en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
And Joshua returned, and all Israel with him, unto the camp to Gilgal
यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला.
And everybody is enjoying it
आणि सर्वाना ते आवडत.
But whom should one ask
पण विचारायचं कोणाला ?
Jehovah appointed his Son, Jesus, to be the King of His Kingdom Read Luke 1 30 33
यहोवा देवाने त्याचा पुत्र येशू याला त्याच्या राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त केले आहे. — लूक १: ३० - ३३ वाचा.
The Bible relates what happened next Gideon then came to the Jordan and crossed it
कठीण आणि थकवून टाकणारं ते युद्ध धुमसत चाललं होतं.
This has created panic among villagers
यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
That was not the case
' ही टर्म नव्हती.
Action will be taken on the basis of the enquiry report
अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल.
We all need to work together to make this happen
त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे दिवसरात्र काम केले पाहिजे.
Jehovah appreciates our efforts to please him, and our service is not in vain
तसंच, आपण त्याच्या सेवेत जी मेहनत घेतो तिला तो कधीच कमी लेखत नाही.
The leaders welcomed the holding of the 5th Global Conference on Cyberspace in New Delhi on 2324 November
त्यांनी 23-24 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे सायबर स्पेसवरील 5 वी जागतिक परिषद आयोजित करण्याचे स्वागत केले.
In this context, he mentioned the push towards Electric Vehicles, Smart Cities, and Conservation of Water
या संदर्भात इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट सिटी, जल संवर्धनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Maharashtra government to call special assembly session over Maratha reservation
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी विशेष अधिवेशन बोलवणार
How may we imitate Jesus willingness to trust his disciples
आपल्या शिष्यांवर भरवसा दाखवण्याच्या येशूच्या वृत्तीचे आपण कसे अनुकरण करू शकतो?
In addition, many reading rooms refused to carry the book, though precise figures are difficult to establish
वकिलांनी अनेक ग्रंथ धुंडाळले, पण बुवांच्या विधानाला साधार माहिती त्यांना कुठेही सापडेना.
The project complex will have a dedicated underground Metro station which will be an extension of the airport high speed metro corridor and is being constructed by Delhi Metro Rail Corporation
या प्रकल्पाच्या संकुलात एक समर्पित भूयारी मेट्रो स्थानक असेल. जे एअरपोर्ट हायस्पीड मेट्रो कॉरिडॉरचे विस्तारित स्थानक असेल आणि याचे बांधकाम दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ करणार आहे.
A pistol and ammunition were seized from him
त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल आणि स्कूटी जप्त करण्यात आली आहे.
The building will have highquality acoustics and audiovisual facilities, improved and comfortable seating arrangements, effective and inclusive emergency evacuation provisions
यात उच्च प्रतीची ध्वनी आणि दृकश्राव्य सुविधा, सुधारित आणि आरामदायक आसन व्यवस्था, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याच्या प्रभावी आणि समावेशी तरतुदी असतील.
The woman then approached the police and lodged a complaint
त्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली आणि गुन्हा नोंद झाला.
Three civilians were also wounded
तसेच तीन नागरिक जखमी झाले आहेत.
Coupled with a lack of financial support for lunch when the child gets to school, and escalating classroom, uniform and equipment costs, sending a child to school within these villages can often be an expensive and frustrating commitment for a family
शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.
India are looking to win their fifth title while this is the first time that Bangladesh have reached the final
आजच्या फायनलमध्ये भारत पाचवे तर बांग्लादेश पहिले जेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.
Its not you thats the problem
तुझी समस्या ती नाही.
The Duleep Trophy is a domestic firstclass cricket competition played in India
दुलीप करंडक ही भारतात खेळली जाणारी प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे.