translation
dict
{ "en": "I will handle her", "mr": "मी तिला सांभाळून घेईल." }
{ "en": "You will have to pay for it.", "mr": "यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील." }
{ "en": "What next.", "mr": "पुढे काय." }
{ "en": "Nothing can be done now.", "mr": "आता काहीच होऊ शकत नाही." }
{ "en": "Leave alone this matter.", "mr": "सोडून द्या याला." }
{ "en": "Keep in touch.", "mr": "भेटत राहा." }
{ "en": "You messed up", "mr": "तू गडबड केलीस." }
{ "en": "Never mind.", "mr": "काही हरकत नाही." }
{ "en": "You are not a kid anymore.", "mr": "तू आता काही लहान राहिला नाही." }
{ "en": "It's on me.", "mr": "ते माझ्यावर आहे." }
{ "en": "Have something.", "mr": "काहीतरी घे" }
{ "en": "It scrap", "mr": "हे बकवास आहे." }
{ "en": "This is Bullshit.", "mr": "हे फालतू आहे." }
{ "en": "Fill Free.", "mr": "संकोच करू नको." }
{ "en": "Fix that right now.", "mr": "ते आत्ता च व्यवस्थित/ ठीक कर." }
{ "en": "What brings  you here.", "mr": "इथे कोणत्या कामासाठी आला / इथे कशासाठी आला होता." }
{ "en": "Long time no see.", "mr": "खूप दिवस झाले बघितलं नाही." }
{ "en": "Where were you so long.", "mr": "कुठे होता आत्तापर्यंत." }
{ "en": "It's unreal.", "mr": "हे खोटे आहे." }
{ "en": "There is a no time to think.", "mr": "विचार करण्यासाठी वेळ नाही आहे." }
{ "en": "Why are you so angry.", "mr": "तू इतक्या रागात का आहे." }
{ "en": "There is nothing to say.", "mr": "बोलण्यासाठी काहीच नाही./ सांगण्यासारखे काहीच नाही." }
{ "en": "Our neighbours are fighting again.", "mr": "आमचे शेजारी पुन्हा भांडत आहेत." }
{ "en": "I think the fortune is smiling on me.", "mr": "असं वाटत आहे भाग्य माझ्यावर मेहेरबान आहे ." }
{ "en": "I find him boring.", "mr": "मला तो बोरिंग वाटतो." }
{ "en": "How long will you take.", "mr": "तुला किती वेळ लागेल." }
{ "en": "His videos are interesting.", "mr": "त्याचे व्हिडिओ मनोरंजक आहेत." }
{ "en": "I find his behaviour strange.", "mr": "मला त्याचे वागणे विचित्र वाटते." }
{ "en": "Don't say like this.", "mr": "असे बोलू नको." }
{ "en": "I believe in God.", "mr": "माझा देवावर विश्वास आहे." }
{ "en": "I have turn २४ today.", "mr": "मी आज 24 वर्षाचा झालो आहे." }
{ "en": "I can't allowed to do this.", "mr": "मी तुला हे नाही करू देणार." }
{ "en": "The shop is not open today.", "mr": "दुकान आज उघडले नाही आहे." }
{ "en": "Let's go by auto.", "mr": "अॉटो नी जाऊया." }
{ "en": "He has put on weight.", "mr": "त्याचे वजन वाढले आहे." }
{ "en": "Everything will get better.", "mr": "सगळ काही ठीक होईल." }
{ "en": "What are you trying to say.", "mr": "तू काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय." }
{ "en": "He Always reneges from his own word.", "mr": "तो नेहमी स्वतःच्या शब्दावर ठाम राहत नाही." }
{ "en": "I am going into my library.", "mr": "मी माझ्या अभ्यासिके मध्ये हे जात आहे." }
{ "en": "This time please Go from here.", "mr": "या सणाला कृपया इथून चालले जा." }
{ "en": "Why are you always after me.", "mr": "तू नेहमी माझ्या मागे का असतोस." }
{ "en": "You are insisting unnecessarily.", "mr": "तू विनाकारण आग्रह/ जिद्द करत आहे." }
{ "en": "Why are you mumping so much.", "mr": "तू एवढा किच कीच का करत आहेस." }
{ "en": "You go And talk to her.", "mr": "तुझा आणि तिच्याशी बोल/तू जाऊन तिच्याशी बोल." }
{ "en": "After all who am I to you?", "mr": "शेवटी मी कोण आहे तुझी" }
{ "en": "You don't value me at all.", "mr": "तुला माझी काहीच किंमत नाही/तुला माझी अजिबात किंमत नाही." }
{ "en": "I am not responsible for everyone.", "mr": "मी सगळ्यांचा ठेका उचलला नाही आहे./प्रत्येकासाठी मी जबाबदार नाही" }
{ "en": "Why is Your mood so bad.", "mr": "तुझा मूड इतका खराब का आहे." }
{ "en": "I was inwardly smiling.", "mr": "तो आतून चिडला होता" }
{ "en": "He was inwardly smiling.", "mr": "मी आतून/ मनातून हसत होतो." }
{ "en": "She was inwardly talking.", "mr": "तो मना मध्येच हसत होता/ तो आतून हसत होता." }
{ "en": "He is spoiling you.", "mr": "तो तुला बिघडवत आहे." }
{ "en": "You are spoiling me.", "mr": "मला आतून राग येत होता." }
{ "en": "Don't elongate the matter.", "mr": "तो बिघडत चालला आहे." }
{ "en": "Who Is that over there.", "mr": "तिकडे कोण आहे." }
{ "en": "Mind your own business.", "mr": "आपल्या कामाशी काम ठेव." }
{ "en": "Life is too short, my friend.", "mr": "जिंदगी खूप छोटी आहे. मित्रा." }
{ "en": "What ever you said is wrong.", "mr": "तुम्ही जे काही बोलले ते चुकीचे आहे." }
{ "en": "You haven't  done anything wrong", "mr": "तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही." }
{ "en": "One thing is for sure.", "mr": "एक गोष्ट तर पक्की आहे." }
{ "en": "What the hell is this.", "mr": "हे काय गोष्ट आहे. /काय आहे हे" }
{ "en": "I don't have much time.", "mr": "माझ्यापाशी जास्त वेळ नाही." }
{ "en": "That's Exactly what I thought.", "mr": "मी पण हाच विचार केला होता." }
{ "en": "What are these people doing.", "mr": "हे लोक काय करत आहेत." }
{ "en": "If We get cut off I will call you back.", "mr": "जर बोलता-बोलता कॉल कट झाला तर मी तुला पुन्हा फोन करेल." }
{ "en": "Sorry we were cut off.", "mr": "माफ करा कॉल कट झाला होता." }
{ "en": "He Hung up the phone.", "mr": "त्याने फोन ठेवून दिला." }
{ "en": "My battery is dead.", "mr": "माझी बॅटरी संपली आहे." }
{ "en": "Sorry I cut off the phone by accidentally.", "mr": "माफ करा,माझ्या कडून चुकीने/ गलतीने फोन कट झाला होता." }
{ "en": "Your voice is breaking up.", "mr": "तुमचा आवाज कटत आहे." }
{ "en": "Could You speak up please.", "mr": "कृपया, आपण थोडे मोठ्याने बोलाल कात." }
{ "en": "Okay I am gonna hang up now", "mr": "ठीक आहे, आता मी फोन ठेवत आहे." }
{ "en": "Why are you crying.", "mr": "तु का रडत आहेस." }
{ "en": "Why he said so.", "mr": "तो असे का म्हणाला." }
{ "en": "Why did he left.", "mr": "तो का निघून गेला." }
{ "en": "Why I have to apologize", "mr": "मला माफी का मागावी लागेल." }
{ "en": "Why did you laugh.", "mr": "तू का हसला" }
{ "en": "Why did he run away.", "mr": "तो का पळून गेला." }
{ "en": "I believe in myself", "mr": "मला माझ्यावर विश्वास आहे." }
{ "en": "Sit Cross legged.", "mr": "मांडी घालून बस." }
{ "en": "What are you looking for.", "mr": "तू काय शोधत आहे." }
{ "en": "I have no objection.", "mr": "मला काही प्रॉब्लेम नाही." }
{ "en": "It's Gods will.", "mr": "ही देवाची इच्छा आहे." }
{ "en": "It doesn't seem to be a burden.", "mr": "मला बोझ वाटतं नाही." }
{ "en": "I am feeling sleepy.", "mr": "मला झोप येत आहे." }
{ "en": "Who are you steering at.", "mr": "कोणाला घुरत आहे ." }
{ "en": "Iam No good at  dancing.", "mr": "मला बिलकुल डान्स करता येत नाही." }
{ "en": "She will be happy to see you .", "mr": "ती तुला भेटून खुश होऊन जाईल." }
{ "en": "I thought you might have forgotten.", "mr": "मला वाटलं की तुम्ही विसरला असाल." }
{ "en": "I have got something to  show you.", "mr": "मला काहीतरी तुला दाखवायचं आहे. /माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी आहे." }
{ "en": "He Is my whole brother.", "mr": "तो माझा सख्खा भाऊ आहे." }
{ "en": "We have been married for 2 years.", "mr": "आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले आहे." }
{ "en": "He Is not a friend of mine.", "mr": "तू माझं काही मित्र नाही आहे." }
{ "en": "You had come after long.", "mr": "तू खूप दिवसांनी आला होतास." }
{ "en": "Take rest here tonight", "mr": "आज रात्री इथे विश्रांती घ्या./ आज रात्री इथेच आराम करा." }
{ "en": "My bike got punctured.", "mr": "माझी गाडी पंचर झाली." }
{ "en": "I was stuck in traffic.", "mr": "मी ट्राफिक मध्ये अडकलो होतो." }
{ "en": "If not Now then when.", "mr": "आत्ता नाहीतर कधी." }
{ "en": "She is  moaning in pain.", "mr": "ती वेदनेने ओरडत आहे." }
{ "en": "I am feeling fatigue.", "mr": "मलाच थकल्यासारखे वाटत आहे." }