text
stringlengths 2
2.67k
|
---|
गेल्या दीड वर्षांपासून मी हे काम करतोय |
या आजाराने चालू वर्षात आतापर्यंत २८ जणांना प्राण गमवावे लागले |
मी त्यांना उपटून कसे फेकू |
जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन येईल तेव्हा ग्राहकाला तो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करावा लागेल |
त्याला पलक्कडमधून ताब्यात घेण्यात आले |
कुंबळे सेहवाग यांच्यासह राहुल सचिन आणि हरभजन यांच्यासारख्या महान खेळाडूंचा कर्णधार होण्याचा मान मला मिळाला |
या पीडित मुलीला गोळी मारण्यात आली तेव्हा घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते |
यापैकी ७९ कोटी श्रमिक असंघटित क्षेत्रात काम करत होते |
सध्याच्या स्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५०१२८ झाली आहे |
विवो व्ही १५ खरेदी केल्यास रिलायन्स जिओ१०००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे |
विदर्भात चंद्रपूर येथे ३९४ अंश सेल्सिअस तापमान होते |
मंचने कंपनीला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला |
जिल्ह्यात दोन टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे |
पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जमाव पांगवला |
सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला |
तेव्हाचा प्रवासही एवढा सोपा नव्हता |
राष्ट्रवादीचे सध्या दोनच आमदार आहेत |
बेड उपलब्ध झाला नाही |
याप्रकरणी रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते |
या प्रकरणी चिंचवड पोलिस तपास करीत आहेत |
उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्यात आली नव्हती |
कात्रज अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली होती |
हा निधी देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही |
पण येथे तसा प्रकार नाही |
माझ्या मताचा वेगळा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे |
अंदमान निकोबार द्विपसमूहातील एका बेटावरील अत्यंत संरक्षित प्रजातीच्या सदस्यांकडून एका अमेरिकन पर्यटकाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर महिनाभरात हा निर्णय घेण्यात आला आहे |
त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती |
'हा पेच लवकरात लवकर सुटावा अशी आमची इच्छा आहे |
मागील वर्षी कमी पाऊस झाला |
उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही |
राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइ होलँद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत |
या जागेवर केवळ दोन वेळाच भाजप उमेदवाराला विजयी होता आलं होतं |
'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात आलिया भटही असणार आहे |
यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून पत्नीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत |
त्यावर तोडगा काढायला हवा |
दरम्यान वाहतूक पोलिसांनी मात्र पोलिसांवरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे |
त्यानंतर त्याने आपला मोर्चा पुण्यात वळवला होता |
अंबडला टोळक्याकडून युवकाचा खून |
तूळ आजचा दिवस धनलाभाचा आणि आनंददायी आहे |
पोलिसांनी दोन ट्रॅक्टर दोन मिनी ट्रक व १५ मजूरांना ताब्यात घेतले |
उर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीच्या नव्या नोटा सहा महिने आधीच छापल्या होत्या असाही दावा सरकारी अधिकाऱ्याने या व्हिडीओमध्ये केला आहे |
मात्र तो एकदाच करावा लागतो |
चोक्कलिंगम जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे आदी उपस्थित होते |
पुण्यात गुरुवारी ९९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत |
जामीन नाकारण्यात आल्यानंतर शर्मा यांनी न्यायालयाची बदनामी व नकारात्मक प्रसिद्धी करायला सुरुवात केली |
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले |
त्यापैकी एक लाख १३ हजार ८१९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली |
आपला प्रभाव वाढीला लागेल |
असा सवाल भाजपनं केला होता |
तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे |
घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे |
हे आश्चर्यच म्हणावे लागेल |
बुधवार व गुरुवारपासून पाऊस कमी झाला होता त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली होती |
यात त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली |
a1 स्थानकांमध्ये मध्य रेल्वेचे दादर दुसऱ्या तर सीएसएमटी १४ व्या स्थानी आहे |
त्याशिवाय देशातील काही जिल्ह्यांमध्येही तो करण्यात आला |
फियालोह यांनी अनेक जटील गुन्हे उघडकीस आणले परंतु रामन राघव याला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते |
या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरून आता आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत |
२१ दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत१६ दिवसांनंतर पृथ्वीच्या कक्षेतून चांद्रयान २ बाहेर पडेल |
मात्र त्यानंतरही यासंदर्भात कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत |
याच पिलरला धडकून पाच जणांचा बळी गेल्याची घटना ३१ जुलै २०१४ रोजी घडली होती |
रीतसर पंचनामा करून जिया हिचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला |
असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत |
आता ही संख्या नगण्य झाली आहे |
तसा तो करता येणार नाही |
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री वैशंपायन यांनी केले |
यासंदर्भात अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार यंदा प्रत्यक्ष करांवर भर देईल |
मोनिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून त्या अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलेल असं पोलिसांनी सांगितलं |
आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही |
मुंबईकोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस कल्याणइगतपुरीमनमाडदौंडपुणेमिरज मार्गे वळविण्यात आली |
२०१९२० या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान २९१३८ कोटींची वसुली झाली होती |
या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे |
सध्या तरी या पुलावर रिक्षा मोटरसायकल तसेच अवजड वाहनांना प्रवेशास बंदी आहे |
दिवसभरात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली |
आज नीट२ पार पडते आहे |
ती साडेबारा वाजता आली |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हटले जात असेल तर महात्मा गांधी देशद्रोही होते |
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही |
१५ सप्टेंबरला त्याला भेटण्यासाठी बोलावले |
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे |
त्यापैकी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ७९४ जणांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे |
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी घेतला आहे |
देशाला आपल्या शूर जवानांचा अभिमान आहे |
न्यायालयाने त्यांना १० मेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे |
याप्रकरणी तुळींज पोलिस स्टेशनात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
त्यांनी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली |
त्यामुळे हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या |
कर्नाटक १२९ उत्तर प्रदेशमध्ये ९४ पंजाबमध्ये ८८ आंध्र प्रदेश ६८ मृत्यू झालेले आहेत |
महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल |
या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत |
पण गर्दी कमीच दिसली |
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या ९१ हजार ५५९ जणांपैकी ८२ हजार ४३९ जण आजारमुक्त झाले आहेत |
पंधरा वर्षांपूर्वी कोरे यांनी जनसुराज्यची स्थापना केली |
उसाची ट्रक उलटून एक ठार |
रविचंद्रन अश्विनची फिरकीही कमाल दाखवू शकली नाही |
त्यांनी आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा केली |
ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही |
३१ जानेवारी २०१७ रोजी ते सेवानिवृत्त झाले होते |
त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले |