audio
audioduration (s)
2.05
16
intent_class
int64
0
5
transcription
stringlengths
7
158
5
आता एच डी एफ सी बँकेची चौथी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
1
केतकी परवा सॅन अँटोनियोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला एल्व्हिस प्रेस्लीचा पुतळा दिसला
0
आता सिंडिकेट बँकेची पहिली शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
0
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे किंमत सातशे पन्नास डॉलर आहे
4
अनुजाचा जन्म दोन हजार चार सालातील एप्रिल या महिन्यात लखनऊ इथे झाला
4
एकोणीसशे साठच्या दशकात व एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस आशा भोसलेंनीदेखील तिच्यासाठी अनेक गीतं गायली
1
कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठं केलं व त्याला कुषाण साम्राज्याची उन्हाळी राजधानी केलं
1
कुटुंबातली नाती गुंतागुंतीची असू शकतात
4
एखाद्या संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत
4
एकशे वीस क्रमांकाच्या विमानात आता प्रवासी चढत आहे
0
मला अनेक अभिनेते आवडतात तुम्हाला कोण आवडतं ?
5
आता देना बँकेची अठरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
0
बोला . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
0
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल सातशे पन्नास डाॅलरवर आहे
1
आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही चला आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया ?
4
अॅशली नोफ्केने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी मुंबई इंडियन्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली
2
अशा प्रकारचे ठळक प्रायोगिक विकास झाल्यामुळे या शास्त्राचा वेगाने प्रसार झाला
2
तुम्ही कधी यंत्रमानवांचा नाच पाहिला आहे का ?
4
मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते ?
0
आपण चॅट करू शकतो
0
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून साडेतीन तास आहेत
3
खरं तर राजकारण्यांनादेखील या बांगड्यांची आवड व भीती एकाचवेळी असते
0
आता सिंडिकेट बँकेची दुसरी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
4
एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पाच सेकंदं आहेत
4
एक बाऊलभरून गरमगरम सूप पिण्यासारखं दुसरं काही नाही
4
एक्क्याण्णव अंश फॅरनहाईट इतकं तापमान असून हलका पाऊस आहे
3
क्लिंट मॅककेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही
4
आंघोळीसाठी फार छान सूट आहे
3
कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ जवळजवळ एका दशकानंतर एकमेकांविरुद्ध खेळणार होते त्यामुळे शनिवारचा सामना पहायला खूप गर्दी लोटली होती
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची अकरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
4
अदितीला यानिमित्त पावणे पाच हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले , तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडलांना दिले
3
खूप छान . विचारल्याबद्दल धन्यवाद
0
आता मी ऐकतेय
5
पहिलं जहाज कधी बनवलं होतं ते तुम्हाला माहीत आहे का ?
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची सहावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
5
आजवर माझं कोणतं हाड तुटलेलं नाही . कोणतीही लिंक कधीही तुटू नये असा माझा प्रयत्न असतो
0
आदित्यला जून महिन्यात सोनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची आठवी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडत आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
2
दिनक्रम मला सर्व काही भरभर करायला आवडत जेणेकरून सकाळभर सुस्ती येत नाही ?
4
एक्याण्णव अंश फॅरनहाईट इतकं तापमान असून हलका पाऊस आहे
4
एकला वीस कमी असताना गाडी स्थानकात शिरली आणि सगळे जागा अडवायला दरवाज्याच्या दिशेने धावले
3
खरंच धन्यवाद ?
3
क्लिंट मॅककेला बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही
4
माझी रास कर्क आहे आणि तुमची ?
0
आदित्यनं यावर्षी भरपूर अभ्यास केला , अथक परिश्रम घेतले आणि वर्गात तिसरा आला
2
मला अनेक अभिनेते आवडतात . तुम्हाला कोण आवडतं ?
2
अर्चनाला यानिमित्त सव्वातीन हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले आणि तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडिलांना दिले
4
अदितीचा जन्म दोन हजार अठरा सालातील कार्तिक ह्या महिन्यात अमरावती इथे झाला
0
आदित्यनं यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात दहावा आला
1
किशोर कुमारचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा गावी झाला
5
आता एच डी एफ सी बँकेची पंधरावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
1
कोणतातरी एकच चित्रपट नाही निवडता येत
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची चौदावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
5
आता मला स्पष्ट दिसतंय
3
खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं पण ह्याबाबतीत दुर्दैवाने मी तुम्हाला मदत करू शकणार नाही
4
हो तुम्हाला मला काय हाक मारायला आवडेल ?
3
गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत
0
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सव्वादोन तास आहेत
1
कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली दहावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
3
कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि मुंबई इंडियन्स संघ जवळजवळ एका दशकानंतर एकमेकांविरुद्ध खेळणार होते त्यामुळे रविवारचा सामना पहायला खूप गर्दी लोटली होती
3
क्रुज बुक करण्यात मी तुम्हाला मदत करू शकते
4
अॅशली नोफ्के यांनी कालच्या मुलाखतीत गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देत सांगितले की त्यांना लहानपणी लेखक बनायचे होते
4
माझी रास कर्क तुमची ?
1
कॅथरीन झेटा जोन्स ही हा सन्मान प्राप्त झालेली दहावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
1
केतकीची पहिली नोकरी ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसमधे होती पण आता ती दुसऱ्या एका कंपनीत काम करते
2
अश्विनी परवा सानामधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला चार्ली चॅप्लिनचा पुतळा दिसला
4
एबी डी व्हिलियर्स हा जेनिफर लोपेझचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही
1
केतकीला यानिमित्त दोन हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले आणि तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडिलांना दिले
0
मला कळलं नाही . तुम्हाला मला काय विचारायचं आहे ?
0
आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमारना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यायचं होतं
5
आज सिंगापूरमध्ये किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे
4
अहमदाबाद विरुद्ध जयपूर कबड्डी सामना अहमदाबाद संघाने अकरा गुणांनी जिंकला
5
आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची सहावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
5
आज किंमत दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डॉलरवर बंद झाली
4
एकलव्याच्या ह्या उत्तराने अर्जुन अस्वस्थ झाला
4
अनुजाचा जन्म दोन हजार एक सालातील चैत्र ह्या महिन्यात बंगळूर इथे झाला
1
केतकीला यानिमित्त सव्वातीन हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले आणि तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडलांना दिले
4
माझी रास कर्क आहे . आणि तुमची ?
4
हो . तुम्हाला मला काय सांगायचं आहे ?
0
आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात
1
केळवे हे या मार्गावरील सहावे स्थानक असून येथे ट्रेन बराच वेळ थांबते
5
तुम्हाला खरंच असं वाटतं मी व्हॉईस ओव्हरमध्ये करियर करण्याचा प्रयत्न करायच्या विचारात होतो ?
3
क्रुज बुक करण्यात मी तुम्हाला मदत करू शकतो
4
असं म्हणतात की विनोद समजावून सांगू नये . आता तर मला तो विनोद आठवतही नाही
5
आज कॅलिफोर्नियामध्ये कमाल तापमान सदुसष्ट अंश फॅरनहाईट असेल असा अंदाज आहे
4
अनुजा परवा ग्वायकिलमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला आर्नोल्ड श्वार्झनेगरचा पुतळा दिसला
3
क्रिस गेलने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली
4
हे माझ्यासाठी आहे ? हा !
0
आदित्यने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात तेरावा आला
3
जीवशास्त्र अद्भुत आहे खेकडीण आपल्या शेपटीत अंडी ठेवते हे तुम्हाला माहीत होतं का ?
3
ठीक आहे मी मदत करण्यासाठीच आहे तुम्हाला काय करायचं आहे ?
4
मी तुम्हाला काय मदत करू शकते ?
3
खूपच चांगला विचार आहे तुम्ही ऑनलाइन जाऊन शोधलं पाहिजे
4
एकोणपन्नास पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरचे बेस्ट बायचे कॅमेरे गुगलवरून विकत घेता येतील
0
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून चोवीस तास आहेत
3
क्लिंट मॅककेला राजस्थान रॉयल्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईल असे वाटत नाही
4
एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलीम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते
1
केव्हिन पीटरसन हा हिलरी क्लिंटनचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही
5
आता एच . डी . एफ . सी . बँकेची तिसरी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे