headline
stringlengths
8
134
label
stringclasses
3 values
हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना 'द पोस्ट'साठी 21वं ऑस्कर नामांकन
entertainment
राजवाडेंची 'तगमग'
entertainment
रो'हीट'चा पराक्रम, झळकावले तिसरे द्विशतक
sports
आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवणारे पहिले वडील असतील बिग बी
entertainment
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 45 माजी संचालकांकडून होणार 147 कोटींची वसुली
state
...तर खासदारकीचा राजीनामा देईन-उदयनराजे भोसले
state
अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी कायम राहणार
state
रणबीरनं करणला विचारलं,माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?, मिळालं हे उत्तर
entertainment
लासलगावमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद
state
'टॉक टाइम'मध्ये अमृता सुभाष
entertainment
सलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब'
entertainment
आज अंगणवाडी सेविकांचे राज्यभर आंदोलन
state
'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या सेटवर
entertainment
राहुल गांधी भेटलेल्या 9 शेतकर्‍यांचं काँग्रेसने कर्ज फेडलं
state
राष्ट्रवादीला धक्का, सूर्यकांता पाटील बंडाच्या पवित्र्यात ?
state
पुण्यातल्या पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे 'कष्टाची भाकर'ही हिरावणार?
state
'लिट्ल मास्टर'ची धमाल
entertainment
तासगावच्या गणपतीची ऐतिहासिक रथोत्सव परंपरा...
state
सेनेला धक्के पे धक्का, दुधगावकर लवकरच राष्ट्रवादीत?
state
गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी खडसेंना क्लीन चिट
state
शत्रुघ्न सिन्हांना करायचंय मराठी सिनेमांत काम
entertainment
निसर्गतज्ज्ञ प्रशांत महाजन
state
काँग्रेसमध्ये गृहयुद्ध - निरूपम यांच्या उचलबांगडीसाठी नेते एकवटले
state
जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच -मुख्यमंत्री
state
याकूब वाढदिवसाच्या दिवशीच फासावर !
state
IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर भारत विजयाची गुढी उभारणार का?
sports
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै)
state
मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती
state
मोदी म्हणाले होते मला चाबकाने फोडा, मग थर्टीफस्टला काय करायचं ?- उद्धव ठाकरे
state
गप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी
state
हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड
state
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं संवेदनशील व्हावं- संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी
state
पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नागोरीसह 50 जणांची चौकशी
state
PHOTOS : पुण्यात चार गाड्यांचा विचित्र अपघात
state
कल्पना गिरी हत्येचा तपास सीआयडीकडे
state
युतीने सरकार स्थापनेसाठी दिली होती ऑफर -पवार
state
शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट!
entertainment
संजय दत्त कोर्टाला शरण
entertainment
...आणि लातूरकरांच्या चेहर्‍यावर हसू उमटले, 10 महिन्यांनंतर आले नळाला पाणी !
state
PHOTOS : नेहा धुपियाचं डोहाळे जेवण थाटामाटात!
entertainment
मोहसीन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक
state
VIDEO: मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा असा अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल
state
रस्त्याला उभ्या असलेल्या डंपरला कारची धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू
state
भरत-संदीपचं 'मास्तर ब्लास्टर'
entertainment
फ्लॅशबॅक 2014 : क्रीडा विश्वाचा आढावा
sports
राष्ट्रवादी भुजबळांच्या दावणीला बांधला -मेटे
state
'हे' असेल रणवीर-दीपिकाचं वेडिंग डेस्टीनेशन ?
entertainment
VIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा
entertainment
रत्नागिरी सिंधुदुर्गात शिवसेनेचा प्रचार करायला भाजपची तयारी नाही
state
तृप्ती माळवींचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची शक्यता
state
मोदी सरकारच्या योजनेपासून 7 लाख शेतकरी वंचित, आता फडणवीस देणार भेट
state
प्रभावळकरांशी दिलखुलास गप्पा
entertainment
भाजपच्या जखमेवर मिठ चोळत सेनेनं नितीशकुमारांवर उधळली स्तुतीसुमनं
state
ट्विटरवर सलमान झाला ट्रोल, युजर्स म्हणतात, झोपला होतास का?
