id
stringlengths
1
5
translation
translation
0
{ "en": "Today is June 18th and it is Muiriel's birthday!", "mr": "आज १८ जून आहे व आज म्यूरिएलचा वाढदिवस आहे!" }
1
{ "en": "Muiriel is 20 now.", "mr": "म्यूरिएल आता २० वर्षांची आहे." }
2
{ "en": "The password is \"Muiriel\".", "mr": "पासवर्ड \"Muiriel\" आहे." }
3
{ "en": "I will be back soon.", "mr": "मी लवकरच परत येईन." }
4
{ "en": "I will be back soon.", "mr": "मी लवकरच परतेन." }
5
{ "en": "I'm at a loss for words.", "mr": "मला शब्दच सुचत नाहीयेत." }
6
{ "en": "I'm at a loss for words.", "mr": "मला शब्द सुचत नाहीये." }
7
{ "en": "This is never going to end.", "mr": "हे कधीच संपणार नाही आहे." }
8
{ "en": "This is never going to end.", "mr": "ह्याचा कधीच अंत होणार नाहीये." }
9
{ "en": "This is never going to end.", "mr": "हे कधीच संपणार नाहीये." }
10
{ "en": "I was in the mountains.", "mr": "मी डोंगरांमध्ये होतो." }
11
{ "en": "I was in the mountains.", "mr": "मी डोंगरांमध्ये होते." }
12
{ "en": "You are in my way.", "mr": "तू माझ्या वाटेत आहेस." }
13
{ "en": "You are in my way.", "mr": "तुम्ही माझ्या वाटेत आहात." }
14
{ "en": "I make €100 a day.", "mr": "मी दिवसाचे €१०० कमावतो." }
15
{ "en": "I make €100 a day.", "mr": "मी दिवसाचे €१०० कमवते." }
16
{ "en": "I make €100 a day.", "mr": "मी दिवसाचे €१०० कमावते." }
17
{ "en": "That won't happen.", "mr": "तसं नाही होणार." }
18
{ "en": "That won't happen.", "mr": "तसं घडणार नाही." }
19
{ "en": "That won't happen.", "mr": "तसं होणार नाही." }
20
{ "en": "I miss you.", "mr": "मला तुझी आठवण येते." }
21
{ "en": "I miss you.", "mr": "मला तुमची आठवण येते." }
22
{ "en": "I'll call them tomorrow when I come back.", "mr": "मी उद्या परतल्यावर त्यांना फोन करेन." }
23
{ "en": "You should sleep.", "mr": "तुला झोपायला पाहिजे." }
24
{ "en": "You should sleep.", "mr": "तुम्हाला झोपायला पाहिजे." }
25
{ "en": "I'm going to go.", "mr": "मी जाणार आहे." }
26
{ "en": "I can't live that kind of life.", "mr": "मी तसलं आयुष्य जगू शकत नाही." }
27
{ "en": "Most people think I'm crazy.", "mr": "बहुतेक लोकांना वाटतं की मी वेडा आहे." }
28
{ "en": "Most people think I'm crazy.", "mr": "बहुतेक लोकं मला वेडी म्हणून समजतात." }
29
{ "en": "Most people think I'm crazy.", "mr": "बहुतेक लोकांना वाटतं की मी वेडी आहे." }
30
{ "en": "No I'm not; you are!", "mr": "नाही, मी नाहीये; तू आहेस!" }
31
{ "en": "That's MY line!", "mr": "ती तर माझी लाईन आहे!" }
32
{ "en": "That's MY line!", "mr": "तसं मला म्हणायला पाहिजे!" }
33
{ "en": "That's MY line!", "mr": "ते मी विचारायला पाहिजे!" }
34
{ "en": "He's kicking me!", "mr": "तो मला लात मारतोय!" }
35
{ "en": "He's kicking me!", "mr": "ते मला लात मारत आहेत!" }
36
{ "en": "He's kicking me!", "mr": "तो मला लाथ मारतोय!" }
37
{ "en": "Are you sure?", "mr": "नक्की का?" }
38
{ "en": "Are you sure?", "mr": "तुम्ही निश्चित आहात का?" }
39
{ "en": "It doesn't surprise me.", "mr": "त्याने मला आश्चर्य होत नाही." }
40
{ "en": "When I grow up, I want to be a king.", "mr": "मी मोठा झाल्यावर मला राजा बनायचं आहे." }
41
{ "en": "I'm so fat.", "mr": "मी किती जाडा आहे." }
42
{ "en": "I'm so fat.", "mr": "मी किती जाडी आहे." }
43
{ "en": "So what?", "mr": "तर काय?" }
44
{ "en": "So what?", "mr": "मग काय झालं?" }
45
{ "en": "So what?", "mr": "त्यात काय?" }
46
{ "en": "I'm gonna shoot him.", "mr": "मी त्याला गोळी मारणार आहे." }
47
{ "en": "That's because you're a girl.", "mr": "ते कारण तू मुलगी आहेस." }
48
{ "en": "I may be antisocial, but it doesn't mean I don't talk to people.", "mr": "मी समाजविघातक असेन, पण याचा हा अर्थ नाही की मी लोकांशी बोलत नाही." }
49
{ "en": "Most people write about their daily life.", "mr": "बहुतेक लोकं आपल्या दैनिक जीवनाबद्दल लिहितात." }
50
{ "en": "How long did you stay?", "mr": "कधी पर्यन्त राहिलास?" }
51
{ "en": "How long did you stay?", "mr": "कधी पर्यन्त राहिलीस?" }
52
{ "en": "How long did you stay?", "mr": "कधी पर्यन्त राहिलात?" }
53
