en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
But, they can not vote in these elections
पण निवडणुकीत त्यांना मतदान मिळत नसल्याचं पाहायला मिळतं.
Indian Railway Station Development Corporation IRSDC entered an Tripartite Agreement with French Railways SNCF AFD, a French Agency on 10th June, 2019
भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे.
Indian captain Virat Kohli had won the toss and elected to bat first in that test
पुण्यामध्ये सुरु असलेल्या या टेस्ट मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
Duel Monsters and its spinoffs
तिच्या ढालीवर गॉरगॉन या राक्षसिणीचे डोके दाखविलेले असते.
Josephs brothers mistreated him, but he did not harbor resentment
पण, योसेफ यहोवावर निर्भर राहिला.
Early each morning, I prepared all the ingredients for meals, and Eleni cooked
आईने दिलेले धडे मला जीवनाच्या या वळणावर अत्यंत उपयोगी ठरले.
They are recorded in the most widely owned and read book, which is also widely misunderstood and ignored the Bible
ती भविष्यवाणी वाचण्याआधी ती केव्हा लिहिण्यात आली, भविष्यवाणी पूर्ण होण्याआधी काय घडले आणि तिची कशी पूर्णता झाली याकडे लक्ष द्या.
I had also gone to meet him
त्यावेळी मी त्यांना भेटायलादेखील गेलो होतो.
However no permission has been granted as yet
मात्र बोर्डाकडून अद्याप त्याला परवानगी मिळालेली नाही.
This is the second arrest this week in the Ajmer Sharif blast case
अजमेर स्फोटा प्रकरणी आठवडयाभरात झालेली ही दुसरी अटक आहे.
500 crore has been allocated for this
यासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे.
Our view of marriage is also shown by the advice we offer to those with serious marital problems
गंभीर वैवाहिक समस्या असलेल्यांना आपण काय सल्ला देतो यावरूनही लग्नाविषयी आपला काय विचार आहे हे प्रकट होते.
Indian banks are saddled with nonperforming assets of about Rs 8 lakh crore
देशातील बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता 8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
The students at the Jamia Milia Islamia University had also staged a protest
तसंच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
He was shining in blue
त्याला लख्ख निळा रंग लागला.
This action has been taken on the recommendation of the District Advisory Committee
लोढा समितीच्या शिफारसींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
The Prime Minister extended condolences to the families of the deceased
या निर्घृण हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
He also praised Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis for his performance
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचेही कौतुक केले.
I had mentioned it on Sardar Patels Anniversary on 31st October
मी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेलांच्या जयंतीदिनी याचा थोडा उल्लेख केला होता.
Earlier poster of the film was revealed
याआधी चित्रपटाचे एक पोस्टरही समोर आले होते.
A few things to keep in mind
लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी
A murder case has been registered against unidentified persons
अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
However, this needs separate licence
पण हे एक परवाना आवश्यक आहे.
Department of Accommodation And Environment
निवास आणि पर्यावरण विभाग
For it hath been declared unto me of you, my brethren, by them which are of the house of Chloe, that there are contentions among you
कारण क्लोअच्या घरातील माणसांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत,
Heres an example from Tamil Nadu
तामिळनाडूचे उदाहरण याबाबत घेता येईल.
Aamir Khan has finally kickstarted the shoot of his upcoming film Lal Singh Chaddha
आमिर खानने आपल्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंगमध्येच बंद केले आहे.
In this case, the police have also saved two girls and have sent them to rehab
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले असून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
NCP releases its first list of candidates for Maharashtra Assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
However, the World Health Organisation WHO has explicitly advised against it
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने याच्या अगदी उलट अंदाज वर्तवला आहे.
There are various aspects to it
त्यातही विविध पैलू आहेत.
But who is able to build him an house, seeing the heaven and heaven of heavens cannot contain him who am I then, that I should build him an house, save only to burn sacrifice before him
खरं म्हणजे परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणालाही झालं तरी कसं शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो. एवढेच.
The NCP has 54 MLAs
राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत.
During interrogation, she confessed to the crime
चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली.
Some people who accept the truth are now able to understand it properly from the start
सत्य स्वीकारणाऱ्‍या काहीजणांना आता अगदी सुरवातीपासूनच ते स्वतःच्या भाषेत शिकून व समजून घेणे शक्य झाले आहे.
The arrests have been made in connection with the violence on Monday, said Srivastava
श्रीवास्तव यांनी सांगितलं की, 'पुरुषोत्तमला रविवारीच अटक करण्यात आली होती.
Moreover, Jehovah himself invites young ones to rejoice and let their heart do them good in a responsible way We need relaxation and wholesome entertainment
शिवाय स्वतः यहोवा देव, तरुणांना “आनंद कर ” असे सांगतो.
We surely want nothing to result in the loss of our first love for Jehovah Rev
यहोवावरचे आपले प्रेम कमी व्हावे अशी आपली मुळीच इच्छा नाही. — प्रकटी.
The answer to this isnt obvious
या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे कार्य करणार नाही.
Some of them had tears in their eyes
त्यात कोणी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत होते.
China are second with one gold, one silver and three bronze medals
तर चीन एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे.
The heightened tension between India and Pakistan does not augur well for peace
भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे तणावाचे वातावरण काही केल्या शमण्याचे नाव घेत नाही.
He plays the role of Shoaib Khan in the film
या चित्रपटात तो शेफचीच भूमिका साकारत आहे.
I learnt so much from him during that time
त्याकाळात भरपूर काही शिकायला मिळाले.
As the news of the killings spread, protests erupted in the town
हा खून झाल्याची माहिती गावात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
BJP has attacked Rahul Gandhi for criticising the government
त्यावरून राहुल गांधींनी सरकारवर टीका केली.
Read Manoj Bajpayee, Deepak Dobriyal stuck in remote Uttarakhand amid lockdown Report
हे वाचा : लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकले मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल. अशी आहे परिस्थिती
In both states, the ruling parties have faced the charge of crass minority appeasement, making it even easier for the BJP to make inroads
या दोन्ही राज्यांतील सत्ताधारी पक्षांवर अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचे आरोप झाले आहेत, त्यामुळे तर या राज्यात शिरकाव करणे भाजपसाठी आणखी सोपे झाले आहे.
The Madhapur police is investigating further
पुढील तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत.
This gives rise to numbness
यातूनच न्यूनगंड तयार होतो .
Congress leader Rahul Gandhi has made some sharp remarks on Prime Minister Narendra Modi
त्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती.
His work fell into relative neglect
त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली.
We will enlarge the ASEANIndia Science and Technology Development Fund from the current one million US dollars to 5 million US dollars
आम्ही आसियान -भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास निधीचा विस्तार करुन हा निधी सध्याच्या 1 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स वरुन 5 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स करणार आहोत.
Would they have received the blessings if they had given up when facing the initial hurdle or rebuff
सुरवातीला आलेल्या अडचणीत किंवा त्यांना नाकारण्यात आले तेव्हा त्यांनी जर हार मानली असती तर त्यांना आशीर्वाद मिळाले असते का?
The Prime Minister spoke of the great bond of trust that the family goldsmith enjoys in India
भारतात कुटुंबाचे पिढयान्‌पिढया असणाऱ्या सोनाराशी असलेल्या विश्वासाच्या नात्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.
Despite having come from rival nations, these worshippers have beaten their swords into plowshares, and they refuse to learn war anymore
कारण, मीखाने केलेली भविष्यवाणी पूर्ण होताना आपण स्वतः पाहिली आहे.
These ships are the same type as the South African Navys Valour class frigates
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.
But Sumit Suri is an exception
पण, सुष्मिता मात्र याला अपवाद ठरत आहे.
Well, some people are trying
तर, काहीजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
But will I do it
पण मी लागू देईल तर ना?
Take medication only on doctors advice
केवळ आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध घ्या.
There needs some rethinking on this proposal
त्यामुळे जरा या प्रस्तावाबाबत पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
On Tuesday, 2,289 new Covid cases were detected in Bengal, of which 503 were in Kolkata
केरळमध्ये शनिवारी करोनाचे ५९४९ नवीन रुग्ण आढळून आलेत.
Investigation of documents regarding the consignment is going on
सेवाकराच्या अनुषंगाने कागदपत्रांची छाननी सुरू आहे.
He is survived by his wife, son, daughter, father and brother
त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा,भाऊ, बहीण असा…
Ministry of Health and Family Welfare Karnataka ASHA Demonstrating the true spirit of a Social Health Activist About 159 crore households covered in a Vulnerability Mapping Survey by 42000 ASHAs Annapurna is an ASHA working in Tunganagar in Shivamogga District, Karnataka
"आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कर्नाटक ""आशा"": सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या खऱ्या चैतन्याचे प्रदर्शन 42000 आशा सेविकांनी केला सुमारे 1.59 कोटी कुटुंबांचे 'व्हलनरेबिलिटी मॅपिंग सर्वे' नवी दिल्‍ली, 3 जुलै 2020 अन्नपूर्णा ही कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील टुंगानगरमध्ये कार्यरत एक ""आशा"" सेविका आहे."
The IndiaEngland Test and ODI series was being played out
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडे सीरीजमध्ये ही चेष्टा करण्यात आली होती.
