en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
The Congress has demanded an inquiry into the matter
या ट्विट संदर्भात चौकशीची मागणी काँग्रेसने केली होती.
Traffic on the highway was disrupted for some time due to the accident
अपघातामुळे महामार्गवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
We are also no part of the world
आपला द्वेष केला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण या “जगाचे नाही. ”
Whatsapp is the most popular app in India
यात व्हॉट्सअॅप हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं अॅप आहे.
Some scholars had requested that he apply Islamic law to compel Hindus to convert or else be killed
इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते.
Change the font used in this profile
या प्रोफाइल अंतर्गत वापरण्याजोगी फॉन्ट बदलवा
How did the association happen
मग युती झाली कशी?
However, no official confirmation on this has been received so far
मात्र, याबाबत सरकारी यंत्रणांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.
SRINAGAR Senior Advocate Tushar Mehta has been appointed as the new Solicitor General of India
ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्‍त होते. गत...
Polling is being held for 28 seats in the state
28 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे.
Spinner Ravindra Jadeja got two wickets while fast bowlers Ishant Sharma and Mohammed Shami bagged one each
भारतीय गोलंदाज इशांत शर्मा याने दोन तर मोहम्मद शामी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
The authors reflect on the hopeful spirit that prevailed a mere decade ago
काही वर्षांपूर्वी अनेकांना असे वाटत होते.
They brought him down, but he was dead by then
त्यांनी तरुणाला खाली उतरवलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
Virat is just the third Indian cricketer to receive the prestigious Khel Ratna award
विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू आहे.
Court has denied bail to the accused
न्यायालयानं संशयित आरोपींचा जामिनअर्ज फेटाळला आहे.
Ram Mandir movement was the biggest social andolan in the country after independence
स्वातंत्र्य चळवळीनंतरचे राम मंदिरचे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते.
The Right to Education RTE Act guarantees free and compulsory education up to the age of 14
शिक्षण हक्काचा कायदा करण्यात आला असून 14 वर्षार्ंपर्यंतच्या मुला-मुलीस शिक्षण सक्तीचे व मोफत देण्यात येत आहे.
Therefore, others need not be blamed
त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊ नये.
Several areas were waterlogged due to the heavy rain since morning
रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.
Commerce and Industry Minister Shri Suresh Prabhu went live on social media to address the startup community in India
वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज सोशल मिडियावरुन भारतातल्या स्टार्ट अप कम्युनिटीला संबोधित केले
And Abram said, Behold, to me thou hast given no seed and, lo, one born in my house is mine heir
अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
However, she got stranded there due to the lockdown
परंतु लॉकडाऊनमुळे तीही येथे अडकून पडली होती.
I dont know what happened suddenly
अचानक काय होतं माहीत नाही.
In Delhi, it is a triangular contest between the BJP, Congress and the Aam Aadmi Party
तसेच यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत होणार आहे.
The body was later retrieved
यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.
In Jalgaon, former minister Gulabrao Devkar and NCP candidate will take on BJPs Unmesh Patil
राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर तर भाजपकडून आमदार उन्मेष पाटील हे रिंगणात उतरले आहेत.
India has long been a close ally of Bangladesh
इंडोनेशिया हा प्राचीन काळापासून भारताचा जवळचा मित्र राहिला आहे.
His books have been translated into Hindi and Bengali
त्यांच्या गीतांचे बंगाली आणि हिंदी भाषांत अनुवाद व ध्वनिमुद्रण झाले आहे.
Jesus began to tell them about events, or conditions, that would not only result in great changes to life but also identify the last days of Satans wicked system of things
येशूने त्यांना अशा घटनांविषयी किंवा परिस्थितींविषयी सांगण्यास सुरुवात केली, ज्यांमुळे जगात मोठे बदल घडणार होते.
But I was not satisfied with it
पण तेवढय़ानं माझं समाधान होईना.
if you keep all this commandment to do it, which I command you this day, to love Yahweh your God, and to walk ever in his ways then you shall add three cities more for yourselves, besides these three
9तुमचाच देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा व त्याने दाखवलेल्या जीवनमार्गाने जा. या मी दिलेल्या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला हे सर्व मिळेल. मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
In what ways, though, is faith valuable
कोणत्या अर्थाने विश्‍वास मौल्यवान आहे?
If we have similar confidence in Jehovah, we will not let criticism or opposition weaken our faith
आपली बुद्धी सहज भ्रष्ट होऊ शकते.
But by then the robber had fled
पण तोपर्यंत चोर पसार झाला होता.
This has affected traffic flow of on the service road
यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Sally notes Living under unfamiliar conditions is a challenge, perhaps even more so for a woman than for a man, but I learned that it is possible to adjust
सॅली म्हणतात: “अनोळखी ठिकाणी जाऊन राहणं हे पुरुषापेक्षा एखाद्या स्त्रीसाठी कदाचित अधिक आव्हानात्मक आहे. पण मी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले.
But, it remained a mere announcement only
मात्र दुर्देवाने ही घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे.
Only US, Russia and China have so far successfully landed on the moon
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची किमया आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनच्या चंद्र मोहीमेने साध्य केली आहे.
The rains have been plentiful this year in the State
यंदाच्या वर्षी पावसाने देशभरातील विविध राज्यांत अतिवृष्टी झाल्याचं पहायला मिळालं.
Search is underway for other accused in this case
याप्रकरणी आणखी कोण सहभागी आहेत याचा शोध घेतला जात आहे.
First, personal study, becoming familiar with the Bible by reading it daily
सर्वप्रथम, वैयक्‍तिक अभ्यास करण्याद्वारे, अर्थात दररोज बायबल वाचून त्याचे चांगले ज्ञान मिळवण्याद्वारे.
Sena leaders Subhash Desai and Sanjay Raut accompanied their boss
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत होते.
How do such things happen
या मेघानाला सारखे काही ना काही होत कसे असते?
This is what has to be worked
यामुळे यावर काम केले पाहिजे.
It has a transparent and durable cast Perspex for enhanced patient visibility which is larger, higher and wider than the existing models
यामध्ये रुग्ण दिसावेत, यासाठी एक पारदर्शी आणि टिकाऊ उच्च गुणवत्ता असलेले प्लॅस्टिक शीट वापारण्यात आले आहे, जे उपलब्ध मॉडेलच्या तुलनेत अधिक उत्तम दर्जाचे आहे. ही यंत्रणा रुग्णांवर देखरेख ठेवण्याबरोबरच त्यांना वायुविजनाची सुविधा देखील उपलब्ध करून देते.
But they could not help but hear the talks as the message coming from the sound cars poured into their homes
आम्ही दोघी खाली गावातच थांबलो.
The accused and the deceased knew each other
आरोपी आणि मृत एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
Sonu Sood has previously posted numerous tweets voicing his support for the farmers
यापूर्वीही सोनू सूदने शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी एक ट्विट केले होते.
However, it is important
मात्र यावेळी अत्यावश्यक .
Fold your right leg and drop your right knee to the right side
डाव्या पायाला लांब करून उजव्या गुडघ्याला छातीच्या जवळ आणा.
You have to be prepared for that
त्यादृष्टीने तत्पर राहावे लागेल.
The kings of the northern kingdom were not of the Davidic line of descent, whereas those of Judah were
आपल्या खासगी जीवनाविषयी होशेयने जे काही सांगितले ते एक स्वप्न होते किंवा एक दृष्टांत होता, असे संदेष्टा होशेय सांगत नाही.
BJP leaders have always insulted their partners
भाजप नेत्यांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे.
With this, the number of deaths in the district has risen to eight
त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युची संख्या आठ झाली आहे.
Some employees have meanwhile retired
त्यातील काही कामगारांना देण्यात आलेली काम करण्याची मुदतही संपली आहे.
The country needs a stable government
देश अखंड ठेवणारे सरकार हवे!
And lets say that this has a resistance R1, this has a resistance R2 And, of course, the nonintuitive convention is that the current flows from the positive to the negative terminal, but we know that the electrons are actually flowing in the other direction
आणि आपण याला रेझिसटन्स R1 म्हणूयात, आणि हा एक रेझिसटन्स R2. आणि, खरं तर, असं मानलं जातं की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे प्रवाहित होतो, पण आपल्याला माहित आहे की, खरं तर इलेक्ट्रॉन हे त्याच्या विरुद्ध दिशेने प्रवाहित होतात.
Around 19 people were also injured
तर 19 जण जखमी झाले आहेत.
Relations between India and Russia are very deep
भारत आणि रशिया यांच्यात शक्तीचे संबंध आहेत मात्र ही शक्ती मैत्रीची आहे.
Winning or losing polls are part of a democratic process
निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे.
Cabinet The following changes have been made in the National Medical Commission Bill, 2019 passed by the Parliament from the version that was approved by the Cabinet on 17th July 2019 and the Cabinet was apprised of these changes Clause 41c Twentytwo parttime Members instead of fourteen members Clause 44b ten members instead of six members Clause 44c nine members instead of five members Clause 372 added at the end for the purposes of teaching also
विधेयकात पुढील सुधारणा करण्यात आल्या आहेत. उपकलम 4 (1)(क)- 14 सदस्यांऐवजी 22 अर्धवेळ सदस्य उपकलम 4 (4)(ब)- सहा सदस्यांऐवजी 10 सदस्य उपकलम 4 (4)(क)- पाच सदस्यांऐवजी 9 सदस्य उपकलम 37 (2)- शेवटी घालण्यात आले आहे ''अध्ययनाच्या उद्देशासाठी सुद्धा''.
citation needed As the average speed of the train is below 55 kmhr, as per Indian Railway rules, its fare does not include a Superfast surcharge
या ट्रेनचा सरासरी वेग ताशी ५५ किमी पेक्षा कमी असल्याने रेल्वे नियमाप्रमाणे प्रवाशी भाड्यावर सेवा कर लागत नाहीत.
The students presented patriotic songs
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
In sharp contrast, Jehovahs righteousness is expressed and clearly seen in all his dealings
याच्या अगदी उलट, यहोवाची नीतिमत्ता त्याच्या सर्व व्यवहारांत प्रदर्शित होते आणि ती स्पष्टपणे दिसून येते.
Ministry of Commerce Industry CIPAMDIPP Launches Logo and Tagline Contest for Geographical Indications of India A Geographical Indication GI is primarily an agricultural, natural or a manufactured product handicrafts and industrial goods originating from a definite geographical territory
वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय सीआयपीएएम-डीआयपीपी यांच्यातर्फे देशातील भौगोलिक संकेतांकांसाठी लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा नवी दिल्ली 18 ऑक्टोबर 2017 भौगोलिक संकेतांक हा प्रामुख्याने विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उगम झालेल्या कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित वस्तूंसाठी (हस्तकला आणि औद्योगिक वस्तू) असतो.
Law and order situation in the city has deteriorated
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सध्या रामभरोसे झालेली आहे.
Also, if you shop via SmartBuy, you will receive 5X Reward Points or 5 per cent cashback on Amazon on HDFC Bank cards and other EMI transactions
याच्या खरेदीसाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून HDFC Bank फेस्टीव्ह ट्रीट्सद्वारे 5X रिवार्ड पॉईंट्स मिळवा किंवा स्मार्टबायद्वारे केलेल्या Amazon वरील खरेदीसाठी 5% कॅशबॅक मिळवा.
How to choose the right one
योग्य शब्द कसे निवडायचे?
Gods Messianic Kingdom in the hands of Christ Jesus has already been established
देवाने मशीही राज्याची केव्हाच स्थापना करून, ते ख्रिस्त येशूच्या हाती सोपवले आहे.
Every student will have to show the written consent of parents before they enter the school premises
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
Should not the way we use our personal resources reflect our resolve to keep on seeking first the kingdom and Gods righteousness Matthew 6 33
आपल्या व्यक्‍तिगत साधनसंपत्तीचा आपण ज्याप्रकारे उपयोग करतो त्यावरून ‘ त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास आपण झटत ’ असल्याचे दिसून येते का? — मत्तय ६: ३३.
In Maharashtra too, the situation is no different
मराठवाड्यातही परिस्थिती वेगळी नाही.
The state government has provided a budget of Rs 12 crore for the scheme
राज्य शासनाने औरंगाबाद शहरासाठी एक हजार ६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.
For that, the government has to put in a lot of effort
त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील.
Her medical is being performed
त्याची कामे वैद्यकीय सराव दिला आहे.
The funds, however, have not been sanctioned as yet
निधी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप ताे वर्ग झालेला नाही.
All the cities and towns
शहरातील सर्वच भागात, .
