text
stringlengths
1
5.19k
कृषी पतपुरवठा सोसायट्यांच्या व्यवस्थापन खर्चासाठी १४२ कोटी रुपये देण्याची तयारी सहकार खात्याने दाखविली होती मात्र निधी प्रत्यक्षात रुजू झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका गटसचिवांनी ठेवली होती
पुणे ः राज्यातील गटसचिवांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे रखडलेले प्रस्ताव तयार होण्याला वेग मिळेल अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली
कर्जमाफीच्या कालावधीतच राज्यातील कृषी पतपुरवठा सोसायट्यांना व्यवस्थापन खर्च मिळालेला नाही तसेच अनेक महिन्यांपासून गटसचिवांचे पगार झालेले नाहीत त्यामुळे २७ जूनपासून राज्यातील गटसचिवांनी संप सुरू केला होता
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गटसचिवांशी चर्चा केल्यानंतर थेट शिवसेना भवनात आम्हाला नेले तेथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी वीस मिनिटे चर्चा केली
तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा मी करेन पण कर्जमाफीचे प्रशासकीय काम तुम्ही मार्गी लावावे असे ठाकरे यांनी सांगितले त्यामुळे आम्ही आंदोलन समाप्त केले अशी माहिती गटसचिवांचे नेते विश्वनाथ निकम यांनी दिली
संप मिटल्यामुळे आता ६६ रकान्यांमधील कर्जमाफीची माहिती गटसचिवांकडून तातडीने भरली जाणार आहे सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे तसेच पात्र थकबाकीदारांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करणे अशी कामेदेखील सुरू होतील यामुळे कर्जमाफीच्या रखडलेल्या प्रक्रियेला वेग येईल असे सहकार विभागाचे म्हणणे आहे
गटसचिवांचे वेतन दरमहा चालू ठेवण्यासाठी सहकार विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे व्यवस्थापन अनुदान देखील बॅंकांनी परस्पर खर्च न करण्याचे ठरले आहे याशिवाय जिल्हास्तरीय समित्यांचे स्वतंत्र बॅँक खाते उघडून वेतन दिले जाणार असल्याने शासकीय सेवेते येण्याचे आमचे पहिले पाऊल आहे असेही गटसचिवांनी म्हटले आहे
झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी म्हटले आहे की त्यांचे सरकार भारतातील सर्वात मोठे युद्ध स्मारक बनवित आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये महात्मा गांधी संग्रहालयाचे उद्घाटन केले
भारतीय रिजर्व बँकेने त्याच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे करूर वैश्य बँकेवर 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे
मिझोराम येथील आइजोल येथे भारत आणि बांग्लादेश दरम्यान संयुक्त सीमा परिषद आयोजित केली गेली
भारत रशियाला तीन मिग 21 लष्करी जेट्स भेट देणार आहे वार्षिक शिखर परिषदेसाठी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतील
मध्य प्रदेशमध्ये भारताचा पहिला मका (कॉर्न) महोत्सव सुरू झाला आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान राज्यपाल आनंदबीन पटेल यांच्या मते हा उत्सव एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बंधन बँकेला नवीन शाखा उघडण्यापासून प्रतिबंधित केले आहे आणि शेअरहोल्डिंग नियमांवर टिकून राहण्यास अयशस्वी झाल्यास बँकेच्या सीईओच्या पगाराची भरपाई करण्यास सांगितले आहे
चीन करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून विक्रम मिश्री यांची नियुक्ती झाली आहे
मराठी लेखक आणि नाटककार कविता महाजन यांचे निधन झाले आहे त्या 51 वर्षांच्या होत्या
next हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये 130 जागांसाठी भरती
देशभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे अनेक पिकांना आवश्‍यक होता त्या वेळी पाऊस झाल्याने उत्पादनवाढीची अपेक्षा आहे
नवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षातील खरिपाच्या तुलनेत उत्पादन वाढेल असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी गुरुवारी (ता 21) केले
201617 तील अंदाज जाहीर करताना कृषिमंत्री सिंह म्हणाले की 201617 मध्ये चांगला पाऊस झाला यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढणे शक्‍य झाले त्यापूर्वीच्या दोन वर्षांत सलग दुष्काळाने धान्योत्पादनावर परिणाम झाला होता
यंदाही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात 135 दशलक्ष टन धान्योत्पादन होण्याची अपेक्षा आहे कडधान्यांचेही उत्पादन वाढणार असून डाळींच्या स्वयंपूर्णतेचे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे येत्या दोन ते तीन वर्षांत हे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू आहेत
पीक उत्पादन स्थिती (उत्पादन ः दशलक्ष टनांत)
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना महावितरणने कृषिपंपांच्या वीज देयकांची सक्तीने वसुली सुरू केली आहे परंतु वीज देयकांची थकबाकी भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे
हिंगोली जिल्ह्यामध्ये ७० हजार ७०१ कृषिपंपधारक असून त्यांच्याकडे ५१४ कोटी २ लाख रुपये वीज देयक थकबाकी आहे कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू हरभराच्या पेरणीसाठी रान ओलविता येत नसल्यामुळे पेरणी रखडली आहे तसेच हळद केळी ऊस कापूस आदी पिकांना पाणी देता येत नाही
दुसरीकडे आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर सोयाबीनचे आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त येत असल्यामुळे अद्याप सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही या परिस्थितीत महावितरणने कृषी पंपाच्या वीज देयकांची वसुली सुरू केली आहे
पिकांच्या सिंचनासाठी अडथळा येऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांची वीज देयके भरण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे महावितरण कंपनीनेच सोयाबीनची हमीदराने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
यासाठी सोमावारी (ता ३०) हिंगोली येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पोत्यासह मोर्चा काढला होता तर विविध पक्ष संघटनांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला आहे
यवतमाळ जिल्हयात सुरु असलेल्या संततधार पावसाने आर्णी दिग्रस व उमरखेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आत्तापर्यंत ७०० जणांचे स्थलांतर करण्यात आले या परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉराजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहेआज रात्री ८३० ते १०३० आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून या तीन तालुक्यासह जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला
बुधवार (ता१५)रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार आजही सुरू होती पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आभाळा कडे होत्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी काही तालुक्यात कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे दिग्रस आर्णी व उमरखेड तालुक्यात कमी वेळेत जास्त पाऊस कोसळला परिणामी नदी नाल्याना पूर आला त्यात नदी गेल्या कालच्या गावात पाणी शिरले तिन्ही तालुक्यातील जवळपास ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले
पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज (ता१६)रात्री नियंत्रण कक्षात बसून महसुल तहसील उपविभागीय कार्यालय महावितरण पाटबंधारे विभाग आदी महत्त्वाच्या विभागाशी संपर्क साधला कॅम्प मध्ये असलेल्या नागरिकाचे जेवण त्यांच्या व्यवस्थेची विचारपूस करीत पंचनामाचे आदेश दिले
iun 2011 1 3 मारुती स्तोत्र (मराठी विकिपीडियातून स्थानांतरीत) 2 1 आरती
ian 2012 1 4 मुखपृष्ठ 2 3 सुगरणीचा खोपा 3 3 निर्झरास 4 3 अरे संसार संसार 5 2 शेतकऱ्याचा असूड 6 2 शून्य मनाचा घुमट 7 2 विकिस्रोतःसर्वग्रंथ 8 2 मधुयामिनी 9 2 दोष आणि प्रीति 10 1 सौंदर्याचा अभ्यास कर
iun 2012 1 3 मारुती स्तोत्र 2 2 रामदास स्वामींचे अभंग 3 2 नवनाथ कथासार 4 2 समर्थस्तवन 5 2 मारुती स्तोत्र (मराठी विकिपीडियातून स्थानांतरीत) 6 2 आनंदी आनंद गडे 7 1 आरती
ian 2015 1 1 फिटे अंधाराचे जाळे
ian 2017 1 2 ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय दामोदर हरी चापेकरpdf 2 1 चंदगडी बोली लोककथा
ian 2018 1 2 हिंदीचलन पद्धतीचा इतिहासpdf 2 2 इचलकरंजी संस्थांनचा इतिहासpdf/९९ 3 2 आनंदवनभुवनी 4 1 महाबळेश्वरdjvu
सोलापूर पोलीस दलांतर्गत होमगार्ड पदांच्या 322 जागांसाठी भरती
