inputs
stringlengths
88
241
targets
stringlengths
45
212
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा आदेश पोलीस, लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, होमगार्ड आणि अबकारी विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही."
"कर्तव्य पार पाडत असलेले पोलीस, लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, होमगार्ड आणि अबकारी विभागातील कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून भाजपतर्फे निवडणूक लढवली आणि काँग्रेस पक्षातर्फे बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना केला."
"भाजपतर्फे उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांनी निवडणूक लढवली व काँग्रेसकडून असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना केला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्याने सांगितले."
"त्याने असे सांगितले आहे की त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने तिच्या मनगटावर चीर देऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला."
"तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने जीवन संपवण्याचा प्रयत्न म्हणून तिचे मनगट कापून घेतले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सर्वात लोकप्रिय तारांकित जोडप्यांपैकी एक आहेत."
"सर्वात लोकप्रिय तारांकित जोडप्यांपैकी एक म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शशिकला सध्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहार तुरुंगात आहेत."
"शशिकला सध्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहार तुरुंगात असून तिला तिथे बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ठेवले आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हवामान खात्याने दक्षिण ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे."
"दक्षिण ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली."
"दरम्यान, पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कसोटी सामान्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा रोहित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे."
"रोहित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याने कसोटी सामान्याच्या दोन्ही डावात शतक केले आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात."
"पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा कोकण विभागात समावेश होतो."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लवादाने आदेश दिले होता की, जर पोलीस दलात जागा रिक्त नसेल तर समकक्ष पद द्यावे लागेल."
"पोलिस दलात जागा रिक्त नसल्यास समकक्ष पद द्यावे लागेल असा आदेश लवादाने दिले होता."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सुबीर हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे."
"भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील सुबीर हे एक शहर आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे."
"राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय हवामान खात्याने ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे."
"ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास चालू आहे असे पोलिसांनी सांगितले."
"पोलिसांनी सांगितले की मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि अधिक तपास चालू आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती करण्यात आली आहे."
"हिमा कोहली यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरून तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती करण्यात आली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे कारण विषाणू जागतिक स्तरावर चिंताजनक दराने पसरत आहे."
"कोरोना विषाणू जागतिक स्तरावर चिंताजनक दराने पसरत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे."
"पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग इथल्या लष्करी तळावर झालेल्या हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू झाला आहे."
"श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे लष्कराच्या छावणीवर हिमस्खलनामुळे एका जवानाचा मृत्यू झाला."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला होती."
"मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला ही सुष्मिता सेन होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो."
"बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विग्नेश शिवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सुर्या, कीर्ति सुरेश, सेंथिल आणि रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत."
"या चित्रपटात सुर्या, कीर्ति सुरेश, सेंथिल आणि रम्या कृष्णन यांच्या भूमिका असून चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेश शिवन यांनी केले आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, त्याला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही."
"मात्र, त्याला राष्ट्रीय संघासाठी कधीच खेळता आले नाही."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी या कुटुंबाने केली आहे."
"या कुटुंबाने केलेल्या मागण्यांमध्ये ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी याचा समावेश आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्य देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर सदस्य देशांच्या नेत्यांसह या परिषदेला उपस्थित राहणार आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "थामराइपक्कम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील तिरुवल्लूर तालुक्यातील एक गाव आहे."
"थामराइपक्कम हे तिरुवल्लूर तालुक्यातील एक गांव असून ते भारताच्या तमिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यात स्थित आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे."
"या कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अपेक्षित आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "‘भारत’मध्ये सलमान आणि कतरिनाशिवाय सुनील ग्रोवर, दिशा पटानी, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत."
"सलमान आणि कतरिनाशिवाय 'भारत'मध्ये प्रमुख भूमिका साकरणारे कलाकार म्हणजे सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी, तब्बू आणि जॅकी श्रॉफ."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत."
"घनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे."
"विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसरा विश्वचषक जिंकण्याचे ध्येय बाळगून आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "वन प्लस 9 प्रो च्या 8 + 128 जीबी प्रकाराची किंमत 64,999 रुपये आणि 12 + 256 जीबी प्रकाराची किंमत 69,999 रुपये आहे."
"8 + 128 जीबी प्रकाराच्या वन प्लस 9 प्रो ची किंमत 64,999 रुपये तसेच 69,999 रुपये किंमतीत 12 + 256 जीबी प्रकार मिळतो."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जागतिक बाजारात सोन्याचा दर युएसडी 1,988 प्रति औंस तर चांदी किरकोळ वाढीसह युएसडी 28.77 प्रति औंस झाली."
"जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1,988 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव किरकोळ वाढीसह 28.77 डॉलर प्रति औंस झाला."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "एका मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर एकत्र चाळून घ्या."
"मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर एकत्र एका मोठ्या वाडग्यात चाळून घ्या."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत."
"पुढील राज्यांमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव यांनी केले असून या चित्रपटात अजित, विवेक ओबेरॉय, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन यांच्या भूमिका आहेत."
"शिव दिग्दर्शित या चित्रपटात अजित, विवेक ओबेरॉय, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन यांच्या भूमिका आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यापूर्वी जेव्हा वापरकर्ते या दुव्यावर क्लिक करायचे तेव्हा युट्यूब चलत्‌चित्र संच स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या युट्यूब अॅपमध्ये उघडायचा."
"यापूर्वी जेव्हा वापरकर्ते या दुव्यावर क्लिक करायचे तेव्हा स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या युट्यूब अॅपमध्ये युट्यूब चलत्‌चित्र संच उघडायचा."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे."
"प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ही आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इरफानच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदार आणि दोन मुले बाबिल आणि अयान असा परिवार आहे."
"पत्नी सुतापा सिकदार आणि दोन मुले बाबिल आणि अयान असा परिवार इरफानच्या पश्चात आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा स्फोट इतका भीषण होता की घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि आजूबाजूच्या अनेक इमारतींचे देखील नुकसान झाले आहे."
"हा स्फोट इतका शक्तिशाली होता की घराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि जवळपासच्या अनेक इमारतींचेही नुकसान झाले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली: राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्रावरून फटकारले."
"नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राफेल प्रकरणी त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून फटकारले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या."
"अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी माहिती मिळताच आग विझवण्यासाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नानादिया हे भारतातील गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मानवदर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे."
"नानादिया नामक एक छोटेसे गाव हे भारतातील गुजरातममध्ये जुनागड जिल्ह्यातील मानवदर तालुक्यात स्थित आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हैदराबाद: तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे."
"हैदराबाद: आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपले नामनिर्देशित सांगितले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती."
"हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती."
"कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांचाही समावेश आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गोवरी अम्मा यांनी सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन, पिनाराई विजयन आणि एल्डीएफ संयोजक वैकोम विश्वान यांच्याशी चर्चा केली."
"सीपीएम राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन, पिनाराई विजयन आणि एल्डीएफ संयोजक वैकोम विश्वान यांच्याशी गोवरी अम्मा यांनी बोलणी केली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजपच्या देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली."
"भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडेच असा दावा केला होता की, भाजपकडून मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे."
"भाजप मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा करत आहे असा दावा अलीकडेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कोझीकोडः भाजपचे प्रवक्ते बी. गोपालाकृष्णन म्हणाले की, जे हिंदूंना धमकावत आहेत त्यांना पाकिस्तानात जावे लागेल."
"कोझीकोडः हिंदूंना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात जावे लागेल असे भाजपचे प्रवक्ते बी. गोपालाकृष्णन म्हणाले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले."
"माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनेच्या स्थानी पोहचले आणि तिथल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना सोडवले."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती असतील."
"मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती हे उद्धव ठाकरे असतील."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी सुराज अगरवाल, अंजू देवी, रोशन इकबाल, जितेंद्र मुंडा, राजेश महली, संगीता महली आणि इतर अनेक जण उपस्थित होते."
"सुराज अगरवाल, अंजू देवी, रोशन इकबाल, जितेंद्र मुंडा, राजेश महली, संगीता महली आणि इतर अनेक जणांची याप्रसंगी उपस्थिती होती."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्यासोबत माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि माजी जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद आणि राधा कुमार यांच्यासह इतर अनेक देखील सहभागी झाले आहेत."
"माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि माजी जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद आणि राधा कुमार यांच्यासह इतर अनेक देखील त्यांच्यासोबत सामील झाले आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे."
"तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यअ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "आतापर्यंत 18 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, तर 186 लोक बरे झाले आहेत."
"आतापर्यंत 186 लोक बरे झाले आहेत तर 18 जणांनी कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बऱ्याच काळानंतर या चित्रपटात महानायिका विजयशांति महत्त्वाची भूमिका साकारणार आहे."
"बऱ्याच काळानंतर महानायिका विजयशांति या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी मात करत विजेतेपद पटकावले."
"चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच, पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करून चषक जिंकला होता."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "रोहित शर्माने हा पुरस्कार पटकावल्यास तो हा पुरस्कार मिळवणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल."
"हा पुरस्कार जर रोहित शर्माने पटकावला तर हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली."
"अग्निशमन दलाचे जवान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोहचले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सामाजिक माध्यमांवरील बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओजनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे."
"इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे सामाजिक माध्यमांवरील छायाचित्रे आणि व्हिडिओज हे बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाचे आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला."
"गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे."
"कॉंग्रेस नेत्याच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे."
"दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर करण जोहरच्या धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "आमदार सुरिंदर दावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जगपाल सिंग खंगुरा, कुलवंत सिंग सिद्धू आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव राजा हेही उपस्थित होते."
"उपस्थितांमध्ये आमदार सुरिंदर दावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जगपाल सिंग खंगुरा, कुलवंत सिंग सिद्धू आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव राजा ह्यांचाही समावेश होता."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला."
"घरच्यांनी त्याचा शोध तो सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सुरू केला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा चित्रपट केवळ तेलगू भाषेतच नाही तर तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे."
"हा चित्रपट तेलगू व्यतिरिक्त तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषणमध्येही प्रदर्शित होणार आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
"जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर / तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इतरांपैकी अतिरिक्त उपायुक्त खन्ना अजय सूद, अतिरिक्त आयुक्त (महानगरपालिका) ऋषीपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते."
"इतरांपैकी अतिरिक्त उपायुक्त खन्ना अजय सूद, अतिरिक्त आयुक्त (महानगरपालिका) ऋषीपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील या प्रसंगी उपस्थिती होती."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भाजप (भारतीय जनता पार्टी) सत्तेत आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत."
"दलितांवरील अत्याचार हे भाजप (भारतीय जनता पार्टी) सत्तेत आल्यापासून वाढले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोडर्मा येथील सरदार रुग्णालयात पाठवला आहे."
"पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व नंतर तो कोडर्मा येथील सरदार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या अभिनेत्रीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहेत."
"या अभिनेत्रीची सामाजिक माध्यमांवर अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मांस, मासे, कुक्कुटपालन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, धान्य आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आढळतात."
"प्रथिने मांस, मासे, कुक्कुटपालन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, धान्ये आणि कडधान्यांमध्ये आढळतात."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले की भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आधीच कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे."
"आधीच कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे."
"पोलिसांनी या प्रकाराचा तपास केला व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"घटनेच्या ठिकाणी पोलिस पोहचले व या संदर्भात गुन्हा दाखल केला."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून चाहत्यांनीही या छायाचित्राला भरभरून पसंती दिली आहे."
"चाहत्यांनीही सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्राला भरभरून पसंती दिली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या प्रकरणी श्रींगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले."
"पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी श्रींगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "वाघाई हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे."
"भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागात स्थित असलेल्या डांग जिल्ह्यात वाघाई हे एक शहर आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तिरुवनंतपुरम: राज्य मंत्रिमंडळाने कृषी कर्जावरील स्थगिती आदेशाला विलंब झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे."
"तिरुवनंतपुरम: कृषी कर्जावरील स्थगिती आदेशाला विलंब झाल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने निराशा व्यक्त केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विविध प्रशासकीय विभागांचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालये स्थापन केली जातील."
"ही न्यायालये विविध प्रशासकीय विभागांचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जातील."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "22 वर्षीय पंतने भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत 13 कसोटी, 15 ओडीआय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत."
"भारतीय क्रिकेट संघासाठी पंतने वयाच्या 22 व्या वर्षापूर्वीच 13 कसोटी, 15 ओडीआय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी आणि वाहनांचे चालक जखमी झाले आहेत."
"या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी आणि वाहनांचे चालक यांचा समावेश आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "काळेवाडी पोलिसचौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) अभिजीत जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत."
"या प्रकरणाचा तपास काळेवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) अभिजीत जाधव करीत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे."
"बांगलादेशने आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे."
"हा चित्रपट पाच भाषांमध्ये तयार करण्यात आला असून त्यामध्ये कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एसजीपीसीचे सदस्य किरपाल सिंग खिरनिया, देविंदर सिंग चीमा, भगवंत सिंग आणि आमदार साधू सिंग घुडानी यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला."
"याप्रसंगी ज्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये एसजीपीसीचे सदस्य किरपाल सिंग खिरनिया, देविंदर सिंग चीमा, भगवंत सिंग आणि आमदार साधू सिंग घुडानी यांचा समावेश आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले ज्यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे."
"त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली अशी एकूण तीन मुले आणि त्यांची पत्नी असा परिवार आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याशिवाय या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे."
"मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असणाऱ्या या फोनमध्ये याशिवाय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अनुष्का शर्मा आणि वरुण धवन पहिल्यांदाच ‘सुई धागा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत."
"‘सुई धागा’ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चतुर्थी तिथी आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल."
"त्यानंतर चतुर्थी तिथी येईल आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी पाळली जाईल."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेसाठी चर्चा करत आहेत."
"त्यानंतर सरकार स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चर्चा करत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे."
"पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नात तेव्हापासून आहे जेव्हापासून भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कामाच्या आघाडीवर, दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे."
"कामाच्या आघाडीवर, 'पद्मावत' या दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण ती करत आहे जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एकूण 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर 82 सदस्यांनी विरोधात मतदान केले."
"विधेयक मंडण्याच्या विरोधात 82 मते तर बाजूने एकूण 293 मते पडली."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे."
"पोलिसांनी या घटनेवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढचा तपास सुरू केला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आधी, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.55 कोटी रुपयांची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी 47.99 कोटी रुपयांची कमाई केली होती."
"15.55 कोटी रुपये ही या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई असून 47.99 कोटी रुपये ही पहिल्या आठवड्याच्या शेवटची कमाई आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत."
"दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत आहे."
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत राज्यात सत्ता आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले."
"ते म्हणाले की त्या कारणामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयने करणे आवश्यक होते."
['mar']
2