english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The incident had sparked sensation in the area.
या घटनेने भागात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
Nawazuddin Siddiquis brother booked for allegedly hurting religious sentiments in Facebook post
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याने नवाझुद्दीन सिद्दीकीच्या भावावर गुन्हा
Police officials are investigating the case.
याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोलांडे करत आहेत.
The move to declare the film tax-free in Maharashtra came days after scores of leaders along with former Chief Minister Devendra Fadnavis wrote to Chief Minister Uddhav Thackeray demanding that the film should be made tax-free.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती.
The prices of petrol and diesel changes everyday at 6 in the morning.
तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करतात.
Four Types of New Fruits.
बँकेच्या चार नवीन शाखा निघाल्या.
No decision has been made yet.
त्यामध्ये अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
This is for the first time that Deepawali will be celebrated in Delhi with the tribal brothers and sisters from different corners of the country joining us.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी बंधू भगिनींसोबत राजधानी दिल्लीत दिवाळी साजरी होणार आहे.
The fans are awaiting this movie eagerly.
या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
It is a subsidiary of Darden Restaurants, Inc., which is headquartered in Orange County, Florida.
डार्डेन रेस्टॉरंट्स, इंकची उप कंपनी असलेल्या या कंपनीचे मुख्यालय फ्लोरिडातील ऑरेंज काउंटीमध्ये आहे.
Police is investigating into the matter it is learnt.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Watch the entire video...
पाहा संपूर्ण लघुपट….
He is currently a Lok Sabha Member of Parliament and a member of the BJP.
सध्या ते भारतीय जनता पक्षाचे नेते असून खासदार आहेत.
Earlier, Akshay Kumar tweeted, This is that time when all that matters is the lives of our people.
अक्षय कुमारने ट्विट करत सांगितलं आहे की, “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे.
The states northwest region lies in influence of a cyclonic circulation stretching from east Rajasthan to Jharkhand.
स्थानिक हवामान विभागाच्या मते, राज्याचे उत्तर-पश्चिम क्षेत्र पूर्व राजस्थान ते झारखंडपर्यंत पसरलेल्या एका चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आहे.
The autopilot was in control until it automatically disconnected when the stall warning stick shaker activated.
नियंत्रण रेष म्हणून ओळखले जाऊ लागले त्यासह फ्रॉन्फिक्स हळूहळू स्थिर झाले.
"forget that."""
"विसरून जा त्याला """
"""Yankee go home!"
"""विनोद घरी जाऊन करा!"
Janice has made her place of employment a preaching territory.
इतकेच नव्हे, तर आमालियाने त्या बागेत तीन बायबल अभ्यास सुरू केले.
The movie starred Varun Dhawan and Shraddha Kapoor in lead roles.
यात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असून चित्रपटाची एक झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
I didn't think I was shooting.
शूट करत असल्याची मला कल्पना नव्हती.
She likes it a lot.
तिला फार लाइक्स मिळाले आहे.
He informed his neighbours who contacted police.
शेजाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
Three soldiers were killed.
तर तीन जवान हुतात्मा झाले.
No differences with BJP: Shiv Sena
शिवसेना-भाजपमध्ये मतभेद नाहीत
The injured have been admitted to a hospital in Muzaffarnagar.
जखमींना निजामपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
There was an argument between them.
त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली.
Harish Khare is a journalist who lives and works in Delhi.
हरीश खरे , हे पत्रकार असून दिल्लीचे रहिवासी आहेत, ते काही काळापूर्वी ‘द ट्रिब्युनचे’ मुख्य संपादक होते.
Congress president Rahul Gandhi is also a panel member.
तसेच राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
On the occasion, some BJP and Congress workers joined the BJD.
यावेळी काँग्रेस व निजद कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला.
BJP's Sanjay Kelkar celebrates his victory
ठाण्यात भाजपचे संजय केळकर विजयी
O LORD of hosts, God of Israel, that dwellest between the cherubims, thou art the God, even thou alone, of all the kingdoms of the earth: thou hast made heaven and earth.
सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.
Domestic and international air travel
– आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा
He spread the message of peace and non-violence in the society.
त्यांनी समाजाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला.
In some communities it has become accepted.
सत्यावर आधारित धर्म
The Congress has accused the BJP and the RSS of controlling Facebook and WhatsApp in India.
फेसबुक, व्हाट्सअॅपवर भाजप आणि संघाचेच नियंत्रण आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Prasad asked.
असा प्रश्न प्रसादने विचारला आहे.
Inspired by that tiny creature, researchers are working to develop special coatings that enhance passive cooling that is, cooling without the aid of fans or other devices.
तिच्या या उष्णता प्रतिरोधक ढालीमुळे, ती आपल्या शरीराचं तापमान ५३.६ डिग्री सेंटीग्रेड खाली ठेवू शकते.
How many do you recognise?
किती जणांच्या लक्षात येतं ?
This land is my land
'हे विश्वची माझे घर'
Mr Rawal has written a letter to chief minister Devendra Fadnavis in this regard.
शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत पत्र लिहीले आहे.
On 3 January 2013, Yousafzai was discharged from the hospital to continue her rehabilitation at her family's temporary home in the West Midlands, where she had weekly physiotherapy.
3 जानेवारी 2013 रोजी युसुफजाई तिच्या कुटुंबाच्या तात्पुरती घरी तिच्या पुनर्वसन सुरू करण्यासाठी रुग्णालयात घरी सोडण्यात आले पश्चिम मिडलँड्स , ती साप्ताहिक फिजिओ होते.
India needs to have a global vision, Rahul Gandhi said in the video.
भारताला आता एक विचार बनावा लागेल, एक जागतिक विचार असावा, असं राहुल गांधी म्हणाले.
Meanwhile, BJP national president Amit Shah was also present.
दरम्यान, अमित शहा यांच्या सोबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्थित होते.
Police, military, para-military forces and NDRF teams are deployed at the spot.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्कर कामाला लागले असून राज्यभरात युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
The 1996 AFC Asian Cup was the 11th edition of the men's AFC Asian Cup, a quadrennial international football tournament organised by the Asian Football Confederation (AFC).
आशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे.
However,there in no reason to panic.
मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
Now be ye not stiffnecked, as your fathers were, but yield yourselves unto the LORD, and enter into his sanctuary, which he hath sanctified for ever: and serve the LORD your God, that the fierceness of his wrath may turn away from you.
आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वराला शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.
And they rose up early on the morrow, and offered burnt offerings, and brought peace offerings. and the people sat down to eat and to drink, and rose up to play.
लोक दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले. त्यांनी जनावरांचा वध केला व होमार्पण व शांत्यर्पणे वाहिली. मग ते खाण्यापिण्यास बसले. नंतर उठून ते खेळायला लागले.
Their view of the future has room for few, if any, survivors.
तुम्ही भविष्याबद्दल कसा विचार करता?
It has come to life more than 50 times since the famous eruption of 79 C.E., which destroyed the cities of Pompeii and Herculaneum.
७९ मध्ये झाला होता ज्यात पाँपई व हर्क्यूलेनियम या शहरांचा नाश झाला होता व त्यानंतर त्याचा ५० वेळा स्फोटक उद्रेक झाला आहे.
They spend the time and money.
यासाठी त्यांचा वेळ आणि पैसाही वाया जातो.
Besides dance, she is passionate about acting and direction.
अभिनय, नृत्य याशिवाय त्याला दिग्दर्शनातही रस आहे.
The police had interrogated five people.
या पाचही जणांच्या घरांची तपासणी पोलिसांनी केली.
Modi said the country had a question for those supporting Article 370.
तसेच कलम 370 ला पाठिंबा देणाय्रा नेत्यांना मोदींनी प्रश्न विचारला आहे.
Do not over do yourself.
स्वतःचाी हट्ट जास्त करू नका.
It was no use.
त्याचाही उपयोग झाला नाही.
Besides, their oxygen level remains low.
त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती.
Find Out How
जाणून घ्या उपाय
A division bench of justices Naresh Patil and Rajesh Ketkar was hearing various petitions filed by developers challenging the RERA Act.
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या विशेष खंडपीठापुढे राज्यभरातील यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.
The police also informed that an investigation is underway.
तसेच घटनास्थळावर तपासणी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
It is part of government's Digital India initiative.
सरकारच्या डिजिटल इंडियाचा डीटीएच हा हिस्सा आहे.
Cutting edge technology is being used to not only maintain inventory and patient level information, direct to citizen mobile applications are being used for communicating geospatial risk and best practices to be followed. Stressing on the traditional Indian doctrine of Vasudhaiv Kutumbakam The world is one family, he said, Since the onset of this pandemic, India has taken leadership and assisted neighbouring countries in multitude of ways.
वसुधैव कुटुंबकम”- या भारताच्या पारंपरिक तत्वाचा उल्लेख करतांना, डॉ हर्षवर्धन म्हणाले, ह्या जागतिक आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाल्याबरोबर एक जबाबदार नेतृत्व स्वीकारत भारताने शेजारी राष्ट्रांना विविध प्रकारे मदत केली आहे.
Police have arrested several suspects in the case.
या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
The MoU will be signed on the sidelines of SCO from June 13-14, 2019
या कराराला  दिनांक  13 -14 जून 2019 ला होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटन परिषदेच्या पार्श्वभूमीवर  मंजुरी देण्यात येणार आहे
You will spend a good time with your spouse.
जोडीदारासोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.
