english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
Fork-users are mainly in Europe, North America, and Latin America; chopstick-users in eastern Asia and finger-users in Africa, the Middle East, Indonesia, and India.
काटा वापरणारे मुख्यतः युरोप, उत्तर अमेरिकेत व लॅटिन अमेरिकेत आहेत, तर चॉपस्टिक्स वापरणारे पूर्व आशियात, आणि बोटं वापरणारे आफ्रिका, मध्य-पूर्व, इंडोनेशिया व भारतात आहेत.
Could we have a fork?
आम्हाला एक काटा मिळेल का?
Although the fork entered society on the tables of rich people, many members of royalty, such as Elizabeth I of England and Louis XIV of France, ate with their fingers.
काट्याने श्रीमंत लोकांच्या टेबलांवर प्रवेश केला असला तरी राजवंशातले अनेक सदस्य, जसे की इंग्लंडची पहिली एलिजाबेथ किंवा फ्रान्सचा चौदावा लूई, हे बोटांनी खात असत.
Forks were used for many years in Europe and the Near East, but only for cooking.
काट्यांचा वापर युरोप व मध्यपूर्वेत भरपूर वर्षांसाठी केला गेलेला, पण फक्त शिजविण्यासाठी.
A fork fell off the table.
टेबलावरून एक काटा खाली पडला.
Phoenix is the capital of Arizona.
फीनिक्स अ‍ॅरिझोनाची राजधानी आहे.
What's the capital city of Finland?
फिनलॅन्डची राजधानी काय आहे?
Philip and Tom are related to each other.
फिलिप व टॉम एकमेकांच्या नात्यातले आहेत.
I'm attaching three files.
मी तीन फायली अटॅच करतो आहे.
I'm attaching three files.
मी तीन फायली अटॅच करते आहे.
Bin lived in Singapore.
बिन सिंगापूरमध्ये राहायचा.
There is a little water in the bottle.
बाटलीत जरासं पाणी आहे.
There is little wine left in the bottle.
बाटलीत थोडीशीच वाईन उरली आहे.
The Hindus worship in temples.
हिंदू मंदिरांमध्ये पूजा करतात.
The pin pierced his finger and it began to bleed.
त्याचा बोटाला एक टाचणी टोचली व त्यातून रक्त निघू लागलं.
Bill was in Japan.
बिल जपानमध्ये होता.
Bill can ride a bicycle.
बिलला सायकल चालवता येते.
Bill can ride a bicycle.
बिल सायकल चालवू शकतो.
Bill never argues with other people.
बिल कधीही दुसर्‍या लोकांशी भांडत नाही.
Bill is not tall like you.
बिल तुझ्यासारखा उंच नाही आहे.
Bill is not tall like you.
बिल तुमच्यासारखा उंच नाही आहे.
Bill lives near the sea.
बिल समुद्राजवळ राहतो.
Bill kept on crying for hours.
बिल तासंतास रडत राहिला.
Bill turned on the television.
बिलने टीव्ही चालू केला.
Bill replaced Jim as captain.
बिलने कॅप्टन म्हणून जिमची जागा घेतली.
Bill is the more clever of the two brothers.
बिल त्या दोन भावांमधला सर्वात हुशार आहे.
There is a car in front of the building.
इमारतीसमोर एक गाडी आहे.
There is a car in front of the building.
बिल्डिंगसमोर एक गाडी आहे.
Let's call Bill up.
बिलला फोन करूया.
How much is the fare to the Hilton Hotel?
हिल्टन हॉटेलला जायचं किती भाडं आहे?
Not only Bill but also Mac is crazy about computers.
बिलच नाही तर मॅकला सुद्धा संगणकांचं वेड आहे.
Nobody knows where Bill has gone.
बिल कुठे गेला आहे हे कोणालाच माहीत नाही.
Bill, answer the door.
बिल, दारावर कोण आलंय बघ.
Perhaps it will rain tomorrow.
उद्या कदाचित पाऊस पडेल.
Perhaps he will come.
कदाचित तो येईल पण.
The mountains in the Himalayas are higher than those in the Andes.
हिमालयमधले डोंगर अँडीजमधल्या डोंगरांपेक्षा उंच आहेत.
Hitler invaded Poland in 1939.
हिट्लरने १९३९मध्ये पोलंडवर आक्रमण केलं.
I'd like to marry a girl who likes to play video games.
मला एका अश्या मुलीशी लग्न करायला आवडेल जिला व्हिडियो गेम्स खेळायला आवडतात.
Picasso is a famous artist.
पिकासो एक प्रसिद्ध कलाकार आहे.
Picasso kept drawing pictures until he was 91 years old.
पिकासो ९१ वर्षांचा असतानाही चित्र काढत राहिला.
Beer bottles are made of glass.
बीअरच्या बाटल्या काचेच्या बनलेल्या असतात.
Peter has decided to leave tomorrow.
पीटरने उद्या निघायचा निर्णय घेतला आहे.
Peter has decided to leave tomorrow.
पीटरने उद्या निघायचं ठरवलं आहे.
Peter didn't come after all.
पीटर काय शेवटी आलाच नाही.
Peter didn't come after all.
पीटर शेवटी आलाच नाही.
Peter looks very young.
पीटर अगदी तरुण दिसतो.
Peter looks very young.
पीटर अतिशय तरुण दिसतात.
Peter fell in love with the girl.
पीटर त्या मुलीच्या प्रेमात पडला.
Can you play the piano?
तुला पियानो वाजवता येतो का?
Can you play the piano?
तुम्हाला पियानो वाजवता येतो का?
The hamburger is a famous American dish.
हॅमबर्गर हे एक प्रसिद्ध अमेरिकन खाद्यपदार्थ आहे.
Bread has gone up ten yen in price.
पावाचा भाव दहा येनांने वाढला आहे.
Bread has gone up ten yen in price.
ब्रेडचा भाव दहा येनांने वाढला आहे.
Pan is a monkey that can spread butter on bread.
पान एक माकड आहे जो पावावर मस्का लावू शकतो.
Can I have a Band-Aid?
मला बॅण्ड-एड मिळू शकेल का?
Please take off all your clothes except your underpants and bra.
कृपा करून आपले अंडरवेअर आणि ब्रा सोडून सगळे कपडे काढून ठेवा.
Please take off all your clothes except your underpants and bra.
कृपा करून आपले अंडरवेअर आणि ब्रा सोडून सगळे कपडे काढा.
Giant pandas live only in China.
प्रचंड पांडा फक्त चीनमध्ये राहतात.
Tell me what you did in Hawaii.
तू हवाईमध्ये काय केलंस मला सांग.
Tell me what you did in Hawaii.
तुम्ही हवाईमध्ये काय केलंत मला सांगा.
The river which flows through Paris is the Seine.
पॅरिसमधून वाहत जाणारी नदी म्हणजे सेन आहे.
It is not far to Paris.
इथून पॅरिस दूर नाही.
It was her wish to go to Paris.
पॅरिसला जायची इच्छा तिची होती.
Paris is one of the largest cities in the world.
पॅरिस जगातल्या सर्वात मोठ्या शहरांमधील एक आहे.
Paris is the capital of France.
फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे.
Where is Paris?
पॅरिस कुठे आहे?
Roses smell sweet.
गुलाबांचा वास गोड असतो.
The roses bloom in spring.
गुलाब वसंत ऋतूत फुलतात.
The rose is called the queen of flowers.
गुलाबाला फुलांची राणी असं म्हणतात.
The rose is called the queen of flowers.
गुलाबाला फुलांची राणी असं म्हटलं जातं.
I will have read Hamlet three times if I read it again.
जर मी पुन्हा एकदा हॅम्लेट वाचलं, तर माझं ते तीन वेळा वाचून होईल.
Who wrote Hamlet?
हॅम्लेट कोणी लिहिलं?
I'll tell Daddy on you.
मी बाबांना तुझं नाव सांगेन.
I'll tell Daddy on you.
मी बाबांना तुमचं नाव सांगेन.
Where are you going, Dad?
बाबा, तुम्ही कुठे जाताहात?
Professor Hudson is my father's friend.
प्रोफेसर हड्सन माझ्या वडिलांचे मित्र आहेत.
Professor Hudson is my father's friend.
प्रोफेसर हड्सन माझ्या वडिलांच्या मैत्रिण आहेत.
Pat's going to Jim's birthday party.
पॅट जिमच्या वाढदिवसाच्या पार्टीत जातोय.
Pat's going to Jim's birthday party.
पॅट जिमच्या बर्थडे पार्टीला जातोय.
The battery ran down.
बॅटरी कमी झाली.
The train for Birmingham leaves from platform 3.
बर्मिंगमला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. ३ पासून सुटते.
A hummingbird is no larger than a butterfly.
हमिंगबर्ड एखाद्या फुलपाखरूपेक्षा मोठा नसतो.
Butter and cheese are made from milk.
लोणी व चीज दुधापासून बनवले जातात.
We make butter from milk.
आम्ही दुधापासून लोणी बनवतो.
We make butter from milk.
आपण दुधापासून लोणी बनवतो.
We make butter from milk.
आम्ही दुधापासून बटर बनवतो.
We make butter from milk.
आपण दुधापासून बटर बनवतो.
Where's the bus stop?
बस स्टॉप कुठे आहे?
What's the bus fare?
बसचं भाडं किती आहे?
The bus fares have been raised by 20 percent.
बसचे भाडे २० टक्क्यांनी वाढवले आहे.
Waiting for a bus, I met my friend.
बसची वाट बघता बघता मला माझा मित्र भेटला.
Waiting for a bus, I met my friend.
बसची वाट बघता बघता मला माझी मैत्रिण भेटली.
I took the wrong bus.
मी चुकीची बस पकडली.
The bus stopped suddenly in the middle of the street.
बस अचानक रस्त्याच्या मधोमध थांबली.
The bus hasn't come yet.
बस अजूनपर्यंत आली नाहीये.
The bus stopped in every village.
बस प्रत्येक गावात थांबली.
The bus was so crowded that I was kept standing all the way to the station.
बसमध्ये इतकी गर्दी होती की मी स्थानकापर्यंत उभाच राहिलो.
The bus was so crowded that I was kept standing all the way to the station.
बसमध्ये इतकी गर्दी होती की मी स्टेशनपर्यंत उभीच राहिले.
The bus will arrive within ten minutes.
बस दहा मिनिटांमध्ये पोहोचेल.
What time does the bus leave?
बस किती वाजता निघते?