entertainment
VIDEO: रजनीकांत यांची जादू पुन्हा चालली, मुंबईत पोंगलआधीच साजरं केलं नवीन वर्ष
entertainment
महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद
state
डाॅक्टरातला माणूसही मेला,नवजात बाळासह मातेला हाॅस्पिटलबाहेर काढलं
state
'देवा'च्या रिलीजचा मार्ग सुकर, सिनेमा 225 स्क्रीन्सवर झळकणार
entertainment
नाशिक जिल्हा बँक डबघाईला, चेअरमननेच दिला सामूहिक राजीनाम्यांचा इशारा
state
सर्वपक्षीयांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा, भाजपच्या उमेदवारांनी सहभाग टाळला
state
बर्थडे स्पेशल - 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडन
entertainment
तब्बल १६ वर्ष लहान प्रियकराच्या आकंठ प्रेमात बुडाली सुष्मिता सेन, शेअर केला खास VIDEO
entertainment
बिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज
entertainment
सैफ अली करतोय बाळासाठी शॉपिंग
entertainment
'आरक्षणाबाबतचा प्रश्न पवारांनी आताच का उपस्थित केला' नारायण राणेंचा खडा सवाल
state
मुलीच्या कन्यादानाआधीच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
state
भजीनंतर आता टपरीवरचं पान, अजित पवारांचं 'खाइके पान बारामतीवाला'
state
नगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ
state
हिंगोलीत भिडे गुरूजींच्या प्रतिमेला चक्क दुधाचा अभिषेक, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कहर
state
प्रियकरासोबत फिरायचं म्हणून 'ती'ने स्वत:च्याच घरावर घातला दरोडा
state
नारायण राणे दिल्लीत दाखल
state
VIDEO: मालेगावात कांदा घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर
state
मंदिराजवळून प्रेतयात्रा नेली म्हणून दलित वस्तीवर बहिष्कार
state
युती सरकारचा औषध घोटाळा ?, 297 कोटींची औषध खरेदी वादात
state
'फुकट्या' प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल
state
'PM Narendra Modi' बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख ठरली
entertainment
युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबेंची निवड
state
दोन वर्ल्ड कप विजेत्या गौतम गंभीरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
sports
अंजली भागवतशी बातचीत
sports
कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे
state
भ्रष्टाचार थांबत नसेल तर लोकांनी कर का भरावा ?- कोर्ट
state
वाळू माफियांचं मोडलं कंबरडं, 10 बोटी स्फोट घडवून केल्या उद्‌ध्वस्त
state
अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
state
मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंचा राजीनामा फेटाळला !
state
‘मणिकर्णिका’मध्ये कंगनाने असा शूट केला युद्धाचा सीन, लोक म्हणाले, डोंगर पोखरून उंदीर काढला
entertainment
एन.श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड
sports
गावकर्‍यांची दुष्काळावर मात, दिवसातून दोनदा होतो पाणीपुरवठा
state
अवकाळी पावसाचे घेतला 2 चिमुरड्यांचा बळी
state
निवडणुकांमुळे 'या' सिनेमांचं होणार खूप मोठं नुकसान
entertainment
अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन
state
एलबीटीचा तिढा कायम, बैठका निष्फळ !
state
सरकारी नोकर्‍यांमध्ये मुस्लिमांना 8 टक्के आरक्षण द्या !
state
नोटिसीनंतरही आंदोलन सुरूच ठेवणार, FTIIच्या विद्यार्थ्यांचा निर्णय
state
प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरेंची उचलबांगडी होण्याची शक्यता
state
शिक्षा सुनावताना आरोपीने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल!
state
धर्मशाला कसोटीत भारतानं उभारली विजयाची गुढी
sports
अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोपपत्र दाखल
state
'ती'ला सापासोबत खेळायला आवडतं !
state
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीलाही ट्रॅव्हल्सवाल्यांकडून लुटालूट सुरूच
state
IBN लोकमतचा दणका, पीएचडीचा काळबाजार मांडणार्‍या प्राध्यापिकेची गाईडशीप रद्द
state