english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
Why did you come to Japan?
तुम्ही जपानला का आलात?
Why did you come to Japan?
तू जपानला कशासाठी आलास?
Why did you come to Japan?
तू जपानला कशासाठी आलीस?
Why did you come to Japan?
तुम्ही जपानला कशासाठी आलात?
Why did you get so angry?
तू एवढा रागावलास का?
Why did you get so angry?
तू एवढी कशाला रागावलीस?
Why did you get so angry?
तुम्ही एवढे का रागावलात?
Why are you crying?
तू रडतोयस कशाला?
Why are you crying?
तू रडतेयस कशाला?
Why are you crying?
तुम्ही रडताय कशाला?
Why are you crying?
तू रडत का आहेस?
Why are you crying?
तुम्ही का रडत आहात?
Why do you want to be a nurse?
तुला परिचारिका का बनायचं आहे?
Why do you want to be a nurse?
तुम्ही परिचारिका का बनू इच्छिता?
What do you study English for?
तू इंग्रजीचा कशासाठी अभ्यास करतोस?
What do you study English for?
तू इंग्रजीचा कशासाठी अभ्यास करतेस?
What do you study English for?
तुम्ही इंग्रजीचा कशासाठी अभ्यास करता?
Why did you quit?
तू का सोडलंस?
Why did you quit?
तुम्ही का सोडलंत?
Why?
का?
Why?
कशाला?
Why?
कशासाठी?
Why?
कशाकरिता?
Because he was a great musician.
कारण तो एक महान संगीतकार होता.
Because I studied for a long time yesterday.
मी काल भरपूर वेळ अभ्यास केला म्हणून.
Why are you in such a hurry?
तू इतक्या घाईत कशाला आहेस?
Why are you in such a hurry?
तुला इतकी घाई का आहे?
Why do American parents praise their children?
अमेरिकन पालक आपल्या मुलांचं कौतुक का करतात?
Why do you study so hard?
तू इतक्या मेहनतीने अभ्यास का करतोस?
Why do you study so hard?
तू इतक्या मेहनतीने अभ्यास का करतेस?
Why do you study so hard?
तुम्ही इतक्या मेहनतीने अभ्यास का करता?
Why is autumn called "fall" in America?
शरद ऋतूला अमेरिकेत "फॉल" असं का म्हणतात?
Science begins when you ask why and how.
"का" व "कसं" विचारल्यावरच विज्ञान सुरू होतं.
Science begins when you ask why and how.
विज्ञान तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण "का" व "कसं" विचारतो.
Why are your ears so big?
तुझे कान इतके मोठे का आहेत?
Why are your ears so big?
तुमचे कान इतके मोठे का आहेत?
The late Mr Smith was a doctor.
स्वर्गवासी स्मिथ साहेब डॉक्टर होते.
No river in the world is longer than the Nile.
जगातली कोणतीही नदी नाईलतकी लांब नाही.
The Nile is the longest river in the world.
नाईल ही जगातली सर्वात दीर्घ नदी आहे.
At one time Nigeria was a British colony.
एकेकाळी नायजेरिया एक ब्रिटिश वसाहत होती.
Any book will do.
कोणतंही पुस्तक चालेल.
Any student can answer that question.
कोणत्याही विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल.
Anybody can do that.
ते तर कोणीही करू शकतं.
Anybody can do that.
ते कोणीही करू शकतं.
What religion do you believe in?
तुझा कोणत्या धर्मात विश्वास आहे?
What religion do you believe in?
तुमचा कोणत्या धर्मात विश्वास आहे?
What sort of information do you get on the Internet?
इंटरनेटवर कोणत्या प्रकारची माहिती मिळते?
Any paper will do.
कोणताही कागद चालेल.
What sort of work do you do?
तू कसलं काम करतोस?
What sort of work do you do?
तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करता?
What sort of work do you do?
तू कसलं काम करतेस?
Any magazine will do.
कोणतंही मासिक चालेल.
Be a man ever so rich, he should be diligent.
माणूस कितीही श्रीमंत असला तरी कष्टाळू असायला हवा.
What kind of test is that?
ती कसली परीक्षा आहे?
What kind of test is that?
ती कसली टेस्ट आहे?
What kind of test is that?
ती कोणत्या प्रकारची परीक्षा आहे?
The thief ran away.
चोर पळून गेला.
The thief entered through a broken window.
चोराने तुटलेल्या खिडकीतून प्रवेश केला.
The thief entered through a broken window.
चोर तुटलेल्या खिडकीतून घुसला.
The thief entered through a broken window.
चोर तुटलेल्या खिडकीतून शिरला.
How long does it take?
किती वेळ लागतो?
How long have you been teaching English?
तुम्ही किती वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहात?
How long have you been teaching English?
तू किती वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहेस?
How long will we have to wait?
आपल्याला किती वेळ थांबायला लागेल?
How long will we have to wait?
आम्हाला किती वेळ वाट पहायला लागेल?
Which is your book?
तुझं पुस्तक कोणतं आहे?
Which is your book?
तुमचं पुस्तक कोणतं आहे?
The value of the dollar has fallen recently.
डॉलरचा भाव हल्लीच कमी झाला आहे.
Above all, children need love.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना प्रेमाची गरज असते.
Let's play cards.
पत्ते खेळूया.
Playing cards is fun.
पत्ते खेळण्यात मजा येते.
There is a statue of Nelson in Trafalgar Square.
ट्रफॅल्गर चौकात नेल्सनचा पुतळा आहे.
I am used to driving a truck.
मला ट्रक चालवायची सवय आहे.
Come first, talk later.
आधी या, मग बोला.
Come first, talk later.
आधी ये, मग बोल.
Tom was also there.
टॉमसुद्धा तिथे होता.
Tom was also there.
टॉम ही तिकडे होता.
Tom is a good cook.
टॉम खाणं चांगलं शिजवतो.
Tom kept talking all night.
टॉम रात्रभर बोलत राहिला.
Tom kept talking all night.
टॉम पूर्ण रात्र बोलतच राहिला.
Tom will go there tomorrow.
टॉम तिथे उद्या जाईल.
Tom is very kind.
टॉम अतिशय दयाळू आहे.
Tom saved her from the fire.
टॉमने तिला आगीपासून वाचवलं.
Tom wants to go to Japan.
टॉमला जपानला जायचंय.
Tom is an electrical engineer.
टॉम इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे.
Tom has less money than his brother does.
टॉमकडे त्याच्या भावापेक्षा कमी पैसे आहेत.
Tom is getting better.
टॉम बरा होतोय.
Tom broke the window.
टॉमने खिडकी फोडली.
Tom is a student.
टॉम विद्यार्थी आहे.
Tom is a student.
टॉम एक विद्यार्थी आहे.
I believe Tom is right.
माझा विश्वास आहे की टॉम बरोबर आहे.
I believe Tom is right.
मला वाटतं की टॉम बरोबर आहे.
Tom is behind everybody in mathematics.
टॉम गणितात सर्वांच्या मागे आहे.
Tom likes hot curry.
टॉमला तिखट करी आवडते.
Tom likes hot curry.
टॉमला गरम करी आवडते.
Tom likes hot curry.
टॉमला तिखट रस्सा आवडतो.
Tom likes hot curry.
टॉमला गरम रस्सा आवडतो.
Tom lost his job.
टॉमची नोकरी गेली.
Tom lost his job.
टॉमने त्याची नोकरी गमावली.
Tom is not able to drive a car.
टॉमला गाडी चालवता येत नाही.