id
stringlengths
1
6
pivot
stringlengths
5
1.01k
input
stringlengths
5
2.1k
target
stringlengths
5
2.56k
references
list
1
the show will air on colours marathi channel .
कलर्स मराठी वाहिनीवरून हा खास भाग प्रसारित होणार आहे.
कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमात ते दिसणार आहेत.
[ "कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमात ते दिसणार आहेत.", "या सोहळ्याचे प्रक्षेपण थोड्याच दिवसात 'कलर्स मराठी' वाहिनीवर केले जाईल.", "कलर्स मराठी वाहिनीवर ती मालिका व्हायची.", "हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे, असे वाहिनीतर्फे सांगण्यात आले.", "कलर्स मराठी वाहिनीवर बघता येणार आहे." ]
2
president donald trump expressed concern over the incident .
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे.
[ "दरम्यान, या घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे.", "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.", "अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.", "या घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुखः व्यक्त केले आहे.", "तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे सांगत याविषयीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे नमूद केले." ]
3
the police are investigating if it was an accident or a suicide .
ही घटना आत्महत्या की अपघात याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.
ही दुर्घटना होती का हे कृत्य मुद्दाम करण्यात आलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
[ "ही दुर्घटना होती का हे कृत्य मुद्दाम करण्यात आलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.", "हा अपघात आहे की हत्या याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.", "हा प्रकार अपघातानं घडला की स्त्री-भ्रुणहत्येचा प्रयत्न होता, याचा तपास पोलीस करत आहेत.", "तरीही हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत.", "सदर घटना आत्महत्या आहे की, अपघात याचा तपास पोलिस करत आहेत." ]
4
he was accompanied by his wife and three children .
भोळसर नवरा व तीन मुले घरीच होती.
यावेळी त्याच्यासोबत गाडीत पत्नी आणि आणखी तिघेजणं होते.
[ "यावेळी त्याच्यासोबत गाडीत पत्नी आणि आणखी तिघेजणं होते.", "यामध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या तीन लहान मुलांचाही समावेश आहे.", "त्यातच पत्नीने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली.", "आपल्यासोबत पत्नी व तीन वर्षांच्या मुलीलाही ते घेऊन आले होते.", "त्यामध्ये तीन मुले, त्यांची पत्नी आणि स्वत: यांचा समावेश होता." ]
5
prime minister modi ...
पंतप्रधान मोदींच्या .
नगराध्यक्ष मोदी यांनी .
[ "नगराध्यक्ष मोदी यांनी .", "पंतप्रधान मोदींनी देशातील प्रमुख उद्योगपतींची .", "करार करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी .", "हा पंतप्रधान मोदी यांच्या", "पंतप्रधान मोदी यांनी ." ]
6
pakistan 's lies have been exposed once again .
यावरुन पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे.
[ "पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे.", "पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला दुटप्पीपणा उघड केला आहे.", "पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.", "शिवाय पाकिस्तानाचा खोटारडेपणाही पुन्हा एकदा सिद्ध झालाय.", "पाठीत खंजीर खुपसायची सवय जडलेल्या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे." ]
7
many died in the clashes .
या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला.
अनेकांनी मारहाणीत जीव गमावला.
[ "अनेकांनी मारहाणीत जीव गमावला.", "या दंगलीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.", "या संघर्षात अनेकांनी प्राण गमावले.", "अनेकांनी या संग्रामात हौतात्म्य पत्करले.", "या लढ्यामध्ये अनेकांना वीरमरण आले." ]
8
all transactions are made online .
सर्व व्यवहार ऑनलाईन केले.
अगदी सगळे व्यवहारही आपले ऑनलाईन झाले आहेत.
[ "अगदी सगळे व्यवहारही आपले ऑनलाईन झाले आहेत.", "त्यामुळे सर्व व्यवहारही ऑनलाईन स्वरूपात होतात.", "सर्व व्यवहार इंटरनेट द्वारे थेट घडणे.", "ज्यात सारे व्यवहार ऑनलाईन होतात.", "पोस्टातील सर्व व्यवहार आता ऑनलाईन चालतात." ]
9
but his car was not there .
पण त्याची गाडी काही रूळावर आली नाही.
मात्र या कार त्यांच्या नव्हत्या.
[ "मात्र या कार त्यांच्या नव्हत्या.", "पण, त्यांच्या गाडीत पेट्रोलच नव्हतं.", "मात्र ते कारमध्ये नव्हते.", "पण गाडी हरपुडात नव्हती.", "पण ह्याचा गाडी नंबर नाही घेता आला." ]
10
theres nothing special about it .
त्याची विशेष अशी कोणती चव नाही.
याचं वेगळं असं वैशिष्टय़ काहीच नाही.
[ "याचं वेगळं असं वैशिष्टय़ काहीच नाही.", "त्यात विशेष कौतुक असं काहिही नाही.", "याबद्दल विशेष तरीही काही नाही.", "यात विशेष काहीच नाही.", "त्यात काहीच विशेष नाही." ]
11
this information is false .
ही आकडेवारी फसवी आहे.
हा खुलासा खोटा ठरला आहे.
[ "हा खुलासा खोटा ठरला आहे.", "त्यातील माहिती खोटी आहे.", "ही माहिती अस्पष्ट आहे.", "ही माहिती खोटी आहे.", "ही आकडेवारी फसवी असते." ]
12
he was taken to hospital where he died during treatment .
त्याला रूग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेल्याने तिचा मृत्यू झाला.
[ "मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेल्याने तिचा मृत्यू झाला.", "मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.", "त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.", "उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला.", "त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला." ]
13
would love to know more .
याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.
जरा अजून माहिती मिळाली तर आवडेल.
[ "जरा अजून माहिती मिळाली तर आवडेल.", "यावर अजुन जाणुन घ्यायला आवडेल्", "अजुन माहिती वाचायला आवडेल.", "या विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.", "यावर अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल." ]
14
it needs care , too .
याचीही काळजी घेण्याची गरज आहे.
यासाठी खबरदारी घेणे देखील गरजेचे असते.
[ "यासाठी खबरदारी घेणे देखील गरजेचे असते.", "त्यासाठी त्याची आवश्यक ती काळजीही घ्यायला हवी.", "ते देखील लक्ष देणे आवश्यक आहे.", "त्याचीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.", "याची काळजी घेणंही आवश्यक आहे." ]
15
however , the police has failed to arrest the accused .
मात्र या आरोपी महिलेला यात यश मिळाले नाही व पोलिसांनी पकडले.
तरीदेखील संशयित आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी झाले आहेत.
[ "तरीदेखील संशयित आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी झाले आहेत.", "मात्र, त्या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.", "पण, यातील आरोपींला गजाआड करण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत अपयश आले होते.", "मात्र,यातील आरोपी पकडण्यात गुन्हे शोधपथकाला अपयश आले आहे.", "मात्र, या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही." ]
16
he started practice at the nagpur bench of the bombay high court .
त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बँचमध्ये वकिली करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरु केले.
[ "त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरु केले.", "मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचच्या केसेस घ्यायला सुरुवात केली.", "मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.", "त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरू केले.", "मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिलीपासून सुरुवात." ]
17
what happened afterwards ?
त्याचं पुढे काय झालं?
जे झाले ते झाले पण पुढे काय?
[ "जे झाले ते झाले पण पुढे काय?", "नंतर वस्तु काय झाले?", "त्यानंतरही काय घडले ?", "यानंतर काय झाले?", "पुढे तिचे काय झाले?" ]
18
she submitted her resignation to chief uddhav thackeray .
त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.
उद्धव ठाकरेंकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
[ "उद्धव ठाकरेंकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.", "त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.", "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा सुपुर्द केला आहे.", "आपला राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.", "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपुर्द केला आहे." ]
19
there 's nothing else .
आणखी काही नाही.
दुसरे कांही नाहीच आहे मुळी.
[ "दुसरे कांही नाहीच आहे मुळी.", "मध्ये इतर काही नाहीच.", "इतर कांहींही नाही.", "दुसरं काही नाहीय.", "बाकी विशेष काही नाही." ]
20
there were firing from both the sides .
दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता.
दोन्हीबाजूने गोळीबारी झाली.
[ "दोन्हीबाजूने गोळीबारी झाली.", "दोन्ही बाजूंनी वाग्बाणांचा मारा सुरु होता.", "त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.", "दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु होता.", "यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला." ]
21
this incident was shocking .
या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र .
ही घटना अंगावर शहारे आणणारी होती.
[ "ही घटना अंगावर शहारे आणणारी होती.", "या घटनेचा आपल्याला प्रचंड धक्का बसला होता.", "या घटनेने हाहाकार माजला होता.", "या घटनेने एकचं खळबळ उडाली होती.", "या घटनेने ऐकच खळबळ उडाली आहे." ]
22
rajiv gandhi khel ratna award is the highest honour in sports in india .
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा भारतात दिला जाणारा सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार आहे.
[ "राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा भारतात दिला जाणारा सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार आहे.", "भारतीय खेळ विश्वात सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.", "राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.", "भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यंदा सानियाला मिळाला.", "राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो." ]
23
thats why ...
म्हणूनच फा.
त्यामुळेच गेल्या .
[ "त्यामुळेच गेल्या .", "त्यामुळेच भले .", "त्यामुळेच न्या.", "त्यामुळेच की काय,", "म्हणूनच आता ." ]
24
strict action must be taken against the guilty .
दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे.
ज्याने कृत्य केलेय त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
[ "ज्याने कृत्य केलेय त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.", "दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.", "दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.", "तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी.", "दोषींवर कठोर कारवाई करावी." ]
25
locals informed the police .
स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले.
ते म्हणाले, स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
[ "ते म्हणाले, स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.", "स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.", "स्थानिकांनी याची माहिती पोलीसांना दिली.", "स्थानिकांनी याची खबर बांदा पोलिसांना दिली.", "स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली." ]
26
you select the easiest option .
आपण सोयीस्कर मार्ग निवडा.
निवडा सर्वोत्तम पर्याय सोपे आहे.
[ "निवडा सर्वोत्तम पर्याय सोपे आहे.", "आपण सर्वात सोपा पर्याय देतात.", "सोपे पर्याय निवडा.", "आपण सर्वात सोपी वाटते की एक निवडा.", "आपण स्वत: ला सर्वात सोयीस्कर पर्याय निवडा आहे." ]
27
for that , a high-level committee has been formed .
एका उच्चाधिकार समितीची यासाठी स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
[ "याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.", "त्यासाठी इस्रोने एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे.", "त्यावर उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती.", "त्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे.", "यावर निर्णय घेण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे." ]
28
i didnt want to offend anyone .
कोणत्याही समाजाला दुखावण्याची माझी इच्छा नव्हती.
मला कोणालाही ट्रॅप करायचे नव्हते.
[ "मला कोणालाही ट्रॅप करायचे नव्हते.", "मला कोणालाही दुखवायचे नव्हते.", "मला कोणाचीही सहानुभूती नको होती.", "मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती.", "कुणालाही दुखवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती." ]
29
the team has a good combination of experienced players and young players .
तसेच या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे.
युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या योग्य मिश्रणामुळे संघ समतोल बनला आहे.
[ "युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या योग्य मिश्रणामुळे संघ समतोल बनला आहे.", "संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण असल्यामुळे संघ समतोल आहे.", "या कर्षी संघामध्ये अनुभकी तसेच तरुण तरबेज खेळाडूंचे छान मिश्रण आहे.", "ताज्या दमाचे व अनुभवी खेळाडूंचा उत्तम मिलाफ या संघात दिसून येतो.", "या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा चांगला समतोल साधला गेला आहे." ]
30
a case has also been registered against the driver .
शिवाय त्या चालविणार्‍यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
तसेच याप्रकरणी सदर गाडीवरील चालकाविरुध्द गुन्हा केला
[ "तसेच याप्रकरणी सदर गाडीवरील चालकाविरुध्द गुन्हा केला", "तसंच ड्रायव्हर विरोधातही गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.", "यात एका वाहकावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला.", "गाडीच्या चालकावर देखील गाडी उभी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.", "तसेच कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." ]
31
this process is called pruning .
ही प्रक्रिया केंद्रीभूत होणे म्हणतात.
या प्रक्रियेला म्यूटेशन म्हटले जाते.
[ "या प्रक्रियेला म्यूटेशन म्हटले जाते.", "ह्या प्रक्रियेला मल्चिंग असे म्हणतात.", "या प्रोसेसला स्क्रॅपिंग म्हणतात.", "ही प्रक्रिया बर्फ वितळणे म्हणतात.", "ही प्रक्रिया संरेखन म्हणतात." ]
32
they wont be allowed to go out .
त्यांना बाहेर पडु देणार नाही !
त्यांनी घराबाहेर पडू नये.
[ "त्यांनी घराबाहेर पडू नये.", "त्यांना घराबाहेर पडण्याची कसलीच मुभा नाहीये.", "त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.", "त्यांना मोकळं सोडण्यात येणार नाही.", "त्यांना अजिबात बाहेर जाता येणार नाही." ]
33
doctors declared her dead .
तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
[ "तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.", "डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषीत केले.", "यावेळी ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.", "वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले.", "येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले." ]
34
asked about this .
याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
बाबत विचारले.
[ "बाबत विचारले.", "याची विचारणाही केली.", "याबाबत विचारले असता आ.", "याविषयी माहिती मागितली आहे.", "याबाबत चौकशी केली." ]
35
usually , thats not a problem .
सर्वसाधारणपणे, काहीच कठीण नाही.
साधारणतया, समस्या असू नये.
[ "साधारणतया, समस्या असू नये.", "सहसा खूप वेळ कोणत्याही समस्या न आहे.", "साधारणतया, सर्व नाही समस्या असू नये.", "सहसा समस्या येऊ शकत नाही.", "मूलभूतपणे, तो नाही समस्या आहे." ]
36
this will accelerate development pace .
त्यामुळे विकास कामांना वेग येऊ शकेल.
यामुळे विकासाची मुहूर्तमेढ साधली जाणार आहे.
[ "यामुळे विकासाची मुहूर्तमेढ साधली जाणार आहे.", "यामुळे विकासकार्यास गती मिळणार आहे.", "यामुळेच विकासाला गती मिळत आहे.", "त्यामुळे विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल.", "त्यातून विकासाची गती वाढू शकेल." ]
37
you will visit a religious place with your family .
कुटुंबासोबत धार्मिक स्थळी प्रवास कराल.
सहकुटुंब सह परिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल.
[ "सहकुटुंब सह परिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल.", "सहकुटुंब सह परिवार एखाद्या पवित्र धार्मिक स्थळी भेट द्याल.", "सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल.", "कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास कराल.", "कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग प्राप्त होईल." ]
38
this should not be forgotten .
हि आवश्यकता दुर्लक्ष करू नये.
हे संदर्भ विसरता कामा नयेत.
[ "हे संदर्भ विसरता कामा नयेत.", "विस्मरणात जाऊ नयेत म्हणून ही नोंद.", "हा मुद्दाही विसरून चालणार नाही.", "तशीच ही ठिणगी विसरली जाता कामा नये.", "ही गोष्ट आपण विसरता कामा नये." ]
39
you have two options .
तुम्हाला नेहमीच दोन पर्याय उपलब्ध असतात.
आपल्यासमोर दोनच पर्याय उभे राहतात.
[ "आपल्यासमोर दोनच पर्याय उभे राहतात.", "आपण विचारू शकता असे दोन पर्याय आहेत.", "त्यासाठी तुम्हांला दोन पर्याय देतो.", "आपण दोन पर्याय निवडू शकता.", "आपल्याकडे दोन पर्याय आहेत." ]
40
do think about it .
