text
stringlengths
7
276
label
int64
0
1
चिंताजनक! ने एकट्या मुंबई शहरातून मध्ये आत्तापर्यंत किलो ड्रग्ज जप्त केले आहेत!
0
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील जीर्ण स्कायवॉक कोसळला, पण…
0
ह्यो वर्षे झाड उपडत होता आणि आता शिकवायला आलाय
0
सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती !
1
आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
1
ही चांगल्या दिवसाची सुरुवात म्हणायला हरकत नाही
1
कोल्हापूर पोटनिवडणुक वेळी भाजप ही परंपरा कोठे तेल लावायला गेलती का ?
0
देवेंद्र नासमज नाही तर दुधखुळा आहे पक्का...
0
सदा शिवम् भजाम्यहम्
1
हा कोण विचारणारा ?
0
चुतीया कायमची बंदी पाहिजे होती वर्षाने काय होतय
0
मतदार हुशार आहे
1
व्यक्तिमतत्व सुद्धा प्रेरणादायी ठरणार नाही...त्यांना फक्त थापा मारायला जमतात...समजेल त्यांना ह्या इलेक्शन ला...
0
घंट्याचा कायदेतज्ञ...... छपरी आहे नसानसात द्वेष भरला आहे
0
कर्तव्यदक्ष विद्यमान,आमदार आशुतोष (दादा) काळे,(कोपरगाव विधानसभा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1
हे एक फुल्ल टू धमाल हँडल आहे! मुंद्रा पोर्ट चे खरे लाभार्थी...!
1
स्वतःच मन स्वतःशी तरी कधीच खोटं बोलत नसतं. शुभेच्छा ताई.
1
तसंही कोण फिरतात सणासुदीत पुण्यात काही तर गणपती नवरात्री ला सुद्धा बाहेर निघत नाहीत....
0
ह्या मागे काहीतरी षडयंत्र असेल हे लक्षात घ्या....फडणवीस एवढ्या लगेच माघार घेणार नाहीत.
0
सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
1
कसे आहे. फुकटात खायची सवय झाली की असे वाटते
0
जय भारत गौरव सिंह व मित्र
1
हे अगदी खरं आहे देवा
1
जेल मध्ये होते तर कश्या छातीत कळा येत होत्या ... आता कंठ फुटलाय यांना
0
केंद्रीय निवडणूक एक स्वायत्त संस्था असून त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी वस्तुनिष्ठ काम केला आहे
1
स्वतःवर आलं की सगळ्या नेत्यांना "लोकशाही,संविधान" का आठवतं...
0
म्हणून भाजप ची राजीनामा मंजूर करायला डांग फाटली आहे का
0
दत्तात्रेयाची कृपा संपादन करण्यासाठी साहाय्यक सनातनचे ग्रंथ आणि चैतन्यदायी उत्पादने उपलब्ध !
1
आज संध्यासमयी शेतातून या रविवार स्पेशल रानमेवा खायला
1
थ्रेड मधील सुरुवातीचे काही ट्विट्स दिसत नाहीत पण अप्रतिम आणि प्रेरणादायी
1
जिजाऊ, सावीत्रीमाई, अहिल्याई, रमाई नाही का दिसत भातखळकर. बरी शारदा आणि लक्ष्मीच दिसते.
1
आणि तुमच्या सारखे पन्नास खोके वाले गद्दार ही गेले !
0
शुभ संध्या ..नूतन वर्षाभिनन्दन
1
सात वर्षात यादीच्या बाहेर...चांगली प्रगती आहे...नमो नमो
1
उध्दवजी म्हणतात बाप चोरला, शिवसेना चोरली, आता अन्थेरी पुर्वचा उमेदवारही...जातिवंत पाकीटमाराचेच गुण आहेत हे...
0
मित्रांनो नक्की वाचा हा लेख...
1
कुत्रकार चॅनल ला हे ट्विट टीव्ही वर दाखवायची हिंमत नाही
0
तुमचे बघणं आमच्या साठी एनर्जी ड्रिंक आहे
1
आज काय आग लावायचा विचार आहे का वर
0
हर हर महादेव
1
तुम्ही सत्तेत असतानाच बरं हे झालं
1
मामू,आज एकदम हँडसम,अभिनंदन. ./_/…
1
लाथा घालून... हे प्रकार उधळले पाहिजेत..??
0
अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा  प्राविण्य मिळवा  - भाऊसाहेब ढोले  ./-…
1
ह्याच का त्या मुंग्या
0
मध्ये खूप प्रयत्न झाला होता. तेव्हा फाट्यावर मारलं होत.
0
त्यांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे जाणार का?
0
निवडणूका जवळ आल्या की असे काही ना काही कमळी उपद्व्याप करत असते.
0
मला शिकवल्याबद्दल मी शिक्षकांचे आभार मानतो.
1
सगळ्यात जास्त वाईट तर गावठी पोलार्ड च झालं...बिचारा घरोघरी जाणार होता..
