इन..' @200
entertainment
कॉ. पानसरे यांच्यावर 2 बंदुकीतून 5 गोळ्या झाडल्या!
state
VIDEO : बिग बींनी लगावला भाजपच्या मंत्र्याला टोला
entertainment
कोकण रेल्वेची वाहतूक पुढचे 14 तास ठप्प
state
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री, लोकसभेसाठी 14 उमेदवारांचीही घोषणा
state
PHOTOS ३ सामन्यांत ३ नवे गडी : भारतीय क्रिकेटपटूंनी तिसऱ्यांदा रचलाय हा इतिहास
sports
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला 1 वर्ष पूर्ण, पण कांबळे कुटुंबाला नुकसान भरपाई नाहीच
state
राणेंना चपराक, 'अक्षता'चा भूखंड बेकायदेशीर
state
देवदूत मच्छीमाराने वाचले 'त्या' तिघांचे प्राण
state
प्रख्यात गायक मुकुल शिवपुत्र यांच्याकडून चोरट्याने 75 हजार लांबवले
state
मराठा आरक्षणाविरोधातील याचिका MIM आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे
state
पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक
state
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया
state
PHOTOS : सनी लिओनने केरळसाठी खरंच 5 कोटींची मदत केली का ?
entertainment
राज्यातल्या काही साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्‍यांचे 1800 कोटी रुपये
state
विराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का?
state
'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
entertainment
लष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा?
state
आमिरशी टक्कर घ्यायला फैझल खान तयार
entertainment
नागपुरात रिकाम्या फ्लॅटमध्ये सापडली 1 कोटी 87 लाखांची रोकड, 4 जणांना अटक
state
'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार
entertainment
ईराणी चषक : मुंबईकर फ्लॉप, हनुमा विहारीच्या शतकाने शेष भारताला सावरले
sports
इतकी टीका होतेय तर स्वत:हून राजीनामा द्यावा, नानांचा चौहानांना सल्ला
state
उगम 'गिरणगाव महोत्सवा'चा - दत्ता इस्वलकर, अनिता पाटील
state
लालन सारंग यांची रंगमंचावर रिएंट्री
entertainment
'अनब्रेकेबल' मेरी कॉम
sports
राम कदम यांचं नाव 'रावण' कदम ठेवा - अजित पवार
state
अणेंना उपरती, महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल मागितली माफी
state
रणवीर-दीपिका जून-जुलैमध्ये लग्नबंधनात, करणार डेस्टिनेशन वेडिंग!
entertainment
सचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच
sports
ऑस्ट्रेलियाचा विजयी 'चौकार', भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव
sports
जेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है!
entertainment
पावसासाठी पर्जन्ययज्ञ करायला हवा, शंकराचार्यांचा सल्ला
state
गडकरींच्या 'राज'नितीमुळे शिवसेना नाराज
state
गुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय ?
state
युतीचे सरकार आणूच -फडणवीस
state
VIDEO : बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजकडून शिकून घ्या अर्थसंकल्प
entertainment
संजय दत्तला करायचंय माधुरीशी लग्न!
entertainment
वेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम
sports
पावसामुळे राज्यातील धरणं भरू लागली...
state
फडणवीस म्हणतात, 'राजकारणातही खूप रेडे आहेत, पण...'
state
सेना संपलीय, बाण तर मीच काढून आणलाय -राणे
state
'अर्ज' किया है, कुठे शक्तीप्रदर्शन तर कुठे गुपचूप !
state
आदिवासी वर्गात आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज आक्रमक
state
अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपीची नोटीस
entertainment
अखेर 'त्या' नरभक्षी वाघाचा खात्मा
state
अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख'
entertainment
विराट कोहलीला चौथ्यांदा मिळणार बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार
sports
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
state
'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं
entertainment
...आणि म्हणून सलमान त्याचे सिनेमे ईदलाच प्रदर्शित करतो !
entertainment
उत्तर कोकण, वर्ध्यातही मराठा मूक मोर्चा
state
VIDEO : लोकलचे खडखडणारे रुळ,अस्वस्थ मन, 'डोंबिवली रिटर्न'चा टीझर लाँच
entertainment
मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर
state
नाशिकमध्ये विद्याथिर्नीवर सामूहिक बलात्कार
state
बॉलिवूडमध्ये सिनेमाच्या पोस्टरवर क्रिएटिव्हिटी 'झिरो'
entertainment
अशीही पाणीचोरी, थेट अग्निशमन दलाची गाडीच बोलावली घरी !
state
ओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी प्रिया स्वामीनाथनला पसंती
entertainment
'शिवाजी अंडरग्राऊंड'ला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध
state
मला जो कटू अनुभव आला,तो अजित-सुप्रियांच्या वाट्याला येऊ नये -पंकजा मुंडे
state
पत्नी आणि मुलीचा खून करून पतीने केली आत्महत्या
state
स्पेशल रिपोर्ट : सरकारी 'बाबू' रिटायर होत नाही !
state
अण्णा हजारेंना दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव
entertainment
विम्याच्या पैशासाठी चैतन्यची हत्या, आईने दिली कबुली
state
भीमा कोरेगाव प्रकरण राजकीय लोकांनी मुद्दाम घडवलं-मा गो वैद्य
state
परळीमध्ये गोपीनाथगडाचं लोकार्पण
state