text
stringlengths
7
276
label
int64
0
1
काकू हे सल्ले भाजप नेत्यांना द्या जे मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करतात
0
राज्यातील लाखों तरुणांचा रोजगार घालवल्यानंतर आता गरीब कष्टकरी लोकांच्या तोंडचा घास देखील हिसकावणार का...???
0
अंधेरीत विधानसभेची उप निवडणूक आहे. जनतेला मूर्ख बनविण्याचे उद्योग चालू आहे.
0
भूमीपुत्रांच्या कल्याणासाठी
1
आणि ह्या कालियुगाची शोकांतिका अशी आहे की...चांगल्या लोकांच्याच नशिबी दुःखद भोग आहेत
0
त्या राकेश राम ऐवजी अबिनाश नादराजन किंवा बाळासाहेब जाधव ला का नाही खेळवत??
0
होऊ जाऊ द्या मंग, द्या राजीनामे आणि या मैदानात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल जिंकेल.
1
फक्त भैयाची मत घेऊन राज्यात सरकार येत का ? यांचं
0
खरच हाय रिस्क काम करत असतात सॅल्यूट आहे सर
1
अंधारे बाईंचा जास्त कल हिंदूंना शिव्या देण्याकडे आहे.
0
भाजप नेत्यांना जबरदस्त खाज आहे असल्याना जवळ करण्याची
0
मग जोकसत्ता वाले कुठे गायब,ते तर आधी हवे!का त्यांचे फिक्स झाले?
0
विध्यार्थी सोडून गेले म्हणून शाळा बंद होत नसते, नवीन विध्यार्थी घडवण्याचे काम चालूच राहते
1
संध्या दर्शन
1
तोंड मारण्याची गरजच होती?
0
समस्त जनतेला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा- गाव माझा
1
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
1
आज लंबू चा बर्थडे आहे,म्हणे
0
सर्वपक्षीय भ्रष्टाचाराचा अजून एक नमुना... पहिला म्हणजे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे.
0
दिवस प्रेमाचा, स्नेहाचा आणि आपुलकीचा, रक्षाबंधन च्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
1
हा गद्दार अजुन आपल्या सारखे गद्दार शोधतच फिरतो आहे वाटत ....
0
शिफारस केलेल्या पुस्तकाचा आनंद घेतला याबद्दल मला आनंद आहे.
1
तुम्ही पत्रकार आहेत का शिंदे चे वकिल पत्र हाती घेतले। पत्रकार पक्षपात करत नाहीत
0
आपल्या खोक्यातून वाटणार का साहेब?
0
भारत देश हा जगासाठीही अन्नपूर्णा ठरतोय...
1
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे आता रिक्षा आणि टॅक्सी दरवाढीची टांगती तलवार नागरिकांवर आहे.
0
निषेध, रौत साहेबांचा फोटो का नाही...?
0
हा गौरव ऊर्जा वाढवणारा आणि गोरगरीबांसाठी झटण्याची प्रेरणा देणारा आहे. सर्वांचे मनापासून आभार.
1
खरंय, याच वक्तव्यामुळे राज्याच्या एक गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता
0
मशालीने पहिला कारनामा केला. अभिनंदन .
1
हा म्हणजे नीचोत्तम आहे
0
पिंपरी चिंचवड मधील औंध ते रावेत हा मार्ग मस्त आहे
1
मीराबाई चानु यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. फर्स्ट मेडल
1
दादा सेलेब्रिटी पेक्षाही मोठा माणुस मनाने मनपुर्वक अभिनंदन
1
पत्रा चाळीतील गरीब मराठी लोकांना बेघर करताना लाज कशी वाटली नाही !!
0
पी. व्ही. सिंधु ला बैडमिंटन मधे रौप्य पदक अभिनंदन सिंधु आम्हाला तुझा अभिमान आहे!!!
1
वाढदिवसाच्या मनापासून प्रेमळ शुभेच्छा मॅम
1
सगळेच दाढी वाले दिघे साहेब नसतात .काही गद्दार पण आसतात...
0
इंदोरला दोनदा जाणं झालं पण सराफ्यात जायचा योग आला नाही..
0
डोंगर कपारीतील मुलांसाठी असलेली आमची आश्रम शाळा येथे माझा वाढदिवस सर्व मुलांनी उत्साहात साजरा केला
1
कुठलीही चकमक होते तेव्हा अंगाला दुखापत होतेच
0
माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
श्री दत्त जयंती निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमयी शुभेच्छा ! ! ! !
1
गद्दारी करणे ही पण आपली संस्कृती नाहीच
1
बुधवार आहे म्हणजे किती पण खोटं बोलायचं का. हे बरे नव्हे अध्यक्ष महोदय
0
" आम्ही तर केव्हा पासुनच तैयार आहोत हो , रायॉ आपल्या खुंटयावर बसायला ......
0
महाशक्तीच्या आग ओकणाऱ्या सूर्याच्या जागी आता ईडीची टांगती तलवार आली..
0
सांगा ना मग मैदानात येऊन निवडणूक लढायला एवढी फाटते का ????