पदाचे नाव होमगार्ड
नोकरी ठिकाण सोलापूर
नोंदणी करण्याचे ठिकाण ग्रामिण पोलीस मुख्यालय सोलापूरताजि सोलापूर (महाराष्ट्र)
संजय राऊत म्हणाले लाज वाटते _ 24taascom
संजय राऊत म्हणाले लाज वाटते
सोलापूर ः डाळिंबाच्या अधिक उत्पादन आणि गुणवत्तेसाठी सेंद्रिय जैविक पद्धतीचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहेच पण जास्तीच्या उत्पादनवाढीसाठी परागीभवन होणे महत्त्वाचे आहे त्यासाठी मधमाशी पालन फायदेशीर ठरू शकते एकरी किमान ३० ते ३५ टक्के उत्पादनवाढ मिळू शकते असे प्रतिपादन बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ मिलिंद जोशी यांनी शनिवारी (ता१६) येथे केले
अॅग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्षडाळिंब प्रदर्शात डाळिंबाचे सेंद्रिय व जैविक पद्धतीचे व्यवस्थापन व मधमाशीचे महत्त्व या विषयावरील चर्चासत्रात डॉ जोशी बोलत होते प्रगतिशील शेतकरी पोपट डुके डी डी बारवकर हे डाळिंब उत्पादक या वेळी उपस्थित होते
डॉ जोशी म्हणाले की सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांमध्ये आज शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे आपल्या आजूबाजूला परिसरात मिळणाऱ्या साधनांतून सेंद्रिय जैविक पद्धतीचे योग्य व्यवस्थापन करणे शक्‍य आहे नेमकी माहिती घेऊनच जैविक वा सेंद्रिय उत्पादने खरेदी करावीत
हिरवळीच्या खतांची लागवड करणे आवश्‍यक आहे पीक फेरपालटीत द्विदल पीके घ्यावीत शेतातील काडीकचरा व सेंद्रिय पदार्थांचे पुनर्चक्रीकरण सेंद्रिय खत गांडूळ खत जीवाणू खतांचा वापर करावा स्लरी तयार करण्याच्या पद्धतीतही आज बराच फरक आहे महिन्यातून दोनदा स्लरी दिली जाते पण ती चुकीची आहे दर चार दिवसांनी स्लरी देणे आवश्‍यक आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे
आपल्याकडील जमिनीत स्फुरदचे प्रमाण जास्त आहे त्याशिवाय सिलिकॉनही वापरावे त्यामुळे झाडांची प्रतिकारशक्ती चांगली वाढते डाळिंबामध्ये मधमाशीपालन देखील फायदेशीर ठरते असेही डॉ जोशी म्हणाले
इंदापूर बारामती तालुक्‍यातील शेतकरी पोपट डुके डी डी बारवकर हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या डाळिंब बागेत मधमाशीपालनाचे केलेले विविध प्रयोग आणि झालेले फायदे याबाबतची माहिती त्यांनी दिली त्यामुळे शेतकरी ते शेतकरी असा थेट संवादही या वेळी झाला
कनेक्ट द डॉट्स आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे एक विस्तृत आराखडा आयुष्यातील प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो वा वाईट असो तुम्हा
कोकण कर्जत ४३ कडाव ४२ खालापूर चौक ३२ कोपरोली ४५ उरण ३३ आटोणे ३१ असुर्डे ४० पेण ३० कामर्ली ३३ इंदापूर ३० म्हसळा ३० खामगाव ३८ चिपळुण ३५ खेरडी ६५ मार्गतम्हाणे ६० रामपूर ६५ सावर्डे ६६ कळकवणे ६३ शिरगाव ८२ दापोली ४० बुरोंडी ३५ दाभोळ ४५ अंजर्ला ३० वाकवली ४८ पालगड ३८ वेलवी ४२ खेड ३० भारने ४२ तलवली ४४ पटपन्हाळे ३३ अबलोली ३५ रत्नागिरी ४६ कोटवडे ६२ तरवल ३५ पाली ४१ देवरुख ५३ राजापूर १०७ सवंडल ८३ कोंडीया ४७ कुंभवडे ५७ नाटे ओणी ५४ पाचल ४७ लांजा ५३ भांबेड १०१ पुनस ४२ सातवली ३८ विलवडे १३५ पाटगाव ३४ भेडशी ३० साखर ४६
मध्य महाराष्ट्र डांगसौदाणे ३३ मुल्हेर ३४ कळवण ३९ मोकभांगी ३४ कानशी ५५ दालवत ६० अभोणा ५७ उभेरठाणा ९० बाऱ्हे ११८ बोरगाव १४० मानखेड १४६ सुरगाना १५२ उमराळे ३९ नाणशी १३७ कोशिंबे १११ कसबेवणी ६२ वरखेडा ३५ धारगाव ३० पेठ ६१ जागमोडी १०४ हेळवाक ५८ मरळी ३७ महाबळेश्‍वर ६० कोरेगाव ७० शिराळा ३७ चरण ४२ बाजार ४१ करंजफेन ४७ मलकापूर ३९ आंबा ६३ राधानगरी ८१ सरवडे ४३ आवळी ३३ कसबा ४२ गगनबावडा ५८ साळवण ९७ शिरोलीदुमाला ४२ सिद्धनेर्ली ४८ केनवडे ३० बिद्री ३१ कडेगाव ६० कराडवाडी ५५ गवसे ४२ हेरे ३२
परभणी ः कमी पावसामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले
श्री लोणीकर म्हणाले राज्यातील टंचाई स्थितींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येईल पण सद्यस्थितीमध्ये पाणी चारा जनावरांसाठी पाणी मिळण्यास प्राधान्य दिले जावे केंद्र शासनाने उपगृहाद्वारेदेखील परिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत यासाठी पीक कापणी प्रयोग तसेच प्रत्यक्ष पाहणी महत्त्वाची ठरणार आहे त्यादृष्टीने कृषी सहायक ग्रामविकास अधिकारी तलाठी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे
दरम्यान श्री लोणीकर यांनी गणेशपूर (ता जिंतूर) तळतुंबा (ता सेलू) परभणी तालुक्यातील गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली
सातारा ः दुष्काळी भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने अनेक गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे मागील सप्ताहाच्या तुलनेत टॅंकरची संख्या सतराने घटली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे
माण कोरेगाव खटाव व फलटण तालुक्‍यांतील ३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे अजूनही दुष्काळी तालुक्‍यात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू आहे पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे
https//mrwikiquoteorg/wiki/विशेषसर्व_पाने/ठ पासून हुडकले
रोखठोक गरिबीचा नवा आकडा ५ _ 24taascom
10 जूनला भारत बंदचे आवाहन मुंबई सरसकट कर्जमाफी हमीभाव योजना दुधाला योग्य दर आणि बैलगाडी शर्यतीच्या कायदेशीर मान्यता अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान
पुणे ः युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करू इच्छिणाऱ्या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या बागेची नोंदणी कृषी विभागाकडे अनारनेटद्वारे करणे बंधनकाकारक केले आहे यापूर्वी नोंदणी करण्यासाठी ३० जानेवारी ही अंतिम मुदत होती मात्र शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे
अहमदनगर _ साखर कमी झाल्यानं चक्कर आली असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून सांगितलं आहे चक्कर येण्यामागील कारण त्यामुळं स्पष्ट झालं आहे
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रगीत सुरु असताना चक्कर आल्यानं नितीन गडकरी कोसळले होते त्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सावरलं होत
हा प्रकार घडल्यानंतर नितीन गडकरींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांंची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे
दरम्यान नितीन गडकरींना विशेष विमानानं नागपूरला हलविण्यात येणार आहे
श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका
अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर पाहा काय आह
मुंबई _ बिग बॉसच्या सेटवर माझा बलात्कार करण्यात आला सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर बलात्कार केला असा गंभीर आरोप मॉडेल पूजा मिश्राने केला आहे मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तिनं हे आरोप केले आहेत
अभिनेता सलमान खान आणि त्याच्या भावांनी माझ्या वडिलांचा खून केला असा आणखी एक धक्कादायक आरोपही पूजाने केला आहे
गेल्या 15 वर्षांपासून मला धमकावलं जात आहे नारंग खान सिन्हा हे कुटुंब माझ्या वाईटावर आहेत आजही मला अभिनेत्री सोनाक्षीच्या घरातून फोन येतात असं तिनं सांगितलं
दरम्यान माझ्याकडे आता घाबरून राहण्यासारखं काही राहिलेलं नाही त्यामुळे मी आता घाबरून राहणार नाही असं तिनं सांगितलं
रावण महात्मा रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी
आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ जानेवारी २०१७ video news news
मुखपृष्ठ बातम्या आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ जानेवारी २०१७ video news
आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ जानेवारी २०१७ video news
आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ जानेवारी २०१७ अर्थ व व्यवसाय विषयक एकमेव वृत्त वाहिनी नक्की बघा आणि शेअर करा आपले मत नोंदवा like share and comment अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क ९८१९४९९२७९
this entry was posted in मराठी चारोळी and tagged चारोळी धनिक श्रमिक on मार्च 25 2011 by बाळासाहेब गवाणीपाटील
← फोर्ट सेंट जॉर्ज दह्याचे फ्रूट सॅलेड →
 2014 दुकाती 1199 superleggera आपण विचारा असेल तर you cant _ मोटारसायकल वैशिष्ट्य यादी चित्रे रेटिंग पुनरावलोकने आणि discusssions