यांचाही विचार करूया!
त्यावर विचारविनिमय करा.
[ "त्यावर विचारविनिमय करा.", "याचा तू मनात विचार कर.", "आपणही विचार करा जरा.", "विचार करुन पहावा.", "तिचाच विचार करा." ]
41
the accident occurred when the driver lost control of the vehicle .
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात…
[ "चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात…", "या अपघातामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले.", "वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.", "यावेळी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.", "चालकाचं कारच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला." ]
42
there are concerns about this .
त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
यावर साशंकता व्यक्‍त करण्यात आल्या आहेत.
[ "यावर साशंकता व्यक्‍त करण्यात आल्या आहेत.", "याबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.", "याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.", "याबद्दल साशंकता व्यक्त केली जातेय.", "याबद्दल चिंता व्यक्त केली आहे." ]
43
this programme is open to all .
हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे.
ही योजना सर्वांसाठी खुली आहे.
[ "ही योजना सर्वांसाठी खुली आहे.", "हा कार्यक्रमही सर्वांसाठी खुला आहे.", "हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून .", "हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला नाही.", "हा कार्यक्रम असून सर्वांसाठी खुला आहे." ]
44
this could impact the election .
यावरुन या निवडणुकीचा कल ठरु शकतो.
यामुळे मतदारांवर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
[ "यामुळे मतदारांवर परिणाम होण्याची शक्मयता आहे.", "याचा परिणाम हा मतदानावर होण्याची शक्यता आहे.", "त्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.", "त्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.", "त्याचा निवडणुकावर परिणाम होऊ शकतो." ]
45
carpets come in different colours and shapes .
कुकीज वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि आकारात येतात.
विविध रंगांतील आणि आकारातील टिमक्या लक्षवेधी ठरत आहेत.
[ "विविध रंगांतील आणि आकारातील टिमक्या लक्षवेधी ठरत आहेत.", "कॅप त्याची लोकर विविध आकार आणि रंग निर्मिती.", "फुले आकार आणि रंग विविध आहेत.", "फळे विविध रंग आणि आकार आहे.", "‘टेडीबिअर’ विविध रंग, आकारांमध्ये येतात." ]
46
mayank agarwal was named as his replacement .
त्याच्या जागी मयांक अगरवालची संघात निवड झाली आहे.
त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
[ "त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.", "तर त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे.", "त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेण्यात आलं आहे.", "त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला.", "त्याच्या जागी मयांक अग्रवालला बोलवण्यात आले असल्याची माहिती आहे." ]
47
she has grown .
ती रुजूनही आली आहे.
तिला बढती मिळाली.
[ "तिला बढती मिळाली.", "तिची बिदागी वाढलेली आहे.", "ती वाढवलेली असते.", "ती वाढत गेली.", "ती पिकलेली होती." ]
48
but he could do nothing about it .
पण त्याला यात काहीच करता येण्यासारखं नव्हतं.
मात्र तो विशेष काही करू शकला नाही.
[ "मात्र तो विशेष काही करू शकला नाही.", "मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते.", "मात्र, तो काही विशेष काही करू शकला नाही.", "परंतु, ते त्यावेळी काही करू शकत नव्हते.", "पण पुरावा नसल्याने तो काहीही करू शकत नव्हता." ]
49
but they opposed it .
पण ते विरोध करत आहेत.
मात्र त्यांना विरोध करण्यात आला होता.
[ "मात्र त्यांना विरोध करण्यात आला होता.", "मात्र त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला.", "मात्र, त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला.", "मात्र त्यांना विरोध करण्यात आला.", "परंतु त्याला त्यांनी विरोध केला." ]
50
2019 world cup is going to held in england .
2019 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असल्याने आपला कस लागू शकतो.
क्रिकेट वर्ल्ड कप 2019 यंदा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे.
[ "क्रिकेट वर्ल्ड कप 2019 यंदा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे.", "सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप 2019 ला सुरुवात झाली आहे.", "यंदाचा वर्ल्डकप 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे.", "2019 मध्ये इंग्लंडमध्ये वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.", "तसेच 2019 मध्ये विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहेत." ]
51
whats new with you ?
नवीन काय केले तुम्ही?
मी काय नवीन आहे का तुला?
[ "मी काय नवीन आहे का तुला?", "तुम्ही म्हणाल यात काय नवीन?", "तुम्ही म्हणाल हे काय नवीन?", "तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय?", "तुम्ही नवीन काय आणले." ]
52
police reached the spot immediately after the accident .
वरळी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताची नोंद केली.
पोलीस तात्काळ अपघातग्रस्त वाहनाकडे धावले.
[ "पोलीस तात्काळ अपघातग्रस्त वाहनाकडे धावले.", "अपघातानंतर तातडीने हायवे पोलीस घटनास्थळी हजर झाले.", "अपघातानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.", "या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.", "अपघातानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरू केली आहे." ]
53
the woman then lodged a police complaint .
त्यानंतर या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
[ "त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.", "त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली होती.", "तिने तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली.", "या महिलेने नंतर मालाड पोलिसांत तक्रार केली होती.", "त्यानंतर या महिलेची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली." ]
54
saiee manjrekar is mahesh manjrekar 's daughter who made her bollywood debut with dabangg 3 .
'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सध्या अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची कन्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
[ "जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची कन्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.", "'दबंग 3' चित्रपटाचा ट्रेलर याआधीच रिलिज झाला असून या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे.", "‘दबंग 3’ मधून महेश मांजरेकरच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण", "महेश मांजरेकर यांची लेक असलेली सई दबंग 3मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.", "‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री व प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिचा मराठमोळा लूक व्हायरल झाला आहे." ]
55
but bjp is doing politics on this issue .
मात्र भाजपकडून यावर राजकारण सुरु झाले आहे.
परंतु यात राजकारणात भाजपाने सत्तास्थापन केली.
[ "परंतु यात राजकारणात भाजपाने सत्तास्थापन केली.", "मात्र धोरणानुसार भाजपने याबाबतीत स्वत:चे हात वर केले आहेत.", "परंतु सत्ताधारी भाजपने यात राजकारण केले.", "परंतु, भाजप आता विकासकामामध्येही राजकारण करत आहे.", "भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे." ]
56
the game started .
मॅचला सुरवात झाली.
खेळ सुरू झाले.
[ "खेळ सुरू झाले.", "खेळ सुरू झाला.", "खेल रंगाय लागला.", "खेळ सुरू झाला होता.", "खेळाला सुरूवाझाली." ]
57
hes a good leader .
त्याचे नेतृत्व चांगले आहे.
तो चांगला कर्णधार होऊ शकतो.
[ "तो चांगला कर्णधार होऊ शकतो.", "ह्या व्यक्ती उत्तम नेता असतात.", "तो एक चांगला कर्णधार आहे.", "ते चांगले नेते आहेत.", "चांगले नेते आहेत ते." ]
58
maharashtra women and child welfare minister pankaja munde .
अशी आठवण महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितली.
पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रीपद होते.
[ "पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रीपद होते.", "महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.", "राज्य सरकरच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली होती.", "महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला.", "महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे." ]
59
her parents were aghast .
यामुळे तिचे आई-वडील संतप्त झाले होते.
त्यांच्या वफद्ध मातापित्यांचा शोक अनावर झाला होता.
[ "त्यांच्या वफद्ध मातापित्यांचा शोक अनावर झाला होता.", "तिच्या आईबापांना पंचाईत पडली.", "तिचे पालक आणि संबंधितांचा संताप आला.", "पालक तिच्या वर्तन दु: खी होते.", "तिच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची होती." ]
60
in this film , she will be seen with rajkumar rao .
आता ती राजकुमार रावसोबत या नव्या सिनेमात दिसणार आहे.
या चित्रपटात त्या अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत रोमान्स करणार आहेत.
[ "या चित्रपटात त्या अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत रोमान्स करणार आहेत.", "तिच्यासोबत या चित्रपटात राजकुमार राव देखील झळकणार आहे.", "या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव झळकणार आहे.", "या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.", "तसेच या सिनेमात ती राजकुमार रावसोबत पहिल्यांदा रोमान्स करताना दिसणार आहे." ]
61
but is this really true ?
पण बघूया, हे सत्य आहे का?
पण यात खरच काही तथ्य आहे हा?
[ "पण यात खरच काही तथ्य आहे हा?", "पण यात खरंच तथ्य आहे हा?", "मात्र, या मेसेजमध्ये तथ्य आहे का?", "पण हे सर्व खरच सत्य असते का ?", "मात्र हे पूर्ण सत्य आहे का?" ]
62
he announced this on his social media platform .
ते पूनमने आपल्या सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी सदर माहिती त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकून दिली.
[ "त्यांनी सदर माहिती त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकून दिली.", "सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने ही घोषणा केली.", "याबाबतची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे.", "सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.", "अशी माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवर दिली आहे." ]
63
from senas side , transport minister divakar raote , msrdc minister eknath shinde and health minister dr deepak sawant were present for the meeting .
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री कर्नाटक संपर्कप्रमुख दीपक सावंत हे दोन मंत्री मोर्चात सहभागी होऊन, जय महाराष्ट्रच्या घोषणा देणार आहेत.
मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मनोहर जोशी, संजय राऊत, अनंत तरे आदी बैठकीस उपस्थित होते.
[ "मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मनोहर जोशी, संजय राऊत, अनंत तरे आदी बैठकीस उपस्थित होते.", "या बैठकीवेळी शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.", "या बैठकीवेळी शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.", "हॉस्पीटलच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री दीपक सावंत, परिवहन मंत्री दीवाकर रावते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.", "या बैठकीला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, अजित पवार आणि द्रुतगती महामार्ग परिसरातील आमदार उपस्थित होते." ]
64
five lakh rupees were spent on this work .
या कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.
या तारांगणासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
[ "या तारांगणासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे.", "त्या योजनेवर त्याकाळी पाच लाख रुपये खर्च झाला.", "या कामगिरीसाठी खलीलला पाच लाख रूपये देण्यात आले होते.", "या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.", "या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले." ]
65
whats the service ?
काय सेवा बाहेर स्टॅण्ड?
सर्व्हीस कशी आहे?
[ "सर्व्हीस कशी आहे?", "त्याची सेवा कशी आहे?", "मग कसली आलीय सेवा?", "ही सेवा चांगला काय आहे?", "ही सेवा काय आहे?" ]
66
four of these have been arrested .
तर चारपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यापैकी चार जणांचे स्वॅब घेण्यात आले.
[ "त्यापैकी चार जणांचे स्वॅब घेण्यात आले.", "यातील चार अरोपींना अटक केली आहे.", "या चौघांना अटक करण्यात आली.", "त्यामुळे या चौघांना अटक करण्यात आली आहे.", "या चौघांना अटक करण्यात आली आहे." ]
67
dont get aggressive .
आक्रमक स्वभाव ठेवू नका.
कधीही आक्रमक व्हायचा नाही.
[ "कधीही आक्रमक व्हायचा नाही.", "आक्रमकता दाखवू नका.", "जास्त आक्रमक होऊ नका.", "आक्रमक भूमिका घेऊ नका.", "तुम्ही आक्रमक होऊ नका." ]
68
as a result , the dam got full up to 100 per cent .
त्यामुळे पाण्याची आवक वाढून धरण 100 टक्के भरलं.
परिणामी धरण १०० टक्के भरले.
[ "परिणामी धरण १०० टक्के भरले.", "म्हणजे धरणं 100 टक्के भरली होती.", "त्यामुळे धरण तीनवेळा 100 टक्‍के भरले होते.", "त्यामुळे टेमघर धरण 100 टक्‍के भरले आहे.", "त्यामुळे धरण 100 टक्के भरलंय." ]
69
a video of the same has been shared on social media .
तसेच याबद्दल एक व्हिडीओ देखील सोशल माध्यमांवर शेअर केला आहे.
याचा एक व्हिडीओदेखील सोशलवर लीक झाला आहे.
[ "याचा एक व्हिडीओदेखील सोशलवर लीक झाला आहे.", "तिचा असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.", "त्याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर झाला आहे.", "सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.", "तसेच हा माफीचा व्हिडियो सोशल माध्यमांमध्ये शेअर केला आहे." ]
70
but there was no other way .
पण आता दुसरा काही मार्गही नव्हता.
पण त्यानंतरही काहीही मार्ग निघाला नाही.
[ "पण त्यानंतरही काहीही मार्ग निघाला नाही.", "पण त्यापेक्षा जास्त काही करण्याची मात्र पद्धत नव्हती.", "पण अन्य पर्याय दिसत नव्हता.", "मात्र, याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.", "पण दुसरा विलाज नव्हता." ]
71
tension was evident on her face .
दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता.
तिच्या चेहेऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
[ "तिच्या चेहेऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.", "तसंच तिच्या चेहऱ्यावरचा ताण आता स्पष्ट दिसू लागला होता.", "तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.", "चेहर्‍यावर नाराजी स्पष्ट होती.", "िच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता." ]
72
funds have been allocated for these projects .
या योजनांना निधी दिला जातो.
या प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या निधीची माहिती दिली.
[ "या प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या निधीची माहिती दिली.", "या प्रकल्पांवर मोठया प्रमाणात अनुदान देण्यात आले.", "या पैशांतून प्रकल्पांसाठी तरतूद करावी लागते.", "या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला .", "या कामांसाठी निधी वर्ग झाला आहे." ]
73
accidents do happen on road .
महामार्गावर अपघात वाढले.
या मार्गावर अपघातातही घडत असतात.
[ "या मार्गावर अपघातातही घडत असतात.", "येथे रस्ता ओलांडताना अपघातही झालेे आहेत.", "महामार्गावर जणू अपघातांची मालिकाच सुरू आहे.", "खराब रस्त्यांमुळे अपघात होत आहेत.", "महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच." ]
74
indian army jawans were attacked in a blast carried out by pakistani army .
नौशेरामध्ये भारतीय लष्कराचे जवान गस्तीवर असताना पाकिस्तानने मोर्टार हल्ला केला.
हिंदुस्थानी लष्कराने हल्लाबोल करताच पाकड्यांची दाणादाण उडाली.
[ "हिंदुस्थानी लष्कराने हल्लाबोल करताच पाकड्यांची दाणादाण उडाली.", "या गोळीबारात भारतीय चौक्यांना पाकिस्तानी लष्कराकडून लक्ष्य करण्यात आले.", "पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.", "या भागात भारतीय जवानांकडून गस्त घातली जात असताना पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.", "पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करत भारतीय हवाईदलाच्या विमानांनी बॉम्बहल्ला केला." ]
75
he also referred to remarks of ncp leader sharad pawar .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.
[ "तसेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.", "राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.", "त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.", "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे.", "” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते." ]
76
so we are against this implementation .
त्यामुळे आमचा या हद्दवाढीला ठाम विरोध आहे.
त्यामुळे आम्ही या धोरणाचा निषेध करत आहोत.
[ "त्यामुळे आम्ही या धोरणाचा निषेध करत आहोत.", "त्यामुळे या धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत.", "त्यामुळे आम्ही या अभिभाषणास विरोध करीत आहोत.", "त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.", "त्यामुळे या प्रतिज्ञापत्राला आमचा विरोध आहे." ]
77
india had reached the final .
त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली.
भारताने फायनलला सहज प्रवेश मिळवला.
[ "भारताने फायनलला सहज प्रवेश मिळवला.", "आणि यासह भारत फायनलमध्ये पोहचला.", "भारताने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत जोरदार धडक मारली.", "त्यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.", "भारतीय संघानं सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती." ]
78
didnt you think of that ?
त्याचे विचार आले नसतील डोक्यात?
तो नाही आला का तुझ्या मनात?
[ "तो नाही आला का तुझ्या मनात?", "असे वाटले नव्हते का?", "आपला जराही विचार करवला नाही हिला?", "असा विचार मनात आला नसेल?", "जराही विचार करावासा वाटला नाही?" ]
79
everyone was smiling .
त्यावर सगळ्यांनी हसून दाद दिली.
यातील प्रत्येक जण हळहळत होता.
[ "यातील प्रत्येक जण हळहळत होता.", "यावर सगळे मनसोक्त हसले .", "सगळे मनसोक्त हसत होते.", "सगळेच हसत होते.", "प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होते." ]
80
furniture and garments were gutted in fire .
या आगीमध्ये दुकानातील कपडे आणि बेडशीट जळून खाक झाले आहे.
या आगीत घरातील गृहोपयोगी साहित्य व कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
[ "या आगीत घरातील गृहोपयोगी साहित्य व कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.", "लागलेल्या आगीत कपडे व शालेय साहित्य जळून भस्मसात झाले.", "दुकानातील कपडे व फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले.", "त्यात दुकानातील कपडे व फर्निचर जळून खाक झाले.", "आगीत घरातील विद्युत उपकरणं आणि फर्निचर जळून खाक झाले आहे." ]
81
no decision .
निर्णय नाही
निर्णय काही लागेना.
[ "निर्णय काही लागेना.", "निर्णय घेत नाहीत,", "कोणताही निर्णय होत नाही.", "निर्णय काही नाही.", "निर्णय मिळत नाही." ]
82
good sleep is very important to stay healthy .
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. आपण थोडे अधिक झोपू शकता.
स्वस्थ झोपेसाठी अश्‍वगंध अत्यंत उपयुक्‍त आहे.
[ "स्वस्थ झोपेसाठी अश्‍वगंध अत्यंत उपयुक्‍त आहे.", "चांगल्या झोपेसाठी योग्य प्रकारे आहार घेणे महत्त्वाचे असते.", "सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं आहे.", "निरोगी आरोग्यासाठी झोप चांगली होणे गरजेचे आहे.", "चांगल्या आरोग्यासाठी भरपूर झोप होणे आवश्यक आहे." ]
83
but she wasnt happy .
पण ती आपल्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हती.
पण तिच्या आनंदी बनवू शकली नाही आहे.
[ "पण तिच्या आनंदी बनवू शकली नाही आहे.", "पण तिचा विवाह मात्र सुखाचा ठरला नाही.", "पण काही कारणास्तव ती आनंद झाला नाही.", "मात्र ती या क्षेत्रात आनंदी नव्हती.", "मात्र तरीही ती खूश नव्हती." ]
84
this reduces the patients immunity .
त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते.
यामुळे रुग्णाची दृष्टी कमी होऊ लागते.
[ "यामुळे रुग्णाची दृष्टी कमी होऊ लागते.", "या पदार्थामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.", "त्यातून रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला केला जातो.", "यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो.", "त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते." ]
85
he was suffering from diabetes and hypertension .
त्यांना मधुमेह आणि हायपर टेन्शनचा त्रास होता.
डायबेटिस आणि हायपर टेंशन आदी विकाराने ते त्रस्त होते.
[ "डायबेटिस आणि हायपर टेंशन आदी विकाराने ते त्रस्त होते.", "जोशी यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता.", "त्यास पुर्वीपासूनच मधुमेह व उच्च रक्तदाब याचा त्रास होता.", "त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता.", "त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबेटिजचा त्रास होता." ]
86
this has put students future at stake .
यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.
या धरसोडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लागले आहे.
[ "या धरसोडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लागले आहे.", "यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले.", "यामुळे शाळेसह विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखमय झाले आहे.", "त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.", "त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे." ]
87
maharashtra congress chief ashok chavan , deputy chairman of states legislative manikrao thakre , opposition leader in assembly radhakrishna vikhe-patil and other leaders from marathwada and vidarbha were present for the meeting .
यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भानुदास मुरकुटे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, सर्वानी शेवटपर्यंत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानपरिषदेचे उपसभापती धनंजय मुंडे, विधी मंडळ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
[ "तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानपरिषदेचे उपसभापती धनंजय मुंडे, विधी मंडळ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.", "यावेळी या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरर्गे यांच्यासह आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते.", "दिल्ली येथील बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही नेते उपस्थित होते.", "अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.", "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल." ]
88
and then what ?
आणि . बघितले तर काय.
आणी मगे काय? दे धम्माल सुरु झाली.
[ "आणी मगे काय? दे धम्माल सुरु झाली.", "आणि मग काय आहेच शुकशुकाट.", "\"\"\"आणि मग उत्तर मिळते?\"", "आणि काय .", "आणि काही . ?" ]
89
film and theatre are two different mediums .
नाटक आणि चित्रपट हे दोन्ही वेगळे प्लॅटफॉर्म आहेत.
चित्रपट आणि मालिका ही खरंतर माध्यमांची दोन वेगवेगळी रूपं.
[ "चित्रपट आणि मालिका ही खरंतर माध्यमांची दोन वेगवेगळी रूपं.", "म्हणून चित्रपट व नाटक ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत.", "नाटक व चित्रपट ही करमणुकीची वेगवेगळी माध्यमं आहेत.", "नाटक व चित्रपट हे दोन्हीही वेगळे आहेत.", "नाटक आणि चित्रपट ही दोन्ही क्षेत्रे वेगळी आहेत." ]
90
repeat the process three times .
हे ऑपरेशन तीन वेळा पुनरावृत्ती.
ही प्रक्रिया तीनपेक्षा अधिक वेळा करा
[ "ही प्रक्रिया तीनपेक्षा अधिक वेळा करा", "प्रक्रिया तीन वेळा शिफारस बाहेर घेऊन जा.", "प्रक्रिया तीन वेळा चालते पाहिजे.", "ही पद्धत तीन वेळा पुनरावृत्ती होते.", "क्रिया तीन वेळा पुनरावृत्ती आहे." ]
91
here 's a brief overview .
त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा.
त्याचा थोडक्यात परिचय इथे दिला आहे.
[ "त्याचा थोडक्यात परिचय इथे दिला आहे.", "त्यावरचा हा थोडक्यातला आढावा.", "ाबाबतचा थोडक्यात आढावा….", "याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.", "याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा." ]
92
some are blunt and others coy .
काही अबोल असतात तर काही बडबडी.
काहीजणांच्या कुतुहलाचा तर काहीजणांच्या टिंगलटवाळीचाही.
[ "काहीजणांच्या कुतुहलाचा तर काहीजणांच्या टिंगलटवाळीचाही.", "तर कोणी नीरस, कोणी बोक्या.", "काही लोकांमध्ये सैल असते, तर काहीजणांकडे बद्धकोष्ठता असते.", "काही गलबला काही निवळ।", "काही हिमाच्छादित तर काही रांगडे." ]
93
however , no further details were available .
मात्र, त्यासंबंधीचा अधिकचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
मात्र यासंदर्भात अधिक तपशील मिळाला नाही.
[ "मात्र यासंदर्भात अधिक तपशील मिळाला नाही.", "मात्र, त्याचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही.", "परंतु त्याचा अधिक तपशील मिळू शकला नाही.", "मात्र, त्याविषयीचा अधिक तपशील तातडीने मिळू शकला नाही.", "मात्र, त्या घटनेबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही." ]
94
the matter was also discussed in the cabinet meeting presided over by chief minister devendra fadnavis .
विभागीय आयुक्तालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतही हे समोर आले.
याबाबतची चर्चासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली .
[ "याबाबतची चर्चासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली .", "मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत हे सर्व मुद्दे आले होते.", "सभागृहात उपस्थित असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तो मुद्दा पटल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती चर्चा घेण्याचे मान्य केले होते.", "गेल्या आठवड्यात विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली.", "काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली." ]
95
but he did not get any support at the other end .
परंतु दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही.
मात्र त्यांना दुसऱ्या बाजुने योग्य साथ लाभली नाही.
[ "मात्र त्यांना दुसऱ्या बाजुने योग्य साथ लाभली नाही.", "पण दुसऱ्या टोकाने त्याला दमदार साथ लाभली नाही.", "पण त्याला दुसऱया बाजूने अपेक्षित साथच मिळाली नाही.", "पण त्याला दुसऱया बाजूने पुरेशी साथ मिळाली नाही.", "पण त्याला दुसऱ्या बाजुला साथ मिळाली नाही." ]
96
earlier the limit was rs 10 lakh .
यापूर्वी ही लिमिट 10 करोड रुपये होती.
यापूर्वी ग्राहकांना १० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती.
[ "यापूर्वी ग्राहकांना १० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती.", "याआधी ही मर्यादा 10 लाख होती.", "यापूर्वी या बोनसची मर्यादा १० हजार रुपये होती.", "याआधी करमुक्त ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाख रुपये होती.", "यापूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये होती." ]
97
its begun .
याची सुरुवात झाली आहे.
त्याची सुरूवात झालीय.
[ "त्याची सुरूवात झालीय.", "झाली का सुरुवात.", "सुरुवात तर झाली", "याची चिरफाड सुरू झाली आहे.", "याची सुरुवात झालेली आहे." ]
98
the new government will take ...
नव्या सरकारकडून ते मार्गी लावण्यासाठी .
नवे सरकार बनेल आणि त्यात .
[ "नवे सरकार बनेल आणि त्यात .", "नवीन सरकार स्थापनेमध्ये पडद्यामागील .", "सरकारकडून नवीन नियुक्त करण्यात आलेल्या .", "नव्या सरकारने दहा रुपयात जेवणाची .", "नव्या सरकारच्या ." ]
99
parents need to be sensitised .
पालकांनी आता तरी बोध घ्यावा.
पालक आगाऊ इशारा दिला पाहिजे.
[ "पालक आगाऊ इशारा दिला पाहिजे.", "पालकांमध्ये जागृती करण्याची गरज.", "पालकांचे समुदेशन करावे लागेल.", "पालकांनी तितकी जागरूकता दाखवणं आवश्यक आहे.", "पालकांनी सजग होण्याची गरज आहे." ]
100
this is just talk .
हा फक्त चर्चा .
ही केवळ तोंडी बोलायची बाब राहिली आहे.
[ "ही केवळ तोंडी बोलायची बाब राहिली आहे.", "ही अजून नुसती चर्चाच आहे.", "ही केवळ चर्चा आहे.", "हा केवळ परिसंवाद आहे.", "ही फक्त चर्चा आहे." ]