headline
stringlengths
8
134
label
stringclasses
3 values
सचिन तेंडुलकरने बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा
state
बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरुन सस्पेंन्स कायम
state
गृहमंत्रिपद हे पार्ट टाइम नाही, राजीनामा द्या, तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांवर टीका
state
पुण्यात आघाडीचा पोपट पुन्हा जिवंत !
state
शरद पवार यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या कानात काय सांगितलं असेल?
state
ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 3
state
'तारक मेहता..'चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता
state
'दंगल'मुळे स्माॅल स्क्रीन थिएटर्सला फायदा
entertainment
चाहत्याने खांद्यावर हात ठेवताच सोनू निगमने केलं असं काही की सारेच झाले अवाक्!
entertainment
जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी
state
मराठवाड्यात पावसाचं कमबॅक ; मुंबईसह राज्यातही संततधार
state
हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'
entertainment
महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जोरदार स्वागत
sports
दुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार
entertainment
नागराजच्या आयुष्याची गोष्ट 'नाळ'?
entertainment
'आपला मानूस'च्या हिंदी रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा
entertainment
चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली
state
ढिंच्याक पूजाचा पाकिस्तानी चाहता, 'सेल्फी मैंने..'चं केलं रॅप साँग
entertainment
राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'गुरु'वारी अखेरची 'परीक्षा'
state
पुण्याचा कारभारी कोण ? दादा का भाऊ ?
state
जस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानंच; नागपूर पोलिसांचं स्पष्टीकरण
state
मायकल शूमाकर कोमातून बाहेर
sports
उद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार
state
सोलापुरात प्रेमी युगुलांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांची मारहाण
state
आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी एन श्रीनिवासन
sports
नागपूर की गुन्हेपूर ?, महिन्याभरात 3 सामूहिक बलात्काराच्या घटना
state
'ऐ दिल है मुश्किल' VS 'शिवाय', बॉक्स ऑफिसवर आज चुरस
entertainment
VIDEO : कोल्हापुरात राडा, पोलिसांनी केला शेतकऱ्यांवर लाठीमार
state
87वं अ.भा.साहित्य संमेलन 3 जानेवारीला
state
नागपुरात अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी शरद पवार स्वतः धावून गेले
state
पुणे विकास आराखड्यावरुन रणकंदन, काँग्रेस-भाजपचा विरोध
state
औरंगाबादेत 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर
state
दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी
state
छगन भुजबळ ईडीच्या आॅफिसमध्ये पोहचले, चाैकशी सुरू
state
PHOTOS 'हिच्या'पुढे धोनी, विराटचे रेकॉर्डही पडतील फिके; कोण आहे ही महिला खेळाडू?
sports
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय?, गुंडाने काढली प्रजासत्ताक दिनी रॅली
state
न्यूज 18 लोकमतचा दणका, पाच तासात गोदावरीतले अवैध होर्डिंग हटवले
state
युती करा आणि अडीच अडीच वर्षे वाटून घ्या -मा.गो.वैद्य
state
सरकारचं नाक दाबलं तरच तोंड उघडतं; शेतकऱ्यांची दोन वर्षातील आंदोलनं
state
युती तुटली तर पुन्हा निवडणुका, राष्ट्रवादीचा इशारा
state
मेक्सिकोने ब्राझीलला रोखले, मॅच ड्रॉ !
sports
निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल
state
रेशन दुकानदाराला काळाबाजारी पडली महागात, गावकर्‍यांनी काढली नग्न धिंड
state
'डॅडी'मध्ये अर्जुन रामपाल डॅडी,फरहानची भूमिका नाही
entertainment
VIDEO: राणेंची पक्षातून हकालपट्टी करा, कोकणातील भाजप नेत्याची मागणी
state
PHOTOS टायगर श्रॉफशी झालेल्या ब्रेकअपनंतर दिशा कुठे होती गायब?
entertainment
पुण्यात मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावर हाणामारीचा आरोप
state
'बावरा मन'चे सोनेरी क्षण
entertainment
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक
state
डॉ. मनमोहन सिंगांवरच्या सिनेमात सुझान बरनर्ट साकारणार सोनियांची भूमिका
entertainment
क्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'!
sports
अण्णांची प्रकृती खालावली
state
मुंबईसह सांगली, सोलापूरकरांचं टोल नाय देणार !
state
पोलिसांना पाहुन पळाले अन् पितळ उघडे पडले !
state
VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे
state
पुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं
state
फडणवीस सरकारच्या या मंत्र्याचा बंगला बेकायदेशीर, काय आहे प्रकरण ?
state
Mauni Amavasya 2019: या दिवशी ब्रह्मा, विष्णु आणि महेशही लावतात संगमात डुबकी, अमृत होतं पाणी
entertainment
धनगर आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं
state
मेरील स्ट्रीपला 20वं आॅस्कर नामांकन
entertainment
बिग बाॅसचा राडा, सलमानच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल
entertainment
शनि चौथर्‍यावरील महिला प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा
state
बाहुबली-2 पाहिला नाही म्हणून कामावरून काढून टाकलं
entertainment
गडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी
state
लिफ्ट देऊन रिक्षाचालकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
state
मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या निमित्ताने
entertainment
नवाजुद्दीनवर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडनं ठोकला 2 कोटींचा दावा
entertainment
'3 इडियट्स'चे फुंसुक वांगडू केबीसीमध्ये, जिंकले 50 लाख
entertainment
ना ऐश्वर्या,ना माधुरी, 'केबीसी 9'चं सूत्रसंचालन करणार अमिताभ बच्चनच !
entertainment
एकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर ?, चार जणांचा खून
state
3 चेहरेमध्ये प्राजक्ता माळी, मिलिंद जोशी आणि आतिषा नाईक
entertainment
ऊस दर आंदोलन:मुख्यमंत्री घेणार राजू शेट्टींची भेट
state
कोलकाता 'जितबो रे', दिल्लीवर शानदार विजय
sports
साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी
state
वीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू
state
'धोनी ब्रिगेड' 'विराट सेने'वर भारी, चेन्नई पहिल्या स्थानावर !
sports
पोटच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय, जातपंचायतीची आमानुष शिक्षा
state
ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड
state
कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या
state
गायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद
entertainment
Election 2019 : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेण्याची ही आहेत 5 कारणं
state
कोण होणार कोल्हापूरचा 'सुभेदार' ?
state
'बाहुबली'च्या कुंकवाची चित्तरकथा
entertainment
युवकांसाठी फडणवीस सरकारचं भन्नाट दिवाळी गिफ्ट; 4738 पदांवर होणार भरती!
state
महाराष्ट्राचं मिनी काश्मीर गारठलं; पारा 9 अंशाखाली!
state
'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग
sports
यात्रेकरूंच्या नातेवाईकांना अजितदादांनी ठेवलं ताटकळत
state
गॅस सिलेंडरचा स्फोट, कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
state
'युती' झाली नाही तर फटका बसणार, भाजपच्या बैठकीत खासदारांची चिंता!
state
महाआघाडीला 'इंजिन' जोडण्यासाठी 'घड्याळ' उत्सुक; नांदगावकरांनी केलं 'हे' सूचक वक्तव्य
state
कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी सिद्ध, 21 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा
state
न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून सोडलं पाणी
state
सांगलीकर स्मृतीकडे टीम इंडियाची कमान, विश्वचषकाबद्दल म्हणते...
sports
संभाजी ब्रिगेडमध्ये फूट;प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष
state
आझादसाठी आमिर खान बनला सांता !
entertainment
'बिनकामाचे संवाद'च्या निमित्तानं
entertainment
विराट नंबर 1
sports
VIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप
state
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने रचला इतिहास, कोणताच बॉलिवूड कलाकार हे करू शकत नाही
entertainment
९७वं नाट्य संमेलन उस्मानाबादला होणार
entertainment