They agreed that more must be done by the international community to stem terrorism financing and welcomed the organization of an International Conference on Fighting Terrorism Financing in Paris in April 2018 by the French government
दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा खंडित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आणखी जास्त प्रयत्न करण्याबाबत त्यांनी सहमती व्यक्त केली आणि दहशतवादाला अर्थसाहाय्य पुरवण्याला विरोध करण्यासाठी एप्रिल 2018 मध्ये पॅरिस येथे होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संघटनेचे स्वागत केले.
Ayushmann Khurrana has always chosen to play versatile roles in his movies
आयुष्मान खुरानानं नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या सिनेमांची निवड केली आहे.
There are other modes of resolving their problem
आणि त्यांना समस्या सोडवण्याची इतर पध्दती अनेक आहेत.
Unfortunately, this doesnt happen in our country
कारण, दुर्दैवाने, वेगळ्या प्रकारे आपल्या देशात आणि घडू नाही.
A large number of students took part in the rally
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले.
She herself has admitted it numerous times
त्याने स्वत: ही अनेकदा याची कबुली दिली.
The book is currently in its sixth printing
हा त्यांना मराठी पुस्तकांबद्दल मिळालेला ६वा पुरस्कार आहे.
Police have detained him for questioning
त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
They are constantly searching for it
त्यासाठी ते सतत पाठपुरावा करत आहेत.
They eventually lost the final to Australia
पण फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.
We always say cattle are vegetarian
आम्ही नेहमी म्हणतो, गायी-गुरे शाकाहारी असतात.
Patil got 41 votes and Ingawale 24 votes
या निवडणुकीत पाटील यांना 41 तर आवाडे यांना 24 मते मिळाली आहेत.
I dont know anything about that
याबाबत मला काहीच माहित नाही.
However, he was not forthcoming on when and where such a meeting would be held
मात्र ही बैठक कधी व कोठे होईल याबाबत लगेच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
People will read the book
वाचक ते पुस्तक वाचतील.
Petrol and diesel prices are constantly increasing
पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात रोजच वाढ होताना दिसते आहे.
He has announced it on Twitter
त्यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे.
The drive was conducted by BDA Enforcement Officer Pramod Kumar Patra, liasioning Officer Subhransu Sekhar Mohanty, Assistant Commissioner, Enforcement, BMC Mulla Mahamad, ACP Rabindra Nath Satapathy, Sahid Nagar IIC Deepak Kumar Mishra and Kharavela Nagar IIC Sanjib Satapathy
ही कामगिरी कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे , पोलीस उप – आयुक्त संभाजी कदम , सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके , पोलीस निरिक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद कर्मचारी प्रसाद पोतदार, राहुल हंडाळ, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील आश्विन कुमकर यांनी केली .
However, the State Government had not approved of this
मात्र त्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही.
Expressing joy over reinstatement, May Giving gifts or tips to government employees, May
आनंदानं यहोवाची सेवा करत राहा, फेब्रुवारी
The reason for it is still unknown
याच्यामागचे कारण अजून कळू शकलेले नाही.
They knew the Law regarding the offering of sacrifices but became so shamefully negligent that Jehovah had to give them strong counsel
त्यामुळे यहोवानं त्यांना अगदी कडक इशारा दिला.
Moreover this they have done to me they have defiled my sanctuary in the same day, and have profaned my Sabbaths
त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले.
Public health should be of prime importance, he had also said
सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.
In 1948 President Harry S Truman signed an order desegregating the military
१९४८ - हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
I have not been asked by anybody to resign
कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला.
Some people might take it the wrong way but thats the truth
काही लोक त्यानाच योग्य वाटणारे विचार पुढे रेटत असतात मात्र ही गोष्ट चुकीची आहे.
However, a Christian minister knows that Jehovah alone is worthy of reverence
पौल आपल्या सेवेत टिकून राहिला म्हणूनच त्या सर्वांना हे वैभवी प्रतिफळ मिळू शकले!
However, no data is available with this plan
मात्र, या प्लानध्ये कुठल्याही प्रकारचा डाटा मिळत नाही.
BJP Rajya Sabha MP Dr Subramanian Swamy strongly opposed the move
मात्र, राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी यास विरोध केला आहे.
The court issued notice to RBI and Google India seeking their stand on the issue
उच्च न्यायालयाने याप्रकरणी आरबीआय आणि गुगल इंडियाला नोटीस बजावली आहे.
He has also been suspended
शिवाय त्याला निलंबितही करण्यात आले आहे.
Pakistan had expressed disappointment at Indias decision
भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तनामध्ये खळबळ उडालीय.