0
आता नवरात्रात सगळीकडे आरती करायाला महाराष्ट्र दौरा काढला पाहिजे..त्या शिवाय अंबाबाई प्रसन्न होणार नाही.
1
मनापासून धन्यवाद सर तुमची साथ, पाठिंबा मोलाचा आहे .//…
1
क्रिकेट च्या सामन्यात भारत जिंकला आणि राजकारणाच्या सामन्यात गद्दार जिंकले... तात्पुरते
1
गवतात सुई शोधण्या ऐवढं कठीण काम आहे हे, शेवटी भेटलाच
0
तुला हे बोलण्याचा अधिकार तरी आहे का?रक्षक बन गया भक्षक.
0
अहो तुमच्या पुण्याच्या नवीन शिल्पकारांनी केलेत हे हाल त्यांचे
0
आता तुम्ही असंच रडणार ..
0
नविन वर्षाच्या सर्वांना खूप-खूप हार्दीक शुभेच्छा
1
मातेला कोटी कोटी प्रणाम.
1
गौरवास्पद कामगिरी ,उत्तम प्रकारे नियोजन केलेले आहे सर तुम्ही
1
छातीवर दगड ठेवून बळेच दिलेला मान आणि तो ही कॅमेरा समोर असल्यामुळे.
0
तुम्ही का उरकू लागायला येताय चव चाखली की काय
0
लय हसलो महाराष्ट्र दौरा पुढच्या जन्मात होणार आहे काय? देव जाणे
0
सर्वांना मंडळाकडून नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय अंबे .// …
1
हे शेवट पर्यंत च राहतील
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आमच्या सहकारी संगीता ताई गव्हाणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1
मुख्यमंत्री मराठी बोलायचं सोडून सातत्याने हिंदी का बोलत आहात? उत्तर द्यावे!
0
यांचा बाप संताची परंपरा असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते.,आख, कुटुंब पिसाळलय ,
0
कसा का असेना. जिंकत आहे महत्त्वाचे आहे
1
योग्य निर्णय, आपली ताकद वाढवू!
1
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1
अर्थातच.. गद्दारीला भस्मसात करून महाराष्ट्राच्या जनभावनेला प्रज्वलित करणारी
1
चला लेहरूंची कहाणी इथे ऐकूया, गूढ वाटते!
1
मंजे लाईक येणार आता .. अभिनंदन !
1
असे असेल तर आयोजकांनी माफी मागायला हवी.
0
रेल्वेची दौंडकरांसोबत सापत्न वागणूक....कमी गाड्या आणी अनियमित वेळापत्रक
0
उमेदवारी का माघ घेतली तुलार गड्या भिती हरायची
0
देव दर्शन करुन प्रसन्न मनाने घरी येत होते पण वाटेतच…. कर्नाटकात घडली भयानक घटना
0
भयंकर खराब रस्ता होता जुन्या ब्रिज वर, आता वाहतूक हलती तरी राहील.
0
ठाकरे यांच्या चौकशीच्या मागणीने तुमचा उत्साह वाढला, तुम्हाला सुटकेसाठी तयार केले!
1
त्यांना सध्या हागवण लागली आहे...!
0
भुजबळांचा फोटो लावा ते पण अडीच वर्ष जेल मध्ये होते.
0
कपटनिस दररोज आपली पातळी ओलांडत आहे
0
दम आहे का आता ह्याला बोलायला ,तुझ्या बुडा खालून धूर निघेल
0
त्यागमूर्ती मातोश्री रमाई माऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
1
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
1
चला मातीचा सुगंध पसरवूया आणि तो सर्वत्र पोहोचवूया
1
हा असा किडा बऱ्याच जणांना होता.. बऱ्याच जणांचा विझला आता हा चीर्कुत कोण.,.
0
साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण देणे हेच तंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
1
आपल्या अथक परिश्रमास मानाचा मुजरा.जय हिंद जय महाराष्ट्र
1
नवीन वर्षाच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
1
जेव्हा पासून ही पणौती आलिये एक पण कप नाही भारत जिंकला..
0
अख्खी लोकशाही ची धुरा एका माणसावर अवलंबून असावी हीच शोकांतिका आहे
0
खर शिक्षण देणाऱ्या शाळा..ग्रामीण भागाच्या आत्मा आहेत.
1
लै फोटोजेनिक रोड आहे हा.
1
एका सुंदर सकाळी कान्हा च्या जंगलात ,झाडापानातून झिरपत कोवळी प्रकाशकिरणे जमीनीवर पडताना .
1
हा राखीचा अपमान आहे.
0
अरे म आगोदर काय झालं होत, पराभव पहिला आणि दांगीला पाय लावून पळले
0
भाजपची लायकी पण नाहीं बाळासाहेबांचे नाव घेण्याची
0
भाजपाला ते हारणार होते याचा अंदाज नक्कीच आला असावा.
0
ढु धुण्याच्या परंपरे मूळे सुद्धा बराच त्रास होत असेल.... तसेच येत असतील ऑफिसला
0
शेवटचं वाक्य... भारी होत
1