audio
audioduration (s)
2.05
16
text
stringlengths
7
158
speaker_id
int64
1.52k
9.7k
एक बस चार तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचावन्न मिनिटं आहेत
1,523
अमरापूर गावाला रुपेरी पडद्यावर ओळख निर्माण करून दिली ती सदाशिव अमरापूर यांनीच
4,310
आज लंडनमध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे
3,398
आता ती छत्री कुठे आहे ?
2,624
मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
1,523
तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
3,349
खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं . पण दुर्दैवाने ह्याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही
3,349
कधीकधी मी चुकून मस्करी करते
4,310
काही लोक कुबेराची पूजा करतात , तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात
4,310
तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ?
3,398
आचार्य अत्र्यांनीच त्यांना लावणीसम्राज्ञी असा किताब दिला
3,398
पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
2,484
आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत . त्यांपैकी विक्रमी पाच पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत
9,697
एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं
3,397
एकाच वेळी पुस्तक वाचणं आणि चित्रपट पाहणं कठीण वाटतं
3,397
अश्विन पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटलं आहे
2,484
एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय
3,397
का नाही काहीतरी करुया ?
3,349
एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली अठरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
3,397
तरीही मी तुमच्यासाठी थोडीफार माहिती गोळा करू शकतो तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
3,349
अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात एकोणिसावा आला
4,310
आता हे माझ्या डोक्याला चिकटलं आहे
9,697
आपण जाणते अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात
9,697
आता एच डी एफ सी बँकेची अठरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
3,398
एकशे वीस क्रमांकाच्या विमानासाठी शेवटचा बोर्डिंग कॉल
3,397
तुम्हाला असं वाटलं याबद्दल माफ करा . मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
2,624
कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी
4,310
काश्मिर पाहण्याची मोठी इच्छा आहे
4,310
आपण सगळेच गडबड करतो . मी फक्त ते शक्य तितक्या मजेशीर पद्धतीने करायचा प्रयत्न करते
9,697
आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे . परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
3,398
अनेक मंदिरांमध्ये शेजारतीपूर्वी देवाला विडा देण्याची पद्धत असते
4,310
अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात पहिला आला
4,310
कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली तेरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
2,436
मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो ?
1,523
छान . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
2,624
अश्विनी परवा नैरोबीमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला
2,484
इशांत शर्मा हा मिला कुनिसचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही
1,523
अनुष्का शर्मा यांना जॅझ इतके आवडते की गेली अनेक वर्षे त्या याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत व त्यांनी यात बरीच प्रगती केली आहे
4,310
मला मदत करायची आहे हे मला माहीत आहे . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
2,484
ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
2,436
अश्विनीचा जन्म दोन हजार नऊ सालातील जुलै या महिन्यात बोईसर इथे झाला
4,310
अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
2,624
मी जे केलं , तेच आहे का हे ? तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता
3,397
अँड्रू मॅकडोनाल्डने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी मुंबई इंडियन्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली
2,624
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर आलं आहे
9,697
एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पस्तीस मिनिटं आहेत
3,397
एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बेखुदी चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
3,397
अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
2,436
एकटं राहण्याचे काही फायदे असतात
3,397
मी तुमच्यासाठी काही करू शकते का ?
3,397
एखाद्या कोर्समधे प्रवेश घेऊन प्रयत्न करा
3,397
माझ्यासाठी सर्वांत कठीण काय ? कधीकधी गप्पांमध्ये आलेली एखादी गोष्ट समजून घेणं मला कठीण जातं
3,397
तुम्ही ते शेवटचं कुठे ठेवलं होतंत तिथे पहा ?
2,484
तुम्हाला तर मला प्रश्न विचारायचे होते ना ?
2,484
अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही
2,484
गायत्री परवा डर्बनमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ब्रुस विलिसचा पुतळा दिसला
3,349
आता देना बँकेची विसावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
3,398
गायत्री ह्या सुट्टीत पेशावरला जाऊन तिथे चांगली पाच दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे
3,349
अर्चना परवा मेक्सिकोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला वूडी अॅलनचा पुतळा दिसला
4,310
पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
3,398
अंकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम आहे
2,624
जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ?
2,624
अनुजा परवा प्रागमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला
3,397
मी सर्व प्रयत्न करते आहे . नेटवर्क तर स्लो नाही ?
3,397
एकोणपन्नास पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरचे बेस्ट बायचे कॅमेरे आणि पासष्ट पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरपासून सुरू होणारे दुसऱ्या एका दुकानाचे कॅमेरे ऑनलाईन उपलब्ध आहेत
3,397
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सात तास आहेत
9,697
कदाचित एखादा माहितीपट पाहेन किंवा कदाचित दोन पाहेन
4,310
मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल . तुमची काय सेवा करू ?
2,484
कोलकात्यात ऊन्ह नाहीये एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं तापमान असून पावसाच्या सरी पडत आहेत
3,349
एक बस दोन तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंधरा मिनिटं आहेत
1,523
एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे
3,397
जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ?
3,349
इशांत शर्मा हा मिल कुनिसचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही
1,523
अर्चना परवा पनॉम पेनमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला हॅरिसन फोर्डचा पुतळा दिसला
4,310
एक बस पंधरा मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पाच सेकंदं आहेत
1,523
का नाही ? काहीतरी करुया
2,624
आत्माराम भेंडे एकदा मुंबापुरी येथे गेले होते आणि त्यांनी तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला होता
9,697
माफ करा मी तुम्हाला काय मदत करू ?
3,397
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे किंमत दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झाली आहे
9,697
अमोलला जुलै महिन्यात फेसबुकमध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले
4,310
मी काही चूक केली का ? कृपया फीडबॅक पाठवा
3,397
अदितीचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील मार्गशीर्ष ह्या महिन्यात वर्धा इथे झाला
3,397
आपण ऑनलाइन काही सुचवण्या पाहू शकतो
9,697
आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो
9,697
आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही ? चला , आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया
2,436
अशा अनेक मस्त पाककृती आहेत , ज्यांत संत्रं वापरलं जातं
2,484
अश्विनी परवा फैजलाबादमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला युसेन बोल्टचा पुतळा दिसला
2,484
तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ?
2,484
कॅलिफोर्नियामधे उन्ह नाहीये तेथे पन्नास अंश फॅरनहाईट एवढं तापमान असून हलका पाऊस आहे
2,436
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला तो याच दिवसात
4,310
अभिजीतने यावर्षी भरपूर अभ्यास केला , अथक परिश्रम घेतले आणि वर्गात सहावा आला
4,310
मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकतो का ?
1,523
उमा थर्मन ही हा सन्मान प्राप्त झालेली बारावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
1,523
सर्वांत जुनं प्रार्थनागृह कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
3,397
अक्षयने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात अठरावा आला
2,624
एकोणीसशे अठ्याण्णव साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता
3,397
उद्या सकाळी माझं लवकर आटपलं तर श्रीभवानी संग्रहालय पहायला जाण्याचा विचार आहे
1,523
उंदीर खेळताना आनंदाने हसण्याचा आवाज काढतात
1,523
मी इथे आहे काय चाललं आहे ?
3,397
अँकरचा फार मोठा इतिहास आहे
2,624

Dataset Card for "google-marathi"

More Information needed

Downloads last month
19
Edit dataset card

Models trained or fine-tuned on ylacombe/google-marathi

Collection including ylacombe/google-marathi