{ "en": "How long did you stay?", "mr": "किती वाजे पर्यन्त राहिलास?" }
54
{ "en": "How long did you stay?", "mr": "किती वाजे पर्यन्त राहिलीस?" }
55
{ "en": "How long did you stay?", "mr": "किती वाजे पर्यन्त राहिलात?" }
56
{ "en": "I didn't know where it came from.", "mr": "कुठून आलं मला माहीत नाही." }
57
{ "en": "This is not important.", "mr": "हे महत्त्वाचं नाही आहे." }
58
{ "en": "I didn't like it.", "mr": "मला नाही आवडलं." }
59
{ "en": "I didn't like it.", "mr": "मला चांगलं नाही वाटलं." }
60
{ "en": "You can do it.", "mr": "तू करू शकतोस." }
61
{ "en": "You can do it.", "mr": "तू करू शकतेस." }
62
{ "en": "You can do it.", "mr": "तुम्ही करू शकता." }
63
{ "en": "After that, I left, but then I realized that I forgot my backpack at their house.", "mr": "त्यानंतर मी निघालो, पण मग मला लक्षात आलं की मी माझं दप्तर त्यांच्या घरी विसरलोय." }
64
{ "en": "After that, I left, but then I realized that I forgot my backpack at their house.", "mr": "त्यानंतर मी निघाले, पण मग मला लक्षात आलं की मी माझं दप्तर त्यांच्या घरी विसरलेय." }
65
{ "en": "There are many words that I don't understand.", "mr": "असे भरपूर शब्द आहेत जे मला कळत नाहीत." }
66
{ "en": "There are many words that I don't understand.", "mr": "असे भरपूर शब्द आहेत जे मला समजत नाहीत." }
67
{ "en": "I like candlelight.", "mr": "मला मेणबत्तीचा प्रकाश आवडतो." }
68
{ "en": "What did you answer?", "mr": "तू काय उत्तर दिलंस?" }
69
{ "en": "What did you answer?", "mr": "तुम्ही काय उत्तर दिलंत?" }
70
{ "en": "No, he's not my new boyfriend.", "mr": "नाही, तो माझा नवीन बॉयफ्रेंड नाहीये." }
71
{ "en": "I love you.", "mr": "माझं तुझ्यावर प्रेम आहे." }
72
{ "en": "I love you.", "mr": "माझं तुमच्यावर प्रेम आहे." }
73
{ "en": "I don't like you anymore.", "mr": "मला आता तू आवडत नाहीस." }
74
{ "en": "Congratulations!", "mr": "अभिनंदन!" }
75
{ "en": "What other options do I have?", "mr": "माझ्याकडे आजून कोणते पर्याय उरले आहेत?" }
76
{ "en": "How could I be a robot? Robots don't dream.", "mr": "मी यंत्रमानव कसा असू शकतो? यंत्रमानव स्वप्ने पाहत नाहीत." }
77
{ "en": "I don't speak Japanese.", "mr": "मी जपानी बोलत नाही." }
78
{ "en": "\"Who is it?\" \"It's your mother.\"", "mr": "\"कोण आहे?\" \"तुझी आई.\"" }
79
{ "en": "\"Who is it?\" \"It's your mother.\"", "mr": "\"कोण आहे?\" \"तुमची आई आहे.\"" }
80
{ "en": "\"Trust me,\" he said.", "mr": "तो म्हणाला \"माझ्यावर विश्वास ठेव.\"" }
81
{ "en": "\"Trust me,\" he said.", "mr": "ते म्हणाले \"माझ्यावर विश्वास ठेव.\"" }
82
{ "en": "Allen is a poet.", "mr": "अॅलेन कवी आहे." }
83
{ "en": "The archer killed the deer.", "mr": "तिरंदाजाने हरणाला मारलं." }
84
{ "en": "Are they all the same?", "mr": "ते सर्व एकसारखेच आहेत का?" }
85
{ "en": "Those who live in glass houses should not throw stones.", "mr": "काचेच्या घरात राहणार्‍यांनी दगडं फेकू नये." }
86
{ "en": "They say love is blind.", "mr": "म्हणतात की प्रेम आंधळं असतं." }
87
{ "en": "May I ask a question?", "mr": "मी एक प्रश्न विचारू का?" }
88
{ "en": "May I ask a question?", "mr": "मी एक प्रश्न विचारू शकतो का?" }
89
{ "en": "May I ask a question?", "mr": "मी एक प्रश्न विचारू शकते का?" }
90
{ "en": "I can't live without a TV.", "mr": "मी टीव्हीशिवाय जगूच शकत नाही." }
91
{ "en": "I can't live without a TV.", "mr": "मी टीव्हीशिवाय जगू शकत नाही." }
92
{ "en": "Do whatever he tells you.", "mr": "तो तुला जे काही सांगेल ते कर." }
93
{ "en": "It is already eleven.", "mr": "अकरा वाजले पण." }
94
{ "en": "Paris is the most beautiful city in the world.", "mr": "पॅरिस जगातलं सर्वात सुंदर शहर आहे." }
95
{ "en": "I have a dream.", "mr": "माझं एक स्वप्न आहे." }
96
{ "en": "My name is Jack.", "mr": "माझं नाव जॅक आहे." }
97
{ "en": "These things aren't mine!", "mr": "त्या गोष्टी माझ्या नाहीयेत!" }
98
{ "en": "These things aren't mine!", "mr": "त्या वस्तू माझ्या नाहीयेत!" }
99
{ "en": "Italy is a very beautiful country.", "mr": "इटली हा एक अतिशय सुंदर देश आहे." }