english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
Bob was very happy.
बॉब अतिशय आनंदी होता.
Bob was very happy.
बॉब अगदी खूष होता.
Bob is accustomed to hard work.
बॉबला मेहनतीची सवय आहे.
Bob will be home at six.
बॉब सहा वाजता घरी असेल.
Bob helped me.
बॉबने माझी मदत केली.
Bob Johnson tried to make people realize the seriousness of the situation in Africa.
बॉब जॉनसनने लोकांमध्ये आफ्रिकेतील परिस्थितीच्या गंभीरतेची जाणीव करायचा प्रयत्न केला.
He's almost as tall as me.
तो जवळजवळ माझ्याएवढाच उंच आहे.
He's almost as tall as me.
तो जवळजवळ माझ्या इतपत उंच आहे.
Most Japanese eat rice at least once a day.
बहुतेक जपानी लोकं दिवसातून एकदा तरी भात खातात.
Almost all Japanese boys like to play baseball.
जवळजवळ सगळ्याच जपानी मुलांना बेसबॉल खेळायला आवडतो.
Most boys like baseball.
बहुतेक मुलांना बेसबॉल आवडतो.
Is there a book store in the hotel?
हॉटेलमध्ये एखादं पुस्तकांचं दुकान आहे का?
One large fries and two medium cokes.
एक लार्ज फ्राईज आणि दोन मिडियम कोक.
There wasn't much sugar in the pot.
मटक्यात जास्त साखर नव्हती.
A button came off my coat.
माझ्या कोटवरचं एक बटण निघालं.
Tomorrow is my day off.
उद्या माझा सुट्टीचा दिवस आहे.
I'm Tom Hunter.
मी टॉम हंटर आहे.
I will try it again.
मी परत प्रयत्न करेन.
I will try it again.
मी परत करून बघतो.
I'm a coward when it comes to cockroaches.
झुरळांच्या बाबतीत मी भित्रा आहे.
I'm a coward when it comes to cockroaches.
झुरळांच्या बाबतीत मी भित्री आहे.
I don't like coffee.
मला कॉफी आवडत नाही.
I prefer tea to coffee.
मला कॉफीपेक्षा चहा आवडतो.
I belong to the karate club.
मी कराटे मंडळाचा सदस्य आहे.
I belong to the karate club.
मी कराटे मंडळाची सदस्य आहे.
I like tennis very much.
मला टेनिस खूपच आवडतो.
My bicycle has a flat tire.
माझ्या सायकलचा एक टायर पंक्चर झालाय.
Me, I prefer coffee to tea.
मला तरी चहापेक्षा कॉफी आवडते.
Leave my camera alone.
माझ्या कॅमेराला हात लावू नकोस.
Leave my camera alone.
माझ्या कॅमेराला हात लावू नका.
You can come with me.
तू माझ्याबरोबर येऊ शकतोस.
You can come with me.
तू माझ्याबरोबर येऊ शकतेस.
You can come with me.
तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता.
What I mean is this.
माझा अर्थ हा आहे.
I know a good Italian restaurant.
मला एक चांगलं इटालियन हॉटेल माहीत आहे.
I know a good Italian restaurant.
मला एक चांगलं इटालियन रेस्टॉरंट माहीत आहे.
Everything else is fine.
बाकी सगळं ठीक आहे.
Where are the other girls?
बाकीच्या मुली कुठे आहेत?
Write with a ballpoint pen.
बॉलपेनने लिहा.
Balls are round.
चेंडू गोलाकार असतात.
The ball hit her in the eye.
बॉल तिला तिच्या डोळ्यात लागला.
Henry James was an American by birth.
हेन्री जेम्स जन्माने अमेरिकन होता.
Henry wants to see you.
हेन्रीला तुला भेटायचंय.
Henry wants to see you.
हेन्रींना तुम्हाला बघायचंय.
If you don't have a pen, use a pencil.
पेन नसेल तर पेन्सिल वापर.
If you don't have a pen, use a pencil.
पेन नसेल तर पेन्सिल वापरा.
Helen came to Japan last year.
हेलेन गेल्या वर्षी जपानला आली.
Helen is seventeen years old.
हेलेन सतरा वर्षांची आहे.
Bern is the capital of Switzerland.
बर्न स्वित्झर्लंडची राजधानी आहे.
Do you know the capital of Belgium?
तुला बेल्जियमची राजधानी माहीत आहे का?
Do you know the capital of Belgium?
तुम्हाला बेल्जियमची राजधानी माहीत आहे का?
What languages do they speak in Belgium?
बेल्जियममध्ये कोणत्या भाषा बोलल्या जातात?
Some snakes are poisonous.
काही सापं विषारी असतात.
They say that Venice is a beautiful city.
असं म्हणतात की व्हेनिस हे एक सुंदर शहर आहे.
Betty killed him.
बेटीने त्याला ठार मारलं.
There is a cat under the bed.
बेडखाली मांजर आहे.
Beethoven was a great musician.
बेटहोफन एक महान संगीतकार होता.
Beethoven goes to the piano, sits down at it, and begins to play.
बेट्होव्हेन पियानोकडे जातो, त्यासमोर बसतो, व वाजवायला सुरुवात करतो.
Beethoven goes to the piano, sits down at it, and begins to play.
बेट्होव्हेन पियानोकडे जातात, त्यासमोर बसतात, व वाजवू लागतात.
Do you have Beethoven?
बेटोव्हन आहे का?
Do you have Beethoven?
तुझ्याकडे बेटोव्हन आहे का?
Do you have Beethoven?
तुमच्याकडे बेटोव्हन आहे का?
Peter loves Jane.
पीटरचं जेनवर प्रेम आहे.
Fred kicked a ball.
फ्रेडने एका बॉलला लाथ मारली.
You look very good in blue.
निळ्या कपड्यांमध्ये अगदी चांगला दिसतोस.
You look very good in blue.
निळ्या कपड्यांमध्ये अगदी चांगला दिसतेस.
The President of France visited Okinawa.
फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षानं ओकिनावाला भेट दिली.
Such languages as French, Italian and Spanish come from Latin.
फ्रेंच, इटालियन व स्पॅनिश सारख्या भाषा लॅटिनपासून येतात.
French is her mother tongue.
फ्रेंच तिची मातृभाषा आहे.
French is her mother tongue.
फ्रेंच त्यांची मातृभाषा आहे.
French is spoken by many.
पुष्कळ जण फ्रेंच बोलतात.
French developed from Latin.
फ्रेंच लॅटिनपासनं विकसित झालेली आहे.
French developed from Latin.
फ्रेंच लॅटिनपासून विकसित झाली.
French is spoken in France.
फ्रान्समध्ये फ्रेंच बोलली जाते.
French is spoken in parts of Italy as well as in France.
फ्रान्ससहित फ्रेंच इटलीच्या काही भागांमध्ये बोलली जाते.
The French word 'chat' means 'cat'.
"chat" या फ्रेंच शब्दाचा अर्थ "मांजर" असा आहे.
I would like to go to France.
मला फ्रान्सला जायला आवडेल.
France is in western Europe.
फ्रान्स पश्चिमात्य युरोपात आहे.
France is in western Europe.
फ्रान्स पाश्चात्य युरोपात आहे.
France is to the south of England.
फ्रान्स इंग्लंडच्या दक्षिणेकडे आहे.
France used to have many colonies in Africa.
फ्रांसच्या आफ्रिकेत अनेक वसाहती असायच्या.
What's the total population of France?
फ्रान्सची एकूण लोकसंख्या किती आहे?
Artists are highly respected in France.
कलाकारांना फ्रान्समध्ये खूप मान दिला जातो.
How do you cook this fish in France?
हा मासा फ्रान्समध्ये कसा शिजवतात?
How do you cook this fish in France?
हा मासा फ्रान्समध्ये कसा शिजवला जातो?
The capital of Brazil is Brasilia.
ब्राजिलची राजधानी ब्रासिलिया आहे.
What is the language spoken in Brazil?
ब्राजिलमध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे?
I wonder what language they speak in Brazil.
ब्राजिलमध्ये कोणती भाषा बोलत असतील?
No other sport in Brazil is so popular as soccer.
ब्राजिलमध्ये अजून कोणताही खेळ फुटबॉल इतका लोकप्रिय नाही आहे.
Mrs. Brown wrote a book on politics.
श्री. ब्राऊनने राजकारणावर एक पुस्तक लिहिलं.
Mr Brown was sick at the time.
ब्राउन-साहेब तेव्हा आजारी होते.
Brian lives over the hill.
ब्रायन टेकडीवर राहतो.
Give me a bottle of wine.
मला एक वाईनची बाटली दे.
Give me a bottle of wine.
मला एक बाटली वाईन द्या.
Football is an old game.
फुटबॉल हा एक जुना खेळ आहे.
Football is my favorite game.
माझा आवडता खेळ फुटबॉल आहे.
Football was played in China in the second century.
फुटबॉल हा चीनमध्ये दुसर्‍या शतकात खेळला जात होता.
The owl can see in the dark.
घुबडाला अंधारात दिसतं.
The forward kicked a goal.
फॉर्वर्डने गोल मारला.
I'll buy a Ford.
मी एक फोर्ड विकत घेईन.