text
stringlengths
1
5.19k
ड गट नेदरलॅण्ड जर्मनी मलेशिया पाकिस्तान
tags hockey match 2018 hockey world cup 2018 india hockey team south africa hockey team दक्षिण आफ्रिका हॉकी संघ भारतीय हॉकी संघ हॉकी वर्ल्ड कप 2018
hockey world cup 2018 भारत उपांत्यपूर्व फेरीत बाद नेदरलॅंडची भारतावर 21 ने मात
नोटबंदीनंतरच एकूणच वाढलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये upi द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी ऑगस्ट महिन्यात ३०० मिलियनचा पल्ला पार केला आहे भारत सरकारच्या national payment corporation of india (npci) ने प्रसिद्ध केलेल्या माहितीत हे म्हटले आहे ऑगस्ट महिन्यात upi द्वारे ३१२०२ मिलियन व्यवहार झाले जुलै महिन्यातील २७३७५ मिलियन व्यवहारांच्या तुलनेत ही १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे
सर्व प्रमुख सरकारी तसेच खाजगी बँका payment बँका तसेच निवडक सहकारी व ग्रामीण बँका upi मध्ये नोंदणीकृत आहेत upi द्वारे केवळ एका vpa द्वारे एका क्षणात व्यवहार करता येतो शिवाय सरकार upi व्यवहारांना चालना देण्यासाठी आकर्षक कॅशबॅकही देत आहे
तुमच्या बँकेचे upi app किंवा सरकारी भीम app किंवा फोनपे गुगल पे (या आधीचे नाव तेझ) इत्यादींमध्ये तुमचा इंटरनेट बँकिंगला नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर नोंदवून तुमची बँक निवडून तुम्ही तुमचे vpa म्हणजे तुमचे नाव किंवा नंबर आणि पुढे @upi किंवा @sbi असे तयार करा हा व्यवहार अतिशय सोपा जलद व सुरक्षित आहे
next post फ्लिपकार्टमधून बाहेर पडून तीन तरुणांनी उभे केले १ बिलियनचे स्टार्टअप
लेखक n k jain यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात _ cart91
एन के जैन ची सर्व पुस्तके
लेखक नेहा शुक्ला यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात _ cart91
उपवास करण्याचे 5 आरोग्यदायी फायदे _ latestly
उपवास करण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
# उपवास केल्याने शरीराचे आतून शुद्धीकरण होते यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर स्वस्थ राहते
# अपचन गॅस बद्धकोष्ठता डायरिया अॅसिडीटी जळजळ यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते उपवासात फळांचे सेवन केल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो
# उपवास केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते त्याचबरोबर कोलेस्ट्रोल कमी होते परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांना आळा बसतो
# कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल
# पचनक्रियेचे कार्य सुधारण्यासाठी उपवासाचा फायदा होतो आठवड्यातून कमीत कमी एक दिवस उपवास केल्याने पचनक्रियेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते
लेखक यशोदा भागवत यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात _ cart91
यशोदा भागवत ची सर्व पुस्तके
भारत वि श्रीलंका भारताचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्ठात maha sports
कोलकाता येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्ठात आला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात श्रीलंकन गोलंदाजांना भारतीय संघाला बाद करण्यात यश आले
सध्यास्थितीत श्रीलंका संघ १ बाद ३० धावांवर खेळत आहे
यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस गेमिंग शीर्ष ऑनलाइन कॅसिनो गेम साइट ⋆
घर » यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस गेमिंग शीर्ष ऑनलाइन कॅसिनो गेम साइट
विलक्षण मोबाइल यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस खेळ कॅसिनो
play मेगा छान साइट्स ब्रिटन एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस खेळ mobilecasinofuncom
कॅसिनो खेळ यूके बाजारात वादळ इंटरनेट घेतले आहेत ऑनलाइन गायन वेबसाइट व्यक्ती आता गायन खेळ त्यांच्या आवडत्या प्रकार प्ले करू शकता कधीही कुठेही ऑनलाइन गायन वेबसाइट आहे अशा स्लॉट मशीन खेळ म्हणून समावेश पारंपारिक गायन खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ blackjack निर्विकार आणि कार्ड गेम विविध ऑनलाइन खेळाडू मनोरंजन
क्लासिक गायन खेळ सर्वात अत्याधुनिक आणि मनोरंजक गेमप्लेच्या ठेवा आणि खेळाडू लक्ष व्यस्त करण्यासाठी भिन्न थीम आणि नमुन्यांची एक खाच पुन्ह आले आहेत आज £ 20o बोनस रोख मध्ये एक्सप्रेस कॅसिनो येथे प्ले
एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहे वर्षे खेळाडूंना मनोरंजन प्रदान केली आहे की सर्वात लोकप्रिय शास्त्रीय गायन खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ देखील फ्रेंच मध्ये थोडे चक्र म्हणून ओळखले जाते खेळ नाव कारण खेळ रचना समतुल्य आहे त्यावर काढलेल्या संख्या आणि रंग अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे एक चाक आहे एक चेंडू चाक मध्यभागी ठेवलेल्या आहे आणि चाक सूत आहे चेंडू स्वतः जमिनी जेथे अवलंबून एक व्यक्ती विजय किंवा हरले एकतर
यूके बोनस चार्ट एक प्रकारचा जुगाराचा खेळ आणि शीर्ष कॅसिनो ऑनलाईन ऑफर
एक प्रकारचा जुगाराचा खेळ गायन खेळ ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्ले लोक जनतेला आपापसांत म्हणून लोकप्रिय आहे का कारण की खेळ संबद्ध बेटिंग पर्याय पुष्कळ आहे मोठे मध्ये बेटिंग पर्याय खेळ त्या विशिष्ट खेळ जिंकून अधिक शक्यता
एक प्रकारचा जुगाराचा खेळ मध्ये बेटिंग पर्याय मोठ्या मानाने पण प्रकार एखाद्या खेळाडूची जाऊ इच्छिते की बदलू शकते एक व्यक्ती एकच संख्या आणि रंग आणि जुगार करून गायन गेम्स आपले नशीब प्रयत्न करू शकता मोठा विजय एक खेळाडू आकुंचन बेटिंग श्रेणी मोठे मोठे जिंकून शक्यता एक खेळाडू लाल आणि काळ्या दरम्यान एक रंग निवडा आहे ज्या चेंडू शक्यतो वर पडू शकतो ते संख्या श्रेणी निवडा करणे आवश्यक आहे संख्या श्रेणी कमी ओवरनंतर क्रमांक उच्च ओवरनंतर क्रमांक वेगळी
players need to place their bets before the start of the roulette game खेळ सुरू एकदा जेथे पांढरा चेंडू येते ठिकाणी अवलंबून एक खेळाडू विजय किंवा हरले एकतर
आमच्या वरच्या यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस कॅसिनो तक्ता पहा
एक प्रकारचा जुगाराचा खेळ being an online and an offline favourite casino game is extremely easy to understand गेम खेळत असताना लक्षात ठेवले करणे आवश्यक आहे की कोणतेही नियम आणि नियम आहेत खेळ स्वतः नाही सर्व वैयक्तिक एका विशिष्ट नंबर किंवा संख्या श्रेणी आणि संबंधित अनेक पण तो जे करणे आवश्यक आहे £ 200 बोनस आता एक्सप्रेस कॅसिनो येथे मिळवा
the fact that the wheel of the roulette and the ball spin together gives a sense of excitement to the players एकूण धावसंख्या पडतील जे संख्या आणि रंग संबद्ध आहे की आगाऊ खेळाडू आपापसांत खळबळ निर्माण एक प्रकारचा जुगाराचा खेळ संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नाट्यमय आहे आज छान एक्सप्रेस कॅसिनो सामील व्हा
एक यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस ब्लॉग mobilecasinofuncom
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन _ आकर्षक दरात _ cart91
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ची सर्व पुस्तके
लेखक वैशाली परांजपे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात _ cart91
वैशाली परांजपे ची सर्व पुस्तके
एक आणि दोन आणि
व्यवसायाचे गूपित business formula 1000 x 1000
इंटरेस्टिंग फॅक्टस february 28 2017
मुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात
राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती 2018
अधिक माहिती http//nhmgovin/ या संकेतस्थळावर उपलब्ध
satara _ सातारा सातारा जिल्हा विषयही थोडी फार माहिती
अकोला केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर राज्यात तेलबिया कडधान्याची हमीभावाने खरेदी केली जाते राज्य सहकारी पणन महासंघामार्फत ही खरेदी प्रक्रिया राबवली जात असून खरेदी केंद्रावर एफएक्‍यु दर्जाचा शेतमाल उपलब्ध व्हावा यासाठी आता शेतकरी कंपन्यांना या खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे मात्र असे करताना शासनाने शेतकरी कंपन्यांनी सभासदांचा शेतमाल बांधावरच स्वच्छ करून प्रतवारी करण्याचे सूचवित यासाठीचे सेवा शुल्क शेतकऱ्याकडून वसूल करून शेतकरी कंपन्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे
शेतमालाची स्वच्छता व प्रतवारीसाठी लागणाऱ्या शुल्कासोबतच केंद्रापर्यंत माल आणण्याचा वाहतूक खर्च निश्‍चित करावा शेतकऱ्याने शेतमाल विक्री केल्यानंतर त्याला मिळणाऱ्या पैशांमधून या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची रक्कम वसूल केली जाईल शेतकरी कंपनीला सुपूर्द केली जाईल
शासनाने घेतलेल्या निर्णयाचे शेतकरी कंपन्यांनी स्वागत केले आहे यामुळे खरेदी प्रक्रियेसाठी प्रवेशद्वार उघडल्याचे सांगितले जाते तरी काही मुद्यांवर साशंकता आहे याअनुषंगाने बुधवारी (ता१४) संबंधित सचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकरी कंपन्यांना असलेल्या शंकाबाबत चर्चा केली जाईल बांधावर क्‍लिनिंग ग्रेडिंगसाठीचा मोबदला वाहतुकीचे अंतर जास्त असल्यास होणारा खर्च शेतकरी कंपनीच्या ठिकाणीच ग्रेडरकडून शेतमालाची तपासणी करणे आदी प्रश्‍नांबाबत चर्चा केली जाणार असल्याचे शेतकरी कंपनीकडून सांगण्यात आले
शासनाच्या अध्यादेशाबाबत आजच आैरंगाबाद येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक झाली मात्र या अध्यादेशात कंपन्याची भूमिका आणि जबाबदारीबाबत स्पष्टता नसल्याने आम्ही संभ्रमात आहाेत
(vijaya bank) विजया बँकेत विविध पदांची भरती
मॅनेजर ca 32 जागा
मॅनेजर लॉ 21 जागा
मॅनेजर सिक्योरिटी 04 जागा
पद क्र1 (i) ca परीक्षा उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र2 (i) llb (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र3 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर / नौदल / हवाई दल किंवा पोलीस अधिकारी मध्ये 05 वर्षे सेवा
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 04 मे 2018
पदाचे नाव लिपिक
क्रिकेट 02 जागा
बास्केटबॉल 04 जागा
कबड्डी 02 जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता the deputy general managerhrd vijaya bank head office #41/2 trinity circle mg road bengaluru560001
एका केळीच्या खोडापासून २०० ग्रॅम धागा ४ ते ५ लिटर सेंद्रिय द्रव्य गांडूळ खतनिर्मितीसाठी घटक मिळतात नवसारी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी खोडातील सर्वात आतील भागापासून कॅंडी लोणचे निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे
१) धागा २) सेंद्रिय द्रव्य ३) गांडूळ खत४) खाण्यायोग्य पदार्थ उदा कॅंडी लोणचे इ ५) पेपरनिर्मिती ६) पर्स पिशवीनिर्मिती ७) पार्टीकल बोर्ड (प्लाय)
१) कटरच्या साह्याने केळी खोडावरील वेगळे केलेले आवरण रास्पडोर यंत्रामध्ये घातले असता हॅमरिंगमुळे त्यातील पाणी सेल्युलोज धाग्यापासून वेगळे करून साठवतात वेगळा केलेला खोडाच्या भागावर प्रेसिंग यंत्राच्या साह्याने दाब देऊन त्यातील पाणी वेगळे केले जाते
२) खोडापासून मिळालेल्या पाण्यावर डायजेस्टरमध्ये एकवीस दिवस प्रक्रिया केली जाते त्यानंतर या द्रावणाचा वापर पिकावर फवारणी किंवा ठिबकद्वारे पिकांना देता येते
पाणी आणि सेल्युलोज वेगळे झाल्यावर केळी खोडावरील आवरण यंत्रामधून मागे ओढले असता धागा मिळतो हे धागे स्वच्छ पाण्यात धुवून वाळवले जातात चरखा किंवा यार्न यंत्राच्या साह्याने वाळलेल्या धाग्यापासून रील बनविले जातात केळी धाग्यापासून पर्स पिशवी चटई तयार केली जाते याचबरोबरीने कापूस आणि केळी धाग्याचा वापर करून कपडेनिर्मिती केली जाते
१) खोडातून धागा पाणी वेगळे करण्यासाठी खोडावरील एकेक आवरण वेगळे करावे लागते त्यासाठी मजूर श्रम व वेळ जास्त लागतो खोडाचे दोन उभे समान भाग केले असता आवरण सहजरित्या निघते मजुरांची कार्यक्षमता वाढते
२) खोडाचे दोन समान भाग करण्यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाने यंत्र तयार केले आहे या यंत्रामध्ये एका तासात सुमारे १५० खोडांचे उभे दोन समान भाग केले जातात यासाठी दोन मजूर लागतात
३) या यंत्रासाठी दोन अश्वशक्तीची विद्युत मोटर आणि १८ इंच व्यास असलेला कटर वापरला जातो
१) यंत्राद्वारे वेगळे केलेल्या खोडाच्या आवरणातून धागा काढला जातो
२) यंत्रामध्ये मळणीसाठी वापरले जाणारे रास्प बार सिलेंडर असतात खोडाचे आवरण त्यामध्ये घातले असता हॅमरिंग ॲक्शनच्या सहाय्याने खोडातील पाणी व धाग्या व्यतिरिक्त असलेला भाग काढून केळी धागा मागे ओढून काढला जातो
सेंद्रिय शेतीसाठी आम्ही शेतकऱ्यांचे दोन गट स्थापन केले आहे त्याअंतर्गत ऊस कांदा गहू तूर ज्वारी हरभरा आणि भाजीपाला पीके घेऊ लागलो आहे त्यासाठी ब्रॅंन्ड तयार केला असून चांगले दर मिळू लागले आहेत तसेच सेंद्रिय गुळाचे उत्पादनही आम्ही घेत आहोत
स्वाती शिंगाडे अध्यक्ष प्युअर ऑरगॅनिक सेंद्रिय गट सोनकसवाडी ता बारामती जि पुणे
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यात आत्माअंतर्गत ४० गट स्थापन करण्यात आले असून गटांच्या माध्यमातून दोन हजार शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये वाटचाल सुरू केली आहे त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहेत्यामुळे येत्या काळात नागरिकांना सेंद्रिय भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे
गेल्या दोन वर्षापासून सरकारने सेंद्रिय शेतीवर भर देण्यास सुरूवात केली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे गट स्थापन करण्यापासून ते त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीपर्यंत व्यवस्था करण्याचे काम आत्माअंतर्गत केले जात आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे गट मार्गदर्शकांची निवड प्रशिक्षण माती नमुने तपासणी करणे अभ्यासदौरे शेतकरी नोंदणी करण्यात आली
दुसऱ्या वर्षी निविष्ठा पुरविणे पीजीएस ग्रीन प्रमाणपत्र देणे गांडूळ खत युनिट उभारणे आदि बाबी देण्यात आल्या आहेत त्यासाठी पहिल्यावर्षी एक कोटी ८१ लाख तर दुसऱ्यावर्षी दोन कोटी १९ लाख रुपयांचा निधी यासाठी मिळाला
सध्या जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे त्यामध्ये भाजीपाल्यात कांदा फ्लॉवर कोबी वांगे टोमॅटो भेंडी कडधान्यात तूर मूग भात गहू ज्वारी बाजरी ऊस फळामध्ये डाळिंब अंजीर सीताफळ आदी पिके शेतकरी घेऊ लागले असून काही शेतकऱ्यांचे पीक उत्पादन सुरू झाले आहे
या उत्पादकांच्या सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण तसेच ऑनलाईन नोंदणी झाली असल्यामुळे हा शेतीमाल ग्राहकांना उपलब्ध होऊ लागला आहे तसेच त्यांना इतर शेतीमालाच्या तुलनेत चांगले दर मिळत आहे
सेंद्रीय शेती पुणे