english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
Why you ask?
का म्हणून विचारताय?
He also visited the Ekta Nursery, situated in the vicinity of the Statue of Unity.
त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील एकता नर्सरीला सुद्धा भेट दिली.
People are travelling a lot more.
लोक मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत.
Mark well her bulwarks. Consider her palaces, that you may tell it to the next generation.
उंच भिंती बघा, सियोनच्या राजवा्याचे कौतुक करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
Questions were asked.
असे प्रश्न उपस्थित केले.
27/ litre and @ Rs.
27 / लीटर आणि @ रु.
And then he will work.
आणि मगच कामाला लागा.
News agency AFP broke the news on Twitter.
एएफपी या वृत्तसंस्थेने या संदर्भातील एक ओळीची माहिती ट्विटर हँडलवरून दिली आहे.
The shell size varies between 50 mm and 132 mm This species occurs in the Red Sea and in the Indian Ocean off East Africa. also off the Philippines.
हा खंदक २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान जपानच्या दक्षिणेला व फिलिपिन्सच्या पूर्वेला येतो.
The film is produced by Salman's brother-in-law Atul Agnihotri.
या सिनेमाची सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मिती केली होती.
But he didnt pay any attention there.
पण माकडीणीचं त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हत.
The shipyard suffered greatly of the indecisive ordering policy of the Admiralty.
इंद्रायणी महाविद्यालयाने इंद्रायणी खोर्‍याविषयी असाच अहवाल लिहिला.
It doesnt take much time.
फार वेळ नाही लागत.
He said the list of these MLAs who would be joining the BJP has been prepared and the legislators are in contact with the state BJP.
असा दावा करुन ते थांबले नाहीत तर त्यांनी असे ही स्पष्ट केले की भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या आमदारांची यादी आम्ही तयार केली आहे आणि हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.
However, no solid efforts were made to evangelize the native population.
परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते.
If so, think of this: Would you refuse to apply for a drivers license simply because you were afraid that some day you might have an accident? Of course not!
( यशया ४३: १२) अशा एका राष्ट्रात इस्राएली मुलांचा जन्म होत असे.
It is significant, though, that the meetings are provided so that we can be encouraging one another, and all the more so as [we] see the day drawing near.
आणि जसजसा अंत जवळ येईल, तसतशी सभांमधून मिळणाऱ्‍या या उत्तेजनाची आपल्याला आणखीनच गरज असेल.
He will be undergoing treatment at a private hospital in Delhi.
मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Where is the frog?
"""हत्ती कुठे आहे?"
It is my position, she said.
ही माझी भूमिका आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
The song was sung by Vishal Mishra.
विशाल मिश्रा याने या गाण्याला संगीत दिलं.
Shivpal Yadav has already announced to contest the Lok Sabha poll from Firozabad Lok Sabha seat.
शिवपाल यादव हे स्वतः फिरोजाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
Serial console not yet supported over remote connection
सिरिअल कंसोल रिमोट जोडणीवर समर्थीत नाही
It is more crowded.
यामध्ये गर्दीचे प्रमाण अधिक आहे.
During this, he proposed to her and she rejected.
याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते, तिनेही त्याला होकार दिला होता.
Shahid Kapoors wife Mira Rajput is pregnant with their second child.
शाहिदची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
Four North-eastern States, viz, Arunachal Pradesh, Nagaland, Manipur and Mizoram, share a boundary with Myanmar.
ईशान्य हिंदुस्थानातील चार राज्यं अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम व मणिपूर ही म्यानमार सीमेलगत आहेत.
Tears flowed from their eyes.
डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या.
He also served as Law Minister of India and Minister of Urban Development during the prime ministership of Atal Bihari Vajpayee.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते कायदामंत्री आणि शहरी विकास मंत्री देखील होते.
As many as 13 witnesses were examined during the trial.
एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले.
Both of them have been admitted to Naidu Hospital in Pune.
या दोन्ही रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
When will you learn English?
किती लवकर इंग्रजी शिकण्यासाठी?
And the king of Israel said to Jehoshaphat, Did I not tell thee that he would not prophesy good unto me, but evil?
इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
Many of his early works show considerable influence from folk music.
या व यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शक मनून काम पाहिले आहे.
Thats what we are working on.
त्यादृष्टीनं आम्ही काम करतोय.
However, citizens do not agree.
मात्र, त्याप्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही.
Delete All Session Cookies
सर्व सत्र कुकीज काढून टाका
How are you at showing self - control?
स्वतःवर ताबा ठेवण्याच्या बाबतीत तुम्ही कसे आहात?
Thank you very much all of you.
सर्व चमूचे मनापासून, आभार.
The decision was taken at a meeting of the universitys executive council.
याबाबतच्या महत्त्वपूर्ण ठरावास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
There is no provision for economic reservation in the Constitution.
संविधानात आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही.
And unto the children of Israel thou shalt speak, saying, Take ye a kid of the goats for a sin offering. and a calf and a lamb, both of the first year, without blemish, for a burnt offering.
आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा. ही दोन्ही एक एक वर्षाची व निर्दोष असावीत.
Students safety compromised
विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर
However, the government was yet to respond positively.
मात्र, अद्याप तरी शासनाने त्याची कोणतीही सकारात्मक दखल घेतलेली नाही.
I think they are scared, she said.
असे वाटते की ते घाबरले आहेत,’ असं त्या म्हणाल्या होत्या.
He had also refused to comment on Congress president Rahul Gandhi's resignation.
यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर सुद्धा आपले मत व्यक्त केले.
They want help from banks and government.
त्यामुळे त्यांना बँकांनी व सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
I'm not your servant.
मी तुझा नोकर नाहीये.
Besides, one project of 1.7 MWp at Bina (Madhya Pradesh) which shall be connected directly to Overhead Traction System has already been installed and is presently under extensive testing.
याखेरीज बिना (मध्य प्रदेश) येथे 1.7 MWp क्षमतेचा रेल्वे प्रकल्प उभारलेला आहे, जो थेट ओवरहेड ट्रॅक्शन सिस्टिमला ऊर्जा पुरवेल.
BJP candidate Gopichand Padalkar is contesting from the Baramati Assembly seat.
बारामती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर पिछाडीवर आहेत.
This is his fourth term.
त्याची ही चौथी वारी आहे.
Mumbai: Virat Kohli is known for being an ardent football fan.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.
Police said the British embassy had been informed about the incident.
पोलिसांनी या घटनेबाबत अमेरिकन दूतावासाला माहिती दिली आहे.
It is difficult to take a decision.
निर्णय घेणं कठीण झालं आहे.
Warina Hussain and Ayush Sharma seen at the trailer of upcoming film, Loveratri.
लव यात्री हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात आयुष शर्मा आणि वरिना हुसैन यांची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Five New tourist and trekking routes in Ladakh were opened today as well.
लडाखमधील 5 नवीन पर्यटक आणि ट्रेकिंग मार्ग आज खुले करण्यात आले.
He was taken to a hospital immediately.
तात्काळ त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
The police have arrested the accused after the incident.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
We don't want to wait anymore.
आता आम्ही आणखी वाट बघायला तयार नाही.
This facto...
हे प्रमाण .
The Spanish Schools main priority is to fund the charity.
या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.
The film is based on a true story.
‘राजी’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे.
I do not eat onions.
मी सुपारीचे खांडही खात नाही.
But the mystery surrounding her death is yet to be solved.
परंतू तिच्या मृत्यूचं गूढ मात्र कायम आहे.
No one objected to it.
याबद्दल कुणीही हरकत घेतली नाही.
A total of 99 people have died due to the pathogen.
तर ९९ जणांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे.
The plea was filed by lawyer Manohar Lal Sharma.
वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका केली आहे.
Chandrakant Patil was at fault, he alleged.
' असा चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे.
The issues were discussed on these lines,
या मुद्द्यांवर झाले मंथन
Oil companies have again hiked the price of Liquefied Petroleum Gas (LPG) gas cylinders.
तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडर (एलपीजी) च्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत.
Therefore, all customers should plan their work related to banking keeping this in mind.
म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे.
The situation is worse in Maharashtra.
महाराष्ट्रात तर परिस्थिती खूप भयंकर झाली आहे.
The movement turned violent.
या संपाला हिंसक वळण लागलं.
It is located on a hilly terrain.
तो डोंगरावर वाडगा मध्ये स्थित आहे.
This isnt fluke.
हा काही फ्ल्यू नाही.
Man is a physical creature, not a spirit. Jehovah said to the first man: Dust you are.
बायबल असे शिकवते, की मानव हा आत्मिक नव्हे तर दैहिक प्राणी आहे.
Demanded to do.
करावी, अशी मागणी केली.
The temperature has crossed 45 degrees Celsius.
तापमानाचा पारा 45 पार गेला आहे.
He is being appreciated everywhere.
सगळीकडे कौतुक होतंय.
But nobody can harm India.
पण भारतात मात्र कोणीही कोणाला अवयव देऊ शकत नाही.
Females are able to lay more than one clutch, which means infanticide can provide the male an opportunity to mate with the female.
बचत गटाचे सदस्य केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला पुरुष एकत्र असेही असू शकते.
The snare set by his own sin was drawing tighter around David.
स्वतःच्या पापाचे जाळे त्याच्याभोवती आणखीनच घट्ट होत चालले होते.
His mother was surprised to know this.
हा प्रकार ऐकताच तिच्या आईलाही धक्का बसला.
They dont know anything.
यांना काहीच कळायचे नाही.
More details soon ...
सविस्तर बातमी लवकरच…
Annual household saves 4% income of due to GST: FM
जीएसटीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चांत ४ टक्क्यांची बचत
Five members were absent during the voting.
यावेळी पाच सदस्य अनुपस्थित होते.
It needs to be sustained.
यात सातत्य असणं गरजेचं आहे.
His company's annual turnover is over 2 crores.
महिन्याकाठी त्याची उलाढाल 2 लाखांहून अधिक आहे.
The awards will be distributed by President Pranab Mukherjee.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गुरुवारी पुरस्कारांचे वितरण होणार होते.
The sale of alcohol was banned.
अवैध दारू विक्री रोखण्यात आली.
Indian Railways appeals to the migrants not to panic.
भारतीय रेल्वेने स्थलांतरितांना घाबरू नका असे आवाहन केले आहे.
There are 28 Lok Sabha seats in the state.
राज्यात अल्पसंख्याक मतदारांची संख्या 28 टक्के आहे.
You are my inspiration.
तू माझे प्रेरणास्थान आहेस.
Hence, fishermen are not restricted from venturing into sea.
त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये.
She is a very professional girl.
सखी ही खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे.
Thank you everyone ..
आभार सर्वांचे मामीने परवा
Seek Error Rate
सीक त्रुटी दर
Prime Minister Narendra Modi on Wednesd...
गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर .
Nepal borders India from three sides.
नेपाळची सरहद्द तिन्ही बाजूने भारताशी जोडलेली आहे.