0
बोलायचं नाही नागडे करून पार्श्वभागात फटके दयायचे ह्यांना ह्याच लायकीचे आहेत हे कुत्रे
0
बाळासाहेब ठाकरे म्हणले नाऱ्याच उठत नाही...... आता कळलं की पोरं पण दुसऱ्याचे आहेत
0
आता एकनाथ शिंदे कडून व्हीजन ची अपेक्षा करणं म्हणजे अतिच झालं
0
मी अंतराळवीर आहे, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे हवेत, महिलेला लाखोंचा गंडा...
0
बहुदा बीजेपी ला कळून चुकलंय कि ही पोट निवडणूक ते हरणार आहेत....म्हणून हा सगळा अट्टाहास.....
0
सावंताना सत्तेचा माज आलाय हे महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे.
0
अगदी खरंय. भरपूर आहे.
1
कप्तानगंज शिलान्यास कार्यक्रम के अध्यक्ष उदबोधन
1
तू कोणते दिवे लावणार ते पण सांग
0
गरिबांना लुटले म्हणून तुम्ही जेल मध्ये आहात
0
रडणारे फितुरी करणाऱ्यांची शिव सेना नसते कधी. लाडणाऱ्यांची असते आहे आणि रहाणार
1
मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजालाराष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
1
मला खुळेच्यात हे दिसतात
0
हे तूम्ही सांगताय, तुम्हाला जनता जागा दाखविण्यासाठी वाट पाहत आहे
0
मुली नाही कशातच कमी, समृद्ध बनवतील भारताची भूमी ! आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
या धनुष्य पळवणाराला घरचा भेदी म्हणतात
0
एका साधकाची ही शिक्षणयात्रा-जेवढी उद्बोधक, तेवढीच प्रेरणादायी… /
1
बरोबर आम्हाला आमचे महाराज देवा पेक्षा सन्मानिय आहेत आणी राहणार, जय शिवराय...
1
तक्रारीची लगेच दखल घेतल्याबद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे...
1
अतिशय सुखावह बातमी. आमदार आणि मंत्री महोदयांचे मनापासून आभार.
1
देव, ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो, तेच कदाचित "मित्र" म्हणून जीवनात येतात...
1
शेम्बड्या मुख्यमंत्र्याने राणेंवर गुन्हा दाखल केला रडत रडत तेव्हा चालले का?
0
घाणेरड्या विचारांचे / आहेत हे वडापाव सैनिक
0
मी कोरोना आजारातून बाहेर आलो आपण शुभेच्छा दिल्यात धन्यवाद
1
चार पाच वेळा तोंडावर आपटून नंतर शिवसेनेच्या जिवावर आमदार झाले आहेत हे.
0
जे कोण, सुंदर नाचत होती
1
बजेट स्मार्टफोन्सना टक्कर द्यायला आला नवीन , फीचर्स एक नंबर, पाहा किंमत
1
...... आता लढायचे ते पुन्हा जिंकण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच.
1
अखंड भारत च्या बाता मारणार्यांनी कधी तरी चा नारा तरी लावलाय का?
0
अत्यंत गोड,लाघवी,स्मार्ट,नटखट,हुषार अशी सर्वांना मनापासून आवडणारी ऊत्तम अभिनय सादर करणारी परी
1
रिसर्च पुणे ने केला असून अभिमानाची बाब म्हणजे सर्व शास्त्रज्ञ मराठी आहेत
1
लाख युवक वर्गासाठी व हक्कासाठी धावून येणारे पडळकर साहेब धन्यवाद...
1
तरी पण तुझ्या आईची डांग
0
मराठी नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत कलाकार शरद पोंक्षे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
1
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांनी खेळाडूंच्या मनावर आणि मनावर अमिट छाप सोडली आहे.
1
संजय राऊत सारखा चुत्या आणी बिनडोक व्यक्ती पुन्हा होणें नाही.!
0
शिवसेनेत अस ही राहिला कोण आहे बाप लेक सोडून.....!!!
0
वेल डन भारताला तुमच्यावर खूप खूप अभिमान आहे!
1
तू कोण सांगणार ? असे ज्ञान मामीच्या वेळेस गटार नाली मध्ये जाते का
0
फाटली रे फाटली दहा फूट फाटली आईस्क्रीम समजून तोंडांत मशाल घेतल्यावर हेच होणार
0
हो मानुस मेला की मातिच होतो आपली ही मातीच होनार
0
केसरकर ,किती खोके घेऊन भाजपाच्या मुरजी पटेलला ही जागा सोडली ...?
0
मनसेचे वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता; अटकेची टांगती तलवार
0
सार्वजनिक समस्या माझ्या नावाने खपवातात ताई हे...
0
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे उठसुठ काय पण बोंबलणे आता समजलं जितु
0
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार
1
अती शहाणा नाही..अती वेडा त्याला लावला घोडा..असे
0
तुम्ही काय लिहिले मला काही दिसतं नाही....गेली का तुमच्या एसी ची लाईट...
0
शक्तीची किंवा महिलेच्या रूपातील देवतेची पूजा केली जाणारा भारत हा एकमेव देश नाही.
1