inputs
stringlengths 88
241
| targets
stringlengths 45
212
| template_lang
stringclasses 1
value | template_id
int64 1
3
|
---|---|---|---|
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या प्रकरणात सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे सहआरोपी आहेत." | "अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे या प्रकरणात सहआरोपी आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "काही लोकांनी या घटनेचा चलतचित्र संच बनवला जो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला." | "सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला या घटनेचा चलतचित्र संच काही लोकांनी बनवला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही कारवाई केली." | "ही कारवाई जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्तपणे केली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा चित्रपट तेलगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार असून हा एक मोठा बजेट असलेला चित्रपट आहे." | "हा एक मोठा बजेट असलेला चित्रपट असून तो तेलगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत याची पुष्टी होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी मात्र तपास पूर्ण होईपर्यंत त्याची पडताळणी करता येणार नसल्याचे सांगितले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या प्रसंगी हजर असलेल्यांमध्ये मुख्यत्वे करून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एस. के. संधू आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव यांचा समावेश होता." | "मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एस. के. संधू आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव या प्रसंगी मुख्यत्वे करून उपस्थित होते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवी दिल्ली: राष्ट्रीय वाहक एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचा आपला मानस असल्याचे सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे." | "नवी दिल्ली: सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की राष्ट्रीय वाहक एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचा आपला मानस आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या गलबलामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत." | "पोलिस याचा शोध घेत आहेत की या गलबलामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या वेगामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे." | "पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की हा अपघात दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या वेगामुळे झाला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेन्द्रनाथ यांनी केले असून निर्मिती महेश एस कोनेरू यांनी ईस्ट कोस्ट प्रॉडक्शनच्या फलकाखाली केली आहे." | "हा चित्रपट नरेंद्रनाथ यांनी दिग्दर्शित केला आहे आणि ईस्ट कोस्ट प्रोडक्शन्स बॅनरखाली महेश एस कोनेरू निर्मित आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यामुळे दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना अधिक सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक संधी उपलब्ध होण्याबरोबरच वाढीव आणि अखंड कनेक्टिव्हिटीसाठी सक्षम वातावरण उपलब्ध होईल." | "हे दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांसाठी अधिक सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करताना व्यावसायिक संधी प्रदान करताना उत्तम आणि अखंड दळणवळणासाठी एक आदर्श वातावरण प्रदान करेल." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले." | "परिसरातील नागरिक अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले व त्यांनी बचावकार्य सुरू केले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे." | "आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या हल्ल्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे." | "या परिसरातील शोधमोहीम ही पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने या हल्ल्यानंतर सुरू केली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "निफ्टी निर्देशांकातील 50 समभागांपैकी 8 व्यवहार हिरव्या तर 42 व्यवहार लाल रंगात करत होते." | "8 व्यवहार हिरव्या तर 42 व्यवहार लाल रंगात असे निफ्टी निर्देशांकातील 50 समभाग व्यवहार करत होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर सामायिक केला आहे." | "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर हा व्हिडिओ सामायिक केला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली." | "पोलिसांनी असे सांगितले आहे की मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अमृतपाल कौर, सनप्रीत कौर आणि अमरजित कौर यांनी या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आणि गुरप्रीत कौर, नरिंदर कौर आणि मनजिंदर कौर यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला." | "या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक अमृतपाल कौर, सनप्रीत कौर आणि अमरजीत कौर यांना तर द्वितीय पारितोषिक गुरप्रीत कौर, नरिंदर कौर आणि मनजिंदर कौर यांना देण्यात आले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे." | "पोलीस घटनास्थळी पोहचले व स्थानिक रुग्णालयात जखमींना घेऊन गेले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले व मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेचा पुढील तपास सुरू केला." | "त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेबद्दल पुढील चौकशी सुरू केली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कनिष्ठ अभियंता: उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून यंत्र अभियांत्रिकीची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे." | "कनिष्ठ अभियंता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून यंत्र अभियांत्रिकीची पदवी किंवा डिप्लोमा उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा वापर केला." | "भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "एमएस सिमा खंगुरा, श्रींदर कौर, हरप्रीत कौर, बलदेव राज, कमल जीत सिंग, कुलदीप सिंग आणि नरिंदर सिंग यावेळी उपस्थित होते." | "याप्रसंगी पुढील मान्यवरांची उपस्थिती होती: एमएस सिमा खंगुरा, श्रींदर कौर, हरप्रीत कौर, बलदेव राज, कमल जीत सिंग, कुलदीप सिंग आणि नरिंदर सिंग" | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सौराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे." | "सौराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडल्याचे कळते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या बिगर मुस्लीम अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे." | "या विधेयकात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिम नसलेल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला त्या उपस्थित राहणार नाहीत." | "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला." | "हा आदेश न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाद्वारे देण्यात आलं आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चिमूटभर मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा मिरपूड घालावी." | "अर्धा चमचा मिरची पावडर, एक चमचा मिरपूड आणि अगदी चिमूटभर मीठ घाला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मोदींसोबत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आहेत." | "परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग मोदींबरोबर गेले आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या प्रकरणात भाजपचे नेते एलके अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे आरोपी आहेत." | "भाजपचे नेते एलके अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे या प्रकरणातील आरोपी आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इतर भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांची पदे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर सांभाळली आहेत." | "अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर इतर भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांची पदे सांभाळली आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "निवडणूक आयोगाने पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे." | "पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवा अशी शिफारस निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी इतरांपैकी जसविंदर सिंग चहल, एनपी सिंग, हरिंदर सिंग, अमृतपाल सिंग आणि जागतिक बँकेचे एसडीई मनदीप सिंग उप्पल उपस्थित होते." | "जसविंदर सिंग चहल, एनपी सिंग, हरिंदर सिंग, अमृतपाल सिंग आणि जागतिक बँकेचे एसडीई मनदीप सिंग उप्पल ह्यांची याप्रसंगी उपस्थिती होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली." | "हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) गृहकर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे." | "मुंबई: गृहकर्जदारांसाठी एक चांगली बातमी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिलेली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मात्र, या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले." | "मात्र, पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "प्रख्यात कवी, गीतकार आणि पत्रकार प्रभा वर्मा सध्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या माध्यम सल्लागार आहेत." | "सध्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या माध्यम सल्लागार, प्रख्यात कवी, गीतकार आणि पत्रकार प्रभा वर्मा आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "राज्यात सध्या 2,242 सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत तर 1,04,724 लोकं प्राणघातक संसर्गातून बरे झाले आहेत." | "सध्या 1,04,724 लोकं प्राणघातक संसर्गातून बरे झाले असून अजूनही राज्यात 2,242 सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बांगलादेश राष्ट्रीय पुरस्कार मिळवला." | "सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बांगलादेश राष्ट्रीय पुरस्कार तिने या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मिळवला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली." | "त्यांनी अशी मागणी केली की या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी केली गेली पाहिजे व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अर्ज भरल्यानंतर त्याची छापील प्रत घेऊन पुढील कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवा:" | "खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पुढे दिलेल्या कागदपत्रांसह भरलेल्या अर्जाची छापील प्रत पाठवा:" | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यांच्याकडे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे अतिरिक्त जागा आहेत." | "नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे त्यांची अतिरिक्त इस्टेट आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने हिने तिच्या प्रेक्षणीय अभिनयाने आणि नृत्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत." | "तिच्या प्रेक्षणीय अभिनयाने आणि नृत्याने लाखो लोकांची मने जिंकणारी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द केली आहे." | "नवी दिल्ली: तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील लोकसभा निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने रद्द केली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भाजप कार्यकर्त्यांची त्यांच्याशी झटापट झाली आणि आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला." | "भाजप कार्यकर्त्यांची आणि त्यांची झटापट झाली आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना हुसकावून लावले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणात आणखी अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे." | "या प्रकरणात आणखी अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी अधिक तपास करत असताना वर्तवली केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला." | "हा मुद्दा सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर उपस्थित करण्यात आला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक आहेत, असा आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे." | "भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी असा आरोप केला आहे की राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याशिवाय राज्यांचे विभाजन जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले." | "या व्यतिरिक्त, जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश राज्यांचे विभाजन करून निर्माण करण्यात आले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजपने गृह समितीमार्फत चौकशी किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे." | "चौकशी गृह समितीमार्फत व्हावी किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाने केली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "रामलीला मैदानावरील सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा गट आणि दिल्ली पोलिस या दोघांची आहे." | "विशेष सुरक्षा गट आणि दिल्ली पोलिस हे दोघंही रामलीला मैदानावरील सुरक्षेसाठी जबाबदार आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मलायका अरोरा आणि तिची खोड्यांमधील साथीदार, अमृता अरोरानेही तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक गोड पोस्ट सामायिक केली." | "अमृता अरोरा ही मलायका अरोराची खोड्यांमधील साथीदार असून तिनेही एक गोड पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर सामायिक केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आजच्या काळात, आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे." | "आजच्या काळात, प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र झाले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या संदर्भात भाजपने भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती." | "या संदर्भात भाजपने भारतीय निवडणूक आयोगाकडे फिर्याद दाखल केली होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नसली तरी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नसून ते या घटनेचा तपास करत आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कासारागोड: कासारागोड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे." | "कासारागोड: पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून ती कासारागोड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याबाबत तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला." | "त्याने असा आरोप केला की याबाबत तक्रार दाखल करून देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल परिवाराप्रती सहानुभूती व्यक्त करताना दिवंगत आत्म्याच्या चिरशांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली." | "दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल परिवाराप्रती सहानुभूती व्यक्त केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शामी देहरादूनहून दिल्लीला जात असताना झालेल्या अपघातात जखमी झाला." | "देहरादूनहून दिल्लीला जात असताना झालेल्या अपघातात भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शामीला दुखापत झाली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितले की, त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे." | "पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आपण स्वीकारल्याचे पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी सांगितले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "विधानसभा भवनात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची ही बैठक झाली." | "ही भाजपची बैठक विधानसभा भवनात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली झाली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जम्मू-काश्मीरः श्रीनगरच्या बाहेरील रणबीरगड येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे." | "जम्मू-काश्मीरः सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये श्रीनगरच्या बाहेरील रणबीरगड येथे चकमक सुरू आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दुर्घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे." | "स्थानिक पोलीसांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरु केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "केए वल्लभ क्रिएटिव्ह कमर्शियल फलकाखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहेत तर प्रसिद्ध निर्माते के रामाराव हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत." | "प्रसिद्ध निर्माते के. रामाराव हे या चित्रपटाचे सादरीकरण करत असून चित्रपटाची निर्मिती केए वल्लभ क्रिएटिव्ह कमर्शियल फलकाखाली करत आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यापूर्वी राहुल गांधी यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता." | "भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नियंत्रित करतात असा आरोप यापूर्वी राहुल गांधी यांनी केला होता." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणखी एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे." | "आणखी एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवने एकदिवसीय सामन्यात दुसरी हॅटट्रिक घेतली." | "कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एकदिवसीय सामन्यात दुसरी हॅटट्रिक विशाखापट्टणम येथे घेतली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "डी. के. शिवकुमार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला असून त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे." | "डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशीला सामोरे जावे लागते आहे कारण यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश किंवा पाकिस्तानचे कोणाबरोबरही असलेले सर्व सामने पाकिस्तानमध्येच होतील." | "बांगलादेश किंवा इतर कोणाशीही पाकिस्तानचे असलेले सर्व सामने पाकिस्तानात होतील." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजपाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी फतवा काढला आहे." | "भाजपच्या पक्षप्रतोदाने काढलेला फतवा हा सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगतो." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती." | "आगामी निवडणुका स्वबळावर लढू अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पुढील अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक संमत होण्याची अपेक्षा आहे." | "राज्यसभेत पुढील अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल अशी आमची अपेक्षा आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ऑस्कर हा चित्रपट विश्वातील सर्वात मनाचा, सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो." | "चित्रपट विश्वातील सर्वात मनाचा, सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणजे ऑस्कर." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी कलम 174 अन्वये गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला आहे." | "पोलिसांनी कलम 174 अन्वये गुन्हा दाखल केला व शवविच्छेदन झाल्यानंतर पालकांच्या ताब्यात मृतदेह दिला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "श्री रेड्डी यांनी अभिनेता/दिग्दर्शक राघव लॉरेन्स, श्रीकांत आणि दिग्दर्शक आर मुरुगदास यांची नावे घेतली आहेत." | "अभिनेता/दिग्दर्शक राघव लॉरेन्स, श्रीकांत आणि दिग्दर्शक आर मुरुगदास यांची नावे श्री रेड्डी यांनी घेतली आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मामुटी अभिनीत आणि प्रसिद्ध चलचित्रनिर्माता अजय वासुदेव दिग्दर्शित ‘शायलॉक’ या चित्रपटाच्या भित्तीपत्रिकेचा पहिला देखावा प्रदर्शित करण्यात आला आहे." | "‘शायलॉक’ या चित्रपटाच्या भित्तीपत्रिकेचा पहिला देखावा प्रदर्शित करण्यात आला असून त्यात मामुटी हा अभिनेता आहे व त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध चलचित्रनिर्माता अजय वासुदेव याने केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे." | "पोलिसांनी गावात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे कारण गावात कोणताही अनुचित प्रकार घडायला नकोय." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याशिवाय सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या मेळाव्यांवरही बंदी कायम राहील." | "याशिवाय पुढे दिलेल्या सर्व गोष्टींवर बंदी कायम राहणार आहे: सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठे मेळे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच बस्तीचे डीएम नरेंद्र सिंग पटेल आणि एसपी कृपाशंकर सिंग यांनी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली." | "बस्तीचे डीएम नरेंद्र सिंग पटेल आणि एसपी कृपाशंकर सिंग यांनी घटनेची माहिती मिळताच मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या घटनेची माहिती पोलिसांनी मृतव्यक्तीच्या नातेवाईकांना दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे." | "पोलिसांनी घटनेची माहिती मृताच्या कुटुंबियांना दिली व शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोराटाला शिव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून कोनिडेला प्रॉडक्शन्स आणि मॅटिनी एंटरटेन्मेंटची संयुक्त निर्मिती आहे." | "कोनिडेला प्रॉडक्शन्स आणि मॅटिनी एंटरटेन्मेंटची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कोराटाला शिव करत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत." | "गुजरात: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटाची निर्मिती एस. आर. प्रकाश बाबू आणि एस. आर. प्रभु यांनी ड्रीम वॉरियर पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे." | "एस. आर. प्रकाश बाबू आणि एस. आर. प्रभु यांनी ड्रीम वॉरियर पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एका दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झाला होता." | "हा अपघात एका दुचाकी आणि ट्रकच्या समोरासमोरच्या धडकेने झाला होता असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारचा पोशाख मिरवायचा आहे ते ठरवायला लागेल." | "सर्वप्रथम तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचा पोशाख मिरवायचा आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याचे एक छायाचित्र धोनीची पत्नी सखी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामायिक केले आहे." | "धोनीची पत्नी सखीनेही एकदा असाच फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करताना त्यांना मिठी मारली." | "अहमदाबाद विमानतळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिठी मारली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आसनसोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो हे त्रीणमूल काँग्रेसच्या मून मून सेन यांच्या विरोधात उभे आहेत" | "आसनसोल लोकसभा मतदारसंघात त्रीणमूल कॉंग्रेसच्या मून मून सेन विरुद्ध भाजप खासदार बाबुल सुप्रियो अशी लढत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महामार्गावरील वाहतूक अवरोधित करण्यात आली होती ज्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी झाली." | "महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती व याचे कारण म्हणजे महामार्गावरील वाहतूक अवरोधित करण्यात आली होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे." | "पोलिसांनी या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे कारण मुलीच्या वडिलांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या अलापुझ्झा मतदार संघात अरूर, चेरथाला, अलापुझा, अंबालाप्पुझा, हरिपुढ, कयामकुलम आणि करुनागप्पल्ली हे सात विधानसभा क्षेत्र येतात." | "अरूर, चेरथाला, अलापुझा, अंबालाप्पुझा, हरिपुढ, कयामकुलम आणि करुनागप्पल्ली या सात विधानसभा क्षेत्रांचा अलापुझ्झा मतदार संघात समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्याच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठातील गुरू नानक अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. बलवंत सिंग ढिल्लन यांनी व्याख्यान दिले." | "हे व्याख्यान अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठातील गुरू नानक अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. बलवंत सिंग ढिल्लन यांनी दिले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लोकसभा निवडणुकीत अवघ्या ५२ जागा जिंकून काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता." | "अवघ्या ५२ जागा जिंकून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते." | "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि इतर मान्यवरांनी यअ प्रसंगी तिथे हजेरी लावली होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कोची: अभिनेत्रीवरील हल्ला या प्रकरणात अभिनेता दिलीप यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे." | "कोची: सत्र न्यायालयाने अभिनेत्रीवरील हल्ला या प्रकरणातील अभिनेता दिलीप यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे." | "मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या व आता काँग्रेस या तीनही राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपने आधीच काँग्रेसला दगा दिला." | "बसपने काँग्रेसला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आधीच दगा दिला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इतरांमध्ये याप्रसंगी उद्योग मंत्री अनंत दास आणि मुख्य सचिव एपी पढी तिथे उपस्थित होते." | "इतरांमध्ये उद्योग मंत्री अनंत दास आणि मुख्य सचिव एपी पढी यांची याप्रसंगी तिथे उपस्थिती होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले." | "अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली." | ['mar'] | 2 |