english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
He was 56.
त्याने 56 धावांची खेळी केली.
DIED: Two persons died in different accidents in the district.
वाचा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जागीच ठार
The song is sung by Dhvani Bhanushali, composed and penned by Tanishk Bagchi.
हे गाणे धन्वी भानुशाली आणि सचेत टंडन यांनी गायले असून तनिष्क बाग्ची ने हे गाणे लिहिले आहे.
City is...
त्याचं शहर .
How grateful they are when fellow Bethelites and their new congregation befriend them!
पण अशा वेळी जेव्हा बेथेलमधील इतर सदस्य आणि नवीन मंडळीतील बांधव त्यांच्याशी मैत्री करतात तेव्हा त्यांना आनंद होतो.
I dont feel like doing any work.
कोणत्याच कामात मन लागत नाही.
Candida moves on with the presentation by elucidating Indias natural beauty region wise.
कँडिडा यांनी आपल्या सादरीकरणात, भारताच्या विविध भागांतील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडविले.
What is the police force for?
"काय पोलिस आहे का तमाशा . """
This is a very different BJP.
भाजपचे हे वेगळं चारित्र्य आहे.
The activists raised slogans.
कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते.
The more our speech and actions harmonize, the less likely we are to be caught in Satans snares. 1 John 3: 18.
त्यांचे हेतू चांगले असावेत. पण ते आपल्याला सभेला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील.
Isha Ambani and Anand Piramal are married.
यातील सर्वात चर्चित लग्न ठरले ते ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे.
More on this in the next part.
त्याविषयी पुढील भागात.
He started treating them.
त्यांच्यावर औषधोपचार होऊ लागले.
Students displayed talents in singing, dancing, poetry recitation, dramatic skills and modeling.
कलाविष्कार फेरीमध्ये विद्यार्थीनींनी नृत्य, शायरी, कविता, मर्दानी खेळ अशा कलांचे सादरीकरण केले.
How will I earn a living?
मी कमाई कशी करणार?
He was the Congress Satara district president.
यापूर्वी ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
But, nothing has been done.
मात्र डेपो काही झाला नाही.
She informed school management immediately.
त्यांनी शाळेतील स्टाफला याची तात्काळ माहिती दिली.
It's important because if you solve these problems, you can solve the problems of poverty in the world.
हे महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही या समस्यांचं निराकरण केलंत तर तुम्ही दारिद्र्याच्या जागतिक समस्येचं निराकरण करु शकता.
The Congress has accused the BJP of vendetta in the case.
याप्रकरणी भाजपाकडून काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे.
The farmers are facing financial problem.
त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
When thou buildest a new house, then thou shalt make a battlement for thy roof, that thou bring not blood upon thine house, if any man fall from thence.
“नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.
Airplane engineers have discovered a way to reduce these problems. Their solution?
तसंच, पाठोपाठ येणाऱ्‍या विमानांवरही या भोवऱ्‍यांचा परिणाम होऊ शकतो.
People might think that whether they were expecting some letter, but the letter was not to come, and they did not ask for the letters, they knew that if the postman had come then this would be the time in the clock, it means the punctuality of time.
बऱ्याचदा वृद्धांचे पोस्टमनबद्दलचे विचारणे पत्रासाठी नव्हे तर वेळेसाठी असायचे. पोस्टमन आला म्हणजे अमूक एक वेळ झाली.
Now tell me whether I am fortunate or not?
त्यांनी सांगितले नाही, आता मला सांगा मी भाग्यवान आहे की नाही.
Criminal Contempt of Court
न्यायालयाचा गुन्हेगारी निषेध
Sattva Global Services Pvt Ltd
सत्व ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
Written and directed by Hemant Dhome, it also features Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Akshay Tanksale and others.
जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, हेमंत ढोमे इत्यादी कलाकार या सिनेमात असून, सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यानेच केलं आहे.
A little over 2,000 years ago, God sent the Word to the earth, where he faithfully did his Fathers will as the perfect man Jesus Christ. John 1: 1 - 3, 14.
कारण, प्रामुख्याने त्याच्याच माध्यमाने देवाने आपले संदेश आपल्या इतर सेवकांना कळवले.
The Chandigarh administration appealed to the residents to download AarogyaSetu Application.
तर समर्पित कोविड आरोग्य केंद्रांची संख्या 1,389 आहे.
A search is underway in the area.
या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.
Nationalist Congress Party (NCP) leader and former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal extended proposals of support to Sena.
याविषयी बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
Human face and eyes play a major role.
माणूस आणि कुत्रा यांच्यातील सवांदामध्ये चेहरा आणि डोळे यांची महत्त्वाची भूमिका असते.
Bandhuganj is a village in Jehanabad district of Bihar state, India.
जहानाबाद भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.
One person has been arrested and further investigation is underway.
एका तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
Coriander is a herb and has many benefits on health.
अळू ही एक औषधी वनस्पती असून तिचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
This is important to them.
त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
They lost almost whole of the crop.
ते संपूर्ण पीक जवळ जवळ वाया गेले आहे.
At times some confusion takes place.
त्यात कधी कधी गोंधळ होतो.
But the word of the LORD came to me, saying, Thou hast shed blood abundantly, and hast made great wars: thou shalt not build an house unto my name, because thou hast shed much blood upon the earth in my sight.
पण परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात अनेक लोक मारले गेले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही.
As an actor and a performer, I learnt a lot from this film.
एक अभिनेत्री म्हणून मला या चित्रपटांतून खूप शिकायला मिळालं.
Demonstrations were also held in different districts.
जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले.
However, the Government...
मात्र या योजनेंतर्गत सरकारने .
India has been elected as a Member of the International Telecommunications Union (ITU) Councilfor another 4-year term (2019-2022).
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) परिषदेचा सदस्य म्हणून भारताची 2019  ते 2022 अशा 4-वर्षांच्या  कालावधीकरीता पुन्हा निवड झाली आहे.
But you dont have money to pay poor farmers.
पण शेतकऱयांना कर्जमाफी देण्याकरता पैसे नाहीत.
Gurupoornima is celebrated on the birth day of Sri Vyaasa Maharshi (Sri Krishna Dwaypayana).
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी (गणेश चतुर्थीच्या दिवशी) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात.
Now is therefore the time to take a closer look at your way of life.
त्यामुळे, आपल्या जीवनशैलीचे जवळून परीक्षण करण्याचा हाच समय आहे.
This can cause serious illness.
यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
That question does remain.
हा यक्षप्रश्न शिल्लक राहतोच
My name is not Rahul Savarkar, I am Rahul Gandhi.
मागील महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'माझे नाव राहुल सावरकर नाही, माझे नाव राहुल गांधी आहे.
Competition at work or at school encourages you to measure your worth against what others are able to do.
तुम्ही जे काही करता त्याला कवडीमोल समजणारी लोकांची प्रवृत्ती.
The reason behind the fire remained unknown and would be investigated said police.
आगीचे कारण अस्पष्ट असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Reliance Industries has invested billions of dollars in the roll out of telecom venture, Jio.
आरआयएलने टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी रिलायन्स जियोला कोटय़ावधी रुपये दिले होते.
Akshay Kumar will also feature in a special role in the movie.
या सिनेमात अक्षय कुमार वेगळ्याच लूकमध्ये दिसून येणार आहे.
Their demand was, however, rejected by the Election Commission.
मात्र, त्याची मागणी निवड समितीने मान्य केली नाही.
The complaint was made by the mother of the 17-year-old boy.
याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.
Ayushmann Khurrana's Article 15
"तर आयुष्मान खुरानाच्या ""आर्टिकल 15'लाही…"
His brother too joined him.
त्यांच्यासोबत त्यांचा भाऊही खरेदीला आला होता.
Recently, BJP chief and Union Home Minister Amit Shah said that while regional languages are the country's strength there should be one language for the whole country.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा ‘एक देश एक भाषा’ असे वक्तव्य केले.
India is proud to host the 3rd India Africa Forum Summit from 26-29 October 2015 in New Delhi.
26 ते 29 ऑक्टोबर 2015 दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन करतांना भारताला मोठा अभिमान वाटत आहे.
It was an escape.
हा तर पलायनवाद झाला.
Pakistan's army spokesman Maj. Gen. Asif Ghafoor addresses a news conference in Rawalpindi.
रावळपिंडी येथील पत्रकार परिषदेत पकिस्तानचे जनरल आसिफ गफूर बोलत होते.
However, this failed to sway the voters.
मात्र, तो मुद्दा मतदारांच्या पचनी पडला नाही.
The police have arrested a suspect in this connection.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधीत प्रियकराला अटक केली आहे.
Warsaw is the capital of Poland.
वॉर्सा - पोलंड राजधानी.
The storm was followed by heavy showers.
वादळी वार्‍यासह गारांचा जोरदार पाऊस झाला.
His pails are full of milk. The marrow of his bones is moistened.
त्याचे शरीर चांगले पोसलेले होते आणि त्याची हाडे मजबूत होती.
This article explains how this is possible.
२८ परूश्‍यांच्या खमिराविषयी संभाळा
Besides, only four overseas players are allowed in the line-up.
त्याचप्रमाणे, अंतिम संघात मात्र जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडूंना खेळविण्याची मुभा आहे.
He had suffered a heart attack few days back.
काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
This is convenient and cheap.
हा पर्याय स्वस्त आणि सुलभ आहे.
Sheila Dikshit announced as Congress' chief ministerial candidate in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
Paint colours on it.
्यावर रंग लावला.
Police informed that the possible cause is due to a previous enmity.
पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Bollywood actor Salman Khan's younger sister Arpita Khan Sharma is married to actor Aayush Sharma.
यात ओम भूतकरने साकारलेली भूमिका सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा साकारणार आहे.
She has put in a lot effort to make this film happen.
या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत केली होती.
The aircraft reportedly crashed due to foggy weather conditions.
खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज लष्कराने व्यक्त केला आहे.
Let go of your expectations.
अपेक्षांना वेसण घाला.
WHO experts along with their Chinese counterparts who formed a joint investigation team have held talks with the local health authority in Wuhan and visited relevant healthcare institutions, NHC said.
नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, डब्ल्यूएचओ तज्ञांनी त्यांच्या चिनी विभागांच्या बरोबर एक संयुक्त तपास पथक तयार केले आणि वुहानमधील स्थानिक आरोग्य अधिकार्यांशी चर्चा केली.
PM Abe acknowledged that under PM Modi's leadership, the Indian economy was now serving as the engine of global growth.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय अर्थव्यवस्था, जागतिक विकासाचे इंजिन म्हणून भूमिका निभावत असल्याच्या भावना ॲबे यांनी व्यक्त केल्या.
Chief Minister Devendra Fadnavis was not present in the Assembly.
हा सर्व गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र सभागृहात आले नाहीत.
Various districts of south Gujarat witnessed heavy rains in the first week of August, which resulted in flood.
जुलैच्या पहिल्या आठवडयात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
There is a forecast of heavy to very heavy rainfall in Konkan-Goa coast, Marathwada and North Maharashtra regions.
यामध्ये कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होईल.
Jewelry or other valuables may be donated as well.
कारण तिने जमेल तितके दिले होते.
Everyone has a different problem.
यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत.
The Prime Minister Shri Narendra Modi will visit Solapur in Maharashtra tomorrow.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरत जिल्ह्यातल्या हजिराला उद्या भेट देणार आहेत
Prime Minister Modi stated that as many as nine schemes worth Rs 500 crore have been initiated.
म्हणून याच्याशी संबंधित 500 कोटींच्या योजनांचे लोकार्पण करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Why is the Prime Minister lying?
त्यामुळे मुख्यमंत्री खोटे बोलतात काय?
India rose to second in the International Cricket Council ODI team ranking.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आपल दुसरे स्थान कायम राखले आहे.
Friends, In the last 4 years, there has been a historic increase of 45 per cent in the number of foreign tourists.
मित्रांनो, गेल्या 4 वर्षांमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत जवळपास 45 टक्के विक्रमी वाढ झाली आहे.
"I asked: ""Is there a God?"
"मी त्याला विचारले, ""सरकार आहे का?"
The meeting was attended by Sena leaders, Eknath Shinde and Subhash Desai. NCP leaders Jayant Patil and Chhagan Bhujbal. and Congress leaders Prithviraj Chavan and Vijay Wadettiwar.
या बैठकीला काँग्रेसच्या वतीने विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, समाजवादी पक्षाचे अबू आझमी या प्रमुख नेत्यांसह शेकापचे जयंत पाटील, राजू शेट्टी तसेच घटक पक्षांचे सदस्य होते.
That enabled the inhabitants to help and protect one another.
लोकांची घरे अगदी लागून असल्यामुळे त्यांना एकमेकांना मदत करणे व एकमेकांचे संरक्षण करणे शक्य व्हायचे.
Three BJP candidates have already been declared winners without any opposition in three assembly constituencies.
तीन जागांवर भाजपचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते.
He was shot three times.
त्यांच्यावर तीनवेळा वार करण्यात आले.
John felt hollow.
जॉनला धनुर्वाताची लागण झाली होती.
in Australia
ऑस्ट्रेलियात
Actor Nana Patekars NGO, Naam Foundation has filed a defamation suit of Rs 25 crore against actor Tanushree Dutta, ...
मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेने अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे.
Dhoni had won nine Test by an innings as captain.
धोनीने कर्णधार म्हणून नऊ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाला डावाने विजय मिळवून दिला होता.