She hasnt looked back since
यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
He fought the freedom struggle, this is important but it is not the total expansion of Gandhijis work
त्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली ही बाब तर महत्वाची आहेच पण गांधीजींच्या कार्याचा विस्तार इतकाच मर्यादित नाही
This major effort would boost economic growth in the region
या महत्त्वपूर्ण प्रयत्नामुळे या प्रदेशातल्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
Bhuvneshwar Kumar, Ishant Sharma and Mohammed Shami are likely to get the nod
आपल्याकडे भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा असे मध्यमगती गोलंदाज आहेत.
Thus, the films shooting has been delayed
त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं.
They criticised the policies of the government
सरकारी धोरणावर ते प्रचंड टीका करायचे.
A thief believes everybody steals
चोराला वाटतं की सर्वच चोरतात.
Rohit Sharma made a remarkable start to his role as an opener in the Indian Test side
पदार्पणाच्या कसोटीतच रोहितने भारतासाठी आश्वासक कामगिरी केली आहे.
Canadian Prime Minister Justin Trudeau is currently on a weeklong visit to India
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो हे भारत दौर्‍यावर आहेत.
Meanwhile, an investigation in the case is underway
दरम्यान, घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
The show will soon go off air
लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
So, this is the thing that we saw we also looked at it is impact on the environment we saw you know that this idea that we dont make a difference to the environment is actually very misleading that even in the space of a 50 to 100 years you can easily double the amount of CO2 in the environment, if you do nothing different, if we just continue in the current manner you will increase the CO2 content 100 percent in just 50 to 80 years which is well within our lifetime, and the fact that you know there is a very strong evidence that suggests that if CO2 percent goes up in the atmosphere temperature goes up
आम्ही आपणास माहित असलेल्या अतिरिक्त घटकाकडे देखील लक्ष दिले आहे की आपण वातावरणात कार्बन डायऑक्साइड टाकत नाही तर आपण आपल्या जंगलांचा साठा करून बाजूला केले आहे म्हणून, आपण ते सर्व लक्षात घेतल्यास ते कार्बन डाय ऑक्साईडसारखे दिसते जेव्हा आपण वातावरणात कार्बन डायऑक्साइड सतत वाढत असतो आणि अशा कोणत्याही गोष्टीची किंवा परिणामाची पाहणी करण्यासाठी हे पहाण्याची गरज आहे तर, आम्ही आमच्या मोजणीत देखील पाहिले की आपण 100 वर्षांपेक्षा कमी वेळेत हे ठेवावे की आपण वातावरणात सीओ2 ची संख्या दुप्पट करू शकतो तर, इतर परिस्थितींवर आधारित जे 100 वर्षांपेक्षा लहान असू शकतात, म्हणजे आम्ही 86 वर्षांच्या संख्येत आलो आहोत आणि त्यापेक्षा आपण किती लहान असू शकतो यावर आधारित आम्ही निश्चितपणे परिचित आहोत, त्यामुळे सर्व तेथे होते.
Around 67 lakh people use ST buses daily
दररोज एसटीने सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात.
His wife is a Captain in Indian Army
त्यांचे पती भारतीय नौदलात कमांडर आहेत.
A fight between Kangana Ranaut and Aditya Pancholi has again taken an ugly turn
आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांच्या वादानं पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं आहे.
Mumbai Police is trying to investigate the reasons behind his suicide
‘अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते.
When I refused, the commanding officer ordered me into exile on the dreaded penal isle of Makrnisos Makronisi
मी त्या ग्रीक सैनिकांना सांगितलं की साम्यवाद्यांच्या टोळीने मला बंदी बनवलं होतं.
Particulars of Jadhavs properties in Mumbai, Pune and other parts of Maharashtra, which he had acquired in Patels name had also been demanded, the paper quoted the source as saying
जाधव यांनी पटेल नावाने घेतलेल्या मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागातील संपत्तीची माहितीही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवी असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
Two countrymade pistols and two cartridges were seized
त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
Parents are very emotional about their children
पालकांची आपल्या मुलांकडून फार अपेक्षा असतात.
Superintendent of Police Vishal Sharma and Sadar Sub Divisional Police Officer Anand Pandey visited the spot
चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी ‘आनंदवन’ला भेट दिली.
There are many such cases
अशी अनेक प्रकरणे आहेत.
Today, the public dedication of national police memorial is a part of the series of that tradition
आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे होत असलेले राष्ट्रार्पण हा याच परंपरेचा एक भाग आहे.