inputs
stringlengths
88
241
targets
stringlengths
45
212
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले."
"घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला."
"त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चंदीगड: पंजाब कला परिषदेने प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक जसवंत सिंह कंवल यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पंजाब गौरव पुरस्काराने सन्मानित केले."
"चंदीगड: प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक जसवंत सिंह कंवल यांना, पंजाब कला परिषदेने त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पंजाब गौरव पुरस्काराने सन्मानित केले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या प्रमुखपदी आहेत."
"राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारची धुरा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "एसएसएलसी, पीयू, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणतीही पदवी घेतलेले उमेदवार यात सहभागी होऊ शकतात."
"एसएसएलसी, पीयू, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणिही पदवीधर उमेदवार यात सहभागी होऊ शकतात."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणी पोलिसांनी नवरा राकेश कुमार, मेहुणा मनोज कुमार, मेहुणा हरजिंदर कौर, संतोष कौर आणि मोहिंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे."
"पोलिसांनी या प्रकरणी नवरा राकेश कुमार, मेहुणा मनोज कुमार, मेहुणा हरजिंदर कौर, संतोष कौर आणि मोहिंदर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे."
"भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारत २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार, ऑस्ट्रेलिया २०२२ मध्ये आयोजन करणार. आयसीसी महिला विश्वचषक २०२१ २०२२ मध्ये होणार"
"२०२१ t-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार, ऑस्ट्रेलिया २०२२ मध्ये आयोजन करणार. २०२१चा आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये होणार."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "रेल्वेच्या चेन्नईतील एकात्मिक डबे कारखान्यात (आयसीएफ) या डब्याची निर्मिती करण्यात आली आहे."
"या डब्याची निर्मिती रेल्वेच्या चेन्नईतील एकात्मिक डबे कारखान्यात (आयसीएफ) करण्यात आली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या वक्तव्यानंतर, बीजेपी एमपी मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान करण्याची याचिका दाखल केली होती."
"या वक्तव्यानंतर, न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल बीजेपी एमपी मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ह्याच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे."
"ह्याच्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये तर 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली."
"राजेंद्र नगर पोलिस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला."
"घटनेची माहिती मिळली आणि लगेचच पोलिसांची मोठी तुकडी घटनास्थळी दाखल झाली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे."
"पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "ओ पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे."
"मुख्यमंत्रीपदावरून पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात वाद सुरु आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे पाटील यांनी सांगितले."
"पाटील यांनी सांगितले की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पी.एम. मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे."
"पी.एम. मोदी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली."
"त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी केली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मात्र ही आत्महत्या नसून तिच्या पतीने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे."
"मात्र तिच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून तिच्या पतीने तिचा खुन आरोप केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांचे त्यांनी अभिनंदन केले."
"त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांचे अभिनंदन केले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
"संजय राऊत यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या घटनेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता."
"राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेनंतर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधानसभा अध्यक्ष मधुसुदनचारी, अनेक मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते."
"यावेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधानसभा अध्यक्ष मधुसुदनचारी, अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चेन्नई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली आहे."
"चेन्नई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची तपासणी सुरु झाली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे."
"पोलिसांनी आरोपीला पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अटक केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलीस अधीक्षक कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत."
"या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत असे पोलीस अधीक्षक कुलदीप शर्मा यांनी सांगितले."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी श्री मनदीप सिंग लचोवाल, जसपाल सिंग, गुरदेव सिंग नागी, मनप्रीत सिंग, हरप्रीत सिंग आणि जगदीप सिंग उपस्थित होते."
"श्री मनदीप सिंग लचोवाल, जसपाल सिंग, गुरदेव सिंग नागी, मनप्रीत सिंग, हरप्रीत सिंग आणि जगदीप सिंग यावेळी उपस्थित होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दिल्ली कॅपिटल्सचा सुपरस्टार शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे."
"आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा दिल्ली कॅपिटल्सचा सुपरस्टार शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे."
"फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसह इतर समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला."
"घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "केरळ भाजपा अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले."
"राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले की सरकारचा केरळ भाजपा अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याचा कोणताही विचार नाही."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के होता."
"ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण ५.३ टक्के तर शहरी भागात हेच प्रमाण ७.८ टक्के होता."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने यूट्यूबवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे."
"सुहाना खान ही बॉलीवूड सुपरस्टार शाह रुख खानची याची मुलगी हिने यू-ट्यूबवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता."
"दरम्यान, कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपाने 105 जागा जिंकल्या तर शिवसेनाने 56 जागा जिंकल्या."
"288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपाने १०५ तर शिवसेनाने ५६ जागा जिंकल्या."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक पी60 सॉक आणि 3 जीबी/4 जीबी रॅम आणि 32 जीबी/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे."
"या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक P60 सॉक असून हा 3 GB/4 GB रॅम आणि 32 GB/64 GB स्टोरेज अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली."
"त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरले व शोधमोहीम सुरू केली."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले."
"घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळाच्या दिशेने धावले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून विविध भूमिका साकारल्या आहेत."
"नायक, खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी कलाकार अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी जयकुमार, अनिल कुमार, धानी राम, सुरींदर शर्मा, इष्टाक काझी, विजय कुमार, जोगिंदर आदी उपस्थित होते."
"जयकुमार, अनिल कुमार, धानी राम, सुरींदर शर्मा, इष्टाक काझी, विजय कुमार, जोगिंदर आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "रवी कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि राकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत."
"हा चित्रपट रवी कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात शिवकार्तिकेयन आणि राकुल प्रीत सिंग ह्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सुगीच्या सणाचा भाग म्हणून विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते."
"विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुगीच्या सणाचा भाग म्हणून करण्यात आले होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले."
"त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एअर इंडिया आवश्यकतेनुसार महत्वाच्या वैद्यकीय सामग्रीच्या हस्तांतरणासाठी इतर देशांना समर्पित वेळापत्रक कार्गो उड्डाणे चालवेल."
"एअर इंडिया आवश्यकतेनुसार, इतर देशांना अत्यावश्यक वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी त्यासाठीच राखीव पूर्वनियोजिय उड्डाणे चालवेल."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशिया अशा पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे."
"देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे संतापाची लाट पसरली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे."
"राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे."
"राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इराण हा सौदी अरेबिया आणि इराकनंतर भारताला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे."
"सौदी अरेबिया आणि इराकनंतर इराण हा भारताला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कन्नड अभिनेता यश याने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या देशात लोकप्रिय झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली."
"दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या देशात लोकप्रिय झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटातून कन्नड अभिनेता यश याने प्रसिद्धी मिळवली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू केला आहे."
"पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या या प्रकरणाचा तपास करतच आहेत आणि आरोपींचा शोध सुरु आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "ट्रम्प पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आले आहेत."
"पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत ट्रम्प भारत दौऱ्यावर आले आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले."
"पोलिसांनी सांगितले की या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे."
"यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता."
"त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "परिणामी शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत आणि शहरांकडे वळत आहेत."
"परिणामी शेतकरी शेतीसोडून शहरांकडे वळत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (महिलांची प्रतिष्ठा भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"हा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (महिलांची प्रतिष्ठा भंग करणे) अन्वये दाखल करण्यात आला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "थिरुवनंतपुरम: लोकसभा निवडणुकीवर सबरीमाला मुद्याचा परिणाम झालेला नाही, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्पष्ट केले."
"थिरुवनंतपुरम: लोकसभा निवडणुकीवर सबरीमाला मुद्याचा परिणाम झालेला नाही, असे मत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
"अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तक्रारीत म्हटले आहे की, शाजींनी आझीकोड शाळेत उच्च माध्यमिक वर्गाला परवानगी देण्यासाठी 25 लाख रुपये घेतले."
"शाजींनी आझीकोड शाळेत उच्च माध्यमिक वर्गाला परवानगी देण्यासाठी २५ लाख रुपये घेतले असे तक्रारीत म्हटले गेले आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गरमपल्ली हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यात असलेले गाव आहे."
"गरमपल्ली दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यात असलेले एक गाव आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यामुळे बस, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत."
"त्यामुळे बस, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने बंद होती."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी पटवारी याने दोन सरकारी साक्षीदारांच्या उपस्थितीत 4,000 रुपयांची लाच घेतली असे निष्पन्न झाले."
"आरोपी पटवारी याने दोन सरकारी साक्षीदारांच्या उपस्थितीत ४००० रुपयांची लाच घेतली असे या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर निदर्शनास आले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात सिंह निवडणूक लढवत आहेत."
"सिंह ही निवडणूक मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात लढवत आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले."
"पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अक्षयकुमार व्यतिरिक्त या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत."
"अक्षयकुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांनीही या चित्रपटात काम केले आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही."
"दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या झालेल्या मृत्यूचे कोडे अद्याप सुटलेले नाही."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्यांना शपथ दिली."
"त्यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी शपथ दिली."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा मी प्रामाणिकपणे संकल्प करतो."
"मी प्रामाणिकपणे संकल्प करतो की देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मी आपले योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे."
"त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ही काही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत."
"ही काही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात आयोध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अयोध्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला."
"पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवी दिल्ली: राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती."
"नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी श्री शिवकुमार, श्री संपत सिंह, श्री चिंतामणी सिंह, श्री खेतान आणि श्री पी. माधवन उपस्थित होते."
"श्री शिवकुमार, श्री संपत सिंह, श्री चिंतामणी सिंह, श्री खेतान आणि श्री पी. माधवन हे याप्रसंगी उपस्थित होते."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अभिनेते राम चरण यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे."
"चित्रपटसृष्टीत अभिनेते राम चरण यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या बंदला भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे."
"भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या सनसनाटी मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे, ज्याने कथित आत्महत्या केली होती."
"बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या सनसनाटी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, ज्याने कथित आत्महत्या केली होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी साहेबजोत चावला, अरविंदर सिंग रिंकू, राजा कांग, प्रिन्स कांग, बबलू दिशावर, राजिंदर सिंग बब्बर आदी उपस्थित होते."
"साहेबजोत चावला, अरविंदर सिंग रिंकू, राजा कांग, प्रिन्स कांग, बबलू दिशावर, राजिंदर सिंग बब्बर आदी मंडळी यावेळी उपस्थित होती"
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सातव्यांदा आमनेसामने आले आहेत."
"विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सातव्यांदा एकमेकांसमोर खेळणार आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अप्रीलिया एसआर 150 रेस ही एक स्पोर्टी स्कूटर आहे यात काही शंका नाही, हे खालील इमेज गॅलरी सिद्ध करते."
"अप्रीलिया SR-150 रेस एक स्पोर्टी स्कूटर आहे यात शंका नाही, हे खालील इमेज गॅलरी सिद्ध करते"
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली,व्यंकय्या नायडू आणि अनंतकुमार हेही उपस्थित होते."
"अर्थमंत्री अरूण जेटली,व्यंकय्या नायडू आणि अनंतकुमार हेही या बैठकीला उपस्थित होते."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे."
"भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून महेंद्रसिंग धोनी चे नाव घेतले जाते."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोची: केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुहैब हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे आदेश दिले आहेत."
"कोची:शुहैब हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे."
"गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, पहिली स्पर्धा लॅटिन अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती, ती रिओ दे जेनेरो येथे शुक्रवारी सुरू झाली"
"लॅटिन अमेरिकेत आयोजित करण्यात आलेली पहिली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, शुक्रवारी रिओ दे जेनेरो येथे सुरू झाली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कॅबिनेट सचिव मोहम्मद शफीउल आलम यांनी सांगितले की, हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाईल."
"हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाईल असे कॅबिनेट सचिव मोहम्मद शफीउल आलम यांनी सांगितले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गेल्या काही दिवसांपासून निलगिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे."
"निलगिरी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच सिधवन बेट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर संदीप सिंग आणि डीएसपी यांनी घटनास्थळी भेट दिली."
"सिधवन बेट पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप सिंग आणि डीएसपी यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मल्याळम सिनेमाचे जनक जे. सी. डॅनियल यांच्या जीवनावर आधारित मल्याळम चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होता."
"मल्याळम सिनेमाचे जनक जेसी डॅनियल यांच्यावरील मल्याळम बायोपिकमध्ये अभिनेता पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होता."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ही माहिती देताना उपायुक्त अरविंद पाल सिंह संधू म्हणाले की, या केंद्रांवर लोकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत"
"उपायुक्त श्री अरविंद पाल सिंह संधू ही माहिती देताना असे म्हणाले की, या केंद्रांवर लोकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पुढील दोन दिवस दक्षिण आणि पूर्व गुजरात आणि सौराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता"
"दक्षिण आणि पूर्व गुजरातच्या आणि सौराष्ट्रातील काही भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता"
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "येडीयुरप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि एमएलए बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते."
"यावेळी येडीयुरप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि आमदार बसवराज बोम्मई उपस्थित होते."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजप हा उच्च सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असला तरीही त्याला स्पष्ट बहुमताची कमतरता आहे"
"राज्यसभेत भाजप हा एकमेव सर्वात मोठा पक्ष असला तरी तो स्पष्ट बहुमतापासून दूर आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मॅडम तुसाद सिंगापूरचे महाव्यवस्थापक एलेक्स वार्ड यांनी सांगितले की, अनुष्का शर्मासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे."
"अनुष्का शर्मासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे असे सिंगापूरच्या मॅडम तुसाद चे महाव्यवस्थापक एलेक्स वार्ड म्हणाले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्याकडून शिकण्याची अनेक संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे."
"श्री विश्वेश तीर्थ स्वामीजींकडून शिकण्याच्या अनेक संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोची: महाराजांच्या महाविद्यालयात झालेल्या एसएफआय नेता अभिमन्यू याच्या हत्येतील आरोपींचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे."
"कोची: महाराजा कॉलेजमधील एसएफआय लीडर अभिमन्यूच्या हत्येतील आरोपींचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मृत मुलाच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे."
"मृत मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून नुकतेच भारतात परतले आहेत."
"नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी नुकतेच त्यांचा तीन देशांचा दौरा पूर्ण करून भारतात परतले आहेत."
['mar']
1