Joint Commissioner of Police TN Mohan, Deputy Commissioner of Police Arun Kampani, Assistant Commissioner of Police Jagpal Kaur, Inspector Dinesh Tiwari, Sub-Inspector Ramesh Chander and Assistant Sub-Inspector Kanwal Singh are among those who have been bestowed the Police Medal for Meritorious Service.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, सुमित खुट्टे, शुभम देसाई, सचिन पवार, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, विठ्ठल चोरमले, प्रशांत सरक यांच्या पथकाने केली.
The Chief Minister is currently in Maharashtra to campaign for the Bharatiya Janata Party (BJP) ahead of the state assembly elections.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येत आहेत.
Through Moses, God had commanded: You must drive away all the inhabitants of the land from before you and destroy all their stone figures, and all their images of molten metal you should destroy, and all their sacred high places you should annihilate. Num.
मोशेद्वारे देवाने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “त्या देशातील सर्व रहिवाश्‍यांना तुमच्यासमोरून घालवून द्या. आकृति कोरिलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका. ” — गण.
Im asking another question.
मला आणखी एक प्रश्न पडतो.
Revert Changes
बदल पूर्वस्थितीत आणा
It was the following information:
खालील माहिती असावेत:
The government recently amended the Epidemic Diseases Act to protect healthcare workers against violence during health crises such as the Covid-19 pandemic.
आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने साथरोग कायद्यात सुधारणा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Additional DG Jitender, Principal Secretary Municipal Administration Arvind Kumar, GHMC commissioner Lokesh Kumar, Secretaries Sandeep Kumar Sultania and Ronald Rose, and Rangareddy Joint Collector Harish were present on the occasion.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपायुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन सिद्धराम शालिमठ, मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.
He died in the attack.
या हल्ल्यात तो ठार झाला होता.
And this bacterium has the special property that it makes light, so it makes bioluminescence, like fireflies make light.
ह्या जीवाणूचा विशेष गुणधर्म म्हणजे तो काजव्याप्रमाणे जीवदीप्ती निर्माण करू शकतो.
What is the entire case?
काय आहे ही संपूर्ण घटना?
Rescue helicopters led by Col. Luis Diano landed a kilometer away from him due to severe hostile fire.
हिंडेनबर्ग हवाई जहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला.
Add a dash of lemon to your water and consume it.
गाळून त्यात एक लिंबाचा रस घालून त्या पाण्याचे सेवन करा.
Under his captaincy India won the highest number of matches in test as well as in One-day International matches (ODI).
त्याच्या कप्तानीत भारतीय संघाने सर्वात जास्त टेस्ट आणि एकदिवसीय सामने जिंकले आहे.
Yes, when we give attention to God in all our ways, we can have the best outcome. Prov.
आपणही नेहमी देवाच्या आज्ञेत राहिल्यास, आनंदी राहणं आणि यशस्वी होणं आपल्याला शक्य होईल. — नीति.
In those days I used to visit Parel in Dahod.
त्यावेळी मी कधी दाहोदमध्ये परेलला जायचो.
After the close defeats and a tie, India lost the next two games comprehensively.
भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पुढच्या दोन सामन्यांत त्यांनी शानदार विजय मिळवून स्पर्धेत जोरदार कमबॅक केले.
Disturbing to know about the loss of lives in unfortunate Kamala Mills fire incident in Mumbai.
‘मुंबई येथील कमला मिल आग दुर्घटनेत भीषण आग लागून लोकांना त्यांचे प्राण गमावावे लागले ही दुर्दैवी घटना आहे.
Around Rs 40 crore will be spent on it.
यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च आला आहे.
The Festival will be inaugurated by the Hon'ble Union Minister of State for Information and Broadcasting, Mr Rajyavardhan Singh Rathore, in the presence of Mr.
महोत्सवाचे उद्‌घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते होणार आहे.
But the minister had no time for all these.
परंतु यासाठी मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत.
The list has been topped by German chancellor Angela Merkel.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
Shri Ramnath Kovind, Governor of Bihar,
बिहारचे राज्यपाल श्री राम नाथ कोविंद
I would like to give her special congratulation.
मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.
Chilli powder- 2 tea spoons
चिंचेचा कोळ - २ चमचे
No one should be an egoist.
कुणीही कुणाचा पाईक बनू नये.
Memorandum of Understanding between Far Eastern Mining Company and the State Trading Corporation of India Ltd
फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
And that is the problem for the BJP.
आणि हाच भाजपचा पेच राहिला आहे.
"""Agriculture is in crisis."
‘कृषी संकट वाढले आहे.
There are several ways to tackle this problem.
समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
What is your opinion
काय मत आहे?
Manoj Sinha, Minister of State in Railways, is being tipped to be promoted as the Railway Minister.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
Trump also heaped praise on Modi.
मोदींनीही ट्रम्प यांची स्तुती केली.
There are huge pits at many places in the road.
या रस्त्यावरही काही भागात खूप मोठमोठे खड